Parbhani चे खासदार Bandu Jadhav यांनी केला काळे कुटुंबियांची जमीन हडपण्याचा प्रयत्न | Breaking News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 ноя 2024

Комментарии • 767

  • @AaratiJOGDAND
    @AaratiJOGDAND 7 месяцев назад +14

    आता न्याय मिळाला आहे..काळे परिवाराला ..हे प्रकारण आमचं गाव एरंडेश्वर चे आहे..काळे परिवार चे खूप चांगले माणस आहेत..झिरो फाटा हा एरिया खूपच औदयोगिक दृष्ट्या विकसित आणि महागडी जमीन म्हणून प्रसिद्व आहे..

  • @bhaskarkolhe6386
    @bhaskarkolhe6386 7 месяцев назад +70

    पत्रकार बाधंवास सलाम हि आहे पत्रकारिता

    • @GulabKanke
      @GulabKanke Месяц назад

      काय,परभनी

  • @somputra1004
    @somputra1004 3 года назад +63

    सलाम या निर्भीड पत्रकारीतेला

  • @विलासभोसले-ङ6ब
    @विलासभोसले-ङ6ब 3 года назад +114

    या पत्रकार ला सलाम. या बंडु जाधव ला शिक्षा झाली पाहिजे

  • @sainathshinde6233
    @sainathshinde6233 3 года назад +143

    खूप कमी आहेत असे पत्रकार खूप छान काम करत आहे आपलं टिम 💐💐

  • @Cartoon_PC_Creation804
    @Cartoon_PC_Creation804 7 месяцев назад +17

    असाही जाधव फक्त निवडून येऊ पर्यंतच लोकांना हात जोडतो मग निवडून आल्यानंतर लोकांना तोंड दाखवता नाही

  • @AtulKanade-ev2ls
    @AtulKanade-ev2ls 7 месяцев назад +63

    अश्या प्रकारच्या खासदारांना परभणी ची जनता नक्कीच धडा शिकवेल.....

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 3 года назад +79

    खासदार साहेब गरीबांच्या जमीनी परत करा तळतळाट घेऊ नका

  • @rajendrawagh1010
    @rajendrawagh1010 6 месяцев назад +16

    अशा निच खासदाराला जनतेने पाडलेच पाहिजे. म्हणुन परभणी करानी महादेव जानकर प्रचंड बहूमताने निवडून आनले पाहिजे.

  • @madhavdabhade4175
    @madhavdabhade4175 3 года назад +115

    सलाम या पत्रकारीतेला, व याची निष्पक्ष चौकशी करुन काळे कुटुंबीयांना न्याय मिळावा, व यातील सर्व गुंडांना योग्य ते शाशन झालं पाहिजे ...

    • @adityvhasale8536
      @adityvhasale8536 3 года назад +3

      धन्यवाद सर

    • @sitaramshete5881
      @sitaramshete5881 3 года назад

      MP Ya Padala Kalank Lawla Jat Ahe He Changle Nahi.

    • @mayurisawant6434
      @mayurisawant6434 3 года назад

      Ue7wwwiww7l 7u mi isi ol ok👌 but i kidndkdjddkddjffdi

  • @dhanjaydhanjay6260
    @dhanjaydhanjay6260 3 года назад +46

    मुख्यमंत्री साहेब काळे कुटुंबास न्याय मिळवून दिला पाहिजे

  • @shriramkolekar1010
    @shriramkolekar1010 3 года назад +50

    उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आत्ता गुंडसेना झालेली आहे. खासदार गुंड बनत असेल तर जनता कुठं न्याय मागणारं.

    • @ushataipatil2219
      @ushataipatil2219 6 месяцев назад +1

      शीवसेनेच्यां नावाखाली है लोक नीच खालच्या़ थराला जाऊंन वागतात😅😂

  • @tejaswininarsinge8279
    @tejaswininarsinge8279 3 года назад +109

    महाराष्ट्र जीवन चे आम्ही आभारी आहोत. अशा चॅनेल मुळेच आज माणुसकी जिवंत आहे.

  • @allinonegamer9597
    @allinonegamer9597 3 года назад +145

    अत्याचाराच्या विरोधात आवाज उठविणारा एकमेव महाराष्ट्राचा हा चैनल, सलाम या महाराष्ट्र जीवन न्युज चैनलला.आपल्या निर्भिड, निष्पक्षपणे पत्रकारिता करत आहात ...

  • @khashabadanane2883
    @khashabadanane2883 3 года назад +62

    वाह रे वा ! मराठी माणसाचे शोषण , ते सुद्धा मराठीचा सदैव कैवार घेणाऱ्या शिवसेना खासदारा कडून ! कोणाकडे दाद मागणार ?

  • @dashrathwalke6398
    @dashrathwalke6398 3 года назад +224

    मी एक परभणी कर आहे .ही घटना पाहून खरचं लाज वाटते असे लोक सते मध्ये आहेत.आणि आम्ही परभणी कर त्यांना 10 वर्ष झाल त्यांना डोळे झाकून मतदान करतो.

    • @shivratnakadam6528
      @shivratnakadam6528 3 года назад +9

      Plz ha video Parbhani madhe viral kara.

    • @suryakantbhor2749
      @suryakantbhor2749 3 года назад +12

      परभणीकर जागे व्हा
      याला धडा शिकवा.

    • @sanjaywavhale3783
      @sanjaywavhale3783 3 года назад +2

      बरोबर आहे

    • @sahilsn97
      @sahilsn97 7 месяцев назад +1

      Mg ह्यावेळेस परत त्यालाच मतदान करणार का ???

    • @shivajideore6408
      @shivajideore6408 7 месяцев назад

      Yachya aai cha bhosda mi ugach Mahadev jankarla shivya det hoto,,,aaighalya uddhav Thackeray aahet mhanun tu itka motha zala,an tu asa gorgaribancha gu khat aasil tr bhokat Gela boss,aata tu nivdun yet nahis

  • @painterraghuarts3936
    @painterraghuarts3936 3 года назад +58

    सलाम भावा तुझ्या पत्रकारितेला

  • @rangnathbokare6145
    @rangnathbokare6145 3 года назад +27

    या चॅनलचे मनापासून आभार
    Great, Super work 👍👍🙏🙏

  • @pramodzinjade2224
    @pramodzinjade2224 3 года назад +24

    खासदार साहेब जमीन परत करणे हेच योग्य आहे

  • @AmolDombale-ie3nq
    @AmolDombale-ie3nq 7 месяцев назад +5

    तुम्ही जानकर साहेबांच्या पाठीमागे उभे रहा जानकर साहेब तुमचा प्रश्न सोडवतील

  • @avianant2872
    @avianant2872 3 года назад +28

    अशीच अपेक्षा आहे पत्रकारिताची
    सलाम महाराष्ट्र जीवन न्युज

  • @allinonegamer9597
    @allinonegamer9597 3 года назад +41

    सर्व प्रथम आपल्या न्युज चॅनल चे अभिनंदन
    खरोखर आपण जे दाखवलं खुप हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे
    जे यांस कारणीभूत आहेत खासदार असो की कोणी गुंड असो याला शिक्षा झाली पाहिजे.

  • @sandipandhopare7210
    @sandipandhopare7210 3 года назад +47

    काळे कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे त्यांची लहान लहान मुल आहेत

  • @balkrishnapatil7556
    @balkrishnapatil7556 3 года назад +124

    जेंव्हा जमिनींचे व्यवहार होतात त्यावेळी त्या जमिनीचे सर्व वारस रजिस्टार समोर हजर करावे लागते.
    तहसिलदार गोत्यात येणार, आलेच पाहिजे.
    अतीशय निंदनिय प्रकार आहे.

    • @vasantlele5299
      @vasantlele5299 3 года назад +1

      Nnk

    • @raosahebpawar7610
      @raosahebpawar7610 3 года назад +5

      Pawar R.B. . जर जमीन परत नाही केली तर पक्षाची . फार मोठी हानी होईल . त्य लोकसभा मतदार संघान

    • @modernfarmingindia150
      @modernfarmingindia150 3 года назад +2

      He barobar nahi

    • @modernfarmingindia150
      @modernfarmingindia150 3 года назад +3

      Dhamkila ghabru naka gharache lok astil tar tyana vicharun vikli pahije he barobar nahi ase hadap karat nastat

  • @rajnikanthshinde7315
    @rajnikanthshinde7315 3 года назад +168

    खासदार संजय उर्फ बंडू जाधव त्यांची क्रांति जाधव व त्याना साथ देणारे शासकीय अधिकारी ह्या सर्वावर कठोर कारवाई झली होणे गरजेचे आहे.

  • @vyankteshnarsinge17
    @vyankteshnarsinge17 3 года назад +264

    हीच खरी निर्भीड व निष्पक्ष पत्रकारिता आहे विक्रांत जी..... 👍🙏

  • @SubhashKapure-l4j
    @SubhashKapure-l4j 7 месяцев назад +43

    काळे कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे

  • @allinonegamer9597
    @allinonegamer9597 3 года назад +63

    अत्यंत मणाला वेदणारी घटना ज्यां शिवसेनेच्या खासदारांनी हे कृत्य केलं आहे त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी मुख्यमंत्र्यांनी

  • @balasahebgatkal4360
    @balasahebgatkal4360 3 года назад +17

    निर्भिड पत्रकार
    Nice chanal

  • @MH-qj1vo
    @MH-qj1vo 3 года назад +48

    सर तुमच्या निर्भीडपणे पत्रकारितेला सलाम. आणी या काळे कुटुंबियाला न्याय मिळालाच पहिजे.

  • @siddiquinisar766
    @siddiquinisar766 3 года назад +30

    मजलूम की आवाज़ महाराष्ट्र जीवन , महाराष्ट्र जीवन न्याय मिळून देण्याचा साथी ह्या कुटुंबा साठी आवाज बुलंद करत आहे हा महान कार्य आहे, शेवट परियंत साथ द्यावा धन्यवाद विक्रांत

  • @realisticcoments283
    @realisticcoments283 3 года назад +24

    अशीच वाचा फोडा अन्यायाला... पुण्यकार्य. छान पत्रकारिता महाराष्ट्र-जीवन.

  • @kisanyeole4081
    @kisanyeole4081 3 года назад +65

    ताई तुमचा विजय नक्किच होईल

  • @adityvhasale8536
    @adityvhasale8536 3 года назад +134

    सत्याची बाजू मांडणाऱ्या महाराष्ट्र जीवन न्यूज चॅनलचा मला अभिमान वाटतो

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 года назад +3

      PMO office La Tag Kara Tweet kara 📢✍️🆗✍️👍🌷

  • @allinonegamer9597
    @allinonegamer9597 3 года назад +24

    महाराष्ट्र जीवन खरच सर्व सामान्य लोकांच्या वेथा मांडणारं चैनल

  • @kailasingale4200
    @kailasingale4200 3 года назад +20

    सलाम पत्रकार तुम्हाला , न्यायालयाने यांना योग्य न्याय मिळवून द्यावा

  • @sureshmore3676
    @sureshmore3676 3 года назад +42

    असे निर्भीड पञकार जर निर्माण झाले तरच खरी लोकशाही निर्माण होईल.

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 3 года назад +56

    बंडू जाधव हे तुमचे बरोबर नाही.
    एकदा जन्मला यायचे एकदाच मराय चे याचे भान ठेवा ,3 एकर जमिनीचा मोह ठेवू नका.
    जमीन माघारी देवून टाका

    • @sambhajigaikwad7870
      @sambhajigaikwad7870 3 года назад +4

      बंडू,जाधवांना,शिक्षा,जालिम,पाहिजे

  • @sadashivshinde9349
    @sadashivshinde9349 3 года назад +129

    हे चुकीचं आहे boss तुमाला हे कारण सोबत नाही .ताई आम्ही तुमच्या पाठीशी आहेत .m

  • @syamthorat3054
    @syamthorat3054 3 года назад +2

    धाडस लागतय राव खुप छान भावा

  • @gameloverakash
    @gameloverakash 6 месяцев назад +4

    म्हणून जानकर साहेब यांना मत द्या.
    जानकर साहेब एकटा जीव सदाशिव आहे. त्यामुळे ते कोणाच्या जमिनी हडप करणार नाहीत.😅😅

  • @bapuraoladkat1595
    @bapuraoladkat1595 3 года назад +28

    हिच का शिवसेना या खासदार ला साहेब निलंबित करा जय महाराष्ट्र

  • @sonuthakur7776
    @sonuthakur7776 3 года назад +23

    अति त्याची माती झाल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात असूद्या खूप वाईट वाटते खूप दृदैव आहे महाराष्ट्र मध्ये असे होतो

  • @dhb702
    @dhb702 3 года назад +128

    योग्य तो कायदेशीर न्याय मिळाला पाहिजे. गरीबांना छळणारया लबाड ,गुंड लोकांना योग्य ती शिक्षा झाली पाहिजे.

  • @princevivek478
    @princevivek478 3 года назад +23

    Wonderful Work Maharashtra Jeevan Team Keep it up...

  • @mahadevlatpate6343
    @mahadevlatpate6343 3 года назад +59

    बंडू जाधव ज्ञानेश्वर माऊलींची पाई वारी करता तुम्ही च्यार्तुमास करता वारकरी सांप्रदायाला हे शोबत नाही बाँस

  • @marathinews2975
    @marathinews2975 3 года назад +21

    प्रथम मी महाराष्ट्र जिवन लातूर लायु चे अभिनंदन करतो की आपन निश्पक्ष बिनधास्त बातमी हीच खरी पत्रकारीता.
    बंङु जाधव ने जे केले चुकीचे आहे या कुटुंबाला न्याय मीळाला पाहिजे. या प्रकरणात जे पण सामील आहेत त्यांना कङक शासन व कैद झाली पाहिजे.

  • @bhaskarkolhe6386
    @bhaskarkolhe6386 7 месяцев назад +3

    अतिशय वाईट घटना आहे .कस गोरगरीब जनतेने जगाव रक्षक भक्षक झाले

  • @rameshwartodkari3602
    @rameshwartodkari3602 7 месяцев назад +2

    पत्रकाराच्या डेरींगला सलाम

  • @socialwork262
    @socialwork262 3 года назад +34

    अहो खासदार जमीन विकत घ्या हड़प कशाला करता...देऊन टाका त्यांची जमीन

  • @poojakamble5286
    @poojakamble5286 3 года назад +14

    Great work Vikrant bhaiya and all MJ news 👌👌👍 keep it up 👍we all proud of you

  • @jadhavdnyanprasad8927
    @jadhavdnyanprasad8927 3 года назад +45

    सामान्य लोकांचा आवाज बनलेलं चॅनल. 🙏😊

  • @shivajialane752
    @shivajialane752 3 года назад +1

    सर्व प्रथम Chanel चे अभिनंदन.

  • @allinonegamer9597
    @allinonegamer9597 3 года назад +34

    हृदयाला पिळवटून टाकणारी घटना...
    😥😥😥😥

  • @manojjambhulkar7978
    @manojjambhulkar7978 3 года назад +22

    बघा उद्भवसाहेब आपले स्वराज्याचे शिलेदार काय करत आहेत?

  • @sachinkoingade283
    @sachinkoingade283 3 года назад +22

    आम्ही सगळे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू ताई,

  • @angrygaming6234
    @angrygaming6234 3 года назад +27

    बंडु जाधव यांचे एक निष्ठावंत कार्यकर्ते सप्निल काळेहोतेआणि त्याच्या बाबतीतअस ते करतात तर सामान्य माणसाच काय करतील? वर्षा काळेना न्यान मिळालाच पाहीजे

  • @sanjaykarche659
    @sanjaykarche659 3 года назад +31

    लोकांचा तळतळाट घेऊ नका बंडु जाधव महागात पडेल

  • @AshokChande-f1m
    @AshokChande-f1m 6 месяцев назад +1

    खुप छान पत्रकारिता

  • @kanbaraohodbe1430
    @kanbaraohodbe1430 3 года назад +15

    पत्रकाराला मानल पण यांचं पोरग इतके वर्षे त्याच टोळी मध्ये होत.

  • @vitthalsalake1299
    @vitthalsalake1299 3 года назад +21

    जर ही जमीन काळे कुटुंबाची आसेल तर त्यांना मीळालीच पाहिजे

  • @sohamsiddhanathpatil1952
    @sohamsiddhanathpatil1952 3 года назад +55

    लोकांच्या ‌तळतळाट‌‌ घेउ‌ नका‌ बंडु‌ जाधव‌ राजांचा रंक‌ व्हायला ‌वेळ‌ लागनार‌ नाही ‌निराधार‌ महिलेला ‌बेघर‌ करने‌ शोभत‌ नाही ‌

  • @allinonegamer9597
    @allinonegamer9597 3 года назад +54

    गर्व आहे मला महाराष्ट्र जीवन टिम वर

  • @chetanshinde5178
    @chetanshinde5178 3 года назад +10

    विकी। सुंदर यार
    सलाम

  • @rameshjadhav6408
    @rameshjadhav6408 3 года назад +65

    खासदार साहेब सोडून द्या ही जमीन गालबोट मुख्यमंत्री ला शुद्धा लागयल

  • @bapunatak7793
    @bapunatak7793 3 года назад +3

    महाराष्ट्र जिवनचे आभार

  • @awezshaikh4770
    @awezshaikh4770 3 года назад +16

    Proud of you Maharashtra jivan news team

  • @ranchandrkalukhethisismyfe3247
    @ranchandrkalukhethisismyfe3247 3 года назад +10

    Salaam tumchya patrakaritela 🙏🙏

  • @shaikhmobinshaikhusuf2636
    @shaikhmobinshaikhusuf2636 3 года назад +10

    सलाम आसे पत्रकार को

  • @j.d.coachingclass1193
    @j.d.coachingclass1193 3 года назад +52

    योग्य तो न्याय हा मिळाला पाहिजे

  • @v.s1008
    @v.s1008 3 года назад +3

    खुप छान पत्रकारिता..

  • @shahadeojaybhay5072
    @shahadeojaybhay5072 3 года назад +29

    बंडू जाधव खासदार आसल तरी देवाला दिसत आहे विचार करा

  • @drbapuwaghmode5851
    @drbapuwaghmode5851 7 месяцев назад +1

    सर्व परभणीकरना माझी विनंती आहे की या काळे कुटुंबाच्या पाठीमागे तुम्ही त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उभे राहा.

  • @abhishekkarandikar820
    @abhishekkarandikar820 3 года назад +14

    Very real and true report

  • @younusshaikh2304
    @younusshaikh2304 3 года назад +13

    Proud of you all mahaharashtra jivan team

  • @kulbhushanvhasale9456
    @kulbhushanvhasale9456 3 года назад +28

    Good work Maharashtra Jivan News

  • @rameshwarbhure705
    @rameshwarbhure705 3 года назад +18

    वा पत्रकार एक निर्भीड पत्रकार विक्रांत

  • @kamalakarsangale12
    @kamalakarsangale12 3 года назад +24

    असे.हे.खासदार शिवशेनचे.विद्यमान. याला.काय म्हणायचे. लोकप्रतिनिधी. असताने.लोकांचे.घरावरून नांगर.फिरवनारे.खासदार.यांना.
    प्र

  • @ramdasmachunde5840
    @ramdasmachunde5840 3 года назад +3

    योग्य ते न्याय मिळाला पाहिजे कुटुंबीयांना

  • @Pralhad001
    @Pralhad001 3 года назад +26

    सतेचा माज आलेला आहे बंडू जाधवला😡

  • @ravsahebashtakar6780
    @ravsahebashtakar6780 3 года назад +11

    बंडू जाधव याच्या वर कारवाई व्हायला च हवी

  • @navnathdhondirammoremsedcl5442
    @navnathdhondirammoremsedcl5442 3 года назад +26

    महाराष्ट्र जीवन , चॅनेल हे सत्याची बाजु मांडणारे निर्भीड चॅनेल आहे

  • @anantkulkarni1623
    @anantkulkarni1623 3 года назад +1

    खरच आज शिवसेनेवर भरोसा ठेवावा का आसा प्रश्न पडतो

  • @sohamsiddhanathpatil1952
    @sohamsiddhanathpatil1952 3 года назад +18

    या‌ ताई ‌ला‌‌ न्याय मिळाला पाहिजे

  • @naserdeshmukh09
    @naserdeshmukh09 3 года назад +8

    Bhut kub vikrant ji great work

  • @awezshaikh4770
    @awezshaikh4770 3 года назад +9

    Great khayyum sir and maharashtra jivan news team

  • @dipakpande9259
    @dipakpande9259 3 года назад +11

    Asch kam krt Rha vikrant sir, great work.

  • @muftiateeqmazahiri597
    @muftiateeqmazahiri597 3 года назад +11

    Masha allah bahot hi khub

  • @pradeepdeshmukh5276
    @pradeepdeshmukh5276 3 года назад +7

    News channel la salam🙏🏻🙏🏻

  • @jayantdeshpande2531
    @jayantdeshpande2531 7 месяцев назад

    सत्यमेव जयते ! सत्याचा विजय होणारच !

  • @mahadevlatpate6343
    @mahadevlatpate6343 3 года назад +23

    दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे निती भ्रष्ट झाली मतदार राजा जागा हो

  • @younusshaikh2304
    @younusshaikh2304 3 года назад +10

    Khayyum sir and vikrant salam tumchy ya karyala.... proud of you

  • @ramachandrazore3284
    @ramachandrazore3284 7 месяцев назад

    ताई तुमचा विजय नक्कीच होईल जनता नक्कीच बंडू जाधवांना धडा शिकवेल
    ह्यावेळेस जानकर साहेबांना सहकार्य करा

  • @saikadam5925
    @saikadam5925 3 года назад +19

    👍👍 Great.... Reporter

  • @vishnuadlok5215
    @vishnuadlok5215 3 года назад +2

    सत्तेचा दुरुपयोग करणे हीच शवसेनेची जनसेवा असते हे आता जनतेला पूर्णपणे माहितझालेले आहे.

  • @dr.rathod1863
    @dr.rathod1863 3 года назад +1

    महाराष्ट्र जिवन न्युज, आणि निर्भीड पत्रकार अन्यायग्रस्त कुटुंबीयांना हक्क मिळवून देण्यासाठी , लढलेला हा लढा आहे! परमेश्वर आणि जनता निर्विवाद तुमच्या पाठीशी आहे.

  • @sivmhalarsdmisal9301
    @sivmhalarsdmisal9301 3 года назад +1

    या खासदार च पद कडून घेतला पाहिजे आणि कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि या कुटूंबाला न्याय मिळाला पाहिजे

  • @advganeshr.gaikwadpatil.768
    @advganeshr.gaikwadpatil.768 3 года назад +27

    भावा दे बत्ती. आसले बांडगूळं खूप माजले आहेत.

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 3 года назад +3

    खरचं पत्रकारिता खूप छान केली....
    तुमचं कौतुक करावं तेवढ कमी आहे....🙏🙏🙏👍

  • @Itsbk99
    @Itsbk99 7 месяцев назад +1

    अवघड आहे....अन् लोक यांना काय म्हणून निवडून देत आहेत.😮