रोशन तुझं नातं वहिनी बरोबर आहे ते मला खूप आवडतं असा दीर सर्वांना मिळो खूप छान वाटतं तुम्हाला दोघांना पाहून दादा तर एकच नंबर आहे असा दादा वहिनी सगळ्यांना मिळो रोशन दादाला कधीच विसरू नकोस तुला मुलासारखाच जपतोय तुझी आई किती छान आहे खूप कष्ट केले आहे त्यांना नेहमी आनंदी ठेव तुझ्याशी लग्न करणारी जी कोणी मुलगी असेल ती खूप नशीबवान असेल की तिला एवढे छान कुटुंब मिळणार खरं म्हटलं तर रोशन तू खूप चांगला मुलगा आहे आणि प्रामाणिक पण आहे असाच प्रामाणिक आयुष्यभर रहा तुझे व्हिडिओ आम्ही नेहमीच पाहतो आणि पाहणार आहे आई एकविरा तुझ्या पाठीशी राहील
खूप छान vlog असतात तुझे दादा.. तुझी smile तर जबरदस्त आहे... तुझे vlog बघितल्यावर मनाला शांती वाटते.. तुमची family खूप मस्त आहे.. मनमोकळेपणाने बोलतात... फ्री कुटुंब... खूप सुंदर ❤️
रोशन तुझ्या आईने जी परिस्थिती सांगितली ते खरोखरच पूर्वीच्या लोकांची तशी होती खूप कष्ट करून आपल्याला वाढवले आणि त्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे हे खरंच आहे तुझे व्हिडिओ खूप भारी असतात आपला आगरी मुलगा असा पुढे जाते खूप छान वाटतं बघून तुझी आई भाऊ वहिनी मोठी आई खूप छान आहे सगळे घरातली बघायला खूप भारी वाटतं खूप छान छान व्हिडिओ बनव खरोखर खूप छान वाटते व्हिडिओ बघायला
❤️Khurch khupp mastt aahe aaii 🥰dada cha t vishych nai lai bahri 😀kahrch tumhi srv mast aahet ❤️all time fav family 😍dada tu pan lai bahri bolto 🥰❤️bapaa bless you 🥰
Pahile परिस्तिथी तशी होती pn....माणुसकी पन होती...जिवाला जिव देणारी माणसे पण होती...अशी आजार पन नव्हते तीच लोक पुण्यवान होती गरिबी होती कष्ट होते तशीच माणुसकी पन hoti
भाऊ मी पण याच म्हणजे तुझ्याच पिढीचा. वय 25 वर्षे परंतु आई जेव्हा सांगत होती कष्टाचे दिवस तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले हो.. मी देखील इतके कष्ट काढले.. मामी च्या येथे सारी कामे करुन शिळे खाणे, दुरदुरवरीन पाणी आणणे, माझे शिक्षण आईने आणि मी काम करत करत पुर्ण केले.. एक वेळा स्वयंपाक दोन वेळा खाणे, कधी कधी तर भिक्षावळी करावी लागे.. त्यामध्ये सोवळे ओवळे करणे.. लहान असताना एका गिरणी मध्ये झाडण्यासाठी जायचो. तेव्हा मला 2 रुपये आणि पीठ मिळायचे.. 😢
Khup chhan jam bhari vlog aani aai dada pan khup great aahet khup Kast karte aani pahilache divas khup sglache pan vayit hote aata che divas khup sukhi aahet asech aata aai la hasavt Raha aani happy thevat ja nehami aai hasatana khup chhan disate god bless u all family member
प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचा सेम असतं ही कविता तुला लागू होत..कारण खरं प्रेम हे फक्त तू देतोस आणि आनंद देतोस.. तू खूप छान पद्धतीनं बोलतो.. तुझे बोलणे योग्य आहे.. तू जे बोलतो ते फार फार प्रेमळ व मनमोहक आहे... असाच बोलत राहा प्रेम देत राहा प्रेम घेत राहा आणि आनंदी राहा ❤️❤️😀😀
भावा जुली तुझ्यावर खूप प्रेम करते. तु फिरायला गेलास की तिला पण घेऊन जात जा. रोशन तुझ्या आईने खूप मेहनत करून तुम्हाला वाढविले आहे. तुम्ही सात भावंडं आहात खूप कौतुक वाटते. तुम्ही भावंडे असेच आनंदी रहा. आईला, आजीला, भावाला कधीही दुखवू नकोस.आमचे आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. Reply दिलास तर आनंद होईल.
ईतके सुन्दर सासर मिलाले तर आपले माहेर समजून रहा आपल्याला कसे आई भाऊ हकानी रागावते तसे समजायच नूसते नवराच आपला नसतो कारण त्याच्या मूलेच सर्व नवी नाते मिलतात कारण मी पण आई आहे कल बेटा🙏♥️
मस्त होता व्लॉग भावा. वहिनी खुप छान दिसत होती आज. आणि हेअर स्टाईल पण मस्त केले वहिनी ने. आईने जेव्हा सुरुवात केली बोलायला तेव्हा वहिनी कडे बघून बोलत होती. 😂😂🤣 त वहिनी हसून बोलत तिकडे बोला.😂😂😆🤣
Rishi dada an kishori vahini la pn bolayla lawat ja video mdhe😄...... aaj cha episode khup mst hota... Aai boli tyavrun ek gosti chi janiv hote... Aai vadil aaple tyani khup kahi kasht keley ❤❤❤❤❤❤
Mast vlog 👍🥰 kharj pahile ce divas khup denjar hote aai ata 1 sambaln mushkil hot tya veli 7 .8 por sambalt hote lok tya velci lok khup kashtalu pan hoti 🥰🥰🥰 nais vlog mast 😘😘
Khup Chan Vataa Vlogs Bhgwan Reyale Roshan Masta Happy To My family Watch this All Video 😊👍❣️👍 My Mom All Day Wata To your Vlog's Thanku so much your person great real person 🤗❣️👍☺️✨
दादा आई खुप छान आहे खुप कष्ट करते तिच्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देऊ नको love you आई ❤️😘
Nice♥️♥️♥️♥️🙏🙏🙏
😍😍👍👍🎈🎈🎉🎉is in a
🎑🎑👌👌🏆🏆♥️♥️🇦🇲🇦🇲on
खरी परिस्थिती सांगितली आईने.आपण त्याची जाणीव ठेवली पाहिजे. असच नेहमी आनंदात रहा.
रोशन आई ने खूप कष्ट केले आहे आणि खरं आता नाही कुणी करू शकत असे मेहनत खूप आई छान आहे तुम्ही खूप छान आहे दादा खूप छान बोलतात
दोघ भाऊ खूप छान राहता 👌👌असेच रहा शेवट पर्यंत.. 👍
रोशन तुझं नातं वहिनी बरोबर आहे ते मला खूप आवडतं असा दीर सर्वांना मिळो खूप छान वाटतं तुम्हाला दोघांना पाहून दादा तर एकच नंबर आहे असा दादा वहिनी सगळ्यांना मिळो रोशन दादाला कधीच विसरू नकोस तुला मुलासारखाच जपतोय तुझी आई किती छान आहे खूप कष्ट केले आहे त्यांना नेहमी आनंदी ठेव तुझ्याशी लग्न करणारी जी कोणी मुलगी असेल ती खूप नशीबवान असेल की तिला एवढे छान कुटुंब मिळणार खरं म्हटलं तर रोशन तू खूप चांगला मुलगा आहे आणि प्रामाणिक पण आहे असाच प्रामाणिक आयुष्यभर रहा तुझे व्हिडिओ आम्ही नेहमीच पाहतो आणि पाहणार आहे आई एकविरा तुझ्या पाठीशी राहील
खूप छान vlog असतात तुझे दादा..
तुझी smile तर जबरदस्त आहे...
तुझे vlog बघितल्यावर मनाला शांती वाटते..
तुमची family खूप मस्त आहे.. मनमोकळेपणाने बोलतात...
फ्री कुटुंब...
खूप सुंदर ❤️
Yes 🙌❤️🥺
❤️❤️❤️
😍😍👍👍🎈🎈🎉🎉is in a
🎑🎑👌👌🏆🏆♥️♥️🇦🇲🇦🇲on
♣️♣️💙💙
आईनी सांगितलेली स्टोरी खरी आहे आपल्या आईवडिलांनी खुप पुर्वी कष्ट केलेत म्हणून आज आपण मनमोकळेपणाने जगतो I love aai
Ha yaar ❤️🥺💯
रोशन तुझ्या आईने जी परिस्थिती सांगितली ते खरोखरच पूर्वीच्या लोकांची तशी होती खूप कष्ट करून आपल्याला वाढवले आणि त्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे हे खरंच आहे तुझे व्हिडिओ खूप भारी असतात आपला आगरी मुलगा असा पुढे जाते खूप छान वाटतं बघून तुझी आई भाऊ वहिनी मोठी आई खूप छान आहे सगळे घरातली बघायला खूप भारी वाटतं खूप छान छान व्हिडिओ बनव खरोखर खूप छान वाटते व्हिडिओ बघायला
❤️🥺💯thanku so much
आई खरंच सांगत आहे पूर्वी चे दिवस असेच होते आम्ही पण काढलेत दिवस असे बाकी मस्त खुप छान वाटतं व्हिडीओ मस्त आहे,god bless you
❤️🥺💯
Ho khar bolte aai
Tuji family khup mast ahe Ani tumhi sagale khup anjoy karta mast mi roj baghte tuje video mast
❤️Khurch khupp mastt aahe aaii 🥰dada cha t vishych nai lai bahri 😀kahrch tumhi srv mast aahet ❤️all time fav family 😍dada tu pan lai bahri bolto 🥰❤️bapaa bless you 🥰
Thanku so much ❤️
दादा तुम्ही दोघे भाऊ एकत्र आअसल्यावर खूप छान वाटत ❤️😍😍
Plz keep supporting
@@TANMAY_4301 मी ूएेेेेज्ंेेेेएेेएूेए
😘😘❤❤🍫🍫🇦🇷🇦🇷💎💎👨✈️👨✈️
😍😍👍👍🎈🎈🎉🎉is in a
🎑🎑♣️♣️🎀🎎🎎
Pahile परिस्तिथी तशी होती pn....माणुसकी पन होती...जिवाला जिव देणारी माणसे पण होती...अशी आजार पन नव्हते तीच लोक पुण्यवान होती गरिबी होती कष्ट होते तशीच माणुसकी पन hoti
❤️💯🥺
Mast video tujhi mummy khup mast ahe really vahini la sasu chya rupat aai bhetli...mast family ❤️
❤️🥺💯
भाऊ मी पण याच म्हणजे तुझ्याच पिढीचा. वय 25 वर्षे परंतु आई जेव्हा सांगत होती कष्टाचे दिवस तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले हो.. मी देखील इतके कष्ट काढले.. मामी च्या येथे सारी कामे करुन शिळे खाणे, दुरदुरवरीन पाणी आणणे, माझे शिक्षण आईने आणि मी काम करत करत पुर्ण केले.. एक वेळा स्वयंपाक दोन वेळा खाणे, कधी कधी तर भिक्षावळी करावी लागे.. त्यामध्ये सोवळे ओवळे करणे.. लहान असताना एका गिरणी मध्ये झाडण्यासाठी जायचो. तेव्हा मला 2 रुपये आणि पीठ मिळायचे.. 😢
शुभ सकाळ दादा 🌹आई खरं तेच सांगते कारण पहिल्या लोकांची परिस्थिती अशीच होती
❤️🥺💯
Thanks dada reply केल्या बद्दल मी कल्याणलाच राहते
Jay ekavira aai jay agari
😘😘dada aai ti aaich aste..Dada julie kharch khup bhari ahe...
Tujha vlog nich day start hoto Ashi family baghun ekdum positive feel hota ❤️❤️ specially aai kiti premani tula Babu bolavte 🤗🤗
🥺❤️💯thanku so much pahila pashun babu bolte 🥺❤️
खूप मेहनत प्रेम माया आणि त्यावर मिलालेला सुख ..Dada tuji savay zali ahe ata ..khup chaan .. kalji ghe tuji ani gharchyan chi ❤️😘👌🏻
❤️🥺💯
भावा महादेवाचा आशीर्वाद सदैव तुज्या सोबत राहो
दादा आई खुप छान आहे ती सूनेशि किती छान समजावून घेणे अशी सासु सगळ्यांना मिळुदे
Dada tuzi smile khup chan aahe dada tu khup chan boltos mi dely tuzya video chi vat bagat aaste vidio khup chan aastat
तुमची फॅमिली खूप मस्त आहे तुमचे ब्लॉग बघायला आवडतात आम्हाला
Khup chhan jam bhari vlog aani aai dada pan khup great aahet khup Kast karte aani pahilache divas khup sglache pan vayit hote aata che divas khup sukhi aahet asech aata aai la hasavt Raha aani happy thevat ja nehami aai hasatana khup chhan disate god bless u all family member
❤️🥺💯nakki
Aai jam Bhari ahe...aaich khup कष्ट krt aste... संसारात 🥰❣️ family mst आहे mla pn free bonding mla pn Asch avdat🤗
प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचा सेम असतं ही कविता तुला लागू होत..कारण खरं प्रेम हे फक्त तू देतोस आणि आनंद देतोस.. तू खूप छान पद्धतीनं बोलतो.. तुझे बोलणे योग्य आहे.. तू जे बोलतो ते फार फार प्रेमळ व मनमोहक आहे... असाच बोलत राहा प्रेम देत राहा प्रेम घेत राहा आणि आनंदी राहा ❤️❤️😀😀
🥺❤️💯thanku so much yaar
भावा जुली तुझ्यावर खूप प्रेम करते. तु फिरायला गेलास की तिला पण घेऊन जात जा. रोशन तुझ्या आईने खूप मेहनत करून तुम्हाला वाढविले आहे. तुम्ही सात भावंडं आहात खूप कौतुक वाटते. तुम्ही भावंडे असेच आनंदी रहा. आईला, आजीला, भावाला कधीही दुखवू नकोस.आमचे आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. Reply दिलास तर आनंद होईल.
Thanku thanku so much ❤️❤️🥺
जाम भारि परिवार आई छान बोलते 🙏🙏👌👌😘❤
ईतके सुन्दर सासर मिलाले तर आपले माहेर समजून रहा आपल्याला कसे आई भाऊ हकानी रागावते तसे समजायच नूसते नवराच आपला नसतो कारण त्याच्या मूलेच सर्व नवी नाते मिलतात कारण मी पण आई आहे कल बेटा🙏♥️
❤️🥺☺️💯
Khup chhan vdo 👌 family👪 nice 😊😍 mi koknatun vdo pahtey tumche... Aaj ch pahtey vdo pn khup bhari ahet 🥰 . Vahini,, aaji, aai, dada bhari ahet🤗🤩🙏❣️💖 really nice family👪... Aaj pasun mi daily vlog paht jain 🤩😍. Tu tr full comedy ahes 😊.. Vahini n tuza bond chhan 👌🤩. Kalji ghya.
Khup mast tu ani tuji family kharch bhari vatat bhagyla 😘love u asach nehemi happy rha....... 🤗
Thanks ❤️🥺💯
Khup khup chann family aahe dadu tumchi , aai aani aajjii ne khup kasht kel aani dada pn khup mehnti aahe mla mothya dada ch boln khup patat😊,maza family chi pn paristhiti ashich hoti lahan pani vadil expiredzl zale an mummy ne ch sambhala 4 jana na relative fakt comments pass krnari aahe pahile pn aani aata hi ,pan aata sagl thik aahe
❤️🥺
रोशन भाऊ तू खूप छान आहे तुमचे विडिओ खूप छान असतात. तुमची पूर्ण फॅमिली खूप छान आहे. तू खूप छान हसतोस. तुमची आई मला जाम आवडते.
khup chan hota video aai tr khup ch chan ahe je ky sangte chaglya sati sangte..🥰❤💯
Yes ❤️💯🥺
खर तेच सागते आई त्याची परिस्थिती होती तशी
🥺❤️💯
आई ch ब्brobr आहे पहिले ची परिस्थिती होतीच तशी nce voolg💯💯💯 nce roshan bhai🙏
Thanku so much ❤️🥺💯
Mi pan Kalyan lach rahte .tuze vlogs awwssm. Astat nd juliee❤️❤️🥰🥰
Ek no vlg🥰bhot sara pyar apke mummy ko♥️aisehi khush rho hmesha
खुप छान व्हिडिओ 👌👌👌👍👍 एक नंबर आई ची कहाणी full व्हिडिओ करा
रोशन खूप छान व्हिडिओ केला आहे तुझ्या आईचा खूप कष्टातून दिवस गेले आहे त्यांना खूप आनंदी ठेव
Vlog 1 no. 😍 Asch nehami hasat rha jaam bhari vatat tumha saglyana as bghun❤️👌👌👌
❤️🥺☺️💯
Aai khup mehnati aahe dada❤volg mast💖💞👌👌
Chaan v log dada asch kahi tri new v log banvat raha keep it up
Mast bolta dada tumhi ani avadta vlogs baghayla amhla carry on vlogs gbu ☺👍
❤️❤️❤️❤️sukhmay tya athvani kashtachya ,tich majhi sakhi tyach majhya athvani jivnachya❤️❤️this line dedicate for your mother and aai🤗🤗🤗🤗🤗
Mi tuze roj video bagtey pan aai khup Chan ahe aani khup kast karte tuzhi family khup Chan ahe
तुझी आईस जाम भारी, कष्टाळू,प्रेमळ न जाम हुशार हाय. जय आगरी - जय दिबा
Ho mst vlog amcha aai barobar bolte pahile chi paristhitee sangatana ki atta chya suna nahich kadhu shakat tyanchya sarkhe divas.
Dada tu mast हाय r Dada aai pn kup mast हाय ❤️😍
Aai paristithi sangtana, vahini haste it's felt very bad , aai la salute
तुम्ही सगळे जन मस्त आहे कामिडि 😀😀 छान छान आहे
Kharch aj chya suna nhi yevad karu sakt aai khrc boli 🥰 love u aai 😘
Bhari astat tya mdhun amhla pn kahi ghyla bhet mzha mula la pn khup avdt vlog🥰
❤️💯🥺
Mi tuze roj vlog bgto mla khup aavdtat tuzya gharche pn sagle khup mast aahet
Detha chya zhadana neem oil spray kara( 2.5ml in 500ml water). Chemical pesticides spray karu naka.
आपल्या पुर्वजांची पुण्याई आहे कि आज आपण हे सोनेरी दिवस बघतोय ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अंबज्ञ 🙏🙏❤❤🌹🌹
Bhari aaichi story ekalyawar bhari watal next vlogmadhye aaila aankhin kahi aathwani sangayla sang
Dada khup mst blog dada aai la nehmi khush thev aai chya dolyat kadhi pani yeu deu nkos dada khup mst family aahe dada taxi❤😍🤞
Thanku so much ❤️🥺💯
Kharach bhava aai khup kasht kele aach pan aasech hote
Mastach aahe video dada mastach 👌👌👌🥰🥰
मस्त होता व्लॉग भावा. वहिनी खुप छान दिसत होती आज. आणि हेअर स्टाईल पण मस्त केले वहिनी ने. आईने जेव्हा सुरुवात केली बोलायला तेव्हा वहिनी कडे बघून बोलत होती. 😂😂🤣 त वहिनी हसून बोलत तिकडे बोला.😂😂😆🤣
😂😂😂😂😝
Rishi dada an kishori vahini la pn bolayla lawat ja video mdhe😄...... aaj cha episode khup mst hota... Aai boli tyavrun ek gosti chi janiv hote... Aai vadil aaple tyani khup kahi kasht keley ❤❤❤❤❤❤
🥺❤️💯
खुप छान बोलले आई खरच आहे ते 👌🏻🙏
Aagri lokancha आवडीची भाजी देठ आमच्या विरारकडे भाजे म्हणतात.जुन्या माणसांनी खूप खूप कष्ट केलेत त्यांना कधी दुखः देऊ नको 👍
Deth mhanje mathachi bhaji ka
Roshan plz 1 purn divas dadacha vloge dakhava...majja yeil baghayala plzzzzzzzzzzzzz
Mazii tr lov kr comments aali aasti bt Richard sampaly ... Aani mi hospot geun riply det..... 😻 And v download karun bagtiy ... Mala tr khup savy zali vlog bagnya chi ...😊😇
tumhi doghe bhau jase ki ram laximan😍kharch aai khup great ahet 😍😍ajcha vlog chhan hota👌
Thanku so much ❤️🥺💯
Mast vlog 👍🥰 kharj pahile ce divas khup denjar hote aai ata 1 sambaln mushkil hot tya veli 7 .8 por sambalt hote lok tya velci lok khup kashtalu pan hoti 🥰🥰🥰 nais vlog mast 😘😘
❤️🥺💯
Nice vlog.
L
Khar ahe pahilechi lok khup kasht kraychi
Machi kup chan hoti vlog mst ahet
खूप छान... सगळं 😘❤😇😍💫🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹
Khup Chan Vataa Vlogs Bhgwan Reyale Roshan Masta Happy To My family Watch this All Video 😊👍❣️👍 My Mom All Day Wata To your Vlog's Thanku so much your person great real person 🤗❣️👍☺️✨
Thanku so much ❤️🥺💯
Khup mast Aai 🙏
तुझी मोठी आई एक नंबर बोलते 👌👌👌लय भारी
एक नंबर बोली आई 👌
Hey khup Chan vlog aahe aaj ch tr ..... Mazya kaka ch mulga pn dada sarkach aahe same.... 😊♥️ Aas vaty ka divsala Don vlog pahile hotee ... Khup maja yete vlog bagala tr .... And all taim happy family ....😇
❤️🥺💯thanks
Aajcha block ekdum mast 👌 hota me pan ashic mazya family baroabr masti karayche thanks Roshan osam block kelay aaj tu ❤️
खरं आहे आताच्या सूना पहिल्या sarhke दिवस नाही काढू शकत
दादा खूप मस्त आपले मराठी पिच्चर आपण आवर्जून पहिले पाहिजे, भावांनो कोन कोन जाणार दे धक्का पाहिला कमेंट करा
Mi jaanr lavkarch ❤️💯
Roshan dada Aaila khup khush thiv lovu you too Aai khupch chane ahe tuji Aai ❤😘😍
Kharch khup mehnat aahe aai chi 😘😘
आपली लोक असं नाही रे रोशन आपली युट्युब फॅमिली असं बोलत जा बाकी व्हिडिओ आपल्या एक नंबर असतात जय आगरी कोळी 🙏
🥺❤️💯thodi chuki hot aasel tar samjhun sanghat java mi nakki badal karel Tya chotya chotya gostit 💯
खूप मस्त व्हिडिओ असतात १ नंबर 🤩
खरोखरच पहिली लोक खुप मेहनत करायची
Tuzi aai khup chaan aahe aani bolte pan mst eikav vat
dada khup chan ..... ❤️❤️
Khup chan vlog roshan tuji Aai khup chan ahe khup khar boltat tuji family chan ahe pan sarvat jast aai
Thanku so much
Bhari family. Roshan Tu konti sichvetion aso hasto mast lai bhari. Dada comedy bhari karto. 👌👍🚩
अर्रे बाबा भावाला मदत करत जा आई भाऊ आहेत म्हूणन तुला problem कळत नाही पुढे आयुष्य खूप खडतर आहे
Right 🥺❤️
7 मूल.. मोठ्या आईची किती मूल आहेत. तुम्ही दोघे भाऊ मस्त आहेत
Aadhi masankade paysa Kami hota pan khup mayalu lok hoti ❤️
आई...😟 म्हणजे आईच असते तिचा साठी काय लिहणार... वाक्य च नाही.... ❤😘😇😍💫🥹🥹🥹🥹🥹
Thanku so much ❤️💯🥺
सगळे विंडोमध्ये आई खुप छान वाटते
Khup masta vlog astat dada tuze
Amhi pan karto deth i like it😍
bhai plzz vlog roj kr majja yete 😍
Khup Chan dada lavkarch 100k hotil😍
Last cha ughde baba Chan hota😂😂
Khup Chan Family ❤️
Aajcha vlog khup mast hota.... majja aali khup vlog baghayla 😍... Aai mast bolatat.... Aani dada pn khup chan bolto 😍100k soon🔥
Yes thanks ☺️❤️
Shan dada aai bolali te shan ahe