Gopichand Padalkar | धनगर आरक्षणाच्या मुद्यावर गोपीचंद पडळकर लाईव्ह

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024
  • #GopichandPadalkar
    #DhangarReservation
    #DhangarAarakshan
    #DhangarMovement
    #PadalkarLive
    #MaharashtraReservation
    #BJPReservationAgenda
    #GopichandOnReservation
    These keywords and hashtags #NewsStateMarathi #maharashtranews #PoliticalNews #NewsNationMarathi #newsstatemaharashtragoa
    Gopichand Padalkar | धनगर आरक्षणाच्या मुद्यावर गोपीचंद पडळकर लाईव्ह #streservation
    Gopichand Padalkar Dhangar reservation,Gopichand Padalkar live speech,Dhangar Aarakshan Andolan,Padalkar on Dhangar reservation,Maharashtra Dhangar reservation demand,Dhangar quota protest 2024,Gopichand Padalkar BJP,Padalkar reservation speech 2024,गोपीचंद पडळकर धनगर आरक्षण,गोपीचंद पडळकर लाइव्ह भाषण,धनगर आरक्षण आंदोलन,पडळकर धनगर आरक्षणावर,महाराष्ट्र धनगर आरक्षण मागणी,धनगर आरक्षण आंदोलन 2024,गोपीचंद पडळकर भाजपा,पडळकर आरक्षण भाषण 2024
    न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवा. मराठीतील पहिलं फूल एचडी न्यूज चॅनल, महाराष्ट्र आणि गोव्यातील प्रत्येक घडामोड, गावापासून शहरापर्यंत, चावडीपासून विधानसभा आणि संसदेपर्यंत आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत, राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, खेळ, मनोरंजन, शेतीसह प्रत्येक क्षेत्रातली पहिली बातमी फक्त 'न्यूज स्टेट महाराष्ट्र आणि गोवा'वर.
    यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: / @newsstatemaharashtralive
    News State Maharashtra Goa is a Leading Marathi News Channel. Which Covers Breaking News, Political event, Crime, , Latest Marathi News update, Entertainment News, Political News, Bollywood News, Business News, Sports News & More.
    Subscribe us on RUclips Channel: / @newsstatemaharashtralive
    Facebook: www.facebook.c...
    Instagram:
    Twitter: / nsmaharashtra
    Hindi News: www.newsnation...

Комментарии • 162

  • @ankushkutkute4672
    @ankushkutkute4672 29 дней назад +14

    आदिवासी आरक्षण मिळणार नाही 🇵🇱

  • @devraopendor908
    @devraopendor908 29 дней назад +8

    अहो साहेब तुम्ही म्हणता की, मराठा समाजाला obc आरक्षण नको, मग तुम्ही पण आदिवासींत नको

  • @Gkk547
    @Gkk547 29 дней назад +5

    मराठयाना obc त नको म्हणता आणि तुम्हाला ST मध्ये पाहिजे... वा.. काय न्याय आहे पडळकर तुमचा...

  • @devraopendor908
    @devraopendor908 29 дней назад +6

    या संदर्भात कोर्ट ने निकाल दिला आहे, कोर्ट आणि सविधांन पेक्षा कोणी मोठा नाही

  • @drdv9703
    @drdv9703 29 дней назад +10

    अहो पडळकर साहेब मराठा समाज पण तेच म्हणतोय की मराठा आणी कुणबी एकच आहे.तरी तुम्ही मराठा आरक्षणाचा विरोध करत आलात.म्हणजे हे झाल अस,की आपला तो बाब्या दुसऱ्याच ते कारटं,व्वा काय तळमळ आहे,

    • @millionviewers1334
      @millionviewers1334 29 дней назад +2

      उद्या तुम्ही म्हणाल की मराठा आणि कुंभार एक आहे मग मान्य करायचं का😂..आम्ही धनगर आणि धनगड एक आहे हे म्हणतोय कारण धनगड नावाचा एक पण माणूस राज्यात नाही मग ती जात आम्हीच आहे कारण हिंदी मद्ये 'र' चा उच्चार 'ड' होतो...उदाहरण घ्यायचं झालं तर गुरगाव च उच्चार गुडगाव करतात हिंदी मद्ये..तुमचं तस कुठ आहे का..राज्यात कुणबी ची पण लोक आहेत आणि मराठा समाजाची पण आहे..जर कुणबी समाजाची लोकच नसती तर आम्ही समजून घेतलो असतो कुणबी मराठा एकच आहे म्हणून

    • @drdv9703
      @drdv9703 29 дней назад

      ​ उद्या तु आदिवासी समाजात तुझि मुलगी देशिल् का ,

    • @drdv9703
      @drdv9703 29 дней назад +1

      धनगड ही जात आहे आणी ती राज्यघटनेने मान्य करून त्यांना सर्टिफिकेट दिलेली आहेत.पडळकरला विचार.

    • @AkTashan
      @AkTashan 29 дней назад

      ​@@millionviewers1334... धनगड म्हणजेच धनगर कस काय केलं तुम्ही ,मराठा आणि कुणबी एक आहे अस सगळ्याच आयोगाने सांगितलं आमच्यकड पुरावे आहे ,10 लाख पुरावे दिले म्हणून आरक्षण भेटलं पण सरकार 50% च्या वर देत म्हणून उडत ते

    • @AkTashan
      @AkTashan 29 дней назад

      ​@@millionviewers1334...हिंदी मधी र च ड होतो का 😂😂😂 अवघड आहे राव कानपूर ला कानपुड बोलता का😂😂, गोरखपूर ला गोरखपूड बोलता का😂😂😂 , रायपूर ला डायपुर बोलता का 😂😂 आपण ज्याला कांड बोलतो ते त्याला कार बोलता का 😂😂 आपण गार बोलतो ते त्याला गांड बोलता का 😂😂😂 अवघड आहे राव तुमचं लॉजिक अस लॉजिक सांगितल्यावर जज पाहिले तुमच्या गांडीवर लात मारून हुसकून देईल आणि देतोच 😂😂😂

  • @akshaykoli187
    @akshaykoli187 29 дней назад +18

    धनगर बांधव रस्त्यावर उतरा...

  • @SanjayNadage-gl5br
    @SanjayNadage-gl5br 29 дней назад +5

    सेट्ट घ्या 😅😅

  • @dattahiwale568
    @dattahiwale568 29 дней назад +3

    आम्ही पण ओबीसीला धक्का नाही लागत म्हणून आमचा हक्कच मागतो

  • @pratapsingvalvi5029
    @pratapsingvalvi5029 29 дней назад +2

    भारतीय संविधान कायद्या नुसार एसटी एससी या दोन वर्गाची लोक कोणाच्या कोट्यातून सवलती मागत नाही तर मग आता आदिवासी जमाती च्या आरक्षण मध्ये समाविष्ट होऊ देणार नाही.

  • @sangitadeshmukh3274
    @sangitadeshmukh3274 28 дней назад +2

    आदिवासी मध्येच का तुम्हाला हवा तुम्ही धनगरच राहा आमचा दुमत नाही.

  • @adityanathdhade2615
    @adityanathdhade2615 29 дней назад +11

    आपटलेला पिक्चरचा हिरो आहे हा आता धनगर समाजाच्या पिक्चरचा हिरो बनला आहे, हा पण आपटणार
    नाद नाही करायचा आदिवासींचा जय आदिवासी.....

  • @nileshkirve7409
    @nileshkirve7409 29 дней назад +3

    जय आदिवासी

  • @ParmeshwarMaske-mm9sn
    @ParmeshwarMaske-mm9sn 29 дней назад +6

    ढान्या वाग 007

  • @sandipwagh2111
    @sandipwagh2111 29 дней назад +5

    जय मल्हार

  • @RajBhosale-xg5ix
    @RajBhosale-xg5ix 29 дней назад +13

    सरकारने दबावापोटी पाऊले जरा जपून टाका नाहीतर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नंदूरबार सिरोंचा पालघर कशासाठी प्रसिद्ध आहे सांगाय नको.जय आदिवासी 🔥

    • @Pandharinath123
      @Pandharinath123 29 дней назад

      ❤❤❤❤❤❤❤

    • @ramshindeshinde6388
      @ramshindeshinde6388 29 дней назад +1

      आमहि मराठे आदीवासि बांधवांना पाठींबा आहे धनगराने दुसर्याच्या ताटातल खाऊ नये

    • @RajBhosale-xg5ix
      @RajBhosale-xg5ix 29 дней назад

      @@ramshindeshinde6388 🙏

    • @ravidharme6214
      @ravidharme6214 29 дней назад

      ​@@ramshindeshinde6388तुझी आई पण आदिवासी खाली झोपायला पाठव लवडया

  • @madhukargangurde7684
    @madhukargangurde7684 27 дней назад

    आम्ही जेंगलात काम करून जगात आहोत तुम्ही पंढरपुरात देवदर्शन करत आहेत

  • @drdv9703
    @drdv9703 29 дней назад +3

    मराठा बांधव पण तेच म्हणत होते की मराठयांचा ,nt vjnt, यांना धक्का लागत नाही आणी,19 टक्क्यात क्लासिफिकेशन करून मराठ्यांचा ही कुणबी म्हणून वेगळा प्रवर्ग करा.

  • @vikramgorad6089
    @vikramgorad6089 29 дней назад +5

    2014 ते 2024 पर्यंत कॅबिनेट ची पहिली मिटींग कधी झाली

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb 29 дней назад +19

    एकच छंद गोपीचंद जय मल्हार

  • @TukaramInamkar
    @TukaramInamkar 29 дней назад +2

    जय मल्हार धनगर समाजाला बिरूबाची शपध विसरलो नाहीत आता पर्यंत का दिल नाही ते सांगा भांडन लाऊ नका मा कै आ् गणपतराव देशमुख खरा माणुस ....परंतु असे भुकनारे नेते कुठुन आले

  • @raghunathbagad8639
    @raghunathbagad8639 29 дней назад +2

    केळ घ्या केळ

  • @rameshhake9846
    @rameshhake9846 29 дней назад +22

    गोपीचंद पडळकर साहेब जिंदाबाद गोपीचंद पडळकर साहेब जिंदाबाद

    • @gorakhdarode6627
      @gorakhdarode6627 27 дней назад

      याची पोळी भाजायची आहे

  • @HaridasShingade
    @HaridasShingade 29 дней назад +6

    गोपीचंद पडळकर साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @maheshdoifode2581
    @maheshdoifode2581 29 дней назад +3

    जय मल्हार ❤

  • @sunilwakase1138
    @sunilwakase1138 29 дней назад +3

    Jay malhar

  • @madhukargangurde7684
    @madhukargangurde7684 27 дней назад

    काही नाही आम्ही सगळेच बंद करतो आदिवासी आहोत आदिवासी राहू पण कोणाला मधी नाही घुसुदेनार जय आदिवासी

  • @rahulmore8979
    @rahulmore8979 29 дней назад +4

    Jay malhar❤❤🎉🎉❤❤

  • @RanjitRupanwar-c4s
    @RanjitRupanwar-c4s 29 дней назад +5

    बरोबर आहे आपली ताकत दाखवल्या शिवाय सरकार देणार नाही

  • @balasahebsansare-nq6sw
    @balasahebsansare-nq6sw 29 дней назад +5

    येळकोट येळकोट जय मल्हार आत्ता माघार नाही 💪💪💪💪💪💪💪

  • @1991PYS
    @1991PYS 29 дней назад +12

    तुम्ही किती डोकं आपटा तुम्हाला काय ST मधे आरक्षण भेटत नाय😂तुम्ही फक्त राजकारण्याचे खेळणे झालेत त्यांनी गाजर दाखवायचं आणि तुम्ही बोंबलत सुटायच 😂

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 29 дней назад

      निघ रे तू तुझा सल्ला तुझ्या भोकात घालून घे

  • @umeshdawkhar6098
    @umeshdawkhar6098 29 дней назад +2

    आरे हा सरळ सरळ खोटी माहिती सांगतोय

  • @AkTashan
    @AkTashan 29 дней назад

    आदिवासी समाजानी पण आंदोलन केलं पाहिजे नाही तर आरक्षण जाईल ,जमिनी पण जातील , राजकीय आरक्षण पण जाईल , नोकऱ्या पण जातील ,

  • @jmmms87242
    @jmmms87242 29 дней назад +6

    पडळकर तुम्हाला मराठा OBC मध्ये चालत नाही तर तुम्ही आदीवासी ST मध्ये कसे चालणार मराठा समाज तुम्हाला विरोध करेल....

  • @AkTashan
    @AkTashan 29 дней назад +3

    धनगर जिल्हा किंवा बहुल भाग -0
    आदिवासी जिल्हे किंवा बहुल भाग - नंदुरबार,पालघर,गडचिरोली,गोंदिया, चंद्रपूर, ठाणे यवतमाळ,नाशिक,धुळे ,जळगाव , अहमदनगर, करा विचार तुम्हीच आता😂😂😂

  • @sunilpadmule6448
    @sunilpadmule6448 29 дней назад +1

    धनगड आणि धनगर वेगळे आहेत , sc मध्ये rti मार्फत याचिका दाखल करणार आहोत
    , धनगड जात का संपवायची 5 सर्टिफिकेट
    रद्द कशे करतात validity सहित आहेत ते
    त्याचं रक्षण करण हे समाजच काम आहे

    • @Beed_kar_Rushi_007
      @Beed_kar_Rushi_007 29 дней назад +1

      Lavdya tenchi tu nko kalji karo te aamche bandav ch ahet....

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 29 дней назад +1

    एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा

  • @bhagwankakde7948
    @bhagwankakde7948 29 дней назад +4

    तुला आंदोलन कराचे आहे तर तु आदी राजिनामा दे मगच बोल

  • @vijay608vk
    @vijay608vk 29 дней назад +9

    एकच छंद गोपीचंद ❤❤

  • @sohamBidwe
    @sohamBidwe 29 дней назад +2

    तूम्हाला एसटी त जायच की ओबीसी वाचवायच हे पहीले ठरवून त्या हाकेंना सांगा. म्हणजे तो डबल ढोलकी वाजवणार नाही.

  • @ulkeshPawar
    @ulkeshPawar 29 дней назад +5

    Adivashi chi kay takat aahe he tumhala pan kalel Jay aadivashi

  • @venkatbhagwatkadam9387
    @venkatbhagwatkadam9387 29 дней назад +3

    हाके साहेबा म्हणतात राज्य सरकार जीआर काढू शकत नाही

  • @madhukargangurde7684
    @madhukargangurde7684 27 дней назад

    मल्हार ही st ची कुलदेवता नाही डाँगर्या देव माहीत आहे का.

  • @gorakhdarode6627
    @gorakhdarode6627 27 дней назад

    अरे काय कु कु करतो, कोनत्या तोडाने मागतो आरशन जय आदिवासी

  • @nairacreator-makehappier117
    @nairacreator-makehappier117 29 дней назад

    Nt ब मुळे Nt ड ला त्रास होत नाही मग मराठा मुळे N t c तयार केले तर OBC ला काय त्रास त्यात धनगर समाजाला काय त्रास

  • @snehrajpithe
    @snehrajpithe 29 дней назад +5

    आमच्या आदिवासींत नको.... मग तुम्ही कोणत्याही प्रकारे आरक्षण घ्या...A..B... चा प्रकार नाही चालणार आम्हाला... आम्हीच आदिवासी.....

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 29 дней назад

      निघ रे झत्या तुझ्या बापच आहे का इतके दिवस आमच्या हक्काचं खाला आत्ता तुम्ही सोडून द्या लै दिवस झाले खाऊन

  • @MahimaSonawane-z7y
    @MahimaSonawane-z7y 29 дней назад +5

    म्हणजे तुमचा डोळा विधासभेच्या २५ आणि लोकसभेच्या ४ जागांवर आहे,
    आदिवासींचे राजकीय आरक्षण धोक्यात आहे..

  • @akashgavali4647
    @akashgavali4647 29 дней назад +2

    A gopya .....😂😂😂

  • @YuvarajBachchhe
    @YuvarajBachchhe 29 дней назад

    Padalakar saheb aapale vichyar many aahe

  • @santoshbhise-oe4ik
    @santoshbhise-oe4ik 29 дней назад +2

    He लोक पिशे होणार हे खरे आहे का? उत्तर हो

  • @madhukargangurde7684
    @madhukargangurde7684 27 дней назад

    अस्ट्रोसीटी गुन्हा दाखल करा

  • @manojbhangare7461
    @manojbhangare7461 29 дней назад +2

    गोपी बाबा या जन्मात आरक्षण मिळणं शक्य नाही...
    तुम्हाला जर शासन वेगळं देत असेल आदिवासी समाजाची काहीही हरकत नाही परंतु आदिवासी समाजामध्येच आरक्षण पाहिजेत असेल तर हजार जन्म घ्यावा लागेल...
    आत्ता आदिवासी समाज जागृत झाला आहे... राज्य शासन काय केंद्र शासन आले तरी ही या जन्मात आरक्षण मिळणार नाही..
    जय जोहार 🙏💯👆

  • @LovelyAirplane-tz2dk
    @LovelyAirplane-tz2dk 29 дней назад +2

    🙏👌

  • @TechnoSeek01
    @TechnoSeek01 29 дней назад

    बोगस आदिवासी लोकांना भिऊ नका पडळकर साहेब.त्यांना जसाच तस उत्तर द्या

  • @pintuborse2754
    @pintuborse2754 29 дней назад +1

    जय आदिवासी , येणाऱ्या निवडणुकीत यांना पाडा

  • @sst5762
    @sst5762 29 дней назад +2

    गोपू कल्टी मार....😂

  • @Vishva.10
    @Vishva.10 29 дней назад +1

    007

  • @rajkumarthorat417
    @rajkumarthorat417 29 дней назад +1

    Jai Malar

  • @ajitsid8094
    @ajitsid8094 29 дней назад +2

    Ok 👍

  • @VeerVitthal
    @VeerVitthal 29 дней назад +7

    💪जय मल्हार 💪

  • @ashishbhise5611
    @ashishbhise5611 22 дня назад

    पडलकर हा यक नोटिंगी करणारा यक फडविनिस च चेला आहे ते मनल ते भुकणारा SC AND ST अंमलबजावणी जमते का रे A/B mant आहे

  • @navnathbhangare9783
    @navnathbhangare9783 27 дней назад

    जय आदिवासी
    सोडा आरक्षण

  • @dag91167
    @dag91167 29 дней назад +2

    तुम्ही एसटीने या

  • @nitinpingle2803
    @nitinpingle2803 29 дней назад +2

    👍👍👍👍👍♥️♥️♥️♥️♥️♥️♥️👍

  • @vikramgorad6089
    @vikramgorad6089 29 дней назад +1

    पहिल्या कॅबिनेट चा विषय काय

  • @santoshpandhare4822
    @santoshpandhare4822 28 дней назад

    JAY MALHAR ....धनगर बांधव रस्त्यावर उतरा.

  • @vishnusormare8569
    @vishnusormare8569 29 дней назад +2

    लड़ाई तैयार हैय कौनता रास्ता बंद करा था 23 तारीखी
    ला तैयार राहा सगल धनगरबंधु

  • @pandurangparekar7102
    @pandurangparekar7102 27 дней назад

    एक नंबर ओबीसी

  • @AadiVlvi
    @AadiVlvi 29 дней назад +1

    Savidhan vachun ghyava adhi padalkar saheb.konihi kntya jamatit ghuskhori karu shakat nahi.he adhikar parliyament ,president,and governer la ahe..

  • @santoshkarande5753
    @santoshkarande5753 29 дней назад +3

    We support gopichand padalkar saheb❤❤

  • @sampatil3616
    @sampatil3616 29 дней назад

    ✌✌✌✌

  • @madhukargangurde7684
    @madhukargangurde7684 27 дней назад

    ह्यांना जमीन जंगल अधिकार देऊ नाय

  • @madhukargangurde7684
    @madhukargangurde7684 27 дней назад

    आम्ही करूच

  • @krushnajethe8158
    @krushnajethe8158 29 дней назад +3

    जर ST-B अस केलं आणि 3.5 % जे NT -C मधे आधीच आरक्षण होत. तर त्यात फरक काय आहे. जे मेरिट आत्ता लागतय प्रत्येक परीक्षेत तेच लागणार. ज्या कमी जागा निघत होत्या त्या आत्ता पण कमीच निघणार. काय उपयोग आहे फक्त नाव बदल करून. फक्त फीस कमी होईल. चुकीची मागणी केली ही. ST मध्ये भेटल तरच उपयोग.

    • @1991PYS
      @1991PYS 29 дней назад +4

      ईथे ST चे च बेरोजगार पडून आहेत आणि काय घंटा उपयोग होईल ,या आणि घ्या कुऱ्हाड मारून पायावर😂 येडे कुठले

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 29 дней назад

      St ब केल्यास st सारखाच जे हक्काचं आहे ते भेटल नीट अभ्यास कर कळेल आपल्याला आपला हक्क मिळाला बास झालं कोणाला तकलीफ न होता मिळालं तर चांगलच याचा कोणी विरोध करू नये प्रत्येक समाज ल त्यांचा अधिकार मिळाला पाहिजेल मराठा बांधवांना सुधा त्यांचा अधिकार मिळाला पाहिजेल

    • @krushnajethe8158
      @krushnajethe8158 29 дней назад

      @@PandurangPole-fz9mb सर आत्ता ज्या जागा निघतात 3.5 % प्रमाणे त्या खूप कमी निघतात. त्यामुळे कुठली पण सरकारी जाहिरात येऊ द्या त्यात जागा कमी असतात. St B मद्ये केलं तरी 3.5 % च जागा राहणार. मेरिट मद्ये काही फरक नाही पडणार ना जागा जास्त निघणार. मग फक्त फी कमी व्हावी या साठी st मद्ये जायचं का.. बाकी काय उपयोग होईल.

    • @Sushil..Ashtikar
      @Sushil..Ashtikar 29 дней назад

      ​@@krushnajethe81584:35
      केंद्रात ST राहशील... Ntpc Railway Ssc cgl Upsc Bank po... Hpcl...ST राहशील ना तिकडे मोठ्या पदावर जा ना.... रेल्वे जागा 13000 Adv. असते...

    • @AkTashan
      @AkTashan 29 дней назад

      आमदारकी, खासदारकी, नगरपालिका,महानगरपालिका ग्रामपंचायती , आदिवासीं जमिनी , आदिवासीं निधी म्हणून तर पाहिजे एसटी मधून आरक्षण तुम्हाला ,म्हणून तर एवढं अटा पिटा लावलाय

  • @vijaypatole967
    @vijaypatole967 29 дней назад

    Jay Malhar 💛

  • @DadasoGore-k9w
    @DadasoGore-k9w 29 дней назад +8

    एकच छंद गोपीचंद वाघ तो वाघच 007

  • @rahultarange9967
    @rahultarange9967 29 дней назад +2

    एकच छंद गोपीचंद, अभ्यास पूर्ण माहिती.

  • @Nanapadalkar007
    @Nanapadalkar007 29 дней назад +6

    एकच छंद गोपीचंद पडळकर साहेब ❤❤❤

    • @gorakhdarode6627
      @gorakhdarode6627 27 дней назад

      अरे फेकु राजीनामा देवुन बोल

  • @Hawk_ox
    @Hawk_ox 29 дней назад +5

    😂😂😂काही होत नाही,चालू द्या गप्पा

  • @sunilpawara8572
    @sunilpawara8572 29 дней назад

    भुके बसा पुढच्या जन्मा पर्यंत तरी भेटणार नाही

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 29 дней назад +2

    Dhangar vegale tat dya

  • @govindpolepole1762
    @govindpolepole1762 29 дней назад +5

    ❤जय मल्हार

  • @adivasi_culture2812-n2b
    @adivasi_culture2812-n2b 29 дней назад +2

    Tu dokyavar padala ahes gopya 😂😂😂😂

  • @madhukargangurde7684
    @madhukargangurde7684 27 дней назад

    St नाहीच मग का पाहिजे तुम्हाला st तच

  • @indigenoustribe3203
    @indigenoustribe3203 28 дней назад

    धनगर आदिवासी नाही आहे

  • @dnyaneshwarkharbe3025
    @dnyaneshwarkharbe3025 29 дней назад +2

    7% घ्यायला पाहिजे

  • @rahulfutane5092
    @rahulfutane5092 29 дней назад +1

    st-b dhangar reservation

  • @KiranPawara-p9j
    @KiranPawara-p9j 28 дней назад

    Tumchat kiti takad ahe ye shirpur la samrasamar bhidu

  • @GanpatiPichad
    @GanpatiPichad 27 дней назад

    Tumca abhyas kontya pddtthini vichar krtay he amhala n klnya etke murrkh amhi adivashi nahit.

  • @Anujdhangar663
    @Anujdhangar663 29 дней назад

    Sarkar aapko nahi sunti hai to kyu ho ऐसी sarkar मैं

  • @PawarChabilal
    @PawarChabilal 25 дней назад

    Y

  • @umeshdawkhar6098
    @umeshdawkhar6098 29 дней назад

    गोपी धनगरांना भाजप च गाजर दाखवतोय

  • @abhitanpawara4609
    @abhitanpawara4609 29 дней назад

    घंटा

  • @tukaramamle9171
    @tukaramamle9171 29 дней назад +2

    Jay re

  • @shirishkumarvasave5543
    @shirishkumarvasave5543 29 дней назад

    Tumhi pan rajkaran karat ahe nivadnuki purta

  • @jaymagar276
    @jaymagar276 29 дней назад

    Tuthondi gopya

  • @Vikaskele-sr9qg
    @Vikaskele-sr9qg 29 дней назад +1

    Jay मल्हार

  • @paduranggaykawad6454
    @paduranggaykawad6454 29 дней назад

    3:57

  • @krishnagholap1807
    @krishnagholap1807 29 дней назад

    जय मल्हार

  • @karbhalatohobhala4546
    @karbhalatohobhala4546 29 дней назад +6

    जय मल्हार ❤

  • @Vishva.10
    @Vishva.10 29 дней назад

    Jay malhar