सर तूर जवळपास 100 दिवसाची झाली आहे पण वाढ नाही आणि फुटवे पण नाही 6 दिवस आधी dap व पोटेश दिल तर आता 20 50 00 व सोबत एखादं टॉनिक घेऊन फवारणी केल्याने वाढ व फुटवे होण्यास मदत होईल का प्लिज सर योग्य मार्गदर्शन करा
दादा कापूस 90 दिवसाचा आहे पाते व 8-10 बोंड आहेत परंतु त्या झाडाला फुटवे जास्त नाहीत ते कसे वाढवावे त्या साठी fertisile च कोणत प्रोडक्ट चांगल राहील plz reply सर...❤️

होऊ शकते
पावसामुले सर्वत्र प्रॉब्लम झालेत
सोबत करपा कंट्रोल करण्यासाठी पण वापरा कारण वातावरणात नातराचे प्रमाण जास्त आहे
@@pramod_s_nikam_AKAP धन्यवाद सर
दादा कापूस 90 दिवसाचा आहे पाते व 8-10 बोंड आहेत परंतु त्या झाडाला फुटवे जास्त नाहीत ते कसे वाढवावे त्या साठी fertisile च कोणत प्रोडक्ट चांगल राहील plz reply सर...❤️
00:55:35 -2ml prati ltr phutave vadhavnya sathi
धन्यवाद सर
Apratim result aahet ya product che mi swata wapart aahet he product banana 🍌 madhe
Thank you
00:55:35 ही ग्रेड केळीच्या साठी खुप चांगल काम करेल दादा कोके बाहेर पडते वेळी
कपाशी ला चलत का आनी ड्रिप ने चांगल राहील की फवरनी
Donhi padhatine
No.1 product.
झेंडू पिकासाठी कधी द्यावे प्रमाण किती द्यावे एकरी
Phutavyanchya avastet
Sir solapur madhe kothe milte sanga.
शोधावे लागेल
Online products milenge kya
होय
Result kitne dino me dikhta hai
फसल कम dinovali hogi to result jaldi dikhenge, jada dinvali hogi to slow dikhenge
Kam dino vali Ko kitane dinome aata he
किंमत किती आहे
Sorry
Price
Sorry
हरभरा पिकावर याची फवारणी कदी कराची
फुल काळी आधी 16:16:12 2ml/ltr
फुल काळी मधे 20:50:00 2ml/ltr
घाटे आल्या नंतर 00:55:35 2ml/ltr
घाटे भरताना Amipro k 2ml/ltr
@@pramod_s_nikam_AKAP थँक्स सर
रेट
भाऊ येक व्हिडीओ हरभरा आणि कापूस पिकावर काडा
नक्की प्रयत्न करेन.
ईनसेक्टीसाईङ युज करू शकतो का ०० ५५ ३५ सोबत
Vaparu shakto
21+21+21+कापसी साठी चलेल का ३० दिवस झाले
चलेल
Mirchi la jmte ka
होय
Aapka mo no do sir
Ok