कोणीही निवडून या,,पण चिमूर मध्ये चांगला दवाखाना,,सोनोग्राफी सेन्टर, अपघात हॉस्पिटल ,डिलिव्हरी peshnt ची सोय की जेणेकरून चिमूर वरून चंद्रपूर किंवा नागपूर हलवा लागते,,तसेच शिक्षण सोय ,,पुन्हा भरपूर आहेत,,तस येणाऱ्या सरकारने करायला पाहिजे
देश्याचा विकास करणाऱ्या माणूस म्हणजे गडकरी साहेब त्यांचा सुद्धा घाम काढला आपण 😂… ही लायकी आहे आपली. ६० वर्ष साधे रस्ते नाही होते बरोबर… आणि मला मा. लोकमत यांना सांगायचा आहे की तुम्ही गावात जाऊन लोकांना विचारा … कोण कसे आहेत ते माहीती पडेन
जे लोक म्हणतात की विकास झाला नाही त्यांनी आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधली आहे...10 वर्षा अगोदर काय विकास होता आणि काय विकास आहे हे बघा अगोदर म्हणून आमचे मत फक्त विकासपुरुष बंटीभाऊ ला
हे पत्रकार महोदय फक्तं काँग्रेस वाल्यानाच का बरं विचारात आहेत अरे तुम्ही ग्रामीण भागात या तेव्हा तुम्हाला कडेल की आमदार साहेबांना लोक किती पसंत करतात ते
Ha serve fakt Congress office cha bhovtal va Congress karayakatya cha aahe va to umeadvara sagnanusar va lolmat warataharala package devun karanyat aalela aahe
Satish bhau fix aamdar 😎💥
जय भीम fakt vba भारतीय संविधान विजय असो
Congress
काँग्रेस ✌🏻
Satish bhau full support
अबकी बार सतीश भाऊ जिंदाबाद
डॉ. सतीशभाऊ वारजुकर (आमदार साहेब ✋🏻💪🏻)
काँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे😅
कोणीही निवडून या,,पण चिमूर मध्ये चांगला दवाखाना,,सोनोग्राफी सेन्टर, अपघात हॉस्पिटल ,डिलिव्हरी peshnt ची सोय की जेणेकरून चिमूर वरून चंद्रपूर किंवा नागपूर हलवा लागते,,तसेच शिक्षण सोय ,,पुन्हा भरपूर आहेत,,तस येणाऱ्या सरकारने करायला पाहिजे
Only Satish Bhau
देश्याचा विकास करणाऱ्या माणूस म्हणजे गडकरी साहेब त्यांचा सुद्धा घाम काढला आपण 😂… ही लायकी आहे आपली.
६० वर्ष साधे रस्ते नाही होते बरोबर… आणि
मला मा. लोकमत यांना सांगायचा आहे की तुम्ही गावात जाऊन लोकांना विचारा … कोण कसे आहेत ते माहीती पडेन
Satish bhau ❤🎉
Only Congress
गाव खेड्यात जा भाऊ जे लोक सांगत आहे ते किती लोकांचा विचार करत आहे आज डॉक्टर लोक किती फि घेत आहे आधी 50होती आता 200 केली
Are bhava doctor banasathi pan paishe lagate ..
Mahagai fakta tumcha sathich nahi aahe tyancha sathi pan aste...
Khup chan bolle chimur wale...
Sathish Bhau
राज साहेब ठाकरे न्यूज़ वाल्यांना म्हणतात की खरया गोष्टी दाखवा… यांना तर फक्त रिलेशन आणि पैसा महत्वाचा वाटतोय
आजची राहूल गांधीजी ची चिमूर सभा पाहूँन घ्या समजून जाईल 😃😃😃
Aapla panja Vijay🎉
Dr.satishbhau❤
Sir mazay gawala visit dya ,sir 15 year zale saradpar he gaon online nhi ahe sir
Sir please saradpar ya gavala visit dya sir tumchya ya channel chy madhyamatun mazya gava cha awaj uthva sir 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ह्रदय सम्राट मा. आ. बंटीभाऊ भांगडीया यांचा विजय असो...!
फक्त वंचित बहुजन आघाडी अरविंद भाऊ सांदेकर 🙏🙏🙏💐💐
Ha kothun aala madhech
Swata prakash ambedkar nivdun yet nahi
फिर एक बार
फक्त बंटीभाऊ ची सरकार 🙏🙏🙏
दहा वर्षात कोणत्याही प्रकारचा विकास न झाल्यामुळे मतदार बदलाव करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे.
Chimur che lok aple soyabin vikayla umred la yetat yavrun samjte ki kiti vikas zala asel
You tuber काँग्रेस वाला दिसत आहे
Ho n😂
Satish bhau fakat
Bhanti bhau cha vijay aso
50 rs. Ch kharra right bhau😂😂
का जी डॉक्टर. साहेब चिमूर च्या कोणत्या बाया 50 रुपयाचा खार्रा खातेजी.... तुम्ही डॉक्टर शरीराचे आहे की दाताचे.😂
२० रूपये एक खर्रा रोज २-३ खातात लाव आता तुस हिसोब
@@1234ABhbarobr ga bhau
बरोबर काँग्रेस ऑफिस पशी आला😂
बंटी भाऊ ❤❤🎉🎉🎉🎉
Dr Aashish patil😂
Kharra 50 fees 300 Dr patil 😂
जे लोक म्हणतात की विकास झाला नाही त्यांनी आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधली आहे...10 वर्षा अगोदर काय विकास होता आणि काय विकास आहे हे बघा अगोदर म्हणून आमचे मत फक्त विकासपुरुष बंटीभाऊ ला
Kiti madhi vikla😂
तुम्ही फक्त काँग्रेस पक्षाच्या कार्यालय भोवती फिरत होते चिमूर मध्ये स्पष्ट दिसत आहे
तेलाचे भाव किती होईल. गरिबांचे तेल बंद होईल
Vartun ajj tay Rahul gandhi ni tumi patrkara la shivy delay tari tumi 😂😂😂
Bjp 💯
हे पत्रकार महोदय फक्तं काँग्रेस वाल्यानाच का बरं विचारात आहेत अरे तुम्ही ग्रामीण भागात या तेव्हा तुम्हाला कडेल की आमदार साहेबांना लोक किती पसंत करतात ते
Konich pasand nhi krt 😅
बंटी भाऊ
10 varsh abhyaschbkrt ahe n
Only Bantibhau
Only bunty bhau
Asking congress workers doesn't tell you the truth 😂 Congress
Patrakar watat nahi congress karykarte watate
BJP
Congress cha lokana vicharta ka ho saheb Kahi b takach manje takach k bhau
Bhau tethe congress che nagar sevak bhi ahe kahi bhi takte he 😅
Junya goshti sangu naye
सगळे काँग्रेस पार्टीचे कार्यकर्त्याचा इंटरव्यू घेतला
🪷🪷🪷
You tuber ha congress cha aahe
Chehara dakhawawa tyani
Ha serve fakt Congress office cha bhovtal va Congress karayakatya cha aahe va to umeadvara sagnanusar va lolmat warataharala package devun karanyat aalela aahe
Sahi baat he 😅
Congress karyakrtychy भोवती प्री plan केलेला survey dist ahet var re rajendra darda Lokmat 😂😂😂😂
Aamchya shetkaryanchi pol kadhayla tumchyakade vel nahi motha aala pol kadhayla
बंटी भाऊ