फोटो ओल्या कपड्याने पुसून घ्यावे व गंध लावावा,जर गंधाने तो खराब होणार नसेल तर.. काचेची फ्रेम असेल तर होणार नाही पण फोटो भरपूर प्रकारचे असतात म्हणून सांगितले. हो पितळेच्या मूर्तींना लावतात कुंकू.. काही ठिकाणी देव कोणतेही असो गंधगोळी किंवा अष्टगंध च लावतात उगाळून.. तुम्हाला तसेही करता येईल. धन्यवाद ताई.
नमस्कार ताई मी कोल्हापूर देवा ल जे पाणी स्नान करतो ते पाणी आपण झाड च कुंडी ल टाकतो. पण जे कपडे धूनार त्याच क्या करायचं. आणि जवा देवा ल दही ने स्नान केलं तर ते कुंडी मध्ये टाकू शकत नाही मग क्या करावे
नाही ताई..उभे करून ठेवायचे असतात..फक्त काळजी ही घ्यायची की फोटो देव्हाऱ्यात एकाच भिंतीला ठेवा..देवांची मुखं एकमेकांसमोर येऊ देऊ नये. देव्हाऱ्यात देव ठेवण्यासाठी पायरी नसतील तर टाक झोपवून ठेवले तरी चालतात टेकू द्यायला जागा नसेल किंवा उभे ठेवता येणार नसतील तर. आजकाल मिळतात टाक ठेवायला स्टँड सुद्धा. मूर्तींचा तर काय विषय नाही त्या बरोबर बैठ्या रूपात असतात. धन्यवाद🙏 व्हिडीओ पाहण्यासाठी😊🙏
Kamothe 1:54
😢 पक्ष😅 24:24
बंटीशेठ काय म्हणता फार हसायला येतं?
Khupch chan mahiti dobivli
धन्यवाद
Hii Sheetal Tai Khup chaan Mahiti.Thanks.God Bless u & Family Tai.c u in Next video.
Thank you so much
Nice
धन्यवाद
Chhan mahiti🙏
धन्यवाद ताई
❤️❤️👌👌👌🙏nice
Thank you dear tai😊🙏
Satya narayanachi Puja ravivari karayachi kasomvari pls saga tai
@vandanashete683 रविवारी
@@DelhikarMarathi thanks
Kupa sudar tai 🙏❤❤❤❤❤❤❤
Thanks dear🥰🙏
संक्रांतीच्या हळदी कुंकवाच्या वाणात दिवे,
निरंजन , उदबत्तीचे घर ह्या वस्तु आपण आपल्या देवघरात वापरू शकतो?
हो वापरा ताई तसेच ठेवून राहण्यापेक्षा.. वापरण्यासाठीच तर देतो आपण महिला एकमेकींना वाण.
धन्यवाद ताई
@@DelhikarMarathi तुम्हाला पण धन्यवाद ताई 👍👌✨💫
अकोले
दिव्यात लाल धागा कलावा मी एकच लावते चालतका ताई मला सांगा
हो..कलावा तसाही बारीक बारीक धाग्यांचा मिळून तयार होतो त्यामुळे तो एकेरी आहे हे आपण म्हणू शकत नाही.
धन्यवाद ताई
Mi Goa
Hi mi Ahmedabad la rahaty
धन्यवाद ताई
सुतक असेल तर देवाजवळ दिवा लावायला चालतो का ?
नाही ताई दहा दिवस काहीच करत नाहीत.
११ व्या दिवसापासून करावे
ÀESZTD
चंद्र भगेमधून काळा दगड आणून देव्हाऱ्यात ठेवला आहे चालेल का
देव्हाऱ्यात नाही तुळशीत ठेवा शालीग्राम म्हणून
🙏🙏 tai mi Navi mumbai ghansoli madhe rahate photo pujan kase karave ani pitalecha devana kunku lavata ka
फोटो ओल्या कपड्याने पुसून घ्यावे व गंध लावावा,जर गंधाने तो खराब होणार नसेल तर..
काचेची फ्रेम असेल तर होणार नाही पण फोटो भरपूर प्रकारचे असतात म्हणून सांगितले.
हो पितळेच्या मूर्तींना लावतात कुंकू..
काही ठिकाणी देव कोणतेही असो गंधगोळी किंवा अष्टगंध च लावतात उगाळून.. तुम्हाला तसेही करता येईल.
धन्यवाद ताई.
मी पुणे येथे वडगाव खूर्द वरून लाईव्ह शो बघते आहे
Thank you 😊🙏
शिव जन्म जुन्नर. वडज .
नमस्कार ताई मी कोल्हापूर
देवा ल जे पाणी स्नान करतो ते पाणी आपण झाड च कुंडी ल टाकतो. पण जे कपडे धूनार त्याच क्या करायचं.
आणि जवा देवा ल दही ने स्नान केलं तर ते कुंडी मध्ये टाकू शकत नाही मग क्या करावे
एक कुंडी अशी तयार करा की त्यात फक्त माती असेल.कोणतंही झाड नाही..
तुम्ही म्हणताय त्याचं पाणी त्या कुंडीत टाकत जा
Namaskar Tai 🙏🙏mi Punyala rahte. Tumhi khup chhan mahiti detat. Tyabaddal khup khup Dhanyavad🙏🙏
नमस्कार ताई.
धन्यवाद🙏😊
वया,अभावि,आठ,दिवसाने,सफाई,पुजा,केली,तर,चालेल का, उत्तर लगेच,सांगा
नक्की चालेल ..श्रद्धा महत्वाची
नमस्कार ताई वाई सातारा ❤
अरे वा खूप छान वाटलं.
धन्यवाद ताई🙏🙏
असे फोटो देवघरात झोपवायचे का
नाही ताई..उभे करून ठेवायचे असतात..फक्त काळजी ही घ्यायची की फोटो देव्हाऱ्यात एकाच भिंतीला ठेवा..देवांची मुखं एकमेकांसमोर येऊ देऊ नये. देव्हाऱ्यात देव ठेवण्यासाठी पायरी नसतील तर टाक झोपवून ठेवले तरी चालतात टेकू द्यायला जागा नसेल किंवा उभे ठेवता येणार नसतील तर.
आजकाल मिळतात टाक ठेवायला स्टँड सुद्धा.
मूर्तींचा तर काय विषय नाही त्या बरोबर बैठ्या रूपात असतात.
धन्यवाद🙏
व्हिडीओ पाहण्यासाठी😊🙏
Goa porvorim.
Thank you so much 😊
उत्तर द्या