जय हरी ताई आपला आवाज अतिशय सुरेख आहे आपली बोलीभाषा सांगण्याची पद्धत अतिशय सोपी आहे आपल्या कार्याला हार्दिक शुभेच्छा कुलस्वामिनी क्रुपेने उदंड प्रतिसाद लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏💐🙏
ह. भ. प. भारती ताई गाडे यांचे कीर्तन करण्याची पद्धत अतिशय मनमोहक आहे. मानवाचे जीवनातील परिवर्तन घडविण्याचे महान कार्य कीर्तनाच्या माध्यमातून करीत आहे. आपल्या महाराष्ट्राला संत साहित्यरूपी सर्वश्रेष्ठ अशा विचारांची परंपरा लाभलेली आहे. आम्हा सर्व विचारवंतांना आपल्या महान विचारांची अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळेच आम्हालाही प्रबोधन करताना आम्हाला प्रेरणा मिळते.म्हणून आम्ही सर्वच कीर्तनकार यांचे प्रवचन नित्य नेमाने ऐकतो.
🚩🙏 भारती ताइ गाडेकर आप खुप सुंदर किर्तन अयकवीले आंम्ही आपले अभी नंदन करतो 🚩🙏 पांडुरंग परमात्मा माता रुक्मीणी आनंदाने आनी प्रेमाने आपले किर्तन अयकित आहे पांडुरंग परमात्मा आपल्या किर्तनात आनंदाने नाचत आहे 🚩 ज्ञानेश्वर महाराज कि जय 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
किर्तन छान छान झालं आवाज साथीदार पण आनंदाची गोष्ट असेच कीर्तन करत जावा असे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो पण ताई तुम्ही पूजा वाणी यांनी विठ्ठल हा चित्ती अभंग आला जमणार नाही आला बरोबर जमला नाही गोदावरीताई मुंडे त्यांना पण जमलं तर प्रयत्न प्रयत्न करा प्रयत्नाला राम कृष्ण राम कृष्ण हरी धन्यवाद
जय हरी ताई आपला आवाज अतिशय सुरेख आहे आपली बोलीभाषा सांगण्याची पद्धत अतिशय सोपी आहे आपल्या कार्याला हार्दिक शुभेच्छा कुलस्वामिनी क्रुपेने उदंड प्रतिसाद लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏💐🙏
रामकृष्ण सारी माऊली छान आवाज भारत देशाची गायण कोकिळा आहेत ताई
जय हरी किर्तन पण छान आवाज पण खास आहे माऊली आणि संबंध चांगल
धन्यवाद
ह. भ. प. भारती ताई गाडे यांचे कीर्तन करण्याची पद्धत अतिशय मनमोहक आहे. मानवाचे जीवनातील परिवर्तन घडविण्याचे महान कार्य कीर्तनाच्या माध्यमातून करीत आहे. आपल्या महाराष्ट्राला संत साहित्यरूपी सर्वश्रेष्ठ अशा विचारांची परंपरा लाभलेली आहे. आम्हा सर्व विचारवंतांना आपल्या महान विचारांची अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळेच आम्हालाही प्रबोधन करताना आम्हाला प्रेरणा मिळते.म्हणून आम्ही सर्वच कीर्तनकार यांचे प्रवचन नित्य नेमाने ऐकतो.
खुप छान पिंगळा वर किर्तन
किर्तन सांगताना वाणीवर सरस्वती वास करते अस वाटतं ,आवाज पण मंजुळ आहे
🚩🙏 भारती ताइ गाडेकर आप खुप सुंदर किर्तन अयकवीले आंम्ही आपले अभी नंदन करतो 🚩🙏 पांडुरंग परमात्मा माता रुक्मीणी आनंदाने आनी प्रेमाने आपले किर्तन अयकित आहे पांडुरंग परमात्मा आपल्या किर्तनात आनंदाने नाचत आहे 🚩 ज्ञानेश्वर महाराज कि जय 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
🎉 राम कृष्ण हरी माऊली 🎉
राम कृष्ण हरी
खूप छान आणि स्पष्ट आवाजातील किर्तन
🚩🚩👏जय जय रामकृष्ण हरी,माऊली.छान किर्तन आहे.
वहा खुप छान आहे किर्तन
आभ्यास पुरण
ताई आपले फार सुंदर किर्तन राम कृष्ण हरी
फार छान गोड आवाजात कीर्तन. कानाला ऐकावं असं वाटणार.चितन.
Ramkrishna Hari mauli gayan wadan khup Sundar 🌹🌹👏👏🌹🌹🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली ताई सुंदर आवाज
पिंगळा महाद्वारी खूप छान
आवाज खूप सुंदर आहे.ऐकताना कानाला खूप बरे वाटते.
Ramkrishna
H
खुप छान ताई आवाज व कार्यक्रम
Khup chana aj v sundrase kirtn thanku tai
Jay Hari mauli chhan kirtanache vishletion kelet Jay Maharashtra Om Ram Krushna Hari.
गोड आणि सुंदर ताईचा आवाज आहे
ताई आवाज खूप छान ह्रदयस्पर्शी अभिनंदन
अतिशय सुंदर किर्तन
राम कृष्ण हरी ताई
सांप्रदायिक चालीच म्हणावव्यात. रडक्या व गाण्याच्या चाली म्हनु नयेत. बाकी सर्व छान आहे.
गाण्यांच्या चाली म्हणून संपदायाचा अवमान होईल असे करू नये. कोणी म्हणात असेल तर त्याला थांबवावे.
अप्रतिम ताई राम कृष्ण हरी माऊली
ताई तुमचा आवाज खुप छान आहे अभिनंदन
राम कृष्ण हरी माऊली संपूर्ण कीर्तन पाठवा
माऊली आहे भाग बघा ऐकदा
खुप छान माऊली 🙏
राम गणेश शिव पार्वती माता की जय
एक नंबर कीर्तन ताई माऊली
राम कृष्ण हरी ताई माऊली
खूप छान आवाज आहे माऊली
किर्तन खुप छान आहे.
Ram Krishna Hari khub khubchan kirtan
जयहरि ताई अति सुंदर जय हरी माऊली खुप
जय हरी ताई🎉
खूप सुंदर #भारतीताई_गाडेकर 🎧
खुप छान ताई
कितीही वैळा आइकल तरी मन भरत नाई
Nice bhartitai
खूप खूप छान कीर्तन आहे 👍👍
Gauu
रामकृष्णहरी🙏, अतिशय सुंदर सेवा
धन्यवाद माऊली 🙏
स्पष्ट आवाज हिच गायकला निसर्गाची देण
खूप छान अप्रतिम चिंतन ताई
रामकृष्णहरि
माऊली
भारती ताई खुप छान कीर्तन सेवा के ली
खुप छान आहे आवाज ताई
Tai far chan madhur aawaj bhasha shaili uchh vichar
छान ताई
खूप, छान आवाज येत आहे
जय हरी ताई आपला आवाज खूप गोड आहे.
राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
राम कृष्ण हरी विठ्ठल
thanku .Tai .jai .hari .
नाइस महाराज
सुपर.... 👌
गाडेकर ताई खुप छान साळसाणेकर किशोर बैरागी
राम कृष्ण हरी
छान...
जय राम कृष्ण हरी....
छान कीर्तन ताई
जयहरी ताई
जय हरी
ताई खुप छान कीर्तन आहे
Khup. Chan. Tai
ताई कीर्तन आईक्ता आईक्ता मन प्रसन्न झाले कृपा त्या पांडुरंगाची
ताई खुप छान कीर्तन
Ram krishna Hari 1no.khup.chan chintan
Hare krishna mataji
खूप छान किर्तन आहे
Ati sunder
Khup god aawaj
Jay hri tai
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल
Jai 🙏Hari mauli
Very good
गायक कोण आहेत हे , खुप छान आवाज आहे ,यांचा नंबर पाठवा .....
+91 92842 33075
जयहरी माऊली
गाडे ताई खुप च छान साळसाणे कर
All right
छान
Balaso.hajare.
Dewachi bhakti kon karato.Atma man ki sharir. Uttar shodha.baki sangit madhe samaj bari aahe.
Vitthal gaian pandering jaian
❤❤❤❤
🙏🙏
#Vidstatus
😍😍😍😍
गायक थोड दमान घेतं जा कीर्तनकार म्हणत असताना मद्ये नका उडी मारत जाऊ, संधी मिळते ना तुम्हाला पण त्यांच्या पुढेच तुम्ही तर
किर्तन छान छान झालं आवाज साथीदार पण आनंदाची गोष्ट असेच कीर्तन करत जावा असे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो पण ताई तुम्ही पूजा वाणी यांनी विठ्ठल हा चित्ती अभंग आला जमणार नाही आला बरोबर जमला नाही गोदावरीताई मुंडे त्यांना पण जमलं तर प्रयत्न प्रयत्न करा प्रयत्नाला राम कृष्ण राम कृष्ण हरी धन्यवाद
धन्यवाद 🙏
अप्रतिम राम कृष्ण हरी माऊली
अती. सुदंर. ताई. रामकृष्ण. हरी
नो औंध होतो
@@राजापंढरीचा 😢
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल
खूप छान किर्तन केलं ताई
धन्यवाद 🙏
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी विठ्ठल
खूप छान 👌👌
आवाज खूप गोड आहे
राम कृष्ण हरी विठ्ठल