अतिशय सुंदर...!! तुमच्या व्हिडिओ मुळे कोकण समजतो आणि तेथील प्राचीन परंपरा समजतात. धन्य ते सारे कोकणवासी ज्यांनी या परंपरा जपल्या आहेत. आपले खूप खूप धन्यवाद.. !! 🙏
मुक्ता खरंच खूप छान व्हिडिओ कोकणातल्या या संस्कृतीची ओळख तुझ्यामुळे खूप छान पद्धतीने झाली आम्हाला ज्या ठिकाणी जाता येत नाही तिथे जाऊन तिथल्या निसर्गाचं आणि संस्कृतीचं खूप छान दर्शन तू आम्हाला घडवतेस थँक्यू
खरंच मुक्ता,तुझा प्रत्येक व्हिडिओ हा एक अभ्यास असतो.आज दाखवलेलं, जुनं पण जपलेलं देखणं घर,ठाकरी समाजाची जोपासलेली कला,विशेष म्हणजे थाळी वाद्य,आणि त्यावर छा दाखवलेला कलाविष्कार ,गावातील जुनी पण maintained देव स्थळ, सारच मनात दीर्घकाळ साठून राहील. असाच आनंद वाटत रहा.खूप शुभाशीर्वाद.❤
खूप छान नारूर गावांचे देवस्थान श्री महालक्ष्मी, रवळनाथ,खापरा देव अशी अनेक मंदिरे प्रसिद्ध आहेत. धन्यवाद, आम्ही दरवर्षी आमच्या कूळ स्वामी दर्शनाला जात असतो. आणि तुम्ही खूप छान डिटेल्स माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. 🙏🙏🙏
व्वा, मुक्ता तू खूप वेगळी ठिकाणं बघतेस आणि दाखवतेस. स्थानिक लोकांना तू छान प्रकारे पुढे आणतेस. फोटोग्राफी छान. हिमालय ऐवजी दुसरा प्रायोजक, स्थानिक किंवा मराठी मिळाला तर बघ.
ज्या कोलेश्वराचे देवस्थान गांवात आहे त्याचा तुम्ही व्हिडिओ मद्ये दाखवले पण नाही रस्त्यावरील पिर तुम्ही दाखवलात . गणपतीच्या देवळाजवळ जावून सुद्धा उल्लेख पण केला नाही. खुप अभ्यास करण्याची गरज आहे मित्रा
कोणताही व्हिडिओ टाकताना जिल्हा, तालुका, गाव आणि वाडीचे नाव न विसरता टाका. पाहणाऱ्याला ती उत्कंठा फार मोठी असते. सुधाकर महादेव वळंजू एम. ए., एम. एड. माजी प्राध्यापक - बी. एड. काॅलेज, साळगाव ता. कुडाळ.
आपला vlog pure कंटेंटला धरुनच करा please. कोकणातली इतकी आड गावातली छान छान घरे, माणसे, तिथला परिसर या सर्वाची ओळख करून देत आहात.त्यात मध्येच हिमालया चे साबण कुठून आले? प्रमोशन करायचे तर स्वतंत्र vdo kara. Ani कशावरून त्यात केवळ pure sandle oil asel. Apan kuthe jaun pahile ahe. त्याचे मालक कोण आहेत याचीही माहिती काढा.
अजून हा समाज ही आवड जोपासात आहे हे खूप सुंदर आहे.
अतिशय सुंदर...!!
तुमच्या व्हिडिओ मुळे कोकण समजतो आणि तेथील प्राचीन परंपरा समजतात.
धन्य ते सारे कोकणवासी ज्यांनी या परंपरा जपल्या आहेत.
आपले खूप खूप धन्यवाद.. !! 🙏
मुक्ता खरंच खूप छान व्हिडिओ कोकणातल्या या संस्कृतीची ओळख तुझ्यामुळे खूप छान पद्धतीने झाली आम्हाला ज्या ठिकाणी जाता येत नाही तिथे जाऊन तिथल्या निसर्गाचं आणि संस्कृतीचं खूप छान दर्शन तू आम्हाला घडवतेस थँक्यू
मुक्ता मस्तच निसर्गाबरोबर प्राचीन परंपरा दाखवतेस त्यामुळे माहितीत भर पडत जाते किशोरनेही घर छान जपले आहे धन्यवाद असेच चालू राहू दे
धन्यवाद 😊🙏🏼
ताई तूझे खूप कमी विडीओ येतात
@@MuktaNarvekar
Nerur, mithbav la visit kr
Gaaw gata gajali serial ch shooting location aahe he
मनावर राज्य करणारा तो तुझा आवाज आणि रोहित ने शूट केलेला डोळ्याचे पारणे फेडणारा निसर्ग ❤❤❤❤
अतिसुंदर मुक्ता तू आणि कोकण निसर्ग पहातच रहावे असे मनमोहक
सौ. मंजिरी जोशी करमाळा जि सोलापूर 🥰🥰👌👌🌳🌱🌿🌴💐
जमिनीशी नाते जोडणे म्हणजे स्वर्ग सुखच!!
खरंच मुक्ता,तुझा प्रत्येक व्हिडिओ हा एक अभ्यास असतो.आज दाखवलेलं, जुनं पण जपलेलं देखणं घर,ठाकरी समाजाची जोपासलेली कला,विशेष म्हणजे थाळी वाद्य,आणि त्यावर छा दाखवलेला कलाविष्कार ,गावातील जुनी पण maintained देव स्थळ, सारच मनात दीर्घकाळ साठून राहील.
असाच आनंद वाटत रहा.खूप शुभाशीर्वाद.❤
धन्यवाद 😊🙏🏼 असेच आशीर्वाद पाठी असू द्या
Kishor dada khup bhri ahe....faar bhari royal personalty aahe...tychi aai khuo chhan jevn banvte.. apratim
कोकण काय ते तुच मुक्ता दाखऊ शकतेस.. फार अप्रतिम.. पद्धत छान.. शुट अप्रतिम.. मन मोहुन जाते...
ताई तुमच्या व्हिडियोची वाट पाहतो आम्ही. आणि प्रत्येक व्हिडियो हा छानच असतो.🙏
अति सुंदर भटकंती कोकण ची मुलापासून समोर आणते आहे त्याची परंपरा।
ते चित्रकथी गुगल वर टाकायला पाहिजे
खूप छान वाटलं समाधान वाटलं
ताई खूप छान तुम्ही निसर्गाचा दर्शन देता. खूप मेहनत दिसते तुमची व तुमच्या टीम ची 🎉 good 👍😊
खुप छान असंच कोकणविषयी माहिती व निसर्गसौदर्य दाखवत जा ताई.
सीते माझे प्रियकरणी चेतनच फेव्हरेट गाणं . त्यांच्या लोकगीतांवर एक एपिसोड करा . एकदा आम्ही चित्रकथी ऐकली होती चेतन कडे .
बाकी व्हिडिओ नेहमीप्रमाणे सुंदर...
Khup chan information dilis mukta tu thanks🙏❤❤
खूप खूप सुंदर विडीओ ताई तुझे सगळे विडीओ अप्रतिम असतात 👌👌🌹🌹
मुक्ता तू पण छान लाग दाखवते स्वान॑दी सोबत धमाल मजा करत्ताना बघीतलॆ ❤❤ पान्डे आजी नागपूर
I learn a lot about my state Maharashtra through your Videos. Thanks.
Khupch chhan mukta...stay blessed always
खूप छान
नारूर गावांचे देवस्थान श्री महालक्ष्मी, रवळनाथ,खापरा देव अशी अनेक मंदिरे प्रसिद्ध आहेत.
धन्यवाद, आम्ही दरवर्षी आमच्या कूळ स्वामी दर्शनाला जात असतो. आणि तुम्ही खूप छान डिटेल्स माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. 🙏🙏🙏
आमचे पाहुणे आहेत नारुरला . भागवत भटजी .
नेहमप्रमाणेच अप्रतिम आणि अविस्मरणीय असा आजचा तुझा vlog आहे मुक्ता 👌🏼. शेणाने सारवलेली माडी आणि कलासंग्रहालय अतिउत्तम होत फारच सुंदर 👌🏼
फारच सुंदर अप्रतिम
घर खूप सुंदर आहे.
बाकी व्हिडिओ छान, माहीतीप्रद, मनोरंजक झाला आहे 😃👌👌💐👍
खूप च सुंदर❤
Khup mast
वाह मस्त च आहे
तुमच्या व्हिडिओ बघीतले की मन त्रुप्त होतं ❤❤ खुप छान आहे 😍😍
व्वा, मुक्ता तू खूप वेगळी ठिकाणं बघतेस आणि दाखवतेस. स्थानिक लोकांना तू छान प्रकारे पुढे आणतेस. फोटोग्राफी छान. हिमालय ऐवजी दुसरा प्रायोजक, स्थानिक किंवा मराठी मिळाला तर बघ.
हो, हिमालयाचा मालक आपल्या भारता विरोधात कटकारस्थान करणाऱ्यांना मदत करतो.
Apratim video 🎉🎉 old is gold 👍
धन्यवाद 😊🙏🏼
Khup chan video nehmipramanech.
Aamcha gavacha evdya jvl yeun gelis.tula bhetaychi khup eccha aahe Tai...
भेटू नक्की
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम खूप सुंदर बाळा खूप मोठी हो ❤
धन्यवाद 😊🙏🏼
खुप छान ऐपीसोड आहे😊
धन्यवाद 😊🙏🏼
नारुर गावचा हा भाग खूप अप्रतिम झाला ताई श्री देव खापरा उत्सवात आम्ही नेहमी सहभागी होतो
अरे वाह!! सुंदर
Mukta khup chaan information detes ga😊
Mukta tujhe videoes apratim astata asech kary karat raha tula manpurvak subhechha ✌👌
खूपच सुंदर
मी आताच भेट दिली, महालक्ष्मी मंदिरात
khup chan mahiti dili ahe
Awesome my konkan
ताई तुमच्या व्हिडिओची खूप आतुरतेने वाट बघतो आम्ही 👌🏼👌🏼
धन्यवाद दादा 😊🙏🏽🙏🏽
मुक्ता किती सुंदर 👌 🙏 🥰 🌹 🙏 @@MuktaNarvekar
सुंदर माहिती
Khup chan 👌❤ thank you so much dear ❤🙏
Thank you 😊❤️
खूप सुंदर episode
Shree swami samarth Tai❤❤
श्री स्वामी समर्थ
Kup Chan video
खूपच सुंदर 👌🏻
धन्यवाद 😊🙏🏼
Thank you Mukta for your vlogs. Need one vlog with Sawani Shetye Prasad Gawade about rich history of kokan, which runs Raigad district till Mangalore.
आम्ही अगदी आधी व्हिडिओज केलेत एकत्र. नक्की बघा 😃
नक्की बघेन.
Incredibly beautiful ❤️
Thank you 😊
खूप दिवसाणी व्हीडीवो टाकलीस,,,,,, दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा
हो. मागच्या आठवड्यात रांगण्याचा व्हिडियो टाकला आहे. नक्की बघा.
सुंदर .
Apratim❤
ठाकर आदिवासी समाजाच्या या सर्व कलांसाठी एबीपी माझा ने त्यांना त्यांच्या कट्यावर बोलवलं पाहिजे
Khup chan Mukta
Mukta thanks for vedio
आभारी आहे 🙏🏼😊
ज्या कोलेश्वराचे देवस्थान गांवात आहे त्याचा तुम्ही व्हिडिओ मद्ये दाखवले पण नाही रस्त्यावरील पिर तुम्ही दाखवलात . गणपतीच्या देवळाजवळ जावून सुद्धा उल्लेख पण केला नाही. खुप अभ्यास करण्याची गरज आहे मित्रा
👌👌👍👍
Beautiful ❤
Thank you! 😊
🔥🔥 Sundar video
Thank you 😊
🌿🕊🌈753🌸👍🌸So So nice🦋🕊
खुप सुंदर
धन्यवाद 😊🙏🏽
खुप छान मुक्ताताई
सुंदर 👌
धन्यवाद 😊🙏🏽
❤❤❤ sooo beautiful
Thank you 😊
Nice pic
Sundar
❤
Hi mukta
Kashi ahe...
Video jevha shoot karte ti date pan sangat ja...
Mhanje kalel ki hya veli as vatavaran asat..
Tc..gbu
मुक्ता मी लास्ट year nov madhe ikde geli hoti chaan ahe
Your all information is good but the stay prices are very high. See to it that they are economical.
Sunder
Thank you 😊
Decchar, he Nerur la aahe ka Kudalmadhe?? Please Can anbody tell me is is Homestay??
कोकण भारी आसा
Tuja aavaj 😊
धन्यवाद 😊🙏🏽🙏🏽
🌹🕉️🌹🇮🇳🌹🚩🙏
Subscribers 239k var khup diwas rahile...
ए मुक्ते लगन कधी करणार व्हय..?
4:26 4:34 Himalaya halala product ahe Mukta plz use nko karus ani lokanahi nko sangus plz plz
Himalaya product kharedi karu naka.
Ase sarva sangatat . Tar aapan ka tyamchi advertise karit aahat
कोणताही व्हिडिओ टाकताना जिल्हा, तालुका, गाव आणि वाडीचे नाव न विसरता टाका. पाहणाऱ्याला ती उत्कंठा फार मोठी असते.
सुधाकर महादेव वळंजू एम. ए., एम. एड.
माजी प्राध्यापक - बी. एड. काॅलेज, साळगाव ता. कुडाळ.
कालच आठवण झालेली. खूप दिवांपासून व्हिडिओ नव्हता ताई.
😃😃🙏🏼🙏🏼
आपला vlog pure कंटेंटला धरुनच करा please. कोकणातली इतकी आड गावातली छान छान घरे, माणसे, तिथला परिसर या सर्वाची ओळख करून देत आहात.त्यात मध्येच हिमालया चे साबण कुठून आले? प्रमोशन करायचे तर स्वतंत्र vdo kara. Ani कशावरून त्यात केवळ pure sandle oil asel. Apan kuthe jaun pahile ahe. त्याचे मालक कोण आहेत याचीही माहिती काढा.
Hello mi mukta as aikala nahi milal😇😊
विशेष.
धन्यवाद 😊🙏🏼
ताई तु सुंदर आहे. पण हिमालय चे product नको वापरु. घरगुती करण्यात येणाऱरे सोपं व इतर वस्तू वापर
मी 10 वर्षे झाली हिमालया वापरते आहे..😅
Enough vlogs in konkan,now explore the rest of the Maharastra, leave something for kokani origin......
जबरदस्ती add बघणे म्हणजे 😡
👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सुंदर 👌👍