Sapgoan to Shahapur road सापगांव ते शहापूर रस्ता (मोफत मसाज करणारा रस्ता) Ajit Bhalke

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • सदर व्हिडिओ १२ सप्टेंबर २०२१ रोजी केलेली आहे.
    या व्हिडिओच्या माध्यमातून खराब रस्त्यामुळे माझ्या तालुक्यातील लोकांना जो त्रास सहन करावा लागत आहे ते सर्वांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करीत आहे, की जेणेकरून मागील 3 वर्ष या रस्त्याचे काम रखडले आहे ते पूर्ण होईल आणि सामन्याचा प्रवास या रस्त्यावरून सुखकर होईल.
    कुठल्याच राजकीय पक्षाला नेत्याला, लोकप्रतिनिधींना किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांना बदनाम करण्यासाठी हा व्हिडिओ केलेला नाही. बाकी आपण समजूतदार आहेत आणि जनता भोळीभाबडी असली तरी सुज्ञ आहे हे विसरून चालणार नाही.
    आपण पूर्ण व्हिडिओ पहिली आणि आपल्या प्रतिक्रिया दिल्यात त्याबद्दल मी आपला आभारी आहे.
    धन्यवाद...🙏
    Credit Music: Humsafar
    Musician: ASHUTOSH

Комментарии • 100

  • @yashvantshirke6432
    @yashvantshirke6432 3 года назад +1

    nice ajit.....n explain to each contect
    ...nice speech

  • @mazashetakari7268
    @mazashetakari7268 2 года назад +1

    खूपच छान सर तुम्ही अगदी महत्वाचा विषय मांडला हा...👍👍👍

  • @santoshpadwal8302
    @santoshpadwal8302 3 года назад +1

    sundar shabdat adchan mandali

  • @ankitashirsath6553
    @ankitashirsath6553 3 года назад +4

    अगदी योग्य पद्धतीने विषय मांडला आहे सर......👍

  • @dattatraywalimbeofficialdw4489
    @dattatraywalimbeofficialdw4489 3 года назад +1

    Ajit mast bhva

  • @travellerajit2164
    @travellerajit2164  3 года назад +4

    आपण सर्व मान्यवरांनी व्हिडिओ पाहिलात आणि आपली मते मांडली त्याबद्दल धन्यवाद....
    सदर रस्त्याचे काम झाले नाही तर पुढे एक हटके आंदोलन करून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे ...
    तुम्हा सर्वांची सोबत लागेल...🙏💐

  • @darshanabhalke8465
    @darshanabhalke8465 2 года назад +1

    👍👍👍👍❤❤❤❤❤❤

  • @Gannu_625
    @Gannu_625 3 года назад +1

    खरंच भावा खूप बिकट अवस्था आहे ह्या रस्त्याचं काम झालाच पाहिजे

  • @akshaybhoir2538
    @akshaybhoir2538 3 года назад +1

    Barobar boltoy bhau tu...

  • @rajeshjagare74
    @rajeshjagare74 3 года назад +2

    लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांचे पुढारी यांच्यामध्ये दूरदृष्टीचा अभाव ......बाकी काही नाही....

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  3 года назад +1

      अगदी योग्य बोलत आहेत तुम्ही...

  • @mayuvishe9263
    @mayuvishe9263 3 года назад +1

    Khup chaaan ajit,🎅👍

  • @karanthefarde1203
    @karanthefarde1203 3 года назад +2

    Video kharch पुढे शेअर करायचा प्रयत्न करतोय दादा पण तुम्ही पण अश्या लोखन पर्यंत पोहचवा की त्यांना बघून लाज वाटली पाहिजे कार्यकर्ते

  • @msmusicworkstation6111
    @msmusicworkstation6111 3 года назад +1

    👌😜

  • @vijaykongere908
    @vijaykongere908 3 года назад +1

    मला वाटत ज्यांची जागा आहे त्यांना योग्य मोबदला देऊन मार्ग काढावा,..सापगाव ते डोलखांब, आणी सापगाव ते सरळगांव,.. ह्या रस्त्यादरम्यान जो मोबदला दिला तोच मोबदला द्या,... आणी काम चालु करा, आणी तरीपण प्रॉब्लेम येत असेल तर, मिलेट्री बोलावून काम करा,

  • @bhagvanvishe9489
    @bhagvanvishe9489 3 года назад +7

    शहापुरकरांच्या व्यथा मांडणारा व्हिडीओ....खूप छान मांडणी सर...

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  3 года назад

      धन्यवाद सर...

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  3 года назад

      जागरूक नागरिक म्हणून आपण आपले मत मांडल्याबद्दल आपला आभारी आहे...🙏

  • @kishorgole9419
    @kishorgole9419 2 года назад +1

    वाडा अंबाडी भिवंडी हा रस्ता पण एक नमुना आहे

  • @vikasbhere6145
    @vikasbhere6145 3 года назад +1

    या आधीही अपघात होऊन तरुण गेले आहेत. तेव्हा नाही कळवळा आला या राजकारणी लोकांना आता काय येणार. आपण फक्त मतदान हेच कर्तव्य बजावतोय आणि यांनाच मतदान करून आपली किंमत त्यांना देऊन मोकळे होतो त्याचा मोबदला आपल्याला असा मिळतो. कामे वाटून दिलेली असतात पण प्रामाणिकपणा असला पाहीजे असेल तर.....

  • @ajaykathore
    @ajaykathore 3 года назад +3

    विधानसभेच्या विजय रॅली साठी आणि लोकसभेच्या जनआशीर्वाद यात्रे साठी हा रस्ता एकदम परफेक्ट आहे......घ्या झेंडे आणि 50 चा पेट्रोल...🤐🤐🤐

  • @karanthefarde1203
    @karanthefarde1203 3 года назад +1

    मी तर बोलतो जो कोणी कार्यकर्ता आहे ना त्याला च त्या एक कुठल्या तरी खड्यात पुरा

  • @dnyaneshwar927
    @dnyaneshwar927 3 года назад +1

    ज्यादिवशी रस्ते निकृष्ट बनवणारा ठेकेदाराला कायमचा ब्लॅक लिस्टला टाकले जाईल, त्यांच्यानंतर पुढील बनवणारे रस्ते चांगले असतील.

  • @ganeshpansare1580
    @ganeshpansare1580 3 года назад +4

    आता आपण सगळे मिळून रोज 1 माणसाने 1 खड्डडा भरून घेऊया आणि ते पण घरूनच थोडा सिमेंटचा माल घेऊन येऊ बघा मग आपणच काँक्रीटीकरण होईल

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  3 года назад

      जागरूक नागरिक म्हणून आपण आपले मत मांडल्याबद्दल आपला आभारी आहे...🙏

  • @mahendrabangal3805
    @mahendrabangal3805 3 года назад +1

    Ajit kharach khup changl video ahe mulat pratek social media platforms var hya goshti chi roj charcha hote pan hya goshti baddal koni gambhiryane ghet nhi an tujha hya video mule thod tri jan jagruti kinva prashasanala jag ali tr kharach Shahapur karanch bhal hoil

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  3 года назад

      नक्कीच सर. मागील 3 वर्ष जनता सहन करते आणि यावर काहीच कारवाई होताना कधीच दिसत नाही....

  • @minakshidavane3011
    @minakshidavane3011 3 года назад +2

    Dada tuz gaon konte

  • @karanthefarde1203
    @karanthefarde1203 3 года назад +1

    खरंच खूप छान व्हिडिओ आहे 👍🏻 दादा

  • @dakshatapawar8020
    @dakshatapawar8020 3 года назад +2

    Khup chhan bnvlas vdo👏

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  3 года назад +1

      जागरूक नागरिक म्हणून आपण आपले मत मांडल्याबद्दल आपला आभारी आहे...🙏

  • @tbhere1967
    @tbhere1967 3 года назад +2

    खुपच छान मेहनतीने व्हीडीओ तयार करुन नागरीकांच्या समस्यांचे सत्य व्यथा मांडली आहे तरी .आत्ता लोक प्रतिनिधींनी लक्षदेवून हे काम करणे गरजेचे आहे नाहीतर नागरीकांचा उद्रेग होऊ शकतो.

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  3 года назад

      जागरूक नागरिक म्हणून आपण आपले मत मांडल्याबद्दल आपला आभारी आहे...🙏

  • @sandeshsangare5412
    @sandeshsangare5412 3 года назад +2

    खूप छान भाई....अशीच तालुक्याची प्रगती होत रहो इच्छा सदिच्छा......
    या वेळेस कार मध्ये केली आहे ...थोड्या दिवसात बाईक वर कर अजून मज्जा येईल मसाज ची......

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  3 года назад

      जागरूक नागरिक म्हणून आपण आपले मत मांडल्याबद्दल आपला आभारी आहे...🙏

  • @shrutikafitnessindia5625
    @shrutikafitnessindia5625 3 года назад +3

    खूपच गरज होती ही व्हिडीओ रुपी आपली व्यथा मांडण्याची

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  3 года назад

      जागरूक नागरिक म्हणून आपण आपले मत मांडल्याबद्दल आपला आभारी आहे...🙏

  • @vijayvishe6662
    @vijayvishe6662 3 года назад +4

    राजकारणाचा बळी ठरलेला रस्ता! मरते सर्वसामान्य जनता...

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  3 года назад

      जागरूक नागरिक म्हणून आपण आपले मत मांडल्याबद्दल आपला आभारी आहे...🙏

  • @sandeshpatole2906
    @sandeshpatole2906 3 года назад +1

    लायक नसलेले लोकप्रतिनिधी...जे इतके दिवस झोपले आहेत.
    आता म्हणे आंदोलन करणार आहेत...पाकिटा साठी तर नसेल ना

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  3 года назад

      जागरूक नागरिक म्हणून आपण आपले मत मांडल्याबद्दल आपला आभारी आहे...🙏

  • @kirankhade9373
    @kirankhade9373 3 года назад +1

    ठेकेदार कोण आहे त्याला धरा

  • @SRK-389
    @SRK-389 3 года назад +3

    Nice job Ajit, present kelyashivay bdl nahi honar

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  3 года назад

      जागरूक नागरिक म्हणून आपण आपले मत मांडल्याबद्दल आपला आभारी आहे...🙏

  • @LOKHINDNEWS
    @LOKHINDNEWS 3 года назад +1

    कोण दोषी याबाबत शोध लावायला लागेल पण रस्त्याचा मात्र सत्यानाश झाला आहे,बैठका झाल्या पण सारेच शून्य,मंत्री पालकमंत्री आले की खड्डे भरले जातात पुनःपुन्हा ये रे माझ्या मागल्या,अजित छान मांडले आहेस,

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  3 года назад

      धन्यवाद सर,

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  3 года назад

      जागरूक नागरिक म्हणून आपण आपले मत मांडल्याबद्दल आपला आभारी आहे...🙏

  • @shaileshbhoir7374
    @shaileshbhoir7374 3 года назад +2

    नक्कीच खूप छान व्यथा मांडली आहे.

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  3 года назад

      जागरूक नागरिक म्हणून आपण आपले मत मांडल्याबद्दल आपला आभारी आहे...🙏

  • @dnyaneshwarbhalkhe8069
    @dnyaneshwarbhalkhe8069 3 года назад +2

    Dainiy Avastha 😖😖😖

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  3 года назад

      जागरूक नागरिक म्हणून आपण आपले मत मांडल्याबद्दल आपला आभारी आहे...🙏

  • @kirankongere8577
    @kirankongere8577 3 года назад +3

    शहापूरकरांचा विकास...

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  3 года назад

      जागरूक नागरिक म्हणून आपण आपले मत मांडल्याबद्दल आपला आभारी आहे...🙏

  • @mohan490
    @mohan490 3 года назад +2

    जबाबदार व्यक्तींची निष्क्रियता किती आहे .. आजारी, अपंग, व गरोदर महिला यांचा सुध्दा विचार करत नाहीत शासकीय अडचणी असतील त्या असतील त्या सुटेपर्यंत निदान डांबरीकरण करणे गरजेचे आहे.... खडी टाकून रस्ता आणखी खराब होतो...

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  3 года назад

      जागरूक नागरिक म्हणून आपण आपले मत मांडल्याबद्दल आपला आभारी आहे...🙏

  • @atulbhoir822
    @atulbhoir822 3 года назад +2

    मला हे कळत नाही की या रस्त्यावरून मंत्र्यांना प्रवास करावा लागतो की आपणा सामान्य जनतेला कारण याच रस्त्याचे काही दिवसापूर्वी एका रात्रीत काया पालट होऊन अस वाटत होतं की हा आपण रोज ये जा करणारा रास्तच नाही याचं कारण सुद्धा तसच होत करण की याच रस्त्यावरून आपल्या राज्याचे राज्यपाल येणार होते आणि अस जर नेहमी होत राहील तर शहापुचा विकास लवकरच होईल🙏

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  3 года назад

      जागरूक नागरिक म्हणून आपण आपले मत मांडल्याबद्दल आपला आभारी आहे...🙏

  • @sandeeppawar9154
    @sandeeppawar9154 3 года назад +2

    Barbara bollas bhava

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  3 года назад

      जागरूक नागरिक म्हणून आपण आपले मत मांडल्याबद्दल आपला आभारी आहे...🙏

  • @yogvishe9502
    @yogvishe9502 3 года назад +2

    Khara h khup garaj ahe sarvana changle vichar mandale maza jivlag mitra Ajit 👍good bro

  • @hiramantarmale1271
    @hiramantarmale1271 3 года назад +2

    खड्डे दाखवा आणि पैसे मिळवा ही योजना कधीतरी शहापूर तालुक्यात लागू होईल आणि शहापूर तालुका श्रीमंत होईल या अपेक्षेने ठेवलेले खड्डे आहेत ते मग त्यासाठी स्थानिकांचे मणके तुटले तरी चालतील. काही दिवसात आम्ही त्यावर बोटीने प्रवास करणार आहोत.

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  3 года назад

      जागरूक नागरिक म्हणून आपण आपले मत मांडल्याबद्दल आपला आभारी आहे...🙏

  • @pratapdatar1733
    @pratapdatar1733 3 года назад +3

    या रस्त्याने जाताना फक्त अंगाला तेल लऊन जायला हवं आहे 😀😂😂😂

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  3 года назад

      जागरूक नागरिक म्हणून आपण आपले मत मांडल्याबद्दल आपला आभारी आहे...🙏

  • @subhashmanje5461
    @subhashmanje5461 3 года назад +3

    रस्ता न होण्यामागचे खरे कारण काहीतरी वेगळे असावे असे मला वाटतय , एकतर कोणीतरी रस्ता होऊ देऊ इच्चीत नाही... किंवा आणखी काही. खरंच यामागे काही गूढ रहस्य दडलेले नाही न.

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  3 года назад

      जागरूक नागरिक म्हणून आपण आपले मत मांडल्याबद्दल आपला आभारी आहे...🙏

  • @nareshvekhande7277
    @nareshvekhande7277 3 года назад +1

    माझा 2 वर्षांपूर्वी एक मित्र कामावर जात असताना त्याची बाईक खड्ड्यात आपटली अन त्याच्या नको तिथे मार लागून तो जीवाला।मुकला...Yello Tree जवळच झाला त्याचा अपघात...कोण आहेत हे प्रशासकीय...अन कधी या हारामखोरांना कळणार...

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  3 года назад

      होय कोणीच लक्ष देत नाहीत या समस्येवर....
      सामन्याचा जीव स्वस्थ झाला आहे....

  • @rameshvyapari746
    @rameshvyapari746 3 года назад +2

    Ajit khup chhan

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  3 года назад

      जागरूक नागरिक म्हणून आपण आपले मत मांडल्याबद्दल आपला आभारी आहे...🙏

  • @shaileshbhaishirke5447
    @shaileshbhaishirke5447 3 года назад +2

    खूपच खराब झाला आहे ओ मागे मी स्वतः हा मुद्दा उचलला होता तेव्हा तात्पुरती डाग डुजी केली होती त्या वेळेस मला सर्वांनी सहकार्य केले असते तर आज हा रस्ता केव्हाच झाला असता 🙏

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  3 года назад

      जागरूक नागरिक म्हणून आपण आपले मत मांडल्याबद्दल आपला आभारी आहे...🙏

  • @kashinathshelawale7783
    @kashinathshelawale7783 3 года назад +2

    खुपच खराब रस्त्या आहे

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  3 года назад

      जागरूक नागरिक म्हणून आपण आपले मत मांडल्याबद्दल आपला आभारी आहे...🙏

  • @maheshpitambare81_81
    @maheshpitambare81_81 3 года назад +1

    काय सांगू देवा तुला कर्म कहाणी , रस्त्यातून जाताना खड्यात पाणी की पाण्यात नदी...😀

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  3 года назад

      जागरूक नागरिक म्हणून आपण आपले मत मांडल्याबद्दल आपला आभारी आहे...🙏

  • @Navnit_Yashwantrao
    @Navnit_Yashwantrao 3 года назад +1

    ❤️❤️❤️❤️❤️

  • @Akshay-lj5mw
    @Akshay-lj5mw 3 года назад +2

    Jaam bekar

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  3 года назад

      जागरूक नागरिक म्हणून आपण आपले मत मांडल्याबद्दल आपला आभारी आहे...🙏

  • @yogitakolekar8860
    @yogitakolekar8860 3 года назад +2

    Khup chann ajit bro ....

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  3 года назад

      जागरूक नागरिक म्हणून आपण आपले मत मांडल्याबद्दल आपला आभारी आहे...🙏