🚩 विशेष मुलाखत युवा कीर्तनकार ह भ प श्री प्रकाश महाराज साठे 💥 exclusive interview💥

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2025
  • 🚩 विशेष मुलाखत युवा कीर्तनकार ह भ प श्री प्रकाश महाराज साठे 💥 exclusive interview💥
    👏👏आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने गेहून आलो आहे AWM म्हणजेAkash with Masters ह्या माझ्या नवीन चॅनेल च्या माध्यमातून एक मुलाखत सत्र ज्यामधे आपण समाजातील काही प्रतिष्ठीत व्यक्तींना भेटून त्यांच्या जीवना बद्दल जाणून घेणार आहोत
    👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
    कलाकार उद्योजक शैक्षणिक आध्यत्म सांप्रदायिक अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना भेटून त्यांच्या जीवन प्रवासा बद्दल आपल्याला जाणून घ्याच आहे चॅनेल च्या माध्यमातून
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    आत्ता आपली सांप्रदायिक सिरीज सुरु आहे आणी हा पहिला व्हिडिओ आहे सो व्हिडिओ आवडल्याड शेअर करा आणी चॅनेल ला सब्सक्राइब पण करा 🙏
    👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
    your queries
    prakash maharaj sathe mulakhat
    sathe maharaj mulakhat
    प्रकाश महाराज साठे मुलाखत
    साठे महाराज मुलाखत
    #प्रकाशमाहाराजसाठे‌ #motivational #किर्तन
    thanks for watching

Комментарии • 241

  • @santoshvibhute3755
    @santoshvibhute3755 2 года назад +10

    खुप भावूक झालो तुमची जीवनप्रवास आईकुन.... जय हरी माऊली.....

  • @chandu_294
    @chandu_294 2 года назад +2

    चांगल्या लोकांना समाजात अनेक त्रास होतात.....आणि ते त्यातूनच शिकतात...
    तुकाराम महाराज म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी.....याप्रमाणे निंदकाना घाबरु नये. संघर्ष करत रहावा....तेव्हाच देव प्राप्ती होते. खूप छान मुलाखत महाराज. जय हरी.

  • @kirtanseva5766
    @kirtanseva5766 2 года назад +10

    खुप छान मुलाखत दादा
    माणूस ज्ञानाने धनाने मोठा नसावा तर तो मनाने मोठा असावा.
    आणि तो प्रकाश महाराज साठे दादा यांच्या यवढ्या मोठ्या मनाचा असावा.

  • @suwarnapendhare5196
    @suwarnapendhare5196 2 года назад +4

    खरच आहे महाराज कारण.लोक परिस्थिती पाहून लोकांची थट्टा करत राहता...पण सत्यमागे देव उभा राहतो...फक्त भक्ती रूप झाले का मग माणूस सात्विक वृत्तीची जीवन जगत असतो.मग देवाला पाठीशी उभा रहावा लागतं.....राम कृष्ण हरी महाराज......

  • @vitthalpalve8768
    @vitthalpalve8768 2 года назад +7

    खूप कष्ठातुन पुढे आलेले व्यक्ती महत्व म्हणजे आदरणीय ह.भ.प.श्री प्रकाशजी महाराज साठे बाबा आपल्या पाठीशी ऐश्वर्यसंपन्न राष्ट्रसंत श्री संत भगवानबाबा यांचा आशीर्वाद पाठीशी कायम राहील,##जय भगवान##

    • @Kaustubh231
      @Kaustubh231 10 месяцев назад

      भिकार चोट आहे हा भडवे नाही त्याच्या नादी लागून आयुष्य बरबाद करू नका रामभाऊ महाराज राऊत मामासाहेब दांडेकर आशा महात्म्यांची कीर्तन ऐकत जावा नौका पार होईल

  • @vrushalisanap8325
    @vrushalisanap8325 2 года назад +5

    राम कृष्ण हरी!!
    खरच खुप मस्त तुम्ही तुमचे मत मांडले... आणि समाजात नेहमीच सत्याचा विजय होत असतो...आणि या ठिकाणी आपल्याला सत्याचाच विजय दिसतोय...समाजा मधे जेव्हा मोठमोठ्या लोकांकडून चुका होतात तेव्हा त्या व्हायरल नाही होत पण आमच्या तुमच्या कडून चुक झाली तर जास्त च व्हायरल होते....कारण आपलेच माणसे आपल्याला मागे ओढतात...पण एक नेहमीच लक्षात ठेवायच जो दुसर्‍याच चांगल करतो त्याच चांगलच होत असतं ....आणि जेव्हा समाज पाठीमागे नसतो तेव्हा देव सोबत असतो...आणि कोणती लढाई जो एकठा लढतो तो जगात येणार्या प्रत्येक वादळाला सामोरे जातो....आणि तुमच्या मध्ये ति सहनशीलता होती आहे..खरंच मुलाखत ऐकतांना डोळ्यात पाणी आले..#आदर्शव्यक्तीमत्व #Greatyuvakirtankar 🥺💯👍🙏

  • @lokrechangdev9387
    @lokrechangdev9387 2 года назад +37

    अगदी सत्य घटना मी महाराजांना खूप जवळून ओळखतो महाराज जे बोलले त्यात तीळ मात्र खोटे नाही

    • @Kaustubh231
      @Kaustubh231 10 месяцев назад

      सत्य सांगितल्यावर लोक पैसे देतील हे भावना आहे भिकार चोट भाड्या

  • @रामकृष्णहरी-घ7झ

    राम कृष्ण हरी...माऊली आपण अतिशय सुंदर अश्या प्रकारे संदर्भा सहीत स्पश्टीकरण दिले,खरचं खुप छान वाटले. 🙏🙏

  • @namratapatil4275
    @namratapatil4275 Год назад +1

    अभिमान आहे महाराज तुमचा मला की आपल्या वारकरी संप्रदाय मध्ये तुमच्या सारखे हिरे जन्माला आले आहेत एवढा संघर्ष करुन यश प्राप्त करणे सोपे नाही फक्त ज्ञानोबारायांची कृपा झाली माऊलीच तुमची आई आणि माऊलीच तुमचे वडिल झाले🙏🙏

  • @mokindalad35
    @mokindalad35 Год назад +7

    महाराजा ईतकेच मुलाकात घेणारे सुद्धा हुशार आहेत.🙏🙏🙏🙏🙏

  • @onkarautade5735
    @onkarautade5735 Год назад +1

    खूप छान मुलाखत 👍 अनाथ असताना एक किर्तनकार होणं खरचं खूप कष्टाचे आहे . बालसंस्काराचे महत्त्व यातून कळले .धन्यवाद माऊली. प्रत्येक व्यक्ती चुकत असतो .चूक मान्य करून ती सुधारण हा तुमचा मोठेपणा आहे . भविष्यात आपण खूप चांगले किर्तनकार व्हाल तुम्हांस खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @aniketmygodofthissong3721
    @aniketmygodofthissong3721 Год назад

    खुप खुप छान बोललात महाराज जी आपण आणि आकाश दादाचं ही मनःपूर्वक आभार इतकी छान मुलाखत घेतली ❤💐💐🙏🙏

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 2 года назад +10

    महाराज तुमची मुलाखत एकली , डोळयात पाणी तरळले मनाचा मोठेपणा दिसला 🙏🙏💐💐राम कॄष्ण हारी

    • @Kaustubh231
      @Kaustubh231 10 месяцев назад

      लौकिक भेटले नाही म्हणून डोळ्याला पाणी येऊ द्यायचे नसते अलौकिक भेटत नाही म्हणून डोळ्यात पाणी तरळले पाहिजे

  • @official-nw1ub
    @official-nw1ub 2 года назад +17

    महाराज आपले तीळमात्र चुकिचे नाही. महाराज आपल्या या समाजकार्याला माझ्या येडशीकर ऑफिशियल टीमचा साष्टांग दंडवत प्रणाम.

    • @gopalpanchal3313
      @gopalpanchal3313 2 года назад

      🙏👍👍👍👍

    • @rameshhire2390
      @rameshhire2390 2 года назад

      @@gopalpanchal3313खर आहे महाराज तुमचे 🙏🙏🌹🌹💐💐🙏

  • @SachinmharajRajputofficial
    @SachinmharajRajputofficial 2 года назад +6

    महाराज जी आज तुमचा आदर्श घेऊन आम्ही पण पुढे जातो आहे कारण तुमचं जीवनात जे घडले आहे तेच माझ्या जीवनात घडतंय

    • @Kaustubh231
      @Kaustubh231 10 месяцев назад

      आशा नालायका च्या नादी लागू नका हा स्वतः नरकामध्ये चाललेला आहे आणि तुम्हालाही घेऊन जाईल आचार विचार संपन्न आशा महात्म्यांची कीर्तन ऐकत जा

  • @एकनाथखरात
    @एकनाथखरात 2 года назад +2

    प्रकाश महाराज साठे तुम्हाला कोटी कोटी प्रणाम महाराज तुम्हाला धन्यवाद माहिती दिल्याबद्दल

  • @अरुनापेठकर

    राम कृष्ण हरि माऊली , आपला जीवन प्रवास खुपच खडतर आहे. कुणी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येतो तर कुणी खायची सोय नाही अशा घरात जन्माला येतो. आपण कुण्या घरात , कुटुंबात , धर्मात जन्माला यावं हे आपल्या हातात नसलं तरी भाग्यात असावं लागतं. पण एक गोष्ट नक्की आहे की आयुष्यात संघर्ष आणि योग्य संस्कार असलेली व्यक्ती कुठही अपयशी होत नाही.

  • @kaushlyagaikwad7934
    @kaushlyagaikwad7934 Год назад

    Maharajanche kirtan khupacha chhan asate pratyek sadharan manasala kathin parishrma. Ni nidakache ghar asave shejary .

  • @pramila_tarne_11
    @pramila_tarne_11 2 года назад +20

    माऊली तुमची मुलाखत ऐकताना डोळे पाणावले राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
    महाराज पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏🙏

  • @BaluPawar-nq9oc
    @BaluPawar-nq9oc Год назад +1

    प्रयत्नांती परमेश्वर राम कृष्ण हरी माऊली,🚩🚩

  • @bhimraodarade5134
    @bhimraodarade5134 2 года назад +12

    साधूच्या जीवनात आलेलं दुःख हा साधूचा आलंकार असतो. गुरुवर्य शास्त्रीजी यांचं वाक्य आहे त्या प्रमाणे आणि पूज्य सद्गुरू भगवान बाबा म्हणायचे होतंय ते बऱ्या करिता होतंय म्हणून दगमगायच नाहीं आनंदाने धाडसाने जीवन जगायचं. खूप छान मुलाखत दिली तुम्ही

    • @santoshdarade27
      @santoshdarade27 2 года назад

      खुप छान मुलाखत आणि मुलाखतकारही

    • @Kaustubh231
      @Kaustubh231 10 месяцев назад

      शास्त्री कोणता नाम्या शास्त्री काय बाया पोरींशी फोनवर बोलणारा बडवा म्हणजे नाम्या सानप

  • @ह.भ.प.सुंदरमहाराजकर्जणीकर

    राम कृष्ण हरी माऊली महाराज त्या काळात किलपाच्या काळात मी तुम्हाला व्हाट्सअप दोनदा केला महाराज. मला माहित नाही तुमच्या ध्यानात आहे किंवा नाही. मी पण म्हणलं होतं घाबरू नका जगाचा बाप. विटेवर ला भगवंत आपल्यासंग आहे. महाराज तुमची कहाणी आणि माझी कहाणी सेम एकच आहे मला सुद्धा आई-वडील नाही. फक्त एवढाच फरक आहे की तुम्ही सांप्रदायिक लाईन मध्ये गेलात आणि ड्रायव्हिंग लाईन मध्ये गेलो आता मी पण थोडे थोडे कीर्तन करायला लागलो.

  • @narayansolankar1651
    @narayansolankar1651 2 года назад +7

    मुलाखत घेणारे सर तुम्हाला साष्टांग प्रणिपात तुमचे ज्ञान सुद्धा अगाध आहे 🙏🙏

  • @shirishshahapure5385
    @shirishshahapure5385 Год назад +1

    जय हरी माऊली माऊली माऊली

  • @nageshwarlondhe8308
    @nageshwarlondhe8308 Год назад +1

    भरपूर संकष्ट गेले महाराज मुलाखत पूर्ण ऐकली आहे संघर्ष हे जीवनाचा करतच रहावा मी आज संघर्ष जीवन जगणं खूप चांगल

    • @Kaustubh231
      @Kaustubh231 10 месяцев назад

      परमार्थ मध्ये संघर्ष करायचा असतो विकार रहित होण्यासाठी आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून संघर्ष करायचा नसतो

  • @Reddy451
    @Reddy451 2 года назад +7

    महाराज तुम्ही विनोदी kirtan सोडुन आता चिंतण करत आहेत म्हणून बदत छान आहे तुमच्या सेवेत.

  • @someidiots7984
    @someidiots7984 2 года назад +7

    वा मुलाखतकार् तुमच्या मुळे माझा महाराजा विषयी चा गैरसमज दूर झाला महाराजांना पण पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @AnitaBhojne-g3v
    @AnitaBhojne-g3v 9 месяцев назад

    खूप छान अनुभव सांगितला राम कृष्ण हारी माऊली

  • @DilipWaychal-c3k
    @DilipWaychal-c3k 4 месяца назад

    बरवी ही वेळ सापडली संधी, सहाय्य झाली बुध्दी संचिताची, येणे पंथे माझी चालली पाऊले, दर्शन झाले संता पाई, तुका म्हणे झाला अवघा व्यापार, आली येरझार फळासिए

  • @nitinshigvan1862
    @nitinshigvan1862 2 года назад +1

    राम कृष्ण हरी महाराज
    खुप संघर्षमय जीवन होते, मधुकरीच नाव घेताच डोळे पाणावले .

  • @devidasavhad4063
    @devidasavhad4063 2 года назад +5

    महाराज तुमचं ज्ञान खुप छान आहे. मनाचा मोठेपणा सलाम महाराज

    • @Kaustubh231
      @Kaustubh231 10 месяцев назад

      याचं ज्ञान ऐकून तुम्हाला काय देवाचा साक्षात्कार झाला की काय देव मिळवायचा असेल तर अशा मुर्खाच्या नादी लागू नका

  • @sachinkarale5246
    @sachinkarale5246 2 года назад +21

    तुम्ही शिबिरामधुन तयार झाले म्हटल्यावर किमान वर्षाला एखाद विनामुल्य बालसुसंस्कार शिबिर अपेक्षीत आहे

    • @sumitmunde3937
      @sumitmunde3937 2 года назад +2

      Ny ghenar fakt paise kamavnyasathi kirtan

  • @kalyanware6352
    @kalyanware6352 2 года назад +3

    Chan bole maharaj, गैरसमज दुर झाले.

  • @dholebhagwan3714
    @dholebhagwan3714 2 года назад +13

    🌹महाराज तुमचा पुढील प्रवास आनंदमय जाओ
    ही पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो
    राम कृष्ण हरी 🌹🙏🌹

    • @Kaustubh231
      @Kaustubh231 10 месяцев назад

      भडव्याला मोठी-मोठी पाकीट द्या म्हणजे त्याचा आयुष्य आनंदात जाईल लोकांना जे ज्ञान सांगतो आहे ते ज्ञान याच्या आचारात विचारात यावे अशी विठुराया चरणी प्रार्थना आहे❤

  • @sadhanadeshmukh8777
    @sadhanadeshmukh8777 Год назад

    Hardik Abhinandan Maharaj 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌷🌷🌷🌷🌷God bless you Stay always happy

  • @Keshav_maharaj_nagargoje
    @Keshav_maharaj_nagargoje 2 года назад +5

    खुप छान मुलाखत घेतली, आकाश जी ,आणी साठे बाबांना रामकृष्ण हरी

  • @geetanjalipatil7894
    @geetanjalipatil7894 10 месяцев назад

    🙏🏻🤝🙏🏻🤝👍🏻👍🏻🌹🌹👌🏻👌🏻खरं आहे

  • @minalpatil8951
    @minalpatil8951 5 месяцев назад

    रामकृष्ण हरि महाराज 🙏🏻🙏🏻

  • @navnathk0606
    @navnathk0606 2 года назад

    ज्ञानेश्वर माऊलीला आणि तुकाराम महाराज येना त्रास झालाच तसेच तुम्हाला झालाच तुम्ही डगमगून जाण्यास काय गरज हरी ओम विठ्ठल

  • @panditraodhawle661
    @panditraodhawle661 2 года назад +1

    प्रकाश महाराज साठे आपल्या मुलाखतीतून खूप काही शिकण्यासारखे आहे. सामान्य माणसा साठी. जय हरी.

    • @Kaustubh231
      @Kaustubh231 10 месяцев назад

      हा भडव्या दुसऱ्यांच्या बाया बघतो हे तू शिकणार आहेस का याच्या कडून

  • @sanap.r.k7340
    @sanap.r.k7340 2 года назад +7

    ऐका कलिचे महीमान,असत्यासी रीझले जन,पापा देती अनुमोदन, करती हेळण संताचे. प्रकाश महाराजजी साठे. मी सानप महाराज सत्यगावकर,वचन देतो,फक्त साद घाला,सेवेला कधी पण हजर आहे, सत्य काम करायला घाबरायच नाही, धर्मनिष्ठा बाळगुन काम करत रहा,शेवटी विजय सत्याचाच आहे,,, सत्यमेव जयते,, रामकृष्ण हरि देवा,,बोलुच आपण कधी तरी, भेटीअंती,प्रभुजी आपका मंगल हो,,विठूरायाच्या कृपाशीर्वादाने आपल्याला उदंड आयुष्य व निरोगी शरीर लाभो,व आपल्याला कडुन देव धर्म देश,व अशीच समाजाची सेवा घडो, हीच प्रभुचरणी अंतःकरणपुर्वक प्रार्थना,, रामकृष्ण हरि

    • @Kaustubh231
      @Kaustubh231 10 месяцев назад

      आशा भिकार चोट महाराजाच्या चित्ता मधले काम क्रोध षडरिपू विकार दुसऱ्याची बाई ही आई दिसावी कीर्तनाच्या नावाखाली पोट भरणे बंद व्हावे अशी विठुराया चरणी प्रार्थना आहे❤❤❤❤❤

  • @vishnukolap5210
    @vishnukolap5210 2 года назад +1

    राम कृष्ण हारी माऊली महाराज 🙏🙏⛳🚩🚩

  • @preetiyelamkar2658
    @preetiyelamkar2658 2 года назад +7

    राम कृष्ण हरि! महाराज 🙏
    आयुष्यात जे काही होत असतं ते भल्यासाठीच होत असतं.
    झाल्या गोष्टीमुळे तुमच्या सेवेमधे सुध्दा तुम्ही बदल केलेत हे बहुमोल आहे.
    🚩ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा🚩

  • @parvati_shinde24
    @parvati_shinde24 2 года назад +5

    खुप छान कीर्तन करतातं महाराज आमच्या गावाकडे पण आले होते महाराज खुप कष्टतून बाहेर आलेत आई वडील लहान वयात गेले 😢राम कृष्ण हरी महाराज 🙏🏻🙏🏻

  • @umatesanjaydnyanoba848
    @umatesanjaydnyanoba848 2 года назад +5

    राम कृष्ण हरी महाराज आपल्याकडे एक म्हन आहे देव जे करतो ते चांगल्यासाठीच करतो तशा प्रमाणे आपल्या जीवनात तो प्रसंग आला आणि आपन स्वतामध्ये डोकावून पाहिलात आणि आपल्या चिंतनामध्ये बदल केलात ही एक खुप मोठी क्रांती झाली महाराज पांडुरंग परमात्मा आपल्याला भरपूर यश आयुरारोग्य देवो ही माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी प्रार्थना

  • @poppatchavan3505
    @poppatchavan3505 Год назад

    राम कृष्ण हरी माऊली

  • @ramchandrabansode1612
    @ramchandrabansode1612 2 года назад +2

    राम कृष्ण हरी जय हरी माऊली आपण लहान वयात आई आणि वडीलाचे प्रेमाची माया पासून आपण पोरके झाला तरीपण समाजामध्ये काही करण्याची जिद्द मनाचे बाळगून आता महाराष्ट्राच्या गळ्यातील कीर्तनकार म्हणून ताईत झाला त्याबद्दल आपले शतशः शतशः आभार व अशीच आपली पुढे वाटचाल व्हावी खूप मोठे अजून कीर्तनकार व्हावा हीच पांडुरंग चरणी प्रार्थना

  • @arunathorat2637
    @arunathorat2637 2 года назад

    sathe maharaj khup chan kirtan kartat sant Tukaram. Maharajana sudha hyach Lokani khup tras dila

  • @harikale2751
    @harikale2751 Год назад

    ज्याला अभंगाचा अर्थ कळला त्याने किर्तन करावे- ढोक महाराज. मी तुमच्या पेक्षा वयाने डबल आहे सर्व मुलाखत ऐकली अगदी योग्य बोललात. देव देहू आळंदीत माधवगिरी मागताना तिथल्या लोकांची माऊली बद्दलचे भावना आहे ते तुमच्या जीवनात कायमस्वरूपी जागी ठेवा आणि कीर्तनात ज्ञानोबा तुकाराम यांचे प्रमाण आहे घेऊन जर कीर्तन केले तर लोक कशीही असू द्यात त्यांनाच नव्हे तर त्यांच्या बाला सुद्धा पटवून घ्यावा लागेल असू द्या
    राम कृष्ण हरी

  • @brandvarkarichannel9512
    @brandvarkarichannel9512 2 года назад +1

    राम कृष्ण हरी
    खुप सुंदर मुलाखत

  • @aniketpawar2092
    @aniketpawar2092 2 года назад +1

    महाराज पुढे चालणार्याला लोक माघे खेचतात च ... पण मोठ मोठ्या साधू संताचा आशीर्वाद आहे तुम्हाला ...
    तुमचं नाव खूप मोठ झालंय आता 👍

  • @aanandmusle8321
    @aanandmusle8321 2 года назад +3

    छान मुलाखत महाराज लोकांचा गैरसमज दूर झाला
    जय हरी महाराज

  • @kanchansathe2731
    @kanchansathe2731 7 месяцев назад +1

    महाराज चांगल्या माणसाला विरोधक आणि चांगल्या रसत्याला गतीरोधक असतातच पण नेहमी मान ही सत्याचिच वर असते जळणारे जळतच राहतात पण निंदक असावेतच महाराज आम्ही तुमचे खुप मोठे फॅन आहोत राम कृष्ण हरी

  • @bibhishanganje97
    @bibhishanganje97 2 года назад +5

    महाराज खुप सुंदर मुलाखत.जांबुत, ता.शिरुर, पुणे येथे महाराजांनी काल्याचे खुप सुंदर किर्तन केले.

    • @Kaustubh231
      @Kaustubh231 10 месяцев назад

      किर्तन ऐकत असताना तुला काय गोकुळात असल्याचा भास झाला की काय

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 2 года назад +20

    महाराज मिठाईत किडे पडतात मिठात नाही पडती ओ ... तुम्ही यशवंत व्हा.किर्तिवंत व्हा.. आयुरारोग्य लाभो तुम्हा ...
    🙏🏵️🚩🏵️🙏

  • @laxmanpande4624
    @laxmanpande4624 2 года назад +1

    धन्यवाद माउली तूम्ही माझे आवडीचे माउली आहात

  • @ushatambe7007
    @ushatambe7007 Год назад

    राम कृष्ण हरी माऊली खुप छान

  • @Pakhwajmaster
    @Pakhwajmaster 2 года назад +4

    खूप छान आकाशजी & प्रकाश महाराज👌🏻

  • @vitthalraosanap6776
    @vitthalraosanap6776 2 года назад +1

    वयानुसार बदल होतो निसर्गाचा नियम आहे राम कृष्ण हरि महाराज 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌷🌷🌷

  • @श्रावणबाळआश्रमभक्तिचॅनेल

    खुप प्रेरणा दाई प्रवास ❤

  • @vijaykhillari8683
    @vijaykhillari8683 11 месяцев назад

    Sathe Maharaj khup gret aahet

  • @Nanasaheb_0999
    @Nanasaheb_0999 2 года назад +2

    राम कृष्ण हरी महाराज..
    असल्या वाईट वृत्तीच्या लोकांकडे लक्ष देऊ नका
    लोक काय हो... सरळ असणाऱ्या झाडालाच तोडतात..
    जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण..
    असे संतांनी म्हटले आहे.
    तुमचे कार्य खूप मोठे आहे .असेच किर्तन करीत रहा..
    तुम्हाला पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा..🙏🌹🌹🌹🌹💐

  • @ganeshgadakh4685
    @ganeshgadakh4685 2 года назад

    खुप छान कितॅन केले मी पुणॅ ऐकले महाराज राम कृष्ण हारी

  • @sureshshirole9153
    @sureshshirole9153 2 года назад +1

    महाराज खूप छान मुलाखत दिली तुम्ही,राम कृष्ण हरी

  • @prakashshinde8247
    @prakashshinde8247 2 года назад +3

    अभिनंद खुप छान मुलाखत महाराज

  • @vinayakneel8333
    @vinayakneel8333 2 года назад +2

    रामकृष्ण हरी महाराज

  • @lokrechangdev9387
    @lokrechangdev9387 2 года назад +2

    राम कृष्ण हरी महाराज

  • @bapusahebkhile5691
    @bapusahebkhile5691 2 года назад +1

    राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
    खूप अनुभव...
    अनुभव आहे शिकतो तो चूकू शकतो, चूक समजली की शिक्षण होते........
    तुमचे अनुभव मोलाचे आहेत..
    बाकी सावध झाले आहेत..
    हेच मोठे कार्य आहे...
    दिवस बदलत असतात....
    राम कृष्ण हरी राम कृष्ण ु

  • @fffffvvvv4039
    @fffffvvvv4039 2 года назад +1

    राम कृष्ण हरी माउली खूप सुंदर मूलाखत

  • @ashwinivelhal165
    @ashwinivelhal165 2 года назад

    राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी विठ्ठल

  • @dnyaneshwarbade9747
    @dnyaneshwarbade9747 2 года назад

    महाराज जय हरी

  • @gajananaghao8047
    @gajananaghao8047 2 года назад +4

    ॥ राम कृष्ण हरी ॥ माऊली, ह.भ.प. प्रकाश म. साठे यांना या वयातच महात्मा म्हणायला हरकत नाही, माझे स्वत: चे अनुभव आहेत की, या देवस्वरुप मानसानी ज्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह होत नव्हते, अशा अनेक ठिकाणी परमार्थाची आवड-निर्माण होण्यासाठी, एकही रुपया फी न घेता किर्तनं केलेली आहेत, अशा या परमार्थप्रेमी महात्म्यास साष्टांग प्रनिपात! धन्यवाद. सांप्रदाय व संत-सेवक. श्री. गजानन आघाव. सिंदखेड राजा.

  • @somnathpatil956
    @somnathpatil956 2 года назад +2

    तुम्ही चांगली मुलाखत घेतली दादा

  • @akshaynimbulkar5791
    @akshaynimbulkar5791 2 года назад

    Khup chan guruji tumi aplya jivnat snghrsh kela kiti tumi shn kel tyat tumi shikayla kiti mehnt ghetli guruji khup chan tumcha pasun margdarshan midal mla khup chan guruji mauli tumhala uddnd aayoush devo khup unnti ho hi mauli chrni prarthna ram krishn hari.🙏😊🌹🚩

  • @ashoksatpute5003
    @ashoksatpute5003 2 года назад

    रामकृष्णहरि
    माऊली

  • @Ravsaheb1626
    @Ravsaheb1626 Год назад

    Maharaj Jyacha sobat koni Nahi Tyacha Sobat nehmi Dev asto 🙏🌹Ram Krishna Hari 🙏🌹

  • @balajigore8784
    @balajigore8784 2 года назад

    Khup chan asach parmarthatil Thor lokanche jivan kary samaja samor anave 🙏🙏

  • @sampetsonwene9478
    @sampetsonwene9478 2 года назад +4

    राम कृष्ण हरी

  • @sagarjadhav3450
    @sagarjadhav3450 2 года назад

    महाराज राम कृष्ण हरी

  • @shankarbharti734
    @shankarbharti734 2 года назад

    सप्रेम जय हरी महाराज

  • @युवाव्याख्यातेह.भ.प.अतुलमहाराज

    महाराज खरचं खुप मोठे आहेत.... भविष्यात सर्वांना त्याच आकलन होईन

  • @prashantpatil1849
    @prashantpatil1849 2 года назад

    Khupach khadyar aahe Jovan pravad

  • @ushakhochage9534
    @ushakhochage9534 2 года назад +1

    🙏🌺 राम कृष्ण हरी खऱ्या भक्तांना अशीच परीक्षा द्यावी लागते त्यातून पास झाले की देव आपले साक्षात संरक्षण करतात जय बाळूमामा🌺🙏

  • @punjajipatil100
    @punjajipatil100 Год назад +2

    अनाथ मुलामुलींसाठी खुप मोठ काहीतरी करा महाराज .

  • @sachingajananhembade
    @sachingajananhembade 2 года назад

    राम कृष्ण हरी खुप छान महाराज 🙏🙏

  • @narayansolankar1651
    @narayansolankar1651 2 года назад +2

    आंब्याच्या झाडाला गोड फळे लागतात त्यालाच लोक दगड मारतात तरीही सर्वांना आंबा गोडच लागतो 🙏

    • @Kaustubh231
      @Kaustubh231 10 месяцев назад

      काम क्रोध रुपी विकारांनी सडलेला आंबा तुला कसा गोड लागला काय माहिती

  • @BsNalavde-or7by
    @BsNalavde-or7by Год назад

    जय हारि माऊली .
    जगद्गुरू तुकाराम महाराज ना. ञास झाला
    आपण साधे किर्तण कार आहोत
    जो ञास सहण.करतो तोच मोठा होतो.

  • @rohitkhatane1503
    @rohitkhatane1503 Год назад

    🙏🙏🙏🙏

  • @nandkumarvaral7638
    @nandkumarvaral7638 2 года назад

    खुप छान महाराज

  • @pramodjadhav1692
    @pramodjadhav1692 2 года назад

    छान मुलाखत आकाश महाराज

  • @phadganesh5782
    @phadganesh5782 2 года назад

    खूप छान साठे महाराज

  • @sandeepaher3797
    @sandeepaher3797 2 года назад +3

    खुप छान मुलाखत

  • @krushnamaharajpatilofficia9021
    @krushnamaharajpatilofficia9021 2 года назад +1

    खुप छान मस्त

  • @ramankshirsagar5098
    @ramankshirsagar5098 2 года назад +6

    विनंती आहे की प्रभाकर महाराज झोलकर नाना यांची मुलाखत घ्या

    • @kanifnathkholase8036
      @kanifnathkholase8036 2 года назад

      हो, पुजनीय नानांची मुलाखत घ्या

  • @SANTWANI
    @SANTWANI 2 года назад +8

    यामुळे महाराजां विषयी जे गैरसमज आहेत ते दूर होतील

  • @MarathiKalaratnमराठीकलारत्न

    खूप छान आकाश

  • @तिकांडेमहाराज

    एकदम मस्त मुलाखत आदरणीय प्रकाश जी महाराज

  • @deepakpawar6536
    @deepakpawar6536 2 года назад +1

    माऊली भजनी मंडळ टाकळी बुद्रुक महाराज तुमच्यावर माऊलींची कृपा झाली

  • @vijaysule3587
    @vijaysule3587 2 года назад

    खर आहे महाराज
    खर बोल तुम्ही

  • @satishkaka5342
    @satishkaka5342 Год назад

    साठे महाराज जय हरी मुलाखत पोटतिडकीने तुम्ही दिली डोळे पाणावले माझे शिवाजी महाराजांना त्रास जवळच्या लोकांनी दिलाना बस झाले मग