सर्वात स्वस्त ५० रुपयात "Vitamin A" युक्त तोंडात टाकताच विरघळणारा गाजराचा खरवस 💯 वेगळी रेसिपी|खरवस
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- सर्वात स्वस्त ५० रुपयात "Vitamin A" युक्त तोंडात टाकताच विरघळणारा गाजराचा खरवस 💯 वेगळी रेसिपी|खरवस
#खरवस #kharvasrecipe #kharvas
साहित्य:-
२ कप गाजराचे तुकडे
२ कप नारळाचे तुकडे
१ कप पाणी
१/४ घट्ट कप भरून बारीक चिरलेला गूळ
२ मोठे चमचे कॉर्नफ्लोअर
१/२ चमचा वेलची पावडर
केशर.
रेसिपी आवडली असेल तर एक लाईक 👍 करा शेअर करा आणि Preshita's Kitchen ला सबस्क्राईब करा 😊🙏
#kharvas #preshitaskitchen #preshita #kharvasrecipe #instantkharvas
#झटपटखरवस #खरवस #kharvasrecipemarathi #narlachakharvas #नारळाचाखरवस #नारळाच्यादुधाचाखरवस #instantkharvasrecipe
#chikachakharvas #chikkharvas #चिकाचाखरवस #गूळघालूनखरवस #jaggerysweetrecipes #मिठाई #mithai #गोडपदार्थ#sweetrecipe #sweetdish #sweet #sweets #coconut #coconutpudding
#pudding #puddingrecipe #puddingrecipemarathi #coconutpuddinginmarathi #coconutpuddinginhindi #मलाईदारखरवस #kharvasrecipemarathi #खरवसरेसिपी #खरवसरेसिपीमराठी #carrot #गाजर #गाजरखरवस #carrotpuddingrecipe #carrotpudding #puding #pudingrecipe
Thanks for watching Preshita's Kitchen 🙏🏻😊
खूप छान वेगळाच पदार्थ
छानच आहे गाजर खरवस
करून बघणार.
खूप खूप धन्यवाद 🥰♥️ नक्की करून बघा ☺️
खुपच छान आहे ताई.तुम्ही. गाजराचा. खरवस.ही.रेसीपी. अतिशय.सुंदर.आणी. नविनच.पहायला.व.शिकायला.मिळाली.
खरच.खुप. छान. धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद 🥰♥️☺️
अगदी युनि्क रेसिपी 👌👌
नक्कीच try करणार 👍
खूप खूप धन्यवाद ताई 🥰♥️ नक्की करून बघा ☺️
Very nice something new delicious
Thank You So Much 🥰♥️
खूपच सुंदर आणि सोपी कृती आहे नक्की करून पाहीन आणि तुम्हाला कळवेन
खूप खूप धन्यवाद ताई ♥️🥰 नक्की करून बघा ☺️
प्रेक्षीता तुझ्या सर्वच रेसीपी छान असतात. गाजर खरवसाची रेसीपी खुप. आवडली करून
पहाणार आहे
खूप खूप धन्यवाद ताई 🥰♥️ नक्की करून बघा ☺️
खूप छान गाजराचा हलवा आणि खरवस
Thank You 🥰♥️
अगदी नवीन व खूप च छान
खूप खूप धन्यवाद 🥰♥️♥️
खुप छान न पाहिलेली गाजराचा खरवस दाखवला मस्त 🌹👌
खूप खूप धन्यवाद ताई 🥰♥️♥️
Mast ❤
Khup khup dhanyavad 🥰♥️
खुप छान आहे ❤
खूप खूप धन्यवाद ताई 🥰♥️
👌🏼मस्तच ख र व स 🎉👌🏼
खूप खूप धन्यवाद 🥰♥️
खूप छान 👌
खूप खूप धन्यवाद 🥰☺️
खूप छान वेगळी रेसिपी 👌👍🥰🥰
@@nirmalajoshi643 खूप खूप धन्यवाद ताई 🥰♥️
सुंदर गाजराचा खर vs
खूप खूप धन्यवाद 🥰♥️
एकदम नवीन रेसिपी,👌😘
हो ☺️ खूप खूप धन्यवाद 🥰♥️
Khup chan aahe yekdam unique
Khup khup dhanyavad 🥰♥️
खूप छान👏✊👍
खूप खूप धन्यवाद 🥰♥️
अप्रतिम
खूप खूप धन्यवाद 🥰♥️
Khoop khoop chhan 👌
Khup khup dhanyavad 🥰♥️☺️
Sundar kharvs
Khup khup dhanyavad 🥰♥️
Innovative reciepy.
Thank You So Much 🥰♥️
खुप छान वेगळी रेसिपी
खूप खूप धन्यवाद 🥰♥️☺️
खुप छान आहे मी ही रेसिपी माझ्या एक वर्षाच्या नातीच्या वाढदिवसाला केक म्हणून करेन म्हणजे तिला सुद्धा खाता येईल धन्यवाद
@@mrsrashingkar9862 खूप खूप धन्यवाद ताई 🥰♥️ नक्कीच करून बघा खूप आवडेल नातीला 🥰 आणि सर्वांनाच ☺️😋
Apratim 👌👌
Khup khup dhanyavad 🥰♥️☺️
खुपच सुंदर रेसिपी
खूप खूप धन्यवाद 🥰♥️♥️
अप्रतिम रेसिपी आहे👌👍नमस्कार धन्यवाद ़
खूप खूप धन्यवाद 🥰♥️
मस्त ❤❤
खूप खूप धन्यवाद 🥰♥️♥️
खूप शान 👍
@@AshokBhosle-z6o खूप खूप धन्यवाद 🥰♥️
Very nice preshita..
Thank You So Much 🥰♥️
एकदम नविन पदार्थ नक्की करून बघेन
🥰 खूप खूप धन्यवाद ♥️ नक्की करून बघा ☺️
छान वाटली रेसिपी मस्तच दाखवली आहे न्यू ❤❤
खूप खूप धन्यवाद ताई 🥰♥️
❤❤🎉🎉
Tai khub chaan pahilanda hi recipy pahili.
@@nagarkar75 khup khup dhanyavad 🥰♥️ha swatha tayar keleli ahe ☺️ innovation
Naveen🥕 variety 😋sweet👍
Yes ☺️ Thank You So Much 🥰♥️
अप्रतिम रसिपी.
खूप खूप धन्यवाद 🥰♥️
आम्हाला गाजराचा खरवसाची नविन रेसीपी आवडली खुप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद 🥰♥️ नक्की करून बघा ☺️
Sunder
Khup khup dhanyavad 🥰♥️
सुपर प्रेशिता
Thank You So Much 🥰♥️
Excellent 👌 😊❤
Stay blessed 😊
Thank You So Much 🥰♥️☺️
Khup 👌
Khup khup dhanyavad 🥰♥️
Khup khup dhanyavad
@@KarunaYeshwantYellore ♥️♥️♥️🥰
प्रेक्षीताताई गाजराचा हलवा रेसिपी अप्रतिम .वेगळी आणि करायला सोपी .धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद ताई 🥰♥️
अप्रतिम रेसिपी
@@sushiladias6239खूप खूप धन्यवाद 🥰♥️
खूप छान गाजराचा खरवस! 2:04
खूप खूप धन्यवाद 🥰♥️
Very nice 👍👍😊🎉🎉
Thank You So Much 🥰♥️
खुप खुप सुंदर ताई आवडली ताईची खरवस रेसिपी
खूप खूप धन्यवाद 🥰♥️☺️
👌
@@poojamore4813 Thank You 🥰♥️
🎉🎉❤
Aaj ch karun baghte
@@rajlaxmigajre4316 Nakki karun bagha ☺️
सर्वांचे वजन सांगितले असते तर काय झाले असते , माणसाने नुसतं बघण्यासाठी नाही तर बनविण्यासाठी रेसिपी बघत असतो. केलेलि वस्तू खाण्यायोग्य व्हावि हिच मानसाचि ईच्छा असते.
@@suryakantshinde1660 एवढं कपाने मोजून दाखवलाय सर... तुम्ही तर तेपण नाही पाहिलंय नीट 🥹🥹🥹वरवर व्हिडिओ पाहिलेला दिसतोय तूम्ही 🥹🥹skip n karta jara punha ekda bagha bar...ani banvun bagha...banvlyavar आठवणीने कळवा kas zal te 🤗
Corn flour chya jagi gavache pit ghalu shakta ka
Idea chan ahe pn mala vatat nahi ki gavhchya pithane vadi set hoil.. kadachit chikatpana vadhu shakto fakt
Cornflour yevji kay vapru shakto
Custard powder vapru shakta 😊
प्रेशिता तुमची रेसिपी फारच आवडली. मी सुध्दा करुन बघणार. हा खरवस फ्रिजमध्ये किती दिवस ठेऊ शकतो?
@@shailadahanukar5734 खूप खूप धन्यवाद ताई 🥰♥️ नक्की करून बघा ☺️😋 हवाबंद डब्यात आठवडाभर राहतो फ्रिजमध्ये😊
ताई किती दिवस टिकू शकते ही रेसेपी कारण या रेसिपी चा बिजनेस करायचा असेल मला तर मार्गर्शन करा plz
@@prabhakarbhoir8480 हवाबंद डब्यात आठवडाभर फ्रिज मध्ये राहतो 😊
Great -याला इंग्लिश नाव पण दया 🙏
Thank You 🥰♥️ पुडींग म्हणू शकता
@@abhijitjadhav822 carrot pudding
Carrot custard
🥰♥️
नारळ दुधा ऐवजी साधं दूध वापरलं तर......... प्लीज सांगा 😅
Ho vaparu शकता शक्यतो म्हशीचं दूध वापरा आणि कॉर्नफ्लोअर च प्रमाण थोड वाढवा दूध पातळ असत खूप त्यामुळे 🤗
@प्रेषिताsKitchen खूप धन्यवाद
👌👌👌👌👌👌👌👌🌹
Thanks 🥰♥️
खूप छान आहे❤
खूप खूप धन्यवाद 🥰♥️
Very nice ❤
@@vandanavlongs3349 Thanks you so much 🥰♥️