Khedyamadhale Ghar Kaularu | Mugdha Vaishampayan | Unplugged

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • #mugdhavaishampayan #ashabhosale #bhaavgeet #marathi
    नमस्कार रसिकहो,
    आज माझ्या लाडक्या गाण्याचा व्हिडिओ शेअर करते आहे.
    गाणं आवडलं तर व्हिडिओ नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि लग्गेच चॅनल सबस्क्राईब करून टाका!😁
    Original credits :
    स्वर : आशा भोसले.
    शब्द : ग. दी. माडगूळकर.
    संगीत : सुधीर फडके.
    चित्रपट : ऊन पाऊस.
    For collaboration and enquiries, drop us an email on 👇🏻
    mugdhabv5@gmail.com
    Social media handles :
    Follow me on Facebook for more content 👇🏻
    / mugdhabhagwan
    Follow me on Instagram for more content👇🏻
    / mugdhabhagawan5
    Also, sharing links of various playlists of my channel.
    My originals👇🏻
    • Bhaavgeet
    Devotional songs👇🏻
    • Devotional
    Travel VLogs👇🏻
    • Travel VLog
    Yaado mein series👇🏻
    • Yaado mein series

Комментарии • 162

  • @madhavithakoor9973
    @madhavithakoor9973 Месяц назад

    मुग्धा गोड आवाजात खूप छान
    गायली आहे.खूपखूप धन्यवाद.

  • @pralhadbhagwat5249
    @pralhadbhagwat5249 Месяц назад

    आज जाने की जिद ना करो तुझ्या आवाजात ऐकायला नक्की आवडेल. तुला भाषेची समज खूप चांगली आहे. आणि शब्दांचे अचूक भाव समज तात.

  • @AniketPatil-pv5oi
    @AniketPatil-pv5oi 2 года назад +1

    खुप छान..... व पु.. पु ल... ... ग दि मा..... आणि अगणित मंडळी यांच्यासोबत च आपली कला सुद्धा आजच्या आमच्या नव्या पिढीला माय मराठी वर पुनः पुन्हा प्रेम करायला शिकवते

  • @aparnadixit4766
    @aparnadixit4766 11 месяцев назад

    जय श्री राम....सुंदर अप्रतीम...

  • @madhavithakoor9973
    @madhavithakoor9973 2 месяца назад

    हे माझं आवडतं गाणं आहे.खूप छान गायली.खूपखूप धन्यवाद

  • @Swasthayu_28
    @Swasthayu_28 2 года назад +2

    मुग्धा हे गाण तू सारेगम लिटिल चाम्प मधे गायिली होतीस.. खूप गोड आवाज आहे तुझा. ती जुनी क्लिप अजूनही आहे माझ्याकडे.

  • @dipashreekulkarni3250
    @dipashreekulkarni3250 Год назад +3

    अशी जुनी मधाळ गाणी ऐकायला खूप छान वाटतं🥰🥰

  • @mrudulakale4307
    @mrudulakale4307 2 года назад +1

    बढिया .।बहोत अच्छा.

  • @bhalchandraparchure1931
    @bhalchandraparchure1931 Год назад +2

    खुपचं छान गायलंस हे गीत.. अशीच गाणी गात रहा आणि चांगल्या चांगल्या गीतकारांची छान छान गाणी तुझ्या गोड गळ्यातून आम्हाला ऐकव.... तुला खूप खूप आशिर्वाद....🎉

  • @ashasawant948
    @ashasawant948 2 года назад +3

    एकाच चालीवर थोडे शब्द वेगळे ,आशाताई व मालती पांडे या दोघींनी गायलेले ,हे सुंदर गाणं गाऊन जुन्या आठवणीत रमून जायला झाले.खूप छान, खूप प्रेम.

  • @dashrathpawar8316
    @dashrathpawar8316 Год назад

    अप्रतिम सुंदर शुभेच्छा 🌹🙏👍

  • @shekharjoshi4013
    @shekharjoshi4013 Год назад

    खुप सुंदर गाणे गायले आहे ❤❤❤❤❤

  • @amolpalsambkar5757
    @amolpalsambkar5757 Год назад

    खूपच छान मॅडम👍

  • @shankarmane6846
    @shankarmane6846 2 года назад

    खुपस आवडत अस व्यक्तीमत्व

  • @madhukarturkane1033
    @madhukarturkane1033 11 месяцев назад

    Nice and beautiful song wah

  • @vinayaksahasrabuddhe8406
    @vinayaksahasrabuddhe8406 2 месяца назад

    LAJAWAB. KEEP IT IP

  • @user-sm3hh3oy1b
    @user-sm3hh3oy1b 2 года назад

    सुरेल गायन

  • @sanjaydhamdhere3708
    @sanjaydhamdhere3708 Год назад

    फारच छान

  • @dayanandmahajan7063
    @dayanandmahajan7063 9 месяцев назад

    Khup chhan....

  • @anupamawagh5253
    @anupamawagh5253 2 года назад

    Mugdha tuzi sagali gani mala manapasun awadatat. Ashich chhan gani amhala aikawit raha

  • @nilimawadjikar7483
    @nilimawadjikar7483 Год назад

    खूपच गोड गायलीस.तूझ हे गाण ऐकल्यावर दूसर्या कोणाचच आवडत नाही. खूप छान अशीच छान छान गाणी आम्हाला ऐकव.

  • @shrikantdatar650
    @shrikantdatar650 2 года назад

    खूप छान.

  • @medhaapte2926
    @medhaapte2926 10 месяцев назад

    मस्तच

  • @vaishalimaste688
    @vaishalimaste688 2 года назад +1

    खूपच छान गायली मुग्धा

    • @sandhyabichkar3503
      @sandhyabichkar3503 Год назад

      Beautiful,singing,Dear,,,,,Mugdha,😀❤️🌹🤗😄😊☺️🙏🌺made,me,very,much,Emotional😢😅😅😢😂,keep,it,up,dearbeauti,singing🙏☺️🌹❤️😀👍👍all,the,BEST*, 👍😀❤️🌹🌹🌹🌹☺️🙏🌺😊😄

  • @sayeemule7418
    @sayeemule7418 Год назад +1

    मुग्धा तुझं गाणं म्हणजे एक सुखद अनुभव असतो...

  • @vibhavaribondre5321
    @vibhavaribondre5321 Год назад

    Mastch मुगाधा

  • @eknathmulye6847
    @eknathmulye6847 Год назад

    मुगधा बेठा सा रे ग म फ मधे न बघता हेच गाणे तु छान गायली होतीस आज तु तेच गाणे मोबाईलमधे बघुन गाईलीस खुफच तयारी झालेली दिसत आहे तुझी

    • @prachiSathe-q1q
      @prachiSathe-q1q 6 месяцев назад

      तुमच्या मराठी लिखाणा पेक्षा नक्कीच चांगली तयारी आहे तिची

  • @shirishkulkarni2705
    @shirishkulkarni2705 2 года назад

    वा मुग्धा, सुरेख गायलीयस , अभिनंदन

  • @madhavdole9788
    @madhavdole9788 Год назад

    अप्रतीम

  • @saritakulkarni3263
    @saritakulkarni3263 2 года назад +1

    मला तर मुग्धाची सर्व गाणी खूप आवडतात. हे गाणं पण अप्रतिम!

    • @sanketikhare6453
      @sanketikhare6453 Год назад

      Muze iska meaning bata do gane ka
      Syllabus mein hai

  • @suman-qj5ze
    @suman-qj5ze 2 года назад +1

    गाणे छान तुला सारेगमा मधे पाहील आहे

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171 Год назад

    मुग्धा ताई तुम्ही गायलेले गाणे मी आमच्याकडे एक कार्यक्रम होता तेव्हा आमच्या नात्यातलेएकाणे हे गाणे गायले होते खुप वर्षांपुर्वी हे गाणे ऐकले होते तेच आता परत एकदा ऐकायला मिळाले खुपच सुंदर अप्रतिम गाणे गायलीस ऐकताना डोळ्यात पाणी आले जुन्या आठवणी जाग्या झाल्या आवाजही खुप गोड आहे आवडले गाणे शुभ दुपारी

  • @shashikantpatil6365
    @shashikantpatil6365 8 месяцев назад

    खूप छान

  • @veenagandhe2360
    @veenagandhe2360 2 года назад

    सुंदर मुग्धा. खुप छान गाईलीस.

  • @narayanbarshi250
    @narayanbarshi250 Год назад +1

    Very well ☺️OMG. !!

  • @meenapandit6610
    @meenapandit6610 2 года назад +1

    Mugdha you sung a song verynice

  • @sanjayjoshi1000
    @sanjayjoshi1000 2 месяца назад

    खूप छान..

  • @deeptimarathe5674
    @deeptimarathe5674 2 года назад +10

    मुग्धा खूप गोड गायली आहेस, आशीच छान जुनी गाणी तुझ्याकडून ऐकायला आवडेल.

    • @shekharjoshi4013
      @shekharjoshi4013 2 года назад

      खुप सुंदर गायली आहेस मुग्धा अशी च गाणी गात जा धन्यवाद

    • @latabhavsar1278
      @latabhavsar1278 Год назад

      मुग्धा वैशंपायन खूप छान वाटले ऐकून आभारी आहे

  • @saregama8892
    @saregama8892 2 года назад

    खूपच छान थेट मना पर्यंत पोचनारा आवाज

  • @pappusutar7847
    @pappusutar7847 2 года назад +1

    Very wonderful great song ( मस्तच गान मुग्धा दी👍👍👌👌 )

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 4 месяца назад

    Mze aavdte geet.

  • @comesthru
    @comesthru 11 месяцев назад

    जियो बेटी.

  • @prashantdeole174
    @prashantdeole174 Год назад

    Excellent

  • @vidyadharkhare4032
    @vidyadharkhare4032 6 месяцев назад

    Khoop g oo ad aavaj ,dolysamor gavakadache Ghar ubhe rahile,We like yr voice

  • @sunilpathak2230
    @sunilpathak2230 2 года назад

    खुपss....छान...क्या बात है...बाहेर धो..धो पाऊस पडतोय हे अस अप्रतिम गाण...

  • @vinayakphadnis2131
    @vinayakphadnis2131 2 года назад +3

    ⚘ सुरेल आणि सुरेख गायलीस . अशीच सदैव गात रहा. आमचही असच कौलारु घर होत....असो. खूप खूप शुभेच्छा व शुभ आशिर्वाद. 🎼👌👍🏼

    • @tukaramgavali279
      @tukaramgavali279 2 года назад

      Great ganyachi godi aani swaranchi godi yancha surelh Sangamon hats off TAAI

  • @eknathraykar3572
    @eknathraykar3572 Год назад

    छान!

  • @arvindghatol6172
    @arvindghatol6172 2 года назад +1

    मुग्धा, डोळे मिटून तुझं हे गाणं ऐकलं ,आणि ते कौलारू घर उभे राहिले. खूपच छान !

    • @sanketikhare6453
      @sanketikhare6453 Год назад

      Hey!
      muze iska meaning bata do bhai plz
      Syllabus mein hai

  • @ramchandramehendale3944
    @ramchandramehendale3944 2 года назад

    Apratim

  • @manishakulkarni7098
    @manishakulkarni7098 Год назад

    मस्तच गाय मुग्धा. तुमच्या खानाव च्या घराची tour करव एकदा.

  • @akshaykane123
    @akshaykane123 2 года назад

    खूप छान 👌👍

  • @happyness346
    @happyness346 2 года назад +1

    खूप छान. गावातल घरं आठवलं ♥️♥️.

  • @devdattachhatre1242
    @devdattachhatre1242 2 года назад +1

    मुग्धा , तुझं लहानपणी गायलेल गाणं आठवलं , खूप छान आणि खुप खूप आशीर्वाद

  • @mandarkhade251
    @mandarkhade251 2 года назад

    मुग्धा अप्रतिम. आम्ही तूला तू अगदी लहान असल्यापासून पाहतो आहे. तू शास्त्रीय संगीतही सुरेख सादर करतेस.
    हे गाणं ही लाजवाब...
    फक्त माझं वैयक्तिक मत आहे की, आणखी एक नोट वर घेऊन अजून प्रभावी झालं असतं.

  • @swatikulkarni984
    @swatikulkarni984 9 месяцев назад +1

    मुग्धा अप्रतिम गायली आहेस आणि त्याचबरोबर तू तुझ्या खानावबद्दल सांगितलस ते अगदी पटलं, मी नोकरीच्या निमित्ताने चार वर्षे पनवेल ते अलिबाग प्रवास केला आहे आणि तेव्हा मला अगदी दररोज बसमधून बाहेर पाहताना ह्या गाण्याची आठवण व्हायची

    • @meenagokhale8619
      @meenagokhale8619 4 месяца назад

      हे गाणं आशाताईंचा नाहीये मालती पांडे यांचा आहे

  • @abhaykhare5930
    @abhaykhare5930 2 года назад

    मुग्धा खरंच छान. कौलारू घर शेती सगळं जीवंत झालं

  • @sankesh0patil
    @sankesh0patil 2 года назад

    अप्रतिम आवाज सुंदर गाण....

  • @prajukumbhar446
    @prajukumbhar446 2 года назад

    Chhan

  • @anjalijoshi7661
    @anjalijoshi7661 2 года назад +1

    ह्या शहरी व धकाधकीच्या जीवनात
    ग.दि.मा. बाबुजी आणि अर्थात
    तू ह्या सर्वांनी खेड्यातील प्रेमळ आणि शांत वातावरणात नेले
    खूप च छान वाटले.मुडच बदलून गेला. धन्यवाद.

  • @sunitakhardekar1098
    @sunitakhardekar1098 2 года назад

    Chan supar

  • @chandrakantmangrulkar557
    @chandrakantmangrulkar557 Год назад

    वा, खूप छान.. मुग्धा ते ही without any instrument. 💐sweet voice.

  • @snehapatil6233
    @snehapatil6233 2 года назад

    अप्रतिम गायन 👌👌💐💐

  • @vivekkulkarni7705
    @vivekkulkarni7705 2 года назад

    Very nice👍👍

  • @shilpatambe8815
    @shilpatambe8815 2 года назад

    खूपच गोड गायली आहेस.शक्य झाले तर त्या तिथे पलिकडे हे गाणं पण एकदा सादर कर ना प्लीज.

  • @mandarnangare6322
    @mandarnangare6322 2 года назад +2

    When I grew up in the 80’s, this song (along with many timeless classics) would play on Pune Aakashwani at 12 pm. This was an era of no cable TV, no smart phones, and when time would move very slowly - or so I thought. I used to listen to these songs with my mom on the days I was home. Your effort to re present this song is exceptional and brought me back to those times, I wish I could go back in but never will. God bless you…

    • @anjalijoshi7661
      @anjalijoshi7661 2 года назад +1

      प्रगतशील आणि आधुनिक या दिवसांपासून खूप दूर अश्या प्रेमळ आणि शांत वातावरणात नेणारे हे
      ग.दि.मा. बाबुजी आणि तू अर्थात
      खूप शुभेच्छा तुला ...

    • @sandhyabichkar3503
      @sandhyabichkar3503 11 месяцев назад

      Sweet.singing

  • @pritikulkarni4126
    @pritikulkarni4126 3 месяца назад

    👌👌

  • @satishkhare9613
    @satishkhare9613 2 года назад

    अप्रतिम

  • @uttamzaware5230
    @uttamzaware5230 2 года назад

    अप्रतिम खुप छान मुग्धा ताई 🙏💐💐

  • @sujatakhanale2533
    @sujatakhanale2533 2 года назад

    खूपच छान गायली आहेस . मालती पांडे आणि आशा भोसले या दोन्ही गायिकांनी गायिलेल्या रचना (शब्द) वेगळे असले तरी खूपच सुंदर रचना आहेत. तुझ्या आवाजातही खूप छान वाटले. कान तृप्त झाले गाणं ऐकून.

  • @ujwalatambe7876
    @ujwalatambe7876 2 года назад

    खुप छान मुग्धा

  • @kartikpawar1901
    @kartikpawar1901 2 года назад

    आणि मुग्धा दीदी हे मी जेव्हा मी तूझ्या वयाचा होतो तेव्हा हे गाण ऐकल होत मला हे गाण ऐकल्यावर जून्या काळात गेलो आहे अस वाटत आहे ☺☺☺☺

  • @vikramvedpathak364
    @vikramvedpathak364 2 года назад

    वाह खुप छान अप्रतिम श्री गुरुदेव दत्त

  • @gourikulkarni7942
    @gourikulkarni7942 2 года назад

    Apratim 🥰🥰🥰

  • @aartiwadyekar6872
    @aartiwadyekar6872 Год назад

    काही करावस वाटत नसेल तेव्हा हे गाण ऐकते आ णी कामाला लागते सुंदर गाण आहे आणी तुझा आवाज छान आहे

  • @prashantabhyankar5814
    @prashantabhyankar5814 2 года назад +1

    खूप छान गायलं आहे!

  • @rutujanasikkar3955
    @rutujanasikkar3955 2 года назад

    खूपच छान गायलीस

  • @chitrapandit597
    @chitrapandit597 2 года назад +1

    मुग्धा खूप छान वाटले कारण तू तुझ्या आवाजात गायली आहेस.अशीच यशस्वी हो बाळा खूप मनापासून कौतुक आणि शुभेच्या

    • @kiranchunekarrayate8875
      @kiranchunekarrayate8875 2 года назад

      अगदी खरं.
      ती कधीच आवाजाला कृत्रिम गोडवा किंवा गोल करायचं प्रयत्न करत नाही.
      तिचा आवाज जात्याच सू

    • @kiranchunekarrayate8875
      @kiranchunekarrayate8875 2 года назад

      सुंदर आहे

  • @anaghaavalaskar293
    @anaghaavalaskar293 2 года назад

    मुग्धा अप्रतिम झालं गाणं

  • @shubhamjadhav5404
    @shubhamjadhav5404 2 года назад

    तुमच्या आवाजाने मन अगदी प्रसन्न होते......खूप छान! अगदी तुमच्या नावसारखेच... मंत्र'मुग्ध'!

  • @vikrampalwankar3538
    @vikrampalwankar3538 2 года назад

    मुग्धा नेहमीप्रमाणे छान गायलीस. शक्यतो जुनी गाणी सादर करयाचा प्रयत्न कर

  • @sakshishenwai5937
    @sakshishenwai5937 2 года назад

    Mughdha khup chan,tu klpvrksh knesathi gaun dakhv na

  • @alkalokagariwar1232
    @alkalokagariwar1232 2 года назад

    मुग्धा छान गायलीस 👌

  • @gitanjalitare05
    @gitanjalitare05 2 года назад

    खुप खुप छान....🙏 👍👍👍

  • @nitindevasthali4020
    @nitindevasthali4020 2 года назад

    सुंदर अप्रतिम

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 2 года назад

    तुझा लहानपणचा आवाज च जास्त गोड वाटतो

  • @vijaykatake4778
    @vijaykatake4778 10 месяцев назад

    फार सुंदर आवाज. जण पळ भर म्हणतील हाय हाय ... हि कविता तुमच्या आवाजात बसवा.

  • @akshatamangaonkar3827
    @akshatamangaonkar3827 Год назад

    Nice voice

  • @tatyajoglekar
    @tatyajoglekar 6 месяцев назад

    सुधारणेला खूप वाव आहे!!

  • @anitaphadnavis1063
    @anitaphadnavis1063 2 года назад

    खूपच छान मुग्धा.
    साने गुरुजींचे असो तुला देवा माझा सदा नमस्कार, बागेश्री मधे ऐकायची खूप इच्छा आहे. केव्हा करशील.

  • @rekhabapat7271
    @rekhabapat7271 2 года назад

    मस्त मुग्धा. फार छान गायलीस. ह्याच ध्रुवपदाचे पण कडवी निराळी असलेले मालती पांडेने गायलेले गाणे पण एकदा म्हण

  • @chandrakantkuvalekar6332
    @chandrakantkuvalekar6332 2 года назад

    मुग्धा तू फारच सुंदर गाईली आहेस .मला १९५५ ते १९६० मधल्या अलिबागच्या आमच्या घराची आढवण झाली .आम्ही नातु रिजंसि समोरच रहातो .पण त्या वेळी नातु रिजंसि नव्हती आमचे घरही कौलारु होते .आलिबागला लाईट नव्हती .असो ,जुन्या आढवणी जागवल्या. धन्यवाद 🎉🎉

  • @BB-dw2vy
    @BB-dw2vy 2 года назад

  • @ketakitambavekar8832
    @ketakitambavekar8832 2 года назад

    मुग्धा खूपच गोड 👌👌🌹🌹

    • @ashwinikarekar3835
      @ashwinikarekar3835 2 года назад

      मुग्धा अग नावा प्रमाणे मला मुग्ध करून टाकलेस, खुप छान मी सत्तर वर्षे वयाची आहे, म्हणून तुला आशिर्वाद देत आहे. तु मोठी गायिका हो.

  • @shrutikapatankar4139
    @shrutikapatankar4139 10 месяцев назад

    ❤😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @varshashindekolhe3469
    @varshashindekolhe3469 2 года назад

    शेवट ऐकून पाणी आल डोळ्यांत ........किती भावनिक आवाज

  • @varadchachad31
    @varadchachad31 2 года назад +1

    खूप मस्त ताई ❤️❤️.

  • @alkadeshpande6628
    @alkadeshpande6628 2 года назад

    अप्रतिम मुग्धा!मंत्रमुग्ध केलेस!

  • @vidyapatil4091
    @vidyapatil4091 2 года назад

    👌👌💐💐🌹🌹

  • @mangalakarandikar4451
    @mangalakarandikar4451 2 года назад

    Mugdha very nicely u sung the song
    Keep singing feel nice to hear n go back to the good old days

  • @vasudeoagnihotri7524
    @vasudeoagnihotri7524 2 года назад

    खूपच सुंदर !!!