अमृता खुप मेहनत घेतली आहेस. तुझे नृत्य कौशल्य, Costume, एकच नंबर. खुप सुंदर नृत्याविष्कार. लावणी प्रधान चित्रपटांवर व लावणणीवर चंद्रमुखीने कळस चढवला. लावणीचे सर्वप्रकार खुप छान सादर केले आहेत. प्रत्येक वेळी पहाताना घायाळच करतेस.
आजवरची ही पहिलीच लावणी अशी झाली असेल ज्यात अस्शिलपणा तर कुठे नाही च, शिवाय सुरुवातीचे बैठे नृत्य तर आहे च आणि शब्दातील शालिनता......after all भगवंताचं नाव जिथे येतं तिथे कर्कशशपणाला जागा राहत नाही, तिथे फक्त शालिनता आणि सभ्यता च येते, जे सगळं च या गाण्यात आणि नृत्यात आलंय.... सलाम सगळ्यांना
तुमच्या नृत्य अभिनयाची तारीफ करायला शब्दाचं खुप अपुरे पडतात.... ज्यांनी शब्दाची अंकलीपी लिहिली असेल त्याला तुमच्या सारख्या हिमालयाचा जन्म होईल असे कधी वाटलेही नसेल त्यामुळं अधिकचे शब्द डिक्शनरी मध्येत उपलब्ध नाहीत बहुतेक......U R Great
अमृता जी अतिशय अप्रतिम performance. मराठी गाण्याला आणि लावणीला उच्च दर्जा प्राप्त करण्यात तुमचे योगदान खरचं अभिमानास्पद आहे. ईतिहास हा आशाच गोष्टीची नोंद घेत असतो
गाणं पंचगंगा नदीसारखं संथ वाहतय .आपल्या काळजाला आणि मनालाही वाहून नेतय ,शेवटी प्रवाह खळखळतोय.आणि खूप सुंदररित्या गाणं संपतय आणि सलाम त्या ढोलकी च्या तालावर थया थया नृत्य करणाऱ्या अमृता खानविलकर तसेच काळजाचे पाणी पाणी करणाऱ्या आर्या ला !!
अमृता ,, कितीतरी वेळा हे गाणे ऎकतेय ,तुझे अप्रतिम नृत्यकॊशल्य पाहतेय ,,त्यातूनच साकारणारा उत्कट अभिनय ही पाहतेय ,आणि ते पाहताना मनाची होणारी मंत्रमुग्ध अवस्था ,,अनुभवतेय ! सर्वप्रथम आदरणीय गुरू ठाकूर यांच्या केखणीला सलाम ,,दुसारा सलाम अजय अतुल यांच्या मंत्रमुग्ध संगीताला ,,तिसरा सलाम गायिका आर्या आंबेकरच्या अप्रतिम गायकी ला आणि आता शेवटचा सलाम नृत्यदिग्दर्शकाला आणि तुला,तुझ्या अलॊकिक नृत्यकॊशल्याला ,तुझ्या अभिनयाला ,! हे गाणे शब्द सूर भाव ,नृत्य ,अभिनय यांनी पूर्णत: अलंकृत झालेय ! गाणे ऎकताना ,तुला पाहताना जी अलॊकिक अनुभूती लाभतेय ती केवळ शब्दातीत आहे ! रसिकतेने तृप्ततेचा हुंकार द्यावा अशी आहे ! केवळ अलॊकिक .... ! अवर्णनीय !
Sorry I don't have enough words to praise this devine performance . Don't know why this left me teary eyed when I don't even understand the language . That's the power of art I think. It can connect every soul irrespective of language and culture . Just wow 👌👌
अप्रतिम अभिनय व नृत्य कला सादरीकरण.. आजकाल जुन्या काळातील कला नृत्य आविष्कार कमी झाला आहे या गाण्याने पुन्हा ही कला जिवंत झाली... अमृता यानी छान डान्स केला आहे..
अतिशय छान पद्धतीने आशिष पाटील सर यांनी हे नृत्य बसवले आहे , यात त्यांची कलाकृती दिसते तसेच खानविलकर सरकार मॅडम ने ही याला मनापासून न्याय दिला त्या बद्दल आपणा दोघांचे ही अभिनंदन तसेच मा. अजय व अतुल सर व श्रेया मॅडम यांचे ही मनापासून आभार , अतिशय सुंदर गीत आहे
Outstanding performance...You are amazing Amruta..your expressions are unbelievable...I saw the movie Chandramukhi recently... Outstanding performance by the entire cast.. especially Amruta.. You have carried the movie on your shoulders..No one but Amruta can be Chandramukhi....Hats off....
अमृता मॅम खूप सुंदर तुम्ही दिसत आहातच आणि तुमचे एक्सप्रेशन अप्रतिम आहेत ...तुमच्या डोळ्यामध्ये जादू आहे...पुढच्या आगामी चित्रपटांसाठी अनेक शुभेच्छा.. धन्यवाद.
Superb,अप्रतिम लावणीचा शृंगार खरया अर्थाने उमटला,अमृता तुझा लूक परफ़ेक्ट बसतोय.आशिष ची coreografi अफलातूनच.आता च्या मराठी चित्रपटात लावणी टिकून ठेवणे आवश्यक आहे.बाकी गाणे मनाला स्पर्शून जाते.आर्त भावना व्यक्त होते.
खूप च मस्त हृदयाला स्पर्श करणारी लावणी आणि नृत्य आहे superb चेहऱ्यावरचे expression khup ch mast aAni. आदाकरी तर मन मोहून घेत आहे हाता पायांचा ठेका एकदम correct... प्रेमात पडेल अशी लावणी सादर केली ... शाहिरी मानाचा मुजरा अमृता ताई❤️🙏🏼🤩😍
खुप सुंदर." लावणी " हा विषय निघाला कि एकच नाव येतं मनात, ते म्हणजे अजय अतुल. आर्या आंबेकर च्या मधुर आवाजात खुप सुंदर वाटते लावणी ऐकायला. त्यात अजय अतुल दादा यांचं संगीत आणि गुरु ठाकूर यांचे शब्द गाण्याला एक नवीन ऊर्जा देतात. " बैठकीची लावणी " हा लावणी चा जुना प्रकार मोठ्या पडद्यावर पहिल्यांदा बघायला मिळणार आहे, त्यासाठी प्रसाद ओक आणि प्लॅनेट मराठी यांचे मनापासून आभार.... गाण्याच्या मुखड्याने, गाण्याला नवीन वळण येतं, त्यासाठी अजय अतुल दादा तुमचे खुप खुप आभार..😍✨️❤️
not able to get over the song,....what a creation...Thanks Ajay-Atul sir, Aarya Ambedkar and Amruta Khanvilkar and the whole team ...Amazing just splendid
After watching this performance, I do want to say that, the actress and the cameraman have done a wonderful job. This performance is feast for my eyes. I am going to to watch it again and again.
I'm a Bangladeshi Bengali. I was your fan before as well.. But After Chandramukhi I became your AC!!! I can just stare at you all day long. Wish one day I would able to dance like you. Love & Love & More Love to you Amruta..💞💞💞💞💞🇧🇩🇧🇩🇧🇩
Movement of her hands ,fingers,her eyes expression outstanding.i like her dance every single movement just rocks. watching her again nd again even can not understand the single word but luv u mam you are awesome your are just 👑 queen.
Amruta is just so magical in her dance performance and face expessions. She is enchanting, and so energetic..I am not Marathi, dont understand the songs fully. But enjoy her dances. Her dances have given a new universal appeal to marathi songs and lavni dance form. Well done. Keep it up!
Amruta and Ashish… And the guys and girls who have been associated with this creation, A big big applause….. The presentation depicts your character and creativity! One of the most romantic song of the Marathi film industry which could have been presented this way….. A lot of love and blessings guys…. Wish to see many more in coming days…..
The performance left me speechless! Fantabulous❤ Can keep watching Amruta perform anytime. Sensousness and divinity oozing in every move. And singing was superb!❤
Every move matches the song (bhajan) lyrics, music composition and the theme of the bhajan. Perfectly done dance with devotional dedication Amruta ❤❤🙏🙏🪷🪷
He gane aikun me ek hazar lakh wela radali me Germany madhe ahe six years pasun...tumhi sagalyni mala khub radawsle i am from pune Ajay Atul guru Amrita Arya Prasad tumhi sagale wede ahat..are baba..i love you all for making me cry like small child who does not why he or she is cryi..you all are f... crazy people well done give more cinema like this on our marathi culture and lok Sangeet ..
मॅडम हे गाणं मी पुन्हा पुन्हा बघतो आहे. तुम्ही जी कला सादर केली आहे. त्या साठी शब्द नाहीत. फक्त्त एकच सांगतो. अंगावर काटा येतो. ह्या भावना खुप्पचं नाजूक आहेत ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
अमृता खरच ग.... किती प्रेम..हळहळ... तळमळ... उत्कंठा.... आणि त्यात तूझे एक्स्प्रेशन्स.... काळजाचा ठाव घेतात... अमृता प्रेम... काळजी...आर्तता... सर्व दाटून येत.... रसिक प्रेक्षकांचे आणि नटराजाचे गुरुकृपेनें असंख्य आशीर्वाद तुझ्यावर अखंड असेच बरसूदे... ही निखळ प्रार्थना.... Love you lots 😍😍😍🫶🫶🫶🫶🙏🙏🙏 तल्लीन झालो..... अप्रतिम... मोहक.... मनस्वी तेजस्वी अमृता.... नाही करमत ☺️
As a person loves classical dance format this dance by Amruta is beyond comprehension, why because the depth of Lavni, subtle touch of Kathak, shades of Odissi and above all the beautiful expression of Amruta without overdoing any single bhavam. The music aptly supports to bring out the inner beauty, seductive yet very spiritual co.existence of performance by Amruta needs a standing ovation. I have watched this dance with my closed eyes, yes closed eyes and still feel the movement captured in moments. Can't thank enough Amruta, Ashish, and the great musicians. Salute and hugs to all.
Choreography 100/100, Editing 100/100, Background 100/100, Amruta Khanvilkar 10000000000000/100
अमृता खुप मेहनत घेतली आहेस. तुझे नृत्य कौशल्य, Costume, एकच नंबर. खुप सुंदर नृत्याविष्कार. लावणी प्रधान चित्रपटांवर व लावणणीवर चंद्रमुखीने कळस चढवला. लावणीचे सर्वप्रकार खुप छान सादर केले आहेत. प्रत्येक वेळी पहाताना घायाळच करतेस.
कॅमेरा वर्क, संगीत, डान्स ,आणि अमृता... जमून आलंय.
❤
आजवरची ही पहिलीच लावणी अशी झाली असेल ज्यात अस्शिलपणा तर कुठे नाही च, शिवाय सुरुवातीचे बैठे नृत्य तर आहे च आणि शब्दातील शालिनता......after all भगवंताचं नाव जिथे येतं तिथे कर्कशशपणाला जागा राहत नाही, तिथे फक्त शालिनता आणि सभ्यता च येते, जे सगळं च या गाण्यात आणि नृत्यात आलंय.... सलाम सगळ्यांना
तुमच्या नृत्य अभिनयाची तारीफ करायला शब्दाचं खुप अपुरे पडतात....
ज्यांनी शब्दाची अंकलीपी लिहिली असेल त्याला तुमच्या सारख्या हिमालयाचा जन्म होईल असे कधी वाटलेही नसेल त्यामुळं अधिकचे शब्द डिक्शनरी मध्येत उपलब्ध नाहीत बहुतेक......U R Great
अमृता जी अतिशय अप्रतिम performance. मराठी गाण्याला आणि लावणीला उच्च दर्जा प्राप्त करण्यात तुमचे योगदान खरचं अभिमानास्पद आहे. ईतिहास हा आशाच गोष्टीची नोंद घेत असतो
गाणं पंचगंगा नदीसारखं संथ वाहतय .आपल्या काळजाला आणि मनालाही वाहून नेतय ,शेवटी प्रवाह खळखळतोय.आणि खूप सुंदररित्या गाणं संपतय आणि सलाम त्या ढोलकी च्या तालावर थया थया नृत्य करणाऱ्या अमृता खानविलकर तसेच काळजाचे पाणी पाणी करणाऱ्या आर्या ला !!
one like for the cameraman too. what a splendid capture of each and every movement
Yes your right
@@tarkeshwarinaik7020 9⁹9⁹⁹⁹
Super dance I love you madam
99
Sushree behera ....kya najar hai......najaraiya kaafi accha hai....aapkaa kneel down...💕
अमृता ,,
कितीतरी वेळा हे गाणे ऎकतेय ,तुझे अप्रतिम नृत्यकॊशल्य पाहतेय ,,त्यातूनच साकारणारा उत्कट अभिनय ही पाहतेय ,आणि ते पाहताना मनाची होणारी मंत्रमुग्ध अवस्था ,,अनुभवतेय ! सर्वप्रथम आदरणीय गुरू ठाकूर यांच्या केखणीला सलाम ,,दुसारा सलाम अजय अतुल यांच्या मंत्रमुग्ध संगीताला ,,तिसरा सलाम गायिका आर्या आंबेकरच्या अप्रतिम गायकी ला आणि आता शेवटचा सलाम नृत्यदिग्दर्शकाला आणि तुला,तुझ्या अलॊकिक नृत्यकॊशल्याला ,तुझ्या अभिनयाला ,! हे गाणे शब्द सूर भाव ,नृत्य ,अभिनय यांनी पूर्णत: अलंकृत झालेय ! गाणे ऎकताना ,तुला पाहताना जी अलॊकिक अनुभूती लाभतेय ती केवळ शब्दातीत आहे ! रसिकतेने तृप्ततेचा हुंकार द्यावा अशी आहे ! केवळ अलॊकिक .... ! अवर्णनीय !
Sorry I don't have enough words to praise this devine performance . Don't know why this left me teary eyed when I don't even understand the language . That's the power of art I think. It can connect every soul irrespective of language and culture . Just wow 👌👌
Translet marathi
So true dear...
Arya Ambekar is really an extremely talented singer. I wish her all the very best 👍
There is nothing to be emotional in this song(teary eyes!). Its shrungaric (romantic with sexual touch ... my english not that good).
अप्रतिम अभिनय व नृत्य कला सादरीकरण.. आजकाल जुन्या काळातील कला नृत्य आविष्कार कमी झाला आहे या गाण्याने पुन्हा ही कला जिवंत झाली... अमृता यानी छान डान्स केला आहे..
अतिशय छान पद्धतीने आशिष पाटील सर यांनी हे नृत्य बसवले आहे , यात त्यांची कलाकृती दिसते तसेच खानविलकर सरकार मॅडम ने ही याला मनापासून न्याय दिला त्या बद्दल आपणा दोघांचे ही अभिनंदन तसेच मा. अजय व अतुल सर व श्रेया मॅडम यांचे ही मनापासून आभार , अतिशय सुंदर गीत आहे
गायकी goosebumpes होती - डान्स बघायची ईच्छा होती , thank you अमृता mam
किती वेळेस ऐकत राहावे सर्व गुणसंपदा आहेस तू आर्या अभयकर तुझ्या गायकीला माझा सलाम
अगदी नृत्यापेक्षा गायकी मुळे गाणं पुन्हा पुन्हा पाहाण्याची इच्छा होते
You're so amazing with your grace and expressions Amruta. What a stunner :)
Outstanding performance...You are amazing Amruta..your expressions are unbelievable...I saw the movie Chandramukhi recently... Outstanding performance by the entire cast.. especially Amruta.. You have carried the movie on your shoulders..No one but Amruta can be Chandramukhi....Hats off....
Thank you 😊
Nice
Supper song love song
Beautiful performance, congratulations amruta ji, god bless you. 🌹🇮🇳🙏
अमृता... तू महाराष्ट्रीयन आहे.. याचा आम्हांला गर्व आहे आणि नेहमी राहील...!!
अमृता तुझा अभिनय आणि नृत्य याचं कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत या चित्रपटाची गाणी कितीही वेळा ऐकली पाहीली तरीही मन भरत नाही 👌👌
अत्यंत सुंदर परफॉर्मन्स अमृता खानविलकर. आणि अजय अतुल यांचे उत्कृष्ट संगीत आणि आर्या आंबेकर श्रवणीय आवाज . प्रसाद ओक अत्यंत उत्कृष्ट निर्मिती
आज चंद्रमुखी बघितला खऱ्या अर्थानं मनाला भावणारा चित्रपट आहे तुमची एक्टिंग खूपच मस्त अमृता में एक नंबर मराठी मूवी चंद्रमुखी
आर्यांच्या आवाजाने काळजाला घायाळ केले इतका सुंदर गायण मंत्र मुग्ध होऊन गेलो आशेच गाणे तुम्ही गात राहो हीच शुभेच्छा❤
अमृता मॅम खूप सुंदर तुम्ही दिसत आहातच आणि तुमचे एक्सप्रेशन अप्रतिम आहेत ...तुमच्या डोळ्यामध्ये जादू आहे...पुढच्या आगामी चित्रपटांसाठी अनेक शुभेच्छा.. धन्यवाद.
दिवसभराच ताण तणाव निघून जातात हे गाणं बघितले कि.... अमृता खानविलकर यांचं निखळ सौन्दर्य हे वेगळीच जादू करतेय.... डान्स तरी अतिउत्तम.... 😍👌
अप्रतिम नृत्याविष्कार , सगळंच रसायन उत्तम जमून आलंय 🎉 अमृता, मी तुझे सगळे नृत्याविष्कार बघते. पदन्यास, मुद्रा, अदा केवळ अप्रतिम ❤
❤ मंत्रमुग्ध ❤,,,,,नृत्य आणि गायन अप्रतिम❤ hats to amtruta मॅडम,,really awesome🎉
Thank you for restoring the grace in Lavni !! This is beyond words!!
Imagine getting heart from my favorite amruta mam
I think her team handles all her social media accounts and you tube channel too....
@@lovleenalobo1690 iiiiiiiiiiiiiiiiiiiiiiihiiiiiiiiiiiiiiiiijighggggghiggghgghhighhghfghfvbvnvvvcvjbbvciiiiivbbbbbbbvvvbvvbbbbbbvbvbbbbbvbbbbbbbbhhhhvhbbhhvbhvvvvvbvvbvbvggvccvvgbvvvhbbvhvvgvvcvhvvvggbhghcvvcjcv
@@lovleenalobo1690 in
केवळ अप्रतिम ! गाणे अप्रतिम गाईलेय ,,तितकेच अप्रतिम ,नृत्य ,अभिनय ,,
सारेच लाजवाब ! मन तृप्त
होऊन जातेय ..रसिकाना पर्वणी आहे हे गीत म्हणजे !
मनापासुन धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
Excellent performance Amruta 👌👌👍
सलाम तुला आणि ज्या गुरुवर्यानी कला शिकवली त्यांना ! अतिशय सुंदर, अप्रतिम, dance ! 👍👍
Aaj dil bahut khush hua aesi kalakaar dekhar...jisne itna shaandar pradarshan kiya . Amruta jii aapko saadar namashkar
I can't tell in words mam m biggg fan of u , many times I saw ur videos specially bai ga and Chandra song dance amazing loads of love ❤
खुपच सुंदर डान्स आणि उत्तम कॅमेरा वर्क...
Superb,अप्रतिम लावणीचा शृंगार खरया अर्थाने उमटला,अमृता तुझा लूक परफ़ेक्ट बसतोय.आशिष ची coreografi अफलातूनच.आता च्या मराठी चित्रपटात लावणी टिकून ठेवणे आवश्यक आहे.बाकी गाणे मनाला स्पर्शून जाते.आर्त भावना व्यक्त होते.
खूप च मस्त हृदयाला स्पर्श करणारी लावणी आणि नृत्य आहे superb चेहऱ्यावरचे expression khup ch mast aAni. आदाकरी तर मन मोहून घेत आहे हाता पायांचा ठेका एकदम correct... प्रेमात पडेल अशी लावणी सादर केली ... शाहिरी मानाचा मुजरा अमृता ताई❤️🙏🏼🤩😍
चंद्रमुखी चे वेड न सुटण्यासारखे आहे love you Ashish patil & amruta
खुप सुंदर." लावणी " हा विषय निघाला कि एकच नाव येतं मनात, ते म्हणजे अजय अतुल. आर्या आंबेकर च्या मधुर आवाजात खुप सुंदर वाटते लावणी ऐकायला. त्यात अजय अतुल दादा यांचं संगीत आणि गुरु ठाकूर यांचे शब्द गाण्याला एक नवीन ऊर्जा देतात. " बैठकीची लावणी " हा लावणी चा जुना प्रकार मोठ्या पडद्यावर पहिल्यांदा बघायला मिळणार आहे, त्यासाठी प्रसाद ओक आणि प्लॅनेट मराठी यांचे मनापासून आभार.... गाण्याच्या मुखड्याने, गाण्याला नवीन वळण येतं, त्यासाठी अजय अतुल दादा तुमचे खुप खुप आभार..😍✨️❤️
not able to get over the song,....what a creation...Thanks Ajay-Atul sir, Aarya Ambedkar and Amruta Khanvilkar and the whole team ...Amazing just splendid
It,s God blessing on them. God has lift them up andup. Amen.
मेम आप हर बार कुछ नई ही दिखाई देती हो मेम और बेहद खुबसूरत ❤ ऐसा लग रहा है कि आप के लिए ही ये गाना बना हुआ है और ईश्वर आपको ऐसा ही आगे बढाऐ 👌👌
फारच सुंदर...! Speech less..!!!👍👍
मराठि आस्मिता ,खुप सुंदर
After watching this performance, I do want to say that, the actress and the cameraman have done a wonderful job. This performance is feast for my eyes. I am going to to watch it again and again.
खुपच सुंदर व मनमोहक अदाकारी आहे. जीव ओतून नृत्य केले आहे.ताई मनापासून धन्यवाद
She is extraordinarily fantastic brilliant and many more words are less for her !
Ultimate अमृता खानविलकर.. सुंदर लूक ..डान्स तर अप्रतिम.. अप्रतिम..
I'm a Bangladeshi Bengali. I was your fan before as well.. But After Chandramukhi I became your AC!!! I can just stare at you all day long. Wish one day I would able to dance like you. Love & Love & More Love to you Amruta..💞💞💞💞💞🇧🇩🇧🇩🇧🇩
This chorégraphy and your face expressions are far better from the ones of the movie . ❤
SPLENDID dance. What grace! what a delight to eyes and ears! Artistry at its BEST.
उत्कृष्ट अभिनय संगीत नृत्य गायन आणि सर्व काही.... अद्वितीय, सुरेख,
महाराष्ट्र राज्याची लोककला लावणी आणि तत्कालीन राजकारण ह्याची उत्तम सांगड . . . .
Love every move. Amruta is flawless in her smooth dance moves..
Would Love to see more expression in her eyes. All dancers need that
गुरु ठाकुर काय जबरदस्त गीत लिहीले संगीत आणि अदाकारी सुंदर कलाकृती
Faqt aani faqt amruta. Konihi naahi aas paas. Mi comedy express passun struggle baghtoy. She is gem. Ma'am respect and love too
अप्रतिम लावणी आहे, आणि त्या पेक्षाही मधुर आवाज व नृत्य, आणि संगीत...! मला तर फारच आवडला. मि तर रोजच ऐकतो...!
Congratulations...!
So so lovely! Amrita, u have indeed mastered the expression of every minute emotion from the song! Noone can do it better than u.
For Amruta Ji... just two words... FANTASTIC and FLAWLESS.... Also a big applause for the choreographer , singer, music director
नृत्य आणि गायन ह्यांचे सुन्दर मिलाफ
अमृताजी आणि आर्याजी अनेक शुभेछा
Expression that moment when starts "Me mala visarun jata Ashi"(04:05) Couldn't Express in words..... Extreamly beautiful🔥✨👌
That's the comment i was searching for ❤🥺
Movement of her hands ,fingers,her eyes expression outstanding.i like her dance every single movement just rocks. watching her again nd again even can not understand the single word but luv u mam you are awesome your are just 👑 queen.
What a combination supperb....Music dance words emotion..
... really perfect combination.... ❤️
Amruta is just so magical in her dance performance and face expessions. She is enchanting, and so energetic..I am not Marathi, dont understand the songs fully. But enjoy her dances. Her dances have given a new universal appeal to marathi songs and lavni dance form. Well done. Keep it up!
khub sundar dance and expression ...Keep growing Amru.
You are looking very beautiful.....Amruta you are fantastic dancer....I'm your very big fan..God bless you always
Amruta and Ashish…
And the guys and girls who have been associated with this creation,
A big big applause…..
The presentation depicts your character and creativity!
One of the most romantic song of the Marathi film industry which could have been presented this way…..
A lot of love and blessings guys….
Wish to see many more in coming days…..
Shenaat Sona lapavu shakta pan
Baher kadla tari tey sonacha asta. ❤
The performance left me speechless! Fantabulous❤
Can keep watching Amruta perform anytime. Sensousness and divinity oozing in every move. And singing was superb!❤
Scene madhalyasarkhe Expression punha nahi kon Karu Shaktat Amruta tai Shivay
Always Blessed......❤❤❤
Amazing Grace, superb timing of expressions, precise movements, understated sensuality and last but not the least great camera work. Loved it
खुप सुंदर सतत पाहावेससे वाटते. देव असाच उंच शिखरावर नेउदेत. अप्रतिम खुपचं छान दिसता खुप प्रगती करा
Mam is the 8th wonder of the planet earth. Beauty queen❤️
What a performance, OMG😮😳😳excellent vi kom hey,indeed splendid🙏🙏👏👏❤️❤️
या लावणीच्या प्रेमात पडावं की तुझ्या प्रेमात पडावं हाच खूप मोठा प्रश्न आहे.... फुल कडक...👌🏻👌🏻
Wow Amrita mesmerising performance.
पिंजरा नतर खूप छान लावणी नृत्य अदा पाहायला मिळाली.गण्यचे बोल अप्रतिम अभिनय केला खूप छान👍👍👌👌👌👌
आर्या आंबेकर च्या गायकीला सलाम!
@@vivekjathar6352 अगदी अगदी ह्या गाण्याला इतकं सुंदर फक्त आर्याच गाऊ शकते
कातळ,नितळ,अन व्याकुळ,,,,निरागस,,,मनमोहक
कसं झकास तबलजी व्वा,,
The background really complements the saree's design and color combination, making it look absolutely awesome! ⭐
Every move matches the song (bhajan) lyrics, music composition and the theme of the bhajan. Perfectly done dance with devotional dedication Amruta ❤❤🙏🙏🪷🪷
खूप सुंदर आणि मनमोहक नृत्य अविष्कार ❤❤ धन्यवाद
Superb Amruta has changed the concept of lavani.
So beautiful Amruta tumcha dance, expression top notch 👌 👏 ❤️
Till to this day and time.. So apt & familiar. Love this
Your name bro
खूप सुंदर नजर हटणार नाही अशी अदाकारी खूप खुप शुभेच्छा अमृता आणी आशिष पाटील साठी 💐💐
Woooooooooooow...it's an amazing outstanding super duper awesome choreography one will just remain watching it forever😊❤
He gane aikun me ek hazar lakh wela radali me Germany madhe ahe six years pasun...tumhi sagalyni mala khub radawsle i am from pune Ajay Atul guru Amrita Arya Prasad tumhi sagale wede ahat..are baba..i love you all for making me cry like small child who does not why he or she is cryi..you all are f... crazy people well done give more cinema like this on our marathi culture and lok Sangeet ..
It's a master piece in all senses... Mesmerizing dance moves, fantastics lyrics and vocals, beautiful picturization...Heavenly!
Nice dance and flexible movements by Amruta . Well done.
Superb. Rag, tal and swara nach with expression steps, last one minute gets into super speed and great.
खरंच काळजावर घाव घालणारा आवाज कानांना अगदी मंत्रमुग्ध करून सोडतो आर्या दीदी👌💐😊
Mesmerizing performance Lavni at its height no words to describe just amazing performance by beautiful Amruta
Excellent music , choreography and lighting .
मॅडम हे गाणं मी पुन्हा पुन्हा बघतो आहे. तुम्ही जी कला सादर केली आहे. त्या साठी शब्द नाहीत. फक्त्त एकच सांगतो. अंगावर काटा येतो. ह्या भावना खुप्पचं नाजूक आहेत ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Terrific postures❤️magical expression n smartest way of delineation ❤️❤️1st time saw an Indian actor who dances this well...superb.. excellent ❤️❤️❤️
Thankyou so much 🙏🏻🙏🏻🙏🏻 this means a lot 😄😄😄
Nice performance amruta ji...salut for Ashish sir
अमृता खरच ग.... किती प्रेम..हळहळ... तळमळ... उत्कंठा.... आणि त्यात तूझे एक्स्प्रेशन्स.... काळजाचा ठाव घेतात... अमृता प्रेम... काळजी...आर्तता... सर्व दाटून येत.... रसिक प्रेक्षकांचे आणि नटराजाचे गुरुकृपेनें असंख्य आशीर्वाद तुझ्यावर अखंड असेच बरसूदे... ही निखळ प्रार्थना.... Love you lots 😍😍😍🫶🫶🫶🫶🙏🙏🙏 तल्लीन झालो..... अप्रतिम... मोहक.... मनस्वी तेजस्वी अमृता.... नाही करमत ☺️
Some steps giving goosebumps .. nice choreography...but original is sooo special and irreplaceable.. lovely amruta di😍😍
Amruta khupp chan abhinay tuzi mehnat diste tu keep chaan Chandra nibhavlis
I think I have seen such performance after Rekhaji and Madhuriji .I can't stop myself when I saw such great experience .so nice of u mam
Beautiful, elegant, graceful 👌 👌 👌 👌 👌 👌... Nobody can do justice like Amruta mam👏👏👏👏👌👌👌👑💐
छायाचित्रकारी (Cinematography) खुप छान आहे , अमृता प्रचंड सुंदर दिसतेस 😍😍😍😘🥵 काळी साडी 🖤🖤😘
Uffff 🥺 Jevha jevha he song aaikte tevha tevha premat padhlya sarkh hot😍
Kharch🙂
बाई ग
Amruta kharch khup chhan keli chandra chi bhumika jas tujhya sathi ch lihili hoti hi bhumika Congratuletion
As a person loves classical dance format this dance by Amruta is beyond comprehension, why because the depth of Lavni, subtle touch of Kathak, shades of Odissi and above all the beautiful expression of Amruta without overdoing any single bhavam. The music aptly supports to bring out the inner beauty, seductive yet very spiritual co.existence of performance by Amruta needs a standing ovation. I have watched this dance with my closed eyes, yes closed eyes and still feel the movement captured in moments. Can't thank enough Amruta, Ashish, and the great musicians. Salute and hugs to all.
Thankyou so much 🙏🏻🙏🏻🙏🏻 this means a lot 😄😄😄
Awesome Dance step...Healing performance...👌👍