Manoj Jarange Patil PC | सत्ताधारी आणि विरोधकांचं नाटक सुरु; मनोज जरांगे पाटील यांचा हल्लाबोल
HTML-код
- Опубликовано: 17 окт 2024
- #MaharashtraHeavyRain #MonsoonUpdate #KolhapurRain #SangliRain #MumbaiRain #PuneRain #ThaneRain #MumbaiLocalTrain #TrainUpdate #PuneNews #UddhavThackeray #EknathShinde #UddhavThackerayBirthday #AmitShah #SharadPawar #AjitPawar #DevendraFadnavis #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #MonsoonNews #VidhanSabha #VidhanSabhaElection #BudgetSession #PMNarendraModi #RahulGandhi #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #MaharashtraPolitics #Budget2024 #ParliamentBudgetSession #BJP #Congress #BudgetSession2024 #Budget2024 #Budget #PMNarendraModi #ModiGovt
#eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #maharashtra #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
हो बरोबर आहे....... चर्चा व्यासपीठावर झालेली आहे, समाजात गैरसमज होणार नाही... एक नंबर पाटील 🚩🚩
गरजवन्त मराठा जरांगे पाटील सायबा शोभत नेहमी राहणार आहे किती पण ताकत लावा मराठा आता वेगळा होणार नाही ऐक झूटीने जरांगे पाटील सायबाच्या माग राहील 🙏🚩ऐक मराठा कोठी मराठा 🙏🚩जय भवानी जय शिवराय 🙏🚩जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
शरद पवार साहेब यांनी गोलमाल भुमिका घेवू नये कारण आता गरजवंत मराठा समाज शहाणा झालाय त्याच्या मुळे ठाम मत मांडा
पाटलांनी नुसतं पाडा पाडा.. करण बंद करावं.. 🙏
पवार साहेब आज मराठ्याना तुमच्याडून अपेक्षा होत्या पण आता नाही आता सातारा मधे एक पण आमदार निवडून येनार नाही
एक दिवस शरद पवार तुमचा फुटबॉल केल्याशिवाय राहणार नाही मग तुम्हाला कळेल मग तुम्ही पारावर तंबाखू चोळीत बसणार
अगदी बरोबर 😢😢
Zatya..tu Tuzya kharkatya gandi bag..
Tu Nako shikau
मराठा समाजाला आरक्षण जो देईल त्यांना समाज निवडून देतील
गप रे kelya तुला कोण्ही सल्ला विचारला.
❤एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मराठ्यांचा ढाण्या वाघ संघर्ष योध्दा माननीय आदरणीय श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत
*खरं तर हाच आरक्षणाची वाट लावतोय...*
मराठा आंदोलन हे फक्त सरकारं बदलण्याचा प्रकार बनून राहील आहे.. एकदा हे एकदा ते...समस्या आहे तशीच राहते... म्हूणन विधानसभेला काहीतरी उमेदवार देण्यासारखी ठाम भूमिका घ्या...नुसतं पाडा पाडा...याने फक्त सरकार बदलेल बाकी काही नाही 🙏
सकाळ झाली संजय राऊत आले नाहीत वाटत आज 😂
Back gate ni entry ⛔
@@amolnimse2557 परभणी पोलीस निकाल बघ आधी तुम्ही काय करत आहात ते कळेल ☺️ मेहनत खरंच कोण करतंय ते कळेल.
आज शरद पवार संभाजीनगर आहे भेटून समोरच विचारून घ्या काय ते कळलं
जरागे पाटील साहेब आपण शरदचंद्र पवार साहेब यांना आपलीं भुमिका स्पष्ट करायला सांगितले पाहिजे
Great work
दोघांनाही विधानसभेत धडा शिकवा.
फक्त पाडा पाडा करून काही होणार नाही... अशाने फक्त सरकार बदलेल..
वाजव तुतारी
आज शरद पवार साहेब संभाजी नगर मध्ये आहे त्यांना जाऊन भेटा आरक्षणावर चर्चा करा आणि तुतारी वाजवा
आता मराठा समाजाच्या लोकांनी सत्ताधारी आणि विपक्ष पक्षाच्या चटया उचलणे बंद करून आपल्या लेकरांची सुख दुःख भविष्यातले बघावे..नाहीतर फक्त स्वतः वर हसायचं काम आहे..
फक्त पाडा पाडा करून काहीच होणार नाही... फक्त महाविकास आघाडीचे सरकार येईल आणि आहे ते 10% आरक्षणही जाईल जस 13% गेलं...हे वेळ निघून गेल्यावर लक्षात येईल...
जय।शिवराय।।
एक नंबर पाटील रोक ठोक भूमिका only पाटील 🙏🚩
जसं शिवराय
एकच पर्व मनोज जरांगे दादा🚩
Only jarange Patil mantil tasech honar ❤
पाटील पाडा पडीतून आरक्षण कसे भेटते जरा हे पण सांगा लोकांना
समजा तुमचे लोक निवडून आले
ते संविधान बदलून आरक्षण देऊ शकतात का ? परत वर हायकोर्ट बाप आहे मग याच काय
आत्क्षणाच्या नावाखाली राज करण करू नये सरळ मयदानात उतरून लढावं
मग आरक्षण पाहिजे तर आरक्षणाबद्दल बोलायचं ह्याला पाडा त्याला पाडा महाराष्ट्र का तुमची एकटेच आहे का
Ho Martha cha ahe tu chol tambakhu
Patil❤❤
पाटील सकल मराठा समाज तुमच्या सोबत आहे. एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩
❤❤❤
मिथुन चपटी घे साहेबसह् विश्रांती घे,
धन्यवाद पाटील तुमच्या मुळे आमच्या जिल्हा मधला एक विद्यार्थी police झाला ओबीसी मधून
कायम आपल्या सोबत आमचा जिल्हा मधील मराठा असेल
एक मराठा लाख मराठा
❤ मराठा एकजूट कधीच तुतटनार नाही❤मराठा हृदसम्राट मनोज दादा साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद ❤
श्री मनोज दादा एकदम बरोबर दादा पुढची तयारी करू यात
सर्वांनी.. सत्ताधारी आणि विरोधक तसेच मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा. राजकारण करू नये
पाटील ❤️🙏🚩🚩🚩
देवमाणूस❤
We with Jarange patil ❤
Barobar
Only Jarange patil ❤
जंरागे लेकरांना किराणामाल घरी पोचत आहे
का😂
Are you paying?
Yadpat patlani arakshan ghetaly ata fakta bakiche rahilelyana milvayach.,.😂
मराठा समाज फक्त जरांगे पाटील यांच्या सोबत आहे जय शिवराय जय भीम
पाटील❤️🙏🚩
हम सब जरांगे
तुझा सगळा माज उतरलं vidhansabhenantar
खरं आहे नुसतं खेळवत आहेत
Only Manoj jarange patil
महादेव कोळी समाजाचा विषय घ्या दादा
१६% वाढवून दिले,ते पण live दिलं पाहिजे होत
बाकीच्यांना live करूनच आरक्षण दिलं का
एक मराठा कोटी मराठा समाज तळेगाव दिघे संगमनेर
जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ऐक गठ्ठा तयार केला परंतु आज सत्ताधारी पार्टीच जबाबदार आहे. जर विरोधी पक्षाला विचारत नसेल तर काय करणार ? मुळात मराठ्यांना आरक्षण मिळू नये ही फडणविसांची इच्छा असेल तर विरोधी पक्ष काय करणार ? तेव्हा पाटलांनी सत्ताधारी पार्टीला उचलून आपटले पाहिजे . जय महाराष्ट्र.
या पवार नी आतापर्यंत महाराष्ट्राचं वाटोळं केलं आहे आणि आता हा टरबुज्या वाटोळं करत आहे.
12koti hattt sobt❤❤❤❤❤q❤❤❤❤
मीडियाला उपोषण च्या नाटककारामुले चांगली करमनुक होतात. उपाशी मानूस आवाज चांगलाच आहे, खाऊन पिऊन उपोषण करतोय, Sit चौकशी कडक करून अटक करा ही टमटम बन्द होईल
जलने वालो कि दुआ 😂😂😂
बोरिंग ड्रामा
आरक्षण आरक्षण आरक्षण सगळे मिळून करताय आता याच्यावर राजकारण, चालुद्या जोरात आरक्षण मांगणारे कोमात 🙃🙃🙃🙃
Sebc merit पोलीस भरतीचे high गेले आणि ews चे कमी लागले,, ews परत मिळवा तेच आरक्षण टिकेल
ह्या बावळटला काय घंटा कळते....EWS che merit OBC पेक्षाही कमी जाते नेहमी. ....ह्याच्या नादी लागून हक्काचे EWS आरक्षण गेले अन् वाटोळे झाले तरुणांचे.
याच्या नादी लागून हिंदू नो वाटोळा करुन घ्या हा फ्कत त्याची publicity वाढून घेत आहे.....
एक मराठा कोटी मराठे # maratha
आरे इडझाव्या 288 उभा करून बाळासाहेब ठाकरे सारखे संघटन कर एक मराठा कोटी मराठा
मराठा आता शहाणा झालाय विरोधक व सताधारी दोघाचाही कार्यक्रम पक्का झालाच म्हणून समजा
मग कशाला केला तुतारी ल सुप्पोट लोकसभेला
1)एक मराठा लाख मराठा, 2)लाख मराठा ग्रेट मराठा
दरेकर हा मराठा आहे का त्याला सांगा त्या फडणवीस ला घरी घेऊन जा आमच्या वाटेला जाऊ नकोस जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे
प्रस्थापित सत्ताधारी घरी बसवा
हा वार्ताहर काय वर्षा पासुन त्याच्याच सोबत हीडतो काय मला तर वाटते संडासात ही माईक घेऊन विचारतो दादा संडास करताणी तुम्हाला कसं वाटत
Tuzya ganditali Aag kiti waddling te bg agodr
# maratha
आता एकच मिसन मराटा आरक्षण. जय शिवराय.
मार खाऊन पळला होता मातुरी गावातून हा पाटिल
एक मराठा कोटी मराठा
Maaj maaj 100 वर्ष l 100 pidiyalll
तुमचं ध्येय जातीयवाद करणं
आश्या लोकांना शहरी नक्षलवाद (अर्बन नक्षल) म्हणतात. जॉर्ज सरोस चे टूल किट चा मजूर. Paid.
Shinde cm aahe tyacha baddal bol ki baba kadhi...
किती जातीयवादी आहेत
Popat zala Jarange cha
बाकी जातींना आरक्षणात घालण्यासाठी कधी चर्चा झाली नाही आताच इतकं नाटक का सुरू आहे😡😡😡
याला आता मतासाठी इतर जातीचा पुळका यायला लागला
तुझाच समाज तुझ्या मागे किती उभा राहतो हे बग म्हणा जारांगे
@@lalchandpardeshi4165 लोकसभेला बघितला नाहीस का 😂😂😂 48 पैकी फक्त 31 च खासदार निवडून आले मराठ्यांचे 😂
चर्चा नको आरक्षण द्या
मी मराठा आहे O B C नाही
Kunbi ani maratha eyakch ahe yenare nivdnukit samjel kunbi maratha eyakmekana madatch krnar
Yek Martha coti marhtha
आता पुढचं उपोसन कधी जाहीर करा तुझं काम तेच आहे
Are.mag.2ghanahi.sodana.aan.288.umedavar.kar.ki.laka.ubh.aan.6.mahinyani.tula.lay.vatatay.tar.mag.ghe.kayada.pass.karun.aarakshan.
Tu.fakt.maratha.samajya.purate.bagh.ugach.dusari.kade.naku.dhyan.duee.
Jaranje patil 288 uhbe kara
Hya lavdyachi bite ghet jau naka 😂😂😂
पाटील❤️🙏🚩🚩🚩
पाटील❤️🙏🚩🚩🚩