good morning mam ❤ udhya maha episode बघून प्रेक्षक खुप नाराज होणार आहे कंटाळा आला आहे प्रिया चा लवकरात लवकर सत्य बाहेर येऊ दे खुप राग येतो प्रिया चा ती जास्त डोक्यावर बसायला लागली प्रिया तन्वी नाही लवकरात लवकर कळू दे आता प्रेक्षकांना जास्त नाराज करू नका
कालचा प्रोमो अजिबात आवडला नाही. पुन्हा पुन्हा तेच तेच . प्रेक्षकांची उत्सुकता किती ताणावी ह्याला सुद्धा काही मर्यादा आहेत हे समजून उमजून पुढे न्यावी . आम्हाला सिरीयल आवडते. . सिरीयल चालूच राहावी असे आम्हालाही वाटते. पण त्यासाठी या प्रिया च्या बेताल वागण्यावर निर्बंध नको का? स्वतः किती फसवेगिरी करून आली आहे.त्याचे काही नाही . सायलीला तीच्या खऱ्या आईवडीलांचे प्रेम मिळाले पाहिजे . मालिकेच्या शेवटी शेवटी ते दाखविणे याला काहीच अर्थ नाही.
Good morning सायली अर्जुन मधे दुरावा वाढतच चाललाय चोर प्रिया कटकारस्थान गुन्हे करते तीला माफ करता मालिका वाढवण्यासाठी नवीन विषय केसेस दाखवा प्रियाचा तमाशा बंद करा प्रेक्षक मालीकेवर वेड्यासारखे प्रेम करतात म्हणून आमचा अंत बघने फसवने सुरू आहे कंटाळा आला आहे अनघा ताई तुमच्यासाठी कायपण 👌🙏♥️♥️ उद्याचा महाएपिसोड अजिबात चांगला नसणार आहे 🤔🫣
तुम्ही रिव्ह्यू छान सांगता. सिरियल आता ट्रॅक वर आली असे वाटत असताना उद्याचा प्रोमो दिसला आणि महेपिसोड पासून परत रटाळ ट्रॅक सुरू होईल असे वाटते . मालिके वर प्रेक्षक खूप प्रेम करतात आणि प्रेक्षकांची नाडी मालिका लेखकाला समजली त्यामुळे एकसुरी पणा न दाखवता इतर उप कथानक दाखवावे. इतर मालिकां मध्ये जो खलनायिका चा लाऊडनेस आहे ज्या मुळे मालिका पहावयास नको वाटतात, तो प्रवास या मालिकेत टीम ने टाळावा.otherwise TRP khali नक्की येईल
अनघा राणी ताई तुम्ही तुमच्या review च्या माध्यमातून सायलीला सांगा की मधू भाऊंना जास्तीचा फराळ देत जाऊ नका... नाहीतर उद्या पोट गच्च होऊन "शारंगधर सुखकारक वटी" घ्यावी लागेल 😂
Good morning अनघा ताई, कालचा promo पहिल्या नंतर mood off झाला आता परत तेच repeat दाखवणार वाटते ... त्यामुळे सिरियल बोअर होते ... पण तुमचा review पाहिल्याशिवाय करमत नाही ... तो tar आम्ही पाहणारच.... मला असे वाटते, अर्जुन आणि सायली सिरियल संपायला आल्यावर शेवटचे दोन दिवसात propose करतील असे दिसते...
Madhubhaunna dilel dialogue ek no lakahat ek aahe khupch chhan tyanchya n sayalicha संवाद dakhavla khupch kadaaakkk.. Tai review deun nivant zopa thoda late hoil pan nakki aaram kara manage karun 😊❤ kam pan imp aahe 😊 Mla tar khar sangu ka prapose peksha na priya khoti aahe samjav vatat satat propose tar 💯 honarach karan main aahet te doghe sayali n arjun so te honarach karan priya khoti aahe samjal tithun khari majja yeil mg khari tanavi kon 😂
मला असं वाटतं की अर्जुन आणि सायली यांचा प्रपोज कसं व्हावं याचं प्रपोज असं व्हावं की जेणेकरून सायलीस तनवी आहे असं पण समजलं पाहिजे आणि ते दोघेही लहानपणीच्या गमती जमती मध्ये हरवून गेले पाहिजेत असा हा त्यांचा प्रपोजचा सण सीन पाहिजे
@@Aap-np6ix आता ती घरात शिरतेय म्हणजे काहीतरी झोल करणारच. अस्मिता मदत करेल नाहीतर अर्जुन सायली काही तरी घोळ घालतील. प्रिया हाच कांगावा करणार की हे आपल्या सगळ्यांना फसवतायत. नंतर आली अक्कल तर करतील propose. पूर्णाआजी चिडणारच cm कळल्यावर. मला तर hero heroin चा रागच यायला लागलाय. अर्जुनचं लग्न लावा प्रियाबरोबर आणि सायलीला जाऊ देत आश्रमात.
Ajcha episode madhe madhubhau n sayli cha bonding chan dakhwla ahe. Raktachya natyapeksha he manlele naate kiti Sundar paddhatine dakhwlay. Pratima atya jara mala doubt yeto as vataty ki tyana Priya fake tanvi ahe he samjla asnar. Muddam subhedar house madhe anla priyala pratima atyani.
Ata kharch priyache khota chehera baher yewude ata konachi tari new entry dakhwa jara sayli cha kontahi friend ashramatla Ani tyatunacha arjun jelasous howun to Tila lwkar propose karel
Good morning he asch chalu rahila na tr lok ttm baghane sodun denar ani dusrya malika baghnar he nakki ya malikene lokanchi khup apeksha bhang kela aahe Priya ya patra mule serial chi vaat lagli aahe
good morning mam ❤ udhya maha episode बघून प्रेक्षक खुप नाराज होणार आहे कंटाळा आला आहे प्रिया चा लवकरात लवकर सत्य बाहेर येऊ दे खुप राग येतो प्रिया चा ती जास्त डोक्यावर बसायला लागली प्रिया तन्वी नाही लवकरात लवकर कळू दे आता प्रेक्षकांना जास्त नाराज करू नका
😊
पण आता ती नक्की contract papers शोधणार , असच वाटतय. प्रतिमाने तिला entry दिलीय सुभेदारांकडे परत.
Gd morning friend ❤well said 💯 percent 👍 Shree Swami Samarth 🙏 kiti khechat aahet Priya nehemi jinakte bore zalay 👎👎
@narayanipadiyar5 good afternoon friend 👍Ho na friend yes correct aahe
@@ashwinirupnar8776 thanks friend 👍👍🌹❤️❤️
कालचा प्रोमो अजिबात आवडला नाही. पुन्हा पुन्हा तेच तेच . प्रेक्षकांची उत्सुकता किती ताणावी ह्याला सुद्धा काही मर्यादा आहेत हे समजून उमजून पुढे न्यावी . आम्हाला सिरीयल आवडते. . सिरीयल चालूच राहावी असे आम्हालाही वाटते. पण त्यासाठी या प्रिया च्या बेताल वागण्यावर निर्बंध नको का? स्वतः किती फसवेगिरी करून आली आहे.त्याचे काही नाही . सायलीला तीच्या खऱ्या आईवडीलांचे प्रेम मिळाले पाहिजे . मालिकेच्या शेवटी शेवटी ते दाखविणे याला काहीच अर्थ नाही.
In any serial, villain is victorious till the end. Writers have lost their minds.
Good morning सायली अर्जुन मधे दुरावा वाढतच चाललाय चोर प्रिया कटकारस्थान गुन्हे करते तीला माफ करता मालिका वाढवण्यासाठी नवीन विषय केसेस दाखवा प्रियाचा तमाशा बंद करा प्रेक्षक मालीकेवर वेड्यासारखे प्रेम करतात म्हणून आमचा अंत बघने फसवने सुरू आहे कंटाळा आला आहे अनघा ताई तुमच्यासाठी कायपण 👌🙏♥️♥️ उद्याचा महाएपिसोड अजिबात चांगला नसणार आहे 🤔🫣
🥰 thanku ताई बघुयात काहीतरी ट्विस्ट समोर येईल 🥰👍
तुम्ही रिव्ह्यू छान सांगता. सिरियल आता ट्रॅक वर आली असे वाटत असताना उद्याचा प्रोमो दिसला आणि महेपिसोड पासून परत रटाळ ट्रॅक सुरू होईल असे वाटते . मालिके वर प्रेक्षक खूप प्रेम करतात आणि प्रेक्षकांची नाडी मालिका लेखकाला समजली त्यामुळे एकसुरी पणा न दाखवता इतर उप कथानक दाखवावे.
इतर मालिकां मध्ये जो खलनायिका चा लाऊडनेस आहे ज्या मुळे मालिका पहावयास नको वाटतात, तो प्रवास या मालिकेत टीम ने टाळावा.otherwise TRP khali नक्की येईल
Thanku 🥰👍
प्रेक्षकांची नाडी, एकसुरीपणा, उप कथानक 😮😮😮😮😮
सकाळी नाश्त्याला मराठी व्याकरण चे पुस्तक खाल्ले काय???😂😂😂😂😂 एवढे अवघड शब्द🤨
अर्जुन ने आता सायली प्रपोज करायला पाहिजे मग बघायला मज्या येईल ❤
सायली अर्जुन खरंच 21st century मधले आहेत का? डोक्यावर पडल्यासारखे का वागतात?
😂😂
अनघा राणी ताई तुम्ही तुमच्या review च्या माध्यमातून सायलीला सांगा की मधू भाऊंना जास्तीचा फराळ देत जाऊ नका... नाहीतर उद्या पोट गच्च होऊन "शारंगधर सुखकारक वटी" घ्यावी लागेल 😂
हवा खूपच छान वाटला दयाने तुमच्या बोलण्यातून तर खूप छान
Serial ताणायच्या तयारीत दिसतायत दिग्दर्शक! असं होऊ नये की सीरियल बघणं बंद करू...पण काही असो, तुमचा review मस्त असतो. Keep it up.
Thanku 🥰🙏
Ho tai..sayali Arjun ni ekmekanna propose kelach pahije❤😊
सायली आणि अर्जुन यांनी प्रपोज मारलंच पाहिजे आता
Good morning अनघा ताई, कालचा promo पहिल्या नंतर mood off झाला आता परत तेच repeat दाखवणार वाटते ... त्यामुळे सिरियल बोअर होते ... पण तुमचा review पाहिल्याशिवाय करमत नाही ... तो tar आम्ही पाहणारच....
मला असे वाटते, अर्जुन आणि सायली सिरियल संपायला आल्यावर शेवटचे दोन दिवसात propose करतील असे दिसते...
Thanku ताई माझा पण मुड ऑफ झालाय पण बघुयात काय होतय ते 👍🥰
Very very interesting review
Priya will do some more problems for syali
कुठलेही महाएपिसोड कधीच चांगले नसतात। कुठे तरी फिरवून आणतात व पुन्हा मालिका आहे तिथेच आणतात। महाएपिसोडमुळे मालिका जराही पुढे जात नाही। उलट मागेच जाईल।
@@madhurikarmarkar4671 yes correct aahe
🙂🙂
Tai Aawaj naram watato Best review Tumchya God aawajat ekyala mast Anagha Tai ❤ Best serial number one Tharla Tar Mag ❤❤❤
सकाळी थंडी चालु झाली ना 🥰 good morning 🥰
Episode Chan. Pan thumhi ghari pan same......................
Aata tari Arjun sayalichi Prem kahani.dakhava.
Tai to new promo release zalay tyach kay hoil pudhe 🤔 ek limit paryant दाखवलं pahije होत प्रियांच...ajun kiti dakhvanar
Priya cha khotaradepana lavakar dakhakva.aatat. tari Arjun n sayaliche changle kahitari dakhava.nahitar evdhi changali serial Hindi cinema
अर्जुन आणी सायली प्रपोज करा लवकर पेठनी आकाशी रंग.
Pythanchc kay vishy ahe😂😂
Ya pratima atyanich lihali ahe hi malika mag ashich dokyavar padleli asnar naa
सावू बाळा लवकरच अर्जुनला प्रफोश कर बाई पैठणी रंग मेहंदी अनघाताई पैठणीचा नावगाव काहिच नसत पैठणी देणार का नाही❤❤
Madhubhaunna dilel dialogue ek no lakahat ek aahe khupch chhan tyanchya n sayalicha संवाद dakhavla khupch kadaaakkk..
Tai review deun nivant zopa thoda late hoil pan nakki aaram kara manage karun 😊❤ kam pan imp aahe 😊
Mla tar khar sangu ka prapose peksha na priya khoti aahe samjav vatat satat propose tar 💯 honarach karan main aahet te doghe sayali n arjun so te honarach karan priya khoti aahe samjal tithun khari majja yeil mg khari tanavi kon 😂
मला असं वाटतं की अर्जुन आणि सायली यांचा प्रपोज कसं व्हावं याचं प्रपोज असं व्हावं की जेणेकरून सायलीस तनवी आहे असं पण समजलं पाहिजे आणि ते दोघेही लहानपणीच्या गमती जमती मध्ये हरवून गेले पाहिजेत असा हा त्यांचा प्रपोजचा सण सीन पाहिजे
👍👍👍🙏🥰
ताई तुमचा आवाज खूप खूप छान आहे ❤
Thanku 🙏🙏🙂
अर्जुन आणि सायली किती हा वेडेपणा. सगळ जाणतात पण कबुल करायला एवढे आढेवेढे का ? आता बास झाले.
❤❤❤❤
👏👏👍👍
Very good morning all of u❤
❤
ऊगाच मालिकेत काय काय दाखवणार
अनघा ताई तुमचं घर हे सिरीयल वाले ऐकत असतील ना तर त्यांना सांगा की प्रेक्षकांचा एवढा अंत पाहू नका खूप कंटाळा आलाय नवीन उद्याच्या महाएपिसोड चा
शुभ सकाळ❤ताई
शुभ सकाळ🥰
सकाळी, खुप छान आहे सिनेमा, संध्या सुरेश गडगे मला
Contract marriage baddal कळल्याशिवाय proposal nahich honar!!👍👍
Ho pn file kashi milel pri la its in locker
@@Aap-np6ix
आता ती घरात शिरतेय म्हणजे काहीतरी झोल करणारच. अस्मिता मदत करेल नाहीतर अर्जुन सायली काही तरी घोळ घालतील. प्रिया हाच कांगावा करणार की हे आपल्या सगळ्यांना फसवतायत. नंतर आली अक्कल तर करतील propose. पूर्णाआजी चिडणारच cm कळल्यावर.
मला तर hero heroin चा रागच यायला लागलाय. अर्जुनचं लग्न लावा प्रियाबरोबर आणि सायलीला जाऊ देत आश्रमात.
Ajcha episode madhe madhubhau n sayli cha bonding chan dakhwla ahe. Raktachya natyapeksha he manlele naate kiti Sundar paddhatine dakhwlay. Pratima atya jara mala doubt yeto as vataty ki tyana Priya fake tanvi ahe he samjla asnar. Muddam subhedar house madhe anla priyala pratima atyani.
Good morning Anagha Tai khup chan sweet review presentation tujhya god aawajat nehmi pramane have a great day and nice weekend
शुभ सकाळ अनघा ताई 😊
Good morning 🥰
Barobar aahe Tai tumch tya doghancha prapose dakhava lavkar mhnun
Khup chan
Thanku 🙏🙂
Good morning Anagha Tai ❤
Good morning 🥰
Gd morning tai 🙏 Shree Swami Samarth 🙏❤️❤️🌹🌹
@@narayanipadiyar570 shree Swami Samarth 🙏
@ashwinirupnar8776 gd afternoon friend🙏 Shree Swami Samarth 🙏🌹❤️👍👍
Good afternoon narayani tai 🙏🙏🙂
@@Reviewwithanagha thanku tai 👍👍🌹🌹❤️❤️
Good morning tai ❤❤
Good morning🥰🥰
Khup kantala aalay 😮😮😮😮😮
Good morning Angha Tai I think Pratima kahi tari karnaar Priya che lagana karatil 😅😅😅
❤ you tai I want to give jejuri Prasad to full team of ttm guide me
Ata kharch priyache khota chehera baher yewude ata konachi tari new entry dakhwa jara sayli cha kontahi friend ashramatla Ani tyatunacha arjun jelasous howun to Tila lwkar propose karel
Good morning
Morning🥰🥰
Good morning tai khup chan 🎉
Ti pratima kharach ardhvat mendu chi bai ahe... Priya mhanate tashi😂😂
Gm tai
Good morning 🥰
सुमन ताई चा मुलगा कुठे गेला आहे
He hon garjech aahe Tai tevhach tya priyach tond band hoil Ani sayli hich Tanvi aahe he Satya samor yeudya
आत्ता तर लाखात एक दादा च बघुया काही दिवस
Good morning he asch chalu rahila na tr lok ttm baghane sodun denar ani dusrya malika baghnar he nakki ya malikene lokanchi khup apeksha bhang kela aahe Priya ya patra mule serial chi vaat lagli aahe
Maha Episode peksha tumacha live khuo bhari watal asat...mi ajun ek vel pan join nahi kel tumhala live gappa khup chan watal असतं ताई
Ok ताई नक्की मी प्रयन्त करते live येण्याचा 🥰🙏
Are pan hyanny Laxmi pooja ter kelich nahi
Hello
Angha lvkr prpose Kel tr bry tentech dakhvtat kahihi khecht astat nuste . paithani color aahe prprl
Good morning angha khup kantala yete ata hya sirialcha pan mntl khup divs zale angha awaj aikav
Good morning 🥰🥰
Good morning!🥰🥰
Hii Anagha good morning❤❤
Good morning 🥰
Thanks a lot dear
Most welcome 😊
❤
Good morning Tai ❤
Good morning!🥰🥰
❤❤❤
Thanku 🙏🙂
Good morning
Morning🥰🥰
❤
Good morning
Morning🥰🥰