पोस्ट बँक खात्याबद्दल सर्व प्रश्नांची उत्तरे | लाडकी बहिण योजना

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 84

  • @SantoshHankare-l8w
    @SantoshHankare-l8w 14 часов назад +2

    भाऊ माहिती छान आहे योजना चांगली आहे परुंतू हप्ता कधी येणार याचा व्हिडिओ पाठवा❤

  • @veenapatil7388
    @veenapatil7388 18 часов назад +7

    सर अजुन काही योजना असतील तर त्या बाबत पण व्हिडिओ बनवा..

  • @AtishAtishyadav-u3x
    @AtishAtishyadav-u3x 15 часов назад +2

    Sar happy Sankranti

  • @durgadukare3524
    @durgadukare3524 14 часов назад +1

    Happy makar sankranti sir

  • @dhondiarambone-vv1go
    @dhondiarambone-vv1go 19 часов назад +1

    दादा तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎉

  • @Viraj.y2j
    @Viraj.y2j 16 часов назад +2

    Makar sakranti cya Hardik shubhechha

  • @MadhuriJare-d6n
    @MadhuriJare-d6n 19 часов назад +2

    सर तुम्ही खरी माहिती देता मी नेहमी कमेंट करते मला 6 हप्ते मिळाले HP gas ekyc झाली आहे तरी सिलेंडर चा एकही रूपया आला नाही उज्वला योजना नाही मदत करा जिल्हा ठाणे

    • @thepreciseacademypune9811
      @thepreciseacademypune9811  18 часов назад

      येईल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अजून वितरण सुरू झाले नाही

  • @SandhyaGosavi-ch4lu
    @SandhyaGosavi-ch4lu 17 часов назад +8

    डी बी टी पण केलेले आहे,पोस्टात पण नविन खाते ओपन केले ,जुलै ला फार्म भरलेला आहे अपुरल पण आहे तरी ही एक रु पण आला नाही

  • @chhayaverma1133
    @chhayaverma1133 18 часов назад +4

    सर.मी.3महीने. पूर्वी. पोस्टात.खातं. खोललआहे.पन.मलाआजून.पैसे. आले.नाही. मी.छाया. वर्मा. नाशिक. जिल्हा

    • @thepreciseacademypune9811
      @thepreciseacademypune9811  18 часов назад +1

      ऑक्टोबर चा फॉर्म असेल तर जानेवारीच्या टप्प्या सोबत येतील

  • @SmitaPotekar-w9q
    @SmitaPotekar-w9q 18 часов назад +2

    माझा फॉर्म ऑगस्ट मध्ये मंजूर झाला आहे तरी मला अजून एकही रुपया आला नाही पोस्टाचे खाते उघडून दोन महिने झाले आहे सर कधी पैसे येतील गरिबांना पैसे देणार नाहीत का श्रीमंत नऊ हजार आले आम्हाला एकही रुपया आला नाही गॅस चे पैसे झाले नाही

    • @thepreciseacademypune9811
      @thepreciseacademypune9811  18 часов назад

      तुमचा फार्म ऑक्टोबर चा असेल तर काळजी करू नका सध्या तुमचा फॉर्म भरलेला आहे का असेल तर जानेवारी सातव्या टप्प्या सोबत मिळतील

  • @ShitalKachave-g2m
    @ShitalKachave-g2m 12 часов назад

    Sir post madhe ladke bahin che paice padtil ka dbt link ahe augst made form approved zalay

  • @payalbhandari4886
    @payalbhandari4886 18 часов назад +1

    Happy makar skharat aaju nay aale

  • @manishabamane7818
    @manishabamane7818 17 часов назад +4

    मला एकही हप्ता आलेला नाही

  • @jyotiwadekar8565
    @jyotiwadekar8565 20 часов назад +2

    15 october la form approval aale Dbt keli janevarit sagale ok aahe pan paise aale nahit

  • @Sharmila-n4t
    @Sharmila-n4t 16 часов назад +1

    ATM card download konti link aahe

  • @pranjalgujar2483
    @pranjalgujar2483 17 часов назад +1

    Majhe post khate aahe फॉर्म मंजूर झाला डीबीटी करून झाले पण पैसे आले नाही

  • @priyankaingle6837
    @priyankaingle6837 19 часов назад +1

    Yojnecha form bharla tevha maza bhau cha phone number dila hota aani dbt krtana maza no dila tr kahi problem hoil ka

  • @ManishaVairage-oh8wx
    @ManishaVairage-oh8wx 17 часов назад +1

    सर आमचं हे सगळं झालेला आहे कार्ड पण मिळालेला आहे ऑक्टोंबर मध्ये फॉर्म भरला आहे ऑक्टोंबर मध्ये खाते काढलेला आहे फॉर्म ऑफ झालेला आहे

    • @thepreciseacademypune9811
      @thepreciseacademypune9811  17 часов назад

      फार्म अप्रूवल झाला असेल तर मग तुम्हाला जानेवारी मध्ये मिळेल

  • @shashikantlothe7152
    @shashikantlothe7152 Час назад

    Julat mahinyat form bharla aahe pan mala ek hi hapta aala nahi yogita shashikant lothe,post bank account open kel tari pan mala ek hi hapta aala nahi mag kadhi paise bhetatil

  • @Neha.Chavan
    @Neha.Chavan 47 минут назад

    NPCI वेब साईड वर जाऊन चेक केले तर ॲक्टीव दाखवत नाही मी बॅकेत जाऊन विचारले तर ते म्हणतात तुमचे खाते ॲक्टीव आहे पण ॲपवर इन ॲक्ट टिव दाखवत आहे मी बॅकेत चौकशी DBT क्या होता है माझे ICIC बॅकेत खाते आहे

  • @harshlokhandevlogs5157
    @harshlokhandevlogs5157 19 часов назад +2

    Sir gaschi sidi kashi gachi please video bhanwa sir

  • @faiyyajshaikh207
    @faiyyajshaikh207 19 часов назад +2

    Makar Sankranti Cha Hardik shubhechha sir

  • @prathmeshdeahmukh8333
    @prathmeshdeahmukh8333 19 часов назад +1

    ममता मंगेशराव देशमुख अकोला जिल्हातून बोलत आहे सर मी जूलै मध्ये फार्म भरला १ अगस्टला अप्रोल चा म्यासेज आला आहे पोष्ट मध्येIPPB खाते आहे कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाही तरीपण १₹ आला नाही रोज पैसांची वाट पाहत आहे सगळ्याना पैसे आले आहेसर कूठे तक्रार करायची हे तरी सांगा सरकार ने ज्याचे पैसे दिले आले आहे त्यांना खुश केले आम्ही मात्र निराश आहोत आम्ही पण सरकार निवडून आणले आहे

    • @SunilThorat-t9g
      @SunilThorat-t9g 19 часов назад

      DBT करून घ्या, बरोबर पैसे जमा होतील

  • @SudamGaware-hg1fe
    @SudamGaware-hg1fe 15 часов назад +1

    Ippb valyana paise ka yeyina.

  • @ishagorivale9732
    @ishagorivale9732 15 часов назад +1

    संक्रात आले अजून एकही रुपया आला नाही

  • @Princess-uz3fi
    @Princess-uz3fi 18 часов назад +1

    Sir mi Maharashtra bank cha account dila hota form bhrtanni pn seeding active nvhti hott ani bank wale pn tevdhe support dakhvt nvhte tr mi post ch khatt open kl ani seeding active ahe ata so tyat yeu shktat ka paise mi magchya mhinyat 7 tarikhela khatt open kl

    • @thepreciseacademypune9811
      @thepreciseacademypune9811  18 часов назад

      ज्यामध्ये डीबीटी अॅक्टिव असेल त्यामध्ये येतील

    • @MohdjaveedmohdiqbalMohd
      @MohdjaveedmohdiqbalMohd 18 часов назад

      Sir mera bhi bank khata adaar se link nahi h post office mein link h

  • @AtishAtishyadav-u3x
    @AtishAtishyadav-u3x 15 часов назад +1

    Maze paise yenar ka rar

  • @DigambarPawar-v1k
    @DigambarPawar-v1k 16 часов назад +2

    सर मि ममता बोलते 7वा हफ्ता कवा मिळनार

    • @thepreciseacademypune9811
      @thepreciseacademypune9811  16 часов назад

      जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात

  • @SangitaBajajstatuscreator
    @SangitaBajajstatuscreator 13 часов назад

    Sir mene 12 october ko form bhara tha 2 Dec ko approved hua hai par paise aaye nhi hai kotak mahindra mai aayege kya paise please reply dena

    • @thepreciseacademypune9811
      @thepreciseacademypune9811  13 часов назад

      Dbt kro jan ke 7 installment ke sath ayega

    • @SangitaBajajstatuscreator
      @SangitaBajajstatuscreator 13 часов назад

      @thepreciseacademypune9811 thank you sir mujhe bahut se log bol rahe hai kotak mahindra bank Mai nhi aayege kyuki woh private bank hai sarkaari bank Mai hi aate hai

  • @VrushaliKanoje
    @VrushaliKanoje 2 часа назад

    सर खरच माहिती नाही ओ खात्य खोल आहे काडॅ यूज करायच माहिती काडॅ पैसे काढता येऊ शकत का ओ

  • @AtishAtishyadav-u3x
    @AtishAtishyadav-u3x 15 часов назад +1

    Sar mazi dbt Kotak Bank la keli

    • @SangitaBajajstatuscreator
      @SangitaBajajstatuscreator 14 часов назад

      Mera bhi kotak mahindra bank Mai account hai par private bank hai paise nhi aate log bolte hai 🤔

  • @sheshraothote4381
    @sheshraothote4381 8 часов назад

    ग्यॅस साठी कोनता फाॅर्म भरावा लागेल

    • @thepreciseacademypune9811
      @thepreciseacademypune9811  5 часов назад

      गॅस एजन्सीकडे जाऊन ई-केवायसी करावी लागते लाभार्थी लाडकी बहीण महिलेच्या नावाने

  • @sheshraothote4381
    @sheshraothote4381 8 часов назад

    फाॅर्ममधे पोस्ट खाते लिहले नाही
    आधीचे बॅंक खाते लिहीले आहे
    आता पैसे येन्यासाठी काय करावे लागेल

    • @thepreciseacademypune9811
      @thepreciseacademypune9811  5 часов назад

      पूर्वीचेच राहू द्या फक्त आधार सीडिंग स्टेटस चेक करा

  • @NitinBurgute
    @NitinBurgute 6 часов назад

    October. Cha. From. Kadhe.mangur.howel

    • @thepreciseacademypune9811
      @thepreciseacademypune9811  5 часов назад

      याच महिन्यात मंजूर होईल तोपर्यंत डीबीटी करून ठेवा वितरण जानेवारीच्या सातव्या सोबत मिळण्याची शक्यता आहे

  • @ShitalKachave-g2m
    @ShitalKachave-g2m 12 часов назад

    Ka sbi la dbt link karav

  • @PoonamDubey-i1e
    @PoonamDubey-i1e 19 часов назад +2

    October wale ka Paisa a hi nahin Raha

    • @thepreciseacademypune9811
      @thepreciseacademypune9811  18 часов назад

      जानेवारीच्या सातव्या टप्प्या सोबत

  • @KacharuKesapure-v8m
    @KacharuKesapure-v8m 20 часов назад +1

    अप्रोल चा मेसेज आलेला आहे पण चेक केल्यास जिल्हा स्तरावर पेंटिंग दाखवत आहे

    • @thepreciseacademypune9811
      @thepreciseacademypune9811  18 часов назад

      जिल्हा स्तरावर अप्रूवल पाहिजेच आणि काही दिवसांनी होऊन जाईन अप्रूवल

  • @savitapatil4103
    @savitapatil4103 18 часов назад +1

    Mala 1rupayi nahi ala July appurad hai aadhar link post account october mande kadalay mala 1rupayi nahi ala savita shital patil kolhapur jila shirol taluk tamdalge gava mala kadi milanar sir

    • @thepreciseacademypune9811
      @thepreciseacademypune9811  17 часов назад

      फार्म वेबसाइटवरून भरला असेल तर फार्म स्टेटस पाहून घ्या

  • @AtishAtishyadav-u3x
    @AtishAtishyadav-u3x 15 часов назад +1

    Min Ladki bahan Yojana Madhya Kotak Bank account number dilay

  • @shwetasontakke6386
    @shwetasontakke6386 20 часов назад +2

    सर माझा रुपयाही आजून जमा झाला नाही फॉर्म जुलै ला ॲप्रुल आहे

    • @surendrabhalerao284
      @surendrabhalerao284 20 часов назад

      पहिले आधार क्रमांक चेक करा सेतुवर जावून

  • @LaxmiRathod-i9s
    @LaxmiRathod-i9s 20 часов назад +1

    सर मला एक ही हफ्ता आलेले नहीं ठाणे जिला दादा पोस्टर अकाउंट खोलना है

  • @yogitasaravad
    @yogitasaravad 20 часов назад +1

    Shankaracharya ko Khoob shubhechha

  • @madhurikushavah2722
    @madhurikushavah2722 19 часов назад

    सर 2100 साठी दुसरा फॉर्म भरावा लागेल का यू टय़ूब वर विडिओ आला आहे की दुसरा फॉर्म भरावा लागतो

    • @thepreciseacademypune9811
      @thepreciseacademypune9811  18 часов назад +1

      अजिबात नाही भरायची गरज महत्त्वाचे म्हणजे एक पेशी रुपयाचे वाटप सध्या होणार नाही त्यासाठी एप्रिल महिना उजाडेल

    • @madhurikushavah2722
      @madhurikushavah2722 18 часов назад

      @thepreciseacademypune9811 धन्यवाद सर ♥️

  • @mamtakaswankar807
    @mamtakaswankar807 20 часов назад

    सर मला साहवा हफ्ता २७.१२.२४.ला दाखवाला पण आणि नंतर टोटल अमाउंट फक्त ७५००. Dakhvtat me जुलाई मध्य फॉर्म भरला होता मग मला . ९०००हज़ार आले पहिजे

  • @rohinikalal1639
    @rohinikalal1639 13 часов назад

    250 rs ghetat

  • @pushpaawaghade07
    @pushpaawaghade07 20 часов назад +1

    First view first comment 😎

  • @motivationalstudy723
    @motivationalstudy723 20 часов назад +2

    Sir new form suru kadhi honar aahe

    • @thepreciseacademypune9811
      @thepreciseacademypune9811  20 часов назад +1

      सातव्या हप्त्या नंतर अर्थात जानेवारीच्या टप्प्या नंतर🙏

  • @DipaliPrajapati-z2r
    @DipaliPrajapati-z2r 13 часов назад

    मला एकही रुपया आला नाही

    • @thepreciseacademypune9811
      @thepreciseacademypune9811  5 часов назад

      फार्म कधी मंजूर झालेला आहे आणि डीबीटी कधी झाली आहे

  • @Harshit-Surve
    @Harshit-Surve 20 часов назад +1

    दीपक बाबू तुला संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एका आईकडून सीमा सूर्यवंशी मी नेहमी सांगते कमेंट मध्ये मला सहावा हप्ता आला नाही पण आज मी जाऊन पासबुक वर एन्ट्री केली तर मला 26 तारखेला सहावा हप्ता आला होता मला माहित नव्हतं मेसेज आला नव्हता म्हणून तर आता जानेवारी चा हप्ता कधी पर्यंत येईल तेवढं मला सांग आणि सर्व चैनल वर सांगतात 2100 रुपये बोनस भेटणार आहे ते खरं आहे का आजची तर 14 तारीख आहे पैसे कधी पर्यंत येतील मला असं झालं होतं की तुला कधी सांगू की मला सहावा हप्ता आला कारण मी सारखीच कमेंट टाकायचे की मला डिसेंबर चे पैसे आले नाही आले नाही आज मला कळलं की मला 26 तारखेला पैसे आलेत म्हणजे फॉर्म बाद झाला नाही तेच मला टेन्शन होतं संक्रांतीच्या शुभेच्छा

    • @thepreciseacademypune9811
      @thepreciseacademypune9811  18 часов назад

      सातवा हप्ता हा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मिळेल आणि बोनस वगैरे काही मिळणार नाही त्यामुळे अफवांवर लक्ष देऊ नका🙏