आंबेडकर , बुद्ध आणि आपले ताणतणाव व्यवस्थापन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 апр 2024
  • दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी महामानव
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती उत्सव निमित्त , सामान्य रुग्णालय उदगीर ,जिल्हा ,लातूर तर्फे सामाजिक जनजागृती कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले .
    या कार्यक्रमांमध्ये प्रमुख वक्ते म्हणून मा. डॉ. मिलिंद पोतदार यांनी मार्गदर्शन केले.

Комментарии • 24

  • @yuwarajkhobragade
    @yuwarajkhobragade Месяц назад +4

    फारच अप्रतिम सादरीकरण

  • @kerappasurve2482
    @kerappasurve2482 29 дней назад +1

    Sir very nice speech

  • @mangalkamble4485
    @mangalkamble4485 Месяц назад +2

    👌👌👍💐💐

  • @sagarwavare6692
    @sagarwavare6692 Месяц назад +1

    खूप सुंदर सर❤

  • @archanajumde2491
    @archanajumde2491 Месяц назад +4

    सर शूद्र म्हणजे कोण ते आधी समजावून सांगा कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर हे चारही वर्णाच्या खाली होते शूद्रा दि शूद्र आहोत शूद्र म्हणजे आजचे obc वरच्या तीनही वर्णाची सेवा करणे म्हणजे त्यांना तर आमची सावली हि चालत नव्हती

  • @DevaMastertrick
    @DevaMastertrick Месяц назад

    ❤ छान

  • @ganeshsable8691
    @ganeshsable8691 Месяц назад +1

    Milind dr ambedkar as bol

    • @vishalnaik3423
      @vishalnaik3423 Месяц назад

      Basss...Yahya baher apla dok kaam karat nahi.....

  • @ajayjumle8904
    @ajayjumle8904 Месяц назад

    Incomplete video please post remaining speech

  • @namdeosonawale3731
    @namdeosonawale3731 Месяц назад +1

    आंबेडकर, बुद्ध आणि मनाचे व्यवस्थापन यामध्ये कोणताच ताळमेळ दिसत नाही

  • @user-sg6hs4zf5f
    @user-sg6hs4zf5f Месяц назад +2

    ताणतणाव व्यवस्थापन याबद्दल कुठे काय आहे

    • @letstalk6237
      @letstalk6237 Месяц назад

      Remaining part of vedio comming soon

  • @rameshgaikwad2995
    @rameshgaikwad2995 18 дней назад

    Dear Sir,
    It seems that you conveniently avoiding to mention our Emancipator as ' Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar ' . Instead you are mentioning Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar as Country's great leader Bhimrao Ramji Ambedkar.
    Another thing is that you didn't talk about Stress Management.

  • @drsudhiringle3477
    @drsudhiringle3477 Месяц назад

    विषयाशी निगडीत व्हिडीओ टाका . विनंती . किंवा शिर्षक बदला .

  • @prashantpaikrao8445
    @prashantpaikrao8445 Месяц назад +3

    कायचा तान तनाव बे पहिले योग्य बोला

  • @vijaygaikwad1968
    @vijaygaikwad1968 Месяц назад

    विषयावर बोलले नाहीत

  • @lawaspirants6757
    @lawaspirants6757 20 дней назад

    😂

  • @Adv.DharmaraoNagvanshi-fp8kf
    @Adv.DharmaraoNagvanshi-fp8kf Месяц назад +2

    अछूत शुद्र नाहित ते अतिशुद्र, वर्णबाह्य आहेत।

  • @nathuramhate4583
    @nathuramhate4583 24 дня назад

    काय तरी लपवताय... तुमच्या चेहऱ्यावरून. दिसत आहे....
    आणि तुमीच तणावा खाली वावरताना दिसताय.....

  • @pravinathomas8238
    @pravinathomas8238 24 дня назад

    एक चुकीच विधान तुम्ही केलेत बाबासाहेबांनी हिंदू धर्माला अतिप्रचीन धर्म आहे अस कधीच म्हंटलं नाही.हो पण तो जातीयतेवर आधारलेला धर्म आहे.
    बाबासाहेब शूद्र नव्हते तर अस्पृश्य होते.
    शूद्र म्हणजे आताचा ओबीसी.जो सवर्णांचा गुलाम वर्ग पण ज्यांनी गुलाम व्हायचे नाकारले ते हिंदूधर्मीय नव्हेत तर अस्पृश्य ठरले.

  • @triratanshivsharan4841
    @triratanshivsharan4841 19 дней назад

    Dr।sahhb।।apn।।abhys।।nhi।hi
    To।।glt।।prchar।।mat।।kro।।Jiybhim jiybhart Bspjidabad Ms