Darbar Square

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 июн 2024
  • #kinemaster #music
    मी आणि माझा भाऊ नेपाळ फिरण्यासाठी आलो होतो. नेपाळ मध्ये आम्ही काठमांडू व पोखरला भेट दिली. काठमांडू मधील दरबार चौक, नारायण हिती संग्रहालय,बुध्दनाथ स्तूप, स्वयंभू स्तूप,पशुपती नाथ,चंद्रगिरी हिल, गार्डन ऑफ ड्रीम्स आणि थामेल मार्केट फिरलो. काठमांडू ते पोखरा हा प्रवास आम्ही बसने रात्री केला. त्यानंतर पोखरा येथील प्रसिद्ध फेवा तलाव व आजूबाजुच्या परिसरतील लोकप्रिय ठिकाणे फिरलो. काठमांडू हे गजबजलेले ठिकाण आहे तर पोखरा हे शांततामय शहर आहेत.
    Me and my brother came to Nepal to travel. In Nepal we visited Kathmandu and Pokhara. Visited Durbar Chowk, Narayan Hiti Museum, Buddhanath Stupa, Swayambhu Stupa, Pashupati Nath, Chandragiri Hill, Garden of Dreams and Thamel Market in Kathmandu. We traveled from Kathmandu to Pokhara by bus at night. After that we visited the famous Phewa Lake in Pokhara and popular places in the surrounding area. Kathmandu is a bustling place while Pokhara is a peaceful city.

Комментарии • 3