गुढीपाडवा आणि सोने खरेदी ! | Monika Dabade | Gudhipadwa | Chinmay Kulkarni

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 апр 2024
  • #gudhipadwa2024 #gudhipadwa #home #maharashtrafestival #newyear #indian #trading #trending #viral #youtube #youtubeshorts #shorts #monikadabade
    मी आणि चिन्मय ने मिळून साजरा केला गुढीपाडवा !
    काय काय केलं ? काय जेवायला बनवलं ?
    आज सोनं घेतलं ? कितीला ??
    नक्की बघा !
    Instagram:- Mostly_monika

Комментарии • 300

  • @ankitajoshi4468
    @ankitajoshi4468 2 месяца назад +121

    खूप काम करतेस घरातलं वाटलं नव्हतं तू इतके काम करत असशील तुझ्याकडे कामाला बाई नाही हे खरंच वाटलं नव्हतं पण तू खरंच खूप चांगली आहेस सिरियलमध्ये निगेटिव्ह रोल आहे त्यामुळे कळलंच नाही तू इतकी छान आहेस तुला गुढीपाडव्या च्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

    • @anitashinde8491
      @anitashinde8491 2 месяца назад +1

      Both of u god bless u dear❤

    • @anitashinde8491
      @anitashinde8491 2 месяца назад

      Full patre right words ahi

    • @mansighadge7238
      @mansighadge7238 2 месяца назад

      ❤❤❤❤❤❤❤

    • @prachimhaskar1226
      @prachimhaskar1226 Месяц назад

      इतकं busy schedule असून सुद्धा तुम्ही गुढीपाडव्याच इतकं छान celebration केलंत. खूप कौतुक आहे.
      फक्त एक suggest करते, पुरीचं पीठ भिजवताना पिठाच्या प्रमाणात थोडं तापलेले तेल घालतात..मोहन म्हणून..म्हणजे पुऱ्या खुसखुशीत होतात. आणि थोडी साखर पण घालायची म्हणजे पुरी बराच वेळ फुगलेली राहते. तळताना वरून हलकी झाऱ्याने दाबली तर मस्त फुगते.
      बाकी तुम्ही ठरल तर मग मधले सगळे खूप आवडता. जोरदार चालू आहे serial..
      all the best wishes to you both ❤🎉

    • @AMITSHORT2008
      @AMITSHORT2008 Месяц назад

      Tumhi Sadi made khup sunder dist hota ❤❤❤❤❤❤❤

  • @nayanagadre807
    @nayanagadre807 2 месяца назад +10

    खरंच खूप छान गुढी उभारली आहेस आणि सजवली पण आहेस गुढीपाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा

  • @shraddhajuwatkar7746
    @shraddhajuwatkar7746 2 месяца назад +9

    *" गुढी म्हणजे यशाचे प्रतीक,*
    *अपयशावर केलेली मात,*
    *एक चांगला मुहूर्त,*
    *करण्यासाठी नवी सुरुवात,*
    *आपल्या सर्व इच्छा येत्या वर्षात पूर्ण होवोत हिच ईश्वरचरणी प्रार्थना "*
    *गुढी पाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा* 🙏

  • @nilimabhor2947
    @nilimabhor2947 2 месяца назад +9

    गुढी पाडव्याच्या खुप खुप हादीऀक शुभेच्छा🍫💐

  • @surekhapimpale6572
    @surekhapimpale6572 2 месяца назад +2

    Happy Gudhi Padwa

  • @prabhagandhi6931
    @prabhagandhi6931 2 месяца назад +2

    गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा

  • @nilamaknurwar9387
    @nilamaknurwar9387 2 месяца назад

    गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐😊

  • @alakapatil2244
    @alakapatil2244 2 месяца назад

    गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @latabhalerao7591
    @latabhalerao7591 2 месяца назад +16

    Monika you and Chinmay made for each other, your both behave naturally, you are super❤.

  • @alkamanjrekar8523
    @alkamanjrekar8523 2 месяца назад +3

    गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा🎉मस्त vlog.

  • @meghanawalke93
    @meghanawalke93 2 месяца назад +2

    Happy gudi padwa 🙏🌹🌹🙏

  • @chitraphadnis4750
    @chitraphadnis4750 2 месяца назад +1

    Happy Gudi padwa

  • @amoltondle4572
    @amoltondle4572 2 месяца назад +4

    Wowww...such a cutie Couple... God bless you both of you

  • @ketakipednekar2534
    @ketakipednekar2534 2 месяца назад +2

    Happy guddi padva to both of you❤

  • @shashikalawaghchaure2570
    @shashikalawaghchaure2570 2 месяца назад +1

    गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 😊

  • @ratanhazare4550
    @ratanhazare4550 2 месяца назад +1

    Happy Gudi padava

  • @MonikaPatil-qw6hb
    @MonikaPatil-qw6hb 2 месяца назад +2

    गुढीपाडव्याच्या तुम्हा दोघांना पण खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुमचा स्वभाव खूप छान आहे सिरीयल मधील रोल निगेटिव्ह असेल तर खऱ्या आयुष्यात खूप पॉझिटिव्ह खूप छान स्वभाव आहे तुमचा ताई🎉🎉🎉🎉

  • @GajananKoli-to4ui
    @GajananKoli-to4ui 2 месяца назад +1

    Happy gudi padwa,💐💐

  • @rohinidixit5183
    @rohinidixit5183 2 месяца назад

    Mast blog gudi mast 👌👌good vibes

  • @vanitajadav8431
    @vanitajadav8431 2 месяца назад +3

    Happ Gudi padva both of you Bappa bless you

  • @ashwinishripatwar3614
    @ashwinishripatwar3614 2 месяца назад

    Khupch sundar vlog 👌👌

  • @Varsha.fuse_
    @Varsha.fuse_ 2 месяца назад

    Khup mast ....u r really a true motivator

  • @user-if4vw8vc3s
    @user-if4vw8vc3s 2 месяца назад

    खूप छान व्हिडिओ छान जेवण आहे happy gudipadva 🎉🎉

  • @poonamkarani1722
    @poonamkarani1722 2 месяца назад +2

    Happy gudi padwa ❤❤

  • @Tanaya.Sawant
    @Tanaya.Sawant 2 месяца назад +9

    When he said :coffee ghenar ka ? Your smile 💗💗so beautiful

  • @namuraut2530
    @namuraut2530 2 месяца назад +11

    😂😂 typical Indian couple ❤ khup majja yete tumche video pahayla ❤ video pahun gudhi padva sajara zala as vatty ❤ अशक्य भारी 🥰 exercise che detail video lavkar gheun ye Tai ❤

  • @Konkanichedu
    @Konkanichedu 2 месяца назад +2

    Khupach chan taai

  • @SwarupShinde-ls3dg
    @SwarupShinde-ls3dg 2 месяца назад +1

    Khup chan

  • @divyakulkarni2327
    @divyakulkarni2327 2 месяца назад +7

    मी पण बँक मध्ये नोकरी करते. आणि घरातली सगळी कामं आटपून तू सुध्धा सगळ manage करतेस. Actually तुला बघुन मला स्वतःबद्दल अभिमान वाटू लागला आहे. तू ग्रेट आहेस. आणि तुझी पावभाजी ची रेसिपी मी केली होती बर का. भयंकर भारी झाली होती. Thank you❤. Lots of love

    • @vrushalic3389
      @vrushalic3389 2 месяца назад

      बाकी सगळे छान पण एक गोष्ट खटकते .कोणती ते ओळखा पाहु.

  • @aratishetye1908
    @aratishetye1908 2 месяца назад +1

    Khup chhan vlog 😊

  • @namratajambhavadekar4765
    @namratajambhavadekar4765 2 месяца назад +5

    खूप खूप छान होता व्हिडिओ..😍👌
    तू शूटिंग सांभाळून, ब्लॉग्ज करुन घरातली कामं करतेस मानलं पाहिजे तुला.. 🤟👌
    रांगोळी सुद्धा खूप छान काढलीस तू.. चिन्मय भाऊजी खूप केअरींग आहेत.. 😇
    साडी नेसून स्वयंपाक करणं म्हणजे खूप कठिण असत..😅🥲
    चिन्मय भाऊजी कसलेच हँडसम दिसतायत कुर्त्यामध्ये..😍
    तू आणि चिन्मय भाऊजींनी मिळून गुढी सजवली आणि उभारली..
    मन्या आणि लिली मांजर कमी आणि तुझी मुलेच जास्त वाटतात.. पण दोघेही खूप क्यूट आहेत..😘😘
    एक सांगायचं होतं, साडी नेसल्यावर तू खुपचं सुंदर दिसतेस फक्त गळ्यात मंगळसूत्र घालत जा, अजून छान दिसशील..🤩
    चिन्मय भाऊजींचा प्रश्न विचार करण्यासारखा आहे, ती टिकली नाही मग तिला टिकली का बोलतात?🤔
    यार तुम्ही दोघं actually made for each other ahat..😘😘😍🥰 दोघांसाठी सुद्धा ईतका साग्रसंगीत स्वयंपाक केलास तू.. व्वा.. 😍👌
    नवऱ्याने बायकोचं कौतुक केल्यावर आणखी काय हवं असतं बायकोला!😉
    गुढी पाडव्याच्या तुम्हां दोघांनाही हार्दिक शुभेच्छा.. हे वर्ष तुम्हाला सुखाच आणि आनंदाचं जावो.. लवकरच तुझे 1 million subscribers complete होवो हिचं ईच्छा..🤞😇

  • @shubhangimestry262
    @shubhangimestry262 2 месяца назад +3

    खरच किती मेहनती आहेस तू मला तुझे खूप kawtuk वाटते

  • @sejalbandekar5555
    @sejalbandekar5555 2 месяца назад

    खरच खूप छान ताई गुढी पाडव्याच्या दोघाना पण शुभेच्छा 🎉🎉

  • @killerboys7753
    @killerboys7753 2 месяца назад

    Happy gudipadva both of you

  • @komalshinde3205
    @komalshinde3205 2 месяца назад +2

    Khup chhan Tai❤

  • @rasikajadhav4824
    @rasikajadhav4824 2 месяца назад +3

    Khup chan😍🫶

  • @sayalijagdale5868
    @sayalijagdale5868 2 месяца назад +5

    ❤ मोनिका तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या सर्व कामात यश मिळो

  • @poomamsherlekar9786
    @poomamsherlekar9786 2 месяца назад +2

    Love you both of you....

  • @vaishalipatait7234
    @vaishalipatait7234 2 месяца назад

    Khup Chan monikaavdala tuza blog

  • @babitashinde1698
    @babitashinde1698 2 месяца назад

    Gudhi padvyachya tumha doghana khup khup shubhechha..

  • @sunitapatil6763
    @sunitapatil6763 Месяц назад +1

    खुप छान ❤❤

  • @shitalbuva7559
    @shitalbuva7559 2 месяца назад +1

    Khup mast ❤

  • @suchitaprakashkadam8189
    @suchitaprakashkadam8189 Месяц назад

    खूप छान 😊

  • @priyakeepakshala24
    @priyakeepakshala24 2 месяца назад +1

    Khup mastt blog hota. Mala maja pahila padva adhavla lagna nantercha ❤😊

  • @tunnu0035
    @tunnu0035 2 месяца назад +22

    Chinmay dada kasala bhari aahe na lagech tula help karayla tayar zala na ❤both of ❤so sweet

    • @PatilPotale-uq6oi
      @PatilPotale-uq6oi 2 месяца назад

      तुम्हाला मुलगा किंवा मुलगी नाही

    • @PrathaPratikRaorane14
      @PrathaPratikRaorane14 2 месяца назад

      ​@@PatilPotale-uq6oiनव् आहे जोडप

  • @manishasawant1976
    @manishasawant1976 2 месяца назад +1

    Khup sundar distes,❤मला tu Khup aawadtes tumhala navin varshachya Khup शुभेच्छा 😊, I proud of both of you ❤❤❤.

  • @sarojsakat6463
    @sarojsakat6463 2 месяца назад +1

    Khup chaan zala vlog mla khup avdhala g dii tu swaynpak kart hotis na asa vatat hote ki mi samor ch ahe tuzya, ani Happy Gudhipadawa

  • @vishakharajane1868
    @vishakharajane1868 2 месяца назад

    गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!.....

  • @santoshvarsha2012
    @santoshvarsha2012 2 месяца назад +1

    Khupch great ahes Tai tu👌👌

  • @rajnitayade7321
    @rajnitayade7321 2 месяца назад

    किती छान व्हिडिओ बनवला तु ❤ खूप आवडला

  • @pramilagorkhe3427
    @pramilagorkhe3427 Месяц назад

    Khup shan every day full energetic

  • @sawantpreeti
    @sawantpreeti 2 месяца назад +2

    ❤️ khup mast tai gudhi padva chan sajra zala aani tumchi jodi ek no 😍 dada na ghet ja video madhye khup enjoy keli tumchi majja masti 😍

  • @apurva7527
    @apurva7527 2 месяца назад

    Khup bhari video ani khup masta kaam karta tumhi ghari pn ani serial madhe pn. All the best 😊

  • @PrathaPratikRaorane14
    @PrathaPratikRaorane14 2 месяца назад +1

    Tai khup chan

  • @naynasawant1886
    @naynasawant1886 2 месяца назад +2

    Khup Chan tai❤

  • @shilpatale9256
    @shilpatale9256 2 месяца назад

    Khup chhan bonding ahe yar tumch..asech raha..khup chhan tayari..😊n gudhipadavyachya subhechha

  • @mohinipuranik3858
    @mohinipuranik3858 2 месяца назад +2

    U r nice dear❤❤❤chinmay pn bhari khup❤

  • @komalbhandari546
    @komalbhandari546 2 месяца назад +2

    खूप ❤

  • @vijaydarekar3319
    @vijaydarekar3319 2 месяца назад +1

    So sweet Monika
    Asmitachhya bhumike sarkhi nahyes khup bhari vatt ❤ you

  • @sachinjoshi1149
    @sachinjoshi1149 2 месяца назад +1

    सुंदर ब्लॉग👌👌👌👌
    चिन्मय सर.. मोनिका mam.. तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.....

  • @snehaldhomkar8456
    @snehaldhomkar8456 2 месяца назад

    Khup mast. You both are very nice ❤❤❤

  • @mayurijadhav7058
    @mayurijadhav7058 2 месяца назад

    खूप छान

  • @rupalidvlogger
    @rupalidvlogger 2 месяца назад

    Happy गुढीपाडवा 😊

  • @megnkt21
    @megnkt21 Месяц назад

    Khup khup chan vlog ahe Monika..tu kiti mast sagal sangte..agdi chotya chotya goshti oan tu sangtes..agadi aamchyatali ch ek aapli vatates tu..keep it up..subscribed to your channel

  • @varshasusmal5138
    @varshasusmal5138 2 месяца назад

    Happy Gudi padwa Ani Navin varsha cha shubhechha. Mi tar coffee lover ahe.

  • @nutanchavan1246
    @nutanchavan1246 2 месяца назад +1

    Very nice both of you

  • @poorvapendse85
    @poorvapendse85 2 месяца назад +3

    Hello from Alibag Tai khupach chan vedio. Alibag la pan nkki ya ani vedio banva🎉

  • @architjoshi3540
    @architjoshi3540 2 месяца назад

    खूप सुंदर दिसत आहे गुढीला छान सजवल आहे तुम्हाला पण गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा व‌‌‌ अनेकोत्तम शुभाशीर्वाद आणि तुमच्या कार्यासाठी BEST OF LUCK 🎉🎉🎉🎉❤

  • @suhastodkari6171
    @suhastodkari6171 2 месяца назад +2

    U are the best ❤❤❤ khup struggle krtey swami tuzya all wishes complete krot ...tumi aamchyatlech yek aahat he bgun khup bhari vatatey nice ....aaj aami pn gold ghetl khup bhari vatal so vlog tr bharich hota and ho tuze vlog phayla khuppppp aavdtat love u by😅

  • @Swaraartist
    @Swaraartist 2 месяца назад +1

    तू किती गोड आहेस सीरियल मध्ये खूप राग येतो तुझा पण खरचं किती छान आहेस तू सगळं खूप छान आवडीने करतेस मनापासून एवढं बिझी असून पण आणि तुमची दोघांची जोडी छान ❤❤खूप छान साजरा केला गुढीपाडवा ❤❤

  • @vinantigode8212
    @vinantigode8212 2 месяца назад

    Khup chhan vatta tu swata gharatli kam kartes

  • @rajalakshmiraut1606
    @rajalakshmiraut1606 2 месяца назад +2

    Kaddakkk...Chinmay sir, bhatavar tup vadhava..mastt lagnar ata😂.. yes yes fulpatra ..Ajun hi Badshahi boarding Tilka road var fulpatra tabya madhe ch pani asata...👍🏼🙏🏼😊

  • @DivineAura55
    @DivineAura55 2 месяца назад +3

    ताई तुमचे सगळेच vlogs,short videos खूप सुंदर असतात❤🧿

  • @shashankjadhav9798
    @shashankjadhav9798 2 месяца назад +6

    तुम्हाला हिंदू नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा❤🌹🌹☺✨🚩
    आम्ही पण अशीच तयारी करतो गुढीपाडव्याची घर झाडणे फरशी पुसणे रांगोळी काढणे ताई रांगोळीचे कलर ठेवण्यासाठी प्लास्टिकचा डबा घ्या मोठ्या साईजचा घ्या किंवा मग दोन घ्या कारण आपण बाजारातून वेगवेगळे भरपूर कलर आणतो ते सर्व बसले पाहिजेत म्हणून😊
    रांगोळी खूप छान काढली👌👍 मी दरवाजा मध्ये छोटीशी गुढी काढली त्यालाच अंबेरी चा डहाळा झेंडूचा हार आणि साखर माळ😊👍
    तुम्ही खूप छान गुढी उभा केली👌👌 गुढी जवळ छोटीशी रांगोळी काढायला हवी होती आता गडबडीत लक्षात राहिलं नसेल ठीक आहे नेक्स्ट टाईम👍😊 तुम्ही गुढीला ओवाळा नंतर अगरबत्ती पेटवली तेव्हा ती तोंडाने फुंकायचे नाही हात असा हलवायचा म्हणजे ती विझते 😊👍 आमच्या भागात पुरणाच्या पोळ्या करतात आपण काय करायचं पुरणाच्या पोळ्या करायला वेळ मिळत नसेल तर कडबू करायचे👍😊
    बाकी तुमच्या जेवणाचा मेनू खूप छान होता भात वरण बटाट्याची भाजी पुऱ्या आमरस कोशिंबीर कांदे भजी एक नंबर👌👌😋😍 ताई कांदे भजी करताना हिरवी मिरची बारीक चिरून टाकायची आणि हातावर क्रश करून ओवा टाकायचा लाल तिखट टाकण्याची गरज नाही एकदा करून बघा प्लीज शॉर्ट व्हिडिओला नक्की दाखवा ही रेसिपी खूप छान होतात भजी😊 तुम्ही दोघेही खूप छान दिसताय❤❤ एकमेकांना किती मदत करताय समजून घेताय खरंच बघून खूप छान वाटते😊 (नाहीतर एक एक जोडपे आहेत किरकिर भांडणे असे दाखवतात🙄😒)
    तुमच्या सासुबाई खरंच खूप चांगले आहेत वाटतं कारण सासू विषयी बोलताना तुमच्या चेहऱ्यावर खूप छान आनंद आणि स्माईल होती म्हणून म्हटलं❤☺🤗
    मला एक विचारायचं होतं प्लीज या वाक्याचा कोणताही चुकीचा निगेटिव्ह अर्थ काढू नका कारण तुम्ही आमच्यातल्याच एक वाटता म्हणून विचारते की तुम्ही आज मंगळसूत्र का नाही घातलं कारण एवढ्या छान तयार होत आहे तुम्ही टिकली वगैरे लावताय हल्ली कोण लावत पण नाही टिकली म्हणून म्हणाले 🙏😊
    खरं सांगू का आजच्या दिवशी दादाने कौतुक केलं तुमचं ही खूप छान गोष्ट आहे म्हणजेच आता ते असंच वर्षभर कौतुक करत राहणार👍😄❤❤
    ताई सोने खरेदी करताना डायरेक्ट दागिना घेऊ नका म्हणजे सोन्याचे अशी तुकडे किंवा बिस्किट घ्यायचे म्हणजे त्याची नंतर मोड होत नाही दागिना घेतला तर नंतर तो मोडीत निघून जातो👍😊
    हे नवीन वर्ष तुम्हाला सुखा समाधानाचे चांगल्या निरोगी आयुष्याचे जाऊ देत आणि तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच श्री स्वामींच्या चरणी प्रार्थना 🙌👏🙏🙇🏻‍♀️❤☺
    प्लीज कमेंट ला रिप्लाय द्या☺🙏
    मी शितल जाधव🙏

  • @aparnakulkarni4600
    @aparnakulkarni4600 2 месяца назад +5

    Monika Jodi tumachi khup mast aahe

  • @AMITSHORT2008
    @AMITSHORT2008 Месяц назад +2

    Beautiful 😍😍😍

  • @konkan04
    @konkan04 2 месяца назад

    Coffee ☕ ❤..गुढीपाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा तुम्हां दोघांना❤

  • @surekhakhandre7042
    @surekhakhandre7042 2 месяца назад +2

    ❤❤

  • @shilpany9552
    @shilpany9552 2 месяца назад

    U r very cute. Love watching your videos. Gudi padva chya khoop khoop subecha

  • @priyankasamruddhikini9301
    @priyankasamruddhikini9301 2 месяца назад

    Hiee taiee tuze vlogs khup masta astat ga simple sobar pretty ❤️🌻

  • @Happyforever123SK
    @Happyforever123SK 2 месяца назад +1

    Hi Monica, aajacha video baghayala jastach majja aali. Gudhi kharach khup chaan sajavalis, khup aawadali. mast hasat khelat vatavaranat swayampak banvala tumhi doghani. Chinmay khupach shant swabhavacha vatala . Tuzya sarva ichaa purn hovot..❤ mala kayam ek prashna padato tumhi doghehi gharat diwasbhar nasata teva manya ni lily gharat ekate rahtat kase?

  • @vaishalishinde7843
    @vaishalishinde7843 2 месяца назад +1

    गुढिपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ताई , तुला सुख शांति संमुद्धी आणि आयुष्यात भरभराटी होवो ... आणि घरात दोघच आहात तर तिसरा मेंबर पाहूना लवकर येवो .. 👩‍🦲👍😊😊 हिच शुभेच्छा 🙏🙏

  • @jyotijahagirdar6091
    @jyotijahagirdar6091 2 месяца назад +1

    तुला असं घरगुती मराठमोळं बघून खूप छान वाटतयं …तुझे सगळे व्हिडीयो मी नेहमी बघते…तू मला आमच्यातलीच एक गृहिणी वाटते….💐😍

  • @Aaryawithmom
    @Aaryawithmom 2 месяца назад

    Tai khrch bhari vatty tumche vedio bgayla kup mst vedio

  • @aashnagargoje1719
    @aashnagargoje1719 2 месяца назад +1

    तुम्ही दोघे छान आहे मला खूप आवडतात

  • @swatidingore6566
    @swatidingore6566 2 месяца назад

    Very cute cupal ❤

  • @kavitaugale7646
    @kavitaugale7646 Месяц назад

    Tai tu khup khup chan aahes.gbu both of you dear ❤❤

  • @priyankapangam3097
    @priyankapangam3097 2 месяца назад

    Ha blouse kuthun ghetla ahes? Khup sundar ahe.. Please do video on your saree blouse collection. Also your western wear

  • @pramilaskitchen176
    @pramilaskitchen176 2 месяца назад +2

    Wow soo beautiful monika gbu

  • @meghnagawale7152
    @meghnagawale7152 2 месяца назад

    Always happy❤❤ & all vlog👌👌👌

  • @Bhagyashri0402
    @Bhagyashri0402 2 месяца назад +1

  • @RasikaGangawane
    @RasikaGangawane 2 месяца назад

    Tai khup Chan krte sgl tu❤❤

  • @amrutasrecipe3952
    @amrutasrecipe3952 2 месяца назад

    खुप छान विडिओ 👌👌

  • @anjaliaphale1045
    @anjaliaphale1045 2 месяца назад

    तुमची जोडी खूप दिलखुलास आहे गुढी
    पाडवा ब्लॉग खुप छान आहे.

  • @srushtypatil9782
    @srushtypatil9782 2 месяца назад

    Chan ❤bless u

  • @deepapandav9232
    @deepapandav9232 Месяц назад

    1 no 😊

  • @shrutiwakodkar55
    @shrutiwakodkar55 2 месяца назад +3

    मला सगळ्यात जास्त आवडलं कि 1 gm सोनं खरीदी केलं तरी तू ते सांगितलस.. 😘 आह्मी काल 1gm कस घ्यायचं म्हणून घेतलं नाही. Motivation मिळते अश्यामुळे 👍

  • @sarikasalunkhe7146
    @sarikasalunkhe7146 2 месяца назад +1

    amachakade pela mhantat😊😊

  • @manjushamane4518
    @manjushamane4518 2 месяца назад

    खुप भारी vlog बनवते स ग ❤

  • @varshashirwadkar2929
    @varshashirwadkar2929 2 месяца назад

    Mast vlog zale