असं काय काय आहे या चप्पल मध्ये 5500सारखं काय कोण सापडलं नाही म्हणून आम्हाला पकवत आहे काय की मोठेपणा मिरवण्यासाठी सांगत आहे काय कळतं नाही आमच्या इथे सोमवार च्या बाजारात सेम अशा चपला 150रुपयाला मिळते मला नाही वाटत 5500ला आणली आहे ही मोठेपणा मिरवण्यासाठी सांगत आहे असं वाटतं काय तरी पकावत आहे ही जसं की आपण अलिबाग वरून आलो आहे 😂😂😅🤣😂😡
पर डे 10000 चं वर कमवणार लोकांचा जीवावर तर घालेल तर काय महागाडी चप्पल. का कोणत्या ऑफिसस मध्ये फॅक्टरी मध्ये महिना 5000/10000 कमाऊन घालेले का. त्याचा विचार करा आणि मग असले मोठेपणचे विडिओ टाका.. 😏😏
मी तर शनिवार च्या बाजारातून दीडशे la आणते 😂😂वर्षातून एकदा मला नाही वाटत की एवढी महाग आणली असेल 😂😂
कोल्हापूरात २५०₹ ला येते ही चप्पल
Ky pn khot sangte 100 la bhetel
Tula baghun 5500/-Rs kimmat sangitli asel
शुक्रवार च्या बाजारात १५० ला द्यायला तयार होतात.
आमच्या गावात खुप स्वस्त मिळतात ही चपल❤
असं काय काय आहे या चप्पल मध्ये 5500सारखं काय कोण सापडलं नाही म्हणून आम्हाला पकवत आहे काय की मोठेपणा मिरवण्यासाठी सांगत आहे काय कळतं नाही आमच्या इथे सोमवार च्या बाजारात सेम अशा चपला 150रुपयाला मिळते मला नाही वाटत 5500ला आणली आहे ही मोठेपणा मिरवण्यासाठी सांगत आहे असं वाटतं काय तरी पकावत आहे ही जसं की आपण अलिबाग वरून आलो आहे 😂😂😅🤣😂😡
Girija dii tu Mahadwar Road ye Kolhapur la 😂
ही तर 100 रुपयांची चप्पल आहे 😀
200 la asnar Kay pan sagte
खोट बोलते 200 ची आहे
Right
Amhi normal girls ahot tari amhi 15-20k che kapde ashech gheto ani he lok 9k cha dress ghetla tr koutuk watta tyanna😂
Mhanun saglyach goshti saglyanshi share karu naye 😂😂
Sagal bajula rahil chappalch highlight zali 😬
Itki mahag 10 jod ale aste g chhan chan
Kiti feku bai aahe he😂5500/_chi chappal,he chappal jastit jast 200/250 rs paryant yeil
Hi 200 rupayachi chappal
100 la dili tari koni ghenar nahi hi chappal 😅😅
Majha kade same chappal ahe mi 200 la ghetli 😂😂😂😂😂😂😂
100lasaturday miltay mahadwar roda kolhapur la
100ru kimat aahe
😂😂😂100 la yetat
dokyat hava geli kadhitari dankan aapatel mug ghal chappal lagan kashala pahije ashich pan rahatat hi lok ,
पाचगणीत बुधवार बाजारात 1०० रूपये ला भेटते
Thoda kharch ker acting ver. Khup ghanerdi acting kerte
खुप छान आहे लुक
उगाच काहीतरी बोलायच हि चपळ भेटत असेल 200 रुपये
पर डे 10000 चं वर कमवणार लोकांचा जीवावर तर घालेल तर काय महागाडी चप्पल. का कोणत्या ऑफिसस मध्ये फॅक्टरी मध्ये महिना 5000/10000 कमाऊन घालेले का. त्याचा विचार करा आणि मग असले मोठेपणचे विडिओ टाका.. 😏😏
News reporter Kay hya 🤦🤦
Kahihi pakavatey
150 chi ahe ti chappal Kami karun 100 la detil
Bari
Ky pan bolate khotardi 😂
200 dega
Monday market madhe ₹200/- milel.
😂
Kahi pn....kiti bhangar ahe chappal
100 rs la milel
Ky pan he
Fc laa १०० rp laa falthu kihi he खोट्या बोलत्या
Nonsense
Are tu street shopping kr......100 pasun start hotat ag.... Ky tu paishyancha chakkachur kelas😂😂😂
Kai faltu
चड्डी पण सांग आता किती रुपयाची घालते ते...😠
फालतू
Khup faltu comments tepal ledies asun dusrya lediesla😡😡
Pagal aahe ky pan karata