Raj Thackeray on Mumbai Toll Free For Light Vehicle : आमच्या लढ्याला यश, राज ठाकरेंची प्रतिक्रिया
HTML-код
- Опубликовано: 13 окт 2024
- #abpमाझा #abpmajhalive #mumbaitoll #tollplaza #rajthackeray #maharashtravidhansabha #vidhansabhaelection2024 #babasiddique #zishansiddique #Shivsena #uddhavthackeray #ekanathshinde #marathinews #maharashtrapolitics #rajthackeray
मुंबई : विधानसभेची (Vidhan Sabha Election) आचारसंहिता कोणत्याही क्षणाला लागू शकते. उद्या निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता आहे. मंत्रालयात हालचाली गतीमान झाल्या असून आज महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळाची बैठक ठरण्याची शक्यता आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज्य मंत्रिमंडळात मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आला आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
कोणत्या पाच टोलनाक्यावर टोलमाफी?
आनंदनगर टोलनाका
दहिसर टोलनाका
मॉडेला टोलनाका
वाशी टोलनाका
ऐरोली टोलनाका
टोलमाफीवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
गेली अनेक वर्ष आमचा हा लढा सुरु होता त्याला यश मिळालं आहे, उशिरा का होईना सरकारला सुबुद्धी मिळाली. हा निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता कायम असावा नाहीतर निवडणुकीनंतर त्याचा बोजा जनतेवर माराल.
Maharashtra Cabinet Decision : five toll plazas free for cars in Mumbai ahead of assembly elections | मुंबईत येणाऱ्या सर्व हलक्या वाहनांना पाचही नाक्यांवर टोलमाफी | Toll-Free Entry To Mumbai For Light Motors Vehicles From Tuesday, Announces CM Eknath Shinde
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | शरद पवार | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी
Thank u raj saheb❤
धन्यवाद राजसाहेब❤
धन्यवाद राज साहेब 🙏 तुम्ही व तुमच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रासाठी जे केसेस अंगावर घेतले ते सार्थकी लागले.
Raj saheb 🙏🙏🚩🚩🚩
Fakt mns
मनसे मुळे मराठी माणसाचा फायदा झालाय❤
Jay manse 🕉️ manse zindabad 🕉️
फक्त आणि फक्त मनसे❤❤❤
मनसे 🚩
ये यश फक्त्त मनसे च आहे. जय मनसे
माननीय श्री राज साहेब ठाकरे याच्या आंदोनला मोठ यश 🎉
❤धन्यवाद राज साहेब ❤
MNS mule toll mafi zali ahe. Raj Thackeray👍👍
Raj sarkar 🙏🙏🙏👍
Saheb❤
Only MNS
राजसाहेब ❤️
Only mnse
Manase ❤
राज साहेब यांची गरज आहे महाराष्ट्राला
पुणे मुंबई टोल पण कमी करा साहेब खूप आहे टोल
आता तरी मनसे ला मतदान केल पाहिजे
1 number
बेगाने की शादी मैं अब्दुल्ला दिवाना 😅
किती दिवस चालणार
इलेक्शनचा नाटक आहे
इलेक्शन झालं की चालू होईल
वोटिंग बँक लबाड लबाड सरकार
Setakari karj mafi jali pahije pahila
Baki Maharashtra cha kay