मधु भाऊ बस करा इतका अतिपणा बरा नाही.तुम्ही कितीही प्रयत्न करा.पण शेवटीं खरे प्रेम जिंकणार आणि तुम्हाला अर्जन प्रयत्न यावेच लागणार.इतका अति करू नका.बघणारे पण तुम्हाला कंटाळतिल
सुभेदार फॅमिली वेडी नाही कृतघ्न आहे स्वतःवर केलेले उपकार सायलीचे उपकार सगळे विसरत आहे आणि ती खोटी तन्वी काय वाटेल ते करत आहे ते चालतंय इतक कृतघ्न कुटुंब कधीच पाहिला नव्हता लेखिकेचे आणि चैनल वाल्यांचे नक्की काय चालले आहे पाणी घालून घालून सांबर वाढवत आहेत😂😂
नुसती वाट लावली नाही येत चांगला चिखल केला आहे मला त्या अस्मिताला दोन कानफटात देऊन सासरी पाठवा तिथे जाऊन काय करायचं ते कर तिला चांगलं कामाला लावा म्हणजे कळेल सायली काय करत होती ते अतिशय आइत खाऊ आहे आणि ती पूर्ण एरवी मात्र अगदी strict आहे पण अस्मिताने केलेला सगळं चालतं

नीच कल्पना,मूर्ख प्रताप, अपूर्ण आज्जी,बिनडोक आश्विन, आस्तीन का सांप अस्मिता चेटकीण.
हुकूम शहा मधू पाटील.
पढतमूर्ख रविराज, मंद सुमन.
Haii agdi barobar ahe
सुबेदार फेमिली कायवेडी आहकाय
सुभेदार फॅमिली वेडी नाही कृतघ्न आहे स्वतःवर केलेले उपकार सायलीचे उपकार सगळे विसरत आहे आणि ती खोटी तन्वी काय वाटेल ते करत आहे ते चालतंय इतक कृतघ्न कुटुंब कधीच पाहिला नव्हता लेखिकेचे आणि चैनल वाल्यांचे नक्की काय चालले आहे पाणी घालून घालून सांबर वाढवत आहेत😂😂
नीच प्रिया सुभेदार किल्लेदार किती मुर्ख दाखवले आहेत मधुभाऊ अती करत आहेत चांगल्या मालीकेची वाट लावली आहे धन्यवाद 🙏
नुसती वाट लावली नाही येत चांगला चिखल केला आहे मला त्या अस्मिताला दोन कानफटात देऊन सासरी पाठवा तिथे जाऊन काय करायचं ते कर तिला चांगलं कामाला लावा म्हणजे कळेल सायली काय करत होती ते अतिशय आइत खाऊ आहे आणि ती पूर्ण एरवी मात्र अगदी strict आहे पण अस्मिताने केलेला सगळं चालतं
बंद करा आता
Madhubhaula etake kathor wagayala directorne chu kiche dakhawale karan jya vakilane gamin milaun dila tyachesi ase kuni wagat nahi