आंबट गोड चटकदार वर्षभर टिकणारा कैरी व गुळाचा रसरशीत- छुंदा | Raw Mango "Chunda" recipe in Marathi
HTML-код
- Опубликовано: 30 сен 2024
- नमस्कार मंडळी,
आज आपण बघणार आहोत, आंबट गोड चटकदार असा झटपट तयार होणारा व वर्षभर टिकणारा - कैरीचा छुंदा. तर या उन्हाळ्यात या पद्धतीने हा छुंदा नक्की घरी बनवून ठेवा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पोळी, पराठा या सोबत हा छुंदा खायला खूप आवडतो.
रेसिपी आवडली तर व्हिडिओ ला like, share आणि चॅनेलला Subscribe करायला विसरु नका.
नैवेद्यम् मराठी च्या रेसिपीस बघण्या साठी खालील लिंक ला क्लिक करा---
/ naivedyammarathi
रेसिपी करताना मी वापरत असलेल्या वस्तू:-
1. Digital Weighing scale: amzn.to/3ojdoyr
2. Futura nonstick kadhai: amzn.to/36aOP0b
3. Futura nonstick combo pack: amzn.to/2YiKiVc
4. Cake making tools: amzn.to/2KQ6SSb
5. Measuring cups and spoons: amzn.to/3ol7ih0
6. Borosil casserole: amzn.to/39hJeaz
7. Cooking dinner set: amzn.to/36tkUAJ
8. Electronic roti maker:
amzn.to/3bNP8BA
Video shooting accessories:
1. Redmi 9A: amzn.to/2YgWciw
2. Mobile stand: amzn.to/39CHJE9
3. LED ring light: amzn.to/3pxBruS
If you like this video please hit the like button and share with your friends and family. Please subscribe my channel "naivedyam marathi" and click the Bell icon for my new videos notification.
Thank you ☺️
Music: bensound.com
Email id,: naiveddym@gmail.com
खूपच मस्त,मी असाच केला छुंदा,चटकदार झाला चवीला,खूप छान सांगता तुम्ही व तुमचा आवाजही गोड आहे❤❤
आमच्या कडे फार वानरे येतात त्यामुळे कोणतेही वाळवन जास्त दिवस बाहेर ठेवू शकत नाही. तुमच्या रेसीपी मुळे छुंदा बनवणं सोपं झालं.
एकदम badhiya गुळंबा आताच करायला सुरुवात केली आहे. तुम्ही सांगितल्या प्रमाणे उन्हात करायचा गुळंबहि मला करायचा आहे पन tyachi recipe मला कुठे मिळत नाही. पूर्वी असाच करत असत. Please🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 paramparik उन्हात बरणी ठेवून करायची recipe दाखवा.
Ho nakki dakhawel 🙏🙏
Nice😊😊😊
ताई मी तुमचा विडीयो यु ट्यूब वर पाहीला खुप सोप्या पद्धतीने दाखवला आहे
रेसिपी अगदी अप्रतिम! खूपच छान
Mast
उत्साह अधिक वाढवेल असा आहे
खूपच छान ताई याला फ्रीज मध्ये ठेवायचं की बाहेर ठेवलं तरी तो टिकू शकेल.
मन:पूर्वक धन्यवाद 🙏
व्यवस्थित काळजी घेतली तर बाहेर पण चांगला टिकतो.
@@naivedyammarathi thank you tai mg frez mdhech Karun ठेवते
Mi aajch keli khupch chhan zali .i❤it very much.Thanks Dear😊😊
वाह छान, बघून तोंडाला पाणी सुटले
रेसिपिचे माप मराठीत लिहा पिलज
, 👌👌👍👍mala. Khup. Awadato
खुप छान पद्धतिने कृति दाखवली
धन्यवाद
Ma'am khup sundar recipe dakhavlit
Thank you very much 🙏
@@naivedyammarathi ञूॅं
It's new receipee
Khup chan
मस्त भारी झालाय कैरीचा छुंदा
मनःपूर्वक धन्यवाद काका🙏
@@naivedyammarathi 8
Thanks
खुप छान
Mastch
मी सौ. नूतन काळे ( बडोदे)
लई एकदम झक्कास
अप्रतिम रेसिपी
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
मस्त ताई
👍👌👌
Thanks 🙏
मस्त सोपी चुंदा कृती.
नमस्कार ताई
कैरी छुदां रेसिपी किती सोपी करून दाखवली
ताई खुप खुप धन्यवाद
Chunda madhe khade masle koni nay takat
Halad ghalnyachi garaj ahe ka
मला साखरेचा माहिती आहे
प्रमाण कसे
Khup chhan
गुळ घालून ऊन्हात छुदा होतो का
ह्याला फोडणी देतात का?
नाही गरज नाही.
जेव्हा खायचे आहे तेव्हा वेगळे काढून देऊ शकतो.
Mast
Dhanywad 🙏
Awesome
धन्यवाद स्नेहा
Tai ,mi kela chunda pn gatt ani kdk jhala kay karav lagel
Paka kadak zal manhun
Chunda recipe farach aavadali
खूप खूप 😋😋धन्यवाद 🙏🙏
👌🏻👌🏻very Nice chunda