दिलखुलास गप्पा: सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांच्या सोबत |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 дек 2024

Комментарии • 31

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 10 часов назад +5

    उत्तम सांगितलं सुबोध ने लग्नखर्चाबद्दल!!! 👏👍

  • @26moonrevati
    @26moonrevati День назад +8

    लग्नाबाबतीतले सुबोधचे विचार अगदी स्तुत्य आहेत.....आजकाल विवाहसोहळ्याचा नुसता बाजार मांडला आहे....

  • @riyaindulkar2760
    @riyaindulkar2760 2 дня назад +9

    Khup chan interview 😊

  • @amrutakhakurdikar6404
    @amrutakhakurdikar6404 День назад +5

    सुबोध-तेजश्री जोडी बघायला आवडेल👍 हे दोघेही कसलेले
    कलाकार असल्याने असे
    प्रमोशनल इंटरव्ह्यू तर ते सहजपणे देणारच! पण मुलाखतकाराने माईक नीट न लावल्याने तिचा आवाज घुमतोय...😮

  • @snehadabholkar9460
    @snehadabholkar9460 День назад +7

    तेजश्री सुबोध मस्त जोडी

  • @SwapnaGhevde
    @SwapnaGhevde 13 часов назад +3

    दोघेही Acting चे उत्तम जाणकार आहेत. अभिनयात कसलेले आहेत ❤Both are Best.

  • @Surekha-e8k
    @Surekha-e8k День назад +6

    .agadi barobar aahe dhoghehi khup chhan bolale teju an subu❤❤

  • @celestinedsouza6245
    @celestinedsouza6245 День назад +3

    Really i want see these both together onscreen Really iam happy

  • @celestinedsouza6245
    @celestinedsouza6245 День назад +3

    I like both actresses Bhave is fantastic Tejashri you r fabulous🎉❤❤

  • @suchitadas8563
    @suchitadas8563 День назад +4

    Subodh bhave sar tumche vichar khupach imp ahet

  • @rutujdeshpande5986
    @rutujdeshpande5986 2 дня назад +4

    Khup chan 👏

  • @Arati2207
    @Arati2207 8 часов назад +1

    Perfect vichar ahet subodh bhavenche.... Khup avadle

  • @sahyadrihiker2491
    @sahyadrihiker2491 2 дня назад +4

    लय भारी ❤👌

  • @amarshah8332
    @amarshah8332 5 часов назад

    Tejashree Pradhan काय भारी दिसते राव एवढ्या वर्षांनी पण..❤ सुबोध भावे ही कसलेला कलाकार.😊

  • @sonalimhaisekar6151
    @sonalimhaisekar6151 19 часов назад +5

    Itaki brilliant, sundar, khari abhinetri shobhel ashi personality ( shridevi sarakhi) asaleli abhinetri marathi industry madhe ahe..pan tila shobhatil ase role asnare chitrapat/serials farase Tejashrila nahi milale! Subodh bhaven sobat chi movie chan asel ase vatate!!

  • @palaviagnihotri9787
    @palaviagnihotri9787 День назад +3

    छान छान गप्पा 👏

  • @mayapawara8620
    @mayapawara8620 День назад +5

    I love you teju❤❤❤❤❤❤❤

  • @jyotikuchekar6295
    @jyotikuchekar6295 11 часов назад +1

    खूप छान ही जोडी आहे लय भारी

  • @swapnajasonawane2859
    @swapnajasonawane2859 2 дня назад +4

    Beautiful ❤️

  • @sukhadabhide7933
    @sukhadabhide7933 День назад +5

    छान

  • @saarthi7313
    @saarthi7313 День назад +3

    Smart and beautiful.....teju❤

  • @anjalibhagwat4641
    @anjalibhagwat4641 День назад +3

    👍👍

  • @0912Drawing-e3h
    @0912Drawing-e3h День назад +1

    Chhan jodi❤❤

  • @UttamPaddy-z5g
    @UttamPaddy-z5g День назад +3

    सुबोध हा जाणकार माणूस आहे पण मी पाहिलेल्या इतर मुलाखतींच्या तुलनेत या मुलाखतीत फारसे इनपुट दिलेले नाहीत. मराठी चित्रपटसृष्टीचा व्यवसाय वाढवण्याबाबत त्यांचे काय विचार आहेत हे अँकरने त्यांना विचारायला हवे होते. तो त्या विशिष्ट गोष्टीबद्दल बरेच काही बोलतो म्हणून. मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे की तो दर्जेदार चित्रपट बनवतो असा दावा करत असेल तर त्याच्या पावनखिंडावरील चित्रपटाचे काय?
    होय त्यांचे विचार कधीतरी बरोबर आहेत आणि मला त्यांचे काही भूतकाळातील चित्रपट आवडले जसे की काशिनाथ घाणेकर आणि लोकमान्य टिळक यांच्यावरील चित्रपट आणि संगीत नाटक देखील मला नाव आठवत नाही.

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 10 часов назад +2

    तेजश्री चे हसणे कानांना सहन करावे लागत आहे😂😂😂😂

  • @jayashreeparchure6859
    @jayashreeparchure6859 7 часов назад +1

    सुबोध भावे यांचे वय दिसायला लागले आहे. त्यानी वजन कमी करणे अत्यंत गरजेचे आहे.

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 3 часа назад

      पन्नाशी आली... त्यात मराठी कलाकार... फिटनेसच्या बाबतीत आळशी...

  • @anjalibhagwat4641
    @anjalibhagwat4641 День назад +4

    👍👍