Makar varshik rashifal 2024 | मकर राशीचे वार्षिक 2024 भविष्य । Capricorn 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • ‪@AstroguruDrJyotiJoshi‬ सन २०२३ नंतर आता लवकरच नवीन वर्ष २०२४ येणार आहे. २०२३ चे हे वर्ष कसे गेले हे प्रत्येकाला माहित आहे. त्यावेळी सुद्धा आपण २०२३ साठी वार्षिक राशी भविश्याचे विडिओ बनवले होतो. हा विडिओ बघितल्याल्या नंतर आपण २०२३ चा जुना विडिओ बघावा. असे केल्यास आपणास पुढे वाटचाल करण्यास योग्य मार्ग मिळेल. २०२४ चे नवीन साल सर्वांसाठी कसे जाईल याची उत्सुकता सर्व लोकांना लागून राहिलेली असेल. नववर्षाची चाहुल लागली की ज्योतिषप्रेमींकडून वार्षिक राशी भविष्याची खूप मोठ्या प्रमाणात मागणी होत असते. येणारे नववर्ष आपल्यासाठी कसे राहिल? वर्षातील कोणता काळ आपल्यासाठी शुभ आहे? कोणत्या काळात आपण सावध राहायला हवे? अशा अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. त्यानुसार आजच्या भागात आपण सर्वप्रथम मकर राशीविषयी थोडक्यात माहिती समजून घेणार आहोत. अत्यंत परिश्रमी लोकांची रास म्हणून मकर राशीची विशेष ओळख आहे. शनि देव तुमचे राशी स्वामी आहेत. जशाच तसा व्यवहार करणं, हा तुमच्या स्वभावाचा मुलभूत गुणधर्म आहे. तसेच जर समोरुन सातत्याने अपमान झाला तर तो तुम्ही कधीही सहन करु शकत नाही. त्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देणं हा तुमच्या स्वभावातील भाग आहे. अर्थात त्याचा तुम्हाला देखील त्रास होतो. म्हणून हा स्वभाव तुम्ही बदलायला हवा. त्यासाठी अशा लोकांकडे तुम्ही दुर्लक्ष करायला हवं. बोलणाऱ्याला बोलू द्यावं. आपलं ध्येय निश्चित करुन वाटचार करावी. असं म्हणतात की सर्वात मोठा रोग.. काय म्हणतील लोक. ही बाब मकर जातकांनी २०२४ या नववर्षात प्रामुख्याने लक्षात घ्यावी.
    हे आता आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा व आपल्या प्रतिक्रिया कळवा.
    २०२४ उपाय, २०२४ शुभ काळ, २०२४ व्यय व परदेशगमन, २०२४ कर्म, २०२४ लाभ, २०२४ भाग्य व शुभ संकेत, २०२४ नोकरी व व्यवसाय, २०२४ शिक्षण, २०२४ वस्तू,२०२४ परिश्रम आणि कुटुंब
    Capricornus future prediction
    मकर राशीचे भविष्य 2024
    मकर राशी 2024 मधील लग्नाचे योग
    मकर वार्षिक धनलाभ
    Makar rashi sarakari nokari 2024
    मकर राशी 2024 मध्ये धन्यलाभ
    Makar Rashi 2024 in marathi
    मकर राशीचे भविष्य व उपाय
    Makar Rashi 2024 Career
    Makar Rashi 2024 Love Life
    Makar rashiche lagn 2024
    Makar Rashi 2024
    Makar Rashi 2024 personality
    Makar Rashi Today
    #varshikrashifal2024 #jyotish #Capricornrashifal
    Join this channel to get access to perks:
    / @astrogurudrjyotijoshi
    #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.c...
    मराठी
    1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
    २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
    ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
    ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
    ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
    ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
    ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
    ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
    ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
    १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
    ११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
    १२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
    १३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
    १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
    १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
    १६) धनलाभ: • धनलाभ
    १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
    १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
    drjyotijoshi.c...
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Комментарии • 551