smruthisthal 8 To 14।उंबरवट काढून भट्टोबासांनी काय केल?तो उंबरवट कुठला होता?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 ноя 2024

Комментарии • 96

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 2 года назад +5

    उंबरवट काढूनि तीर्थत्रय करणे : ॥ मग एकदी : भटोबासीं सुतार बोलाविला-
    आणिक उंबरवट घडविला : तो मठु अवघाचि काष्ठाचा : उंबरवटें तोही काष्टाचाचि होताः
    तो भटोबासीं काढीला : तेथ आणिकु घातला: मध्ये जयावरि श्रीचरणु ठेवीति : तयाचें
    थोरलें पात्र केलें : दोंही सेवटांचिया धाकुटीया दोनि पातृलिया केलीया : उरला तयाचे मणि
    करूनि समस्तां नमस्करावेया दीधले : आणि मोठे पात्र ते आपण अंगीकरीलें : तयांतु
    प्रसादाचा फुटा : वांकि : सांकळे : कांबि : दोन्ही जाडीचे विशेष : श्रीप्रभुगोसावियांचि
    प्रसादवस्त्रे : कापुराचि सेंद यैसें आवघं घालीति : तें देहपर्यंत नमस्करीलें :||: शोधु : ।: एकि पातली ते चक्रपाणिबासि मांगा भटोबासांचेनि नावें भीक्षा केली तें तयासि कविस्वरबासिदीधली :: एकि कवणाजवळिं आली तनेणिजें :||: तथा सोधु :: येचि काळी भटोबासी छीन्नस्थळी काढीली: घेतली: आणि खांब : द्वारसंका : कवाडें कवणीए वेळे काढिली हैं नेणिजें: ॥८॥
    बाइदेवोबा-दुखातिस (श) यो-दर्शनें बेलोपुरानवचणे:||: मग एक दीभटोबासी
    निगतां म्हणितलें : आतां बेलोपुरा जाइजैल तरि बाइदेयाचे देह जाइल :। एकी वासना :
    पिकेवरूनि म्हणितलें :: म्हणौनि न क्वचतिचि : तेथूनिचि मुरडले : ॥९॥
    शोध :।। राजौर लक्ष्मीधरभटां श्रवणानुसरण :II: एक दीराजौर लक्ष्मीधरभटांसि भटोबासांचे दर्शन जालें : कवणिपरी हे नेणिजे : तयासि श्रवण जाले : भीक्षा केली : मग तया लक्षणे केली : 'प्रकरणिंची लक्षणे केली : भटोबासा पुसपुसों :॥१०॥
    म्हाइंभटां भेटि :II: शोध :||: भटोबास गंगातीरां निगतांसमै ईश्वरनायें वेव्हारु
    लाविला : तयाचिया कन्या अपुला विवाहो करू नाहीं दीधला : तेणें कारणे म्हाइंभट मागां
    राहीले : देऊळवाडां वेवाहार सांधितला : ईश्वरनायेक निरोतर केलें : (शोधुः ॥)
    गोसावियांची प्रवृत्ति काइ कव्हणा जाणितली जात असेः ॥ एकी वासना : ॥: वाटां दीधला
    : II: मग म्हाइंभट मागौनि गंगातिरा आले : आउसे तेथचि राहीली : मग म्हाइंभटांभटोबासां
    गंगातिरी भेटि जाली : ॥११॥
    केसोबासां भेटि : अनुसरण :|| केसोबास ते कवणिये गाविंचे हें नेणिजे :|| एकी
    वासना :||: पापदंडी रामपुरीचे :||: ते विद्वांस व्याख्याते : एक दी ते भटोबासांपासिं आलें :
    भीक्षा केली : भटोबासांथोर पढियेति : भटोबासांचां सन्निधानि राहीले : ॥१२॥
    तथा संबंधी-संबंधु-प्रदानिं माझा केसव सुकयोगिंद्र म्हणणे :।। मग एक दीं
    केसोबासांचिं संबंधियें आइकोनि नेयावया आली: भाउ गोपाळदेव : आणि सासुरे यैसें
    प्रतिकूळत्वें नेवों आलें : केसोबासातें नेलें: भिक्षा सांडवू आदरिली: तवं ते काही केलेयांही न संडीतिचि : मग तेही असिकें विद्वांस बोलाविलें : चर्चा करवीलि : तेंही ते निरोत्तर केले : मग विद्वांसिहि हात झाडीले: तेहि म्हणितलें : हे आम्हां जिनवति ना : आतां यांची ब्राह्मणि यांतें
    जिणैल : तरि : जिंकतीं : आतांयें दोघे येका घरांत कोंडाविं: मग कोंडीली : तेथ तीयें बाजेवरि
    निजति तरितेखालि निजति : (तियें खालि निजति) तरि आपण बाजेवरि निजति :यापरी
    रात्रि जाये : दिवसा गंगेकडे जाति : तेथ दृष्टीची राखणे घालीति : केसोबास गंगे विजन
    करीति : तेथ 'रत्नमाळा' स्तोत्रं करीति : मग गावांतु आणिति : यापरि सातपांच दिवस
    जाले : मग ब्राह्मणी म्हणितलें : आतां यांसि जावों द्या : आतां हे योगीये जाले : यांचे मज
    पाप लागत असे : मग अवघां केसोबासां अनुज्ञा दीधलि : निगाले : भटोबासासी भेटि जाली: मागील सांधितलें : तें आइकौनि-परीसौनि भटोबासी म्हणितलें : माझा केशव शुकयोगींद्र किं गा : म्हणौनि थोरचि प्रसंसीले : ॥१३॥
    तथा 'रत्नमाळा' स्तोत्र-दर्शणिं ईश्वरार्चनप्रसंसाः ॥ मग केसोबासि 'रत्नमाळा' केलीया : तिया भटोबासांपासिवाचिलीया:तवंतेथ एकिठाईदेऊळवाडेयाचेनिभावें हनुमंतवाडा
    घातला होता : तो आइकौनि भटोबासी म्हणितले : तो हनुमंत नव्हे किं गा : तो देउळवाडा भलें केलें केसवदया : गोसावियांचीया अमोघ लीला बांधलीया : तुवां वाकपुश्पी ईश्वरार्चन केलें : ॥ १४ ॥
    अतीशय छान स्मृति स्थळ चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो धर्मकुमार ई.श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹 २८-०३-२०२२

    • @aratikadam8663
      @aratikadam8663 2 года назад

      Dandvt pranam🙏🙏🌹🌹

    • @ramkrishnanemade726
      @ramkrishnanemade726 2 года назад

      @@aratikadam8663 : दण्डवत प्रणाम आरतीजी 🌹🙏🙏🌹

    • @dipachauke8218
      @dipachauke8218 2 года назад

      🙏 ‌दंडवत‌ प्रणाम दादा 🙏

    • @ramkrishnanemade726
      @ramkrishnanemade726 2 года назад

      @@dipachauke8218 दण्डवत प्रणाम दीपाजी 🌹🙏🙏🌹

  • @shardadinde1260
    @shardadinde1260 2 года назад +1

    🙏 दंडवत प्रणाम बाबा 🙏राजमढ 🙏🙏🌹🌹🙏🌹🌹🙏👌👌👌👍👍

  • @sandyapatil6210
    @sandyapatil6210 2 года назад

    DandvatPranamBaba...BhatoBasaniDomegramMadhatPatraPatuliKadhlya....

  • @yogendrabhosale.1871
    @yogendrabhosale.1871 11 месяцев назад

    दंडवत प्रणाम बाबाजी खुप छान निरुपण केले आहे बाबाजी 🙏🙏🙏🙏🙏

  • @subhashzadokar1111
    @subhashzadokar1111 2 года назад +1

    दंडवत प्रणाम दादा

  • @yojanabharate1076
    @yojanabharate1076 2 года назад

    जय श्रीकृष्ण ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 डोमेग्राम येथील भट्टोबासांनी राजमठाचा उंबरवट काढून त्याचे एक मोठे पात्र व दोन लहान पातुरल्या बनवून घेतल्या. 🙏🏻🌷🙏🏻

  • @rajarambhagwat8665
    @rajarambhagwat8665 2 года назад +1

    दंडवत प्रणाम

  • @deepakjagtap1914
    @deepakjagtap1914 2 года назад

    Dandawat pranam .
    Ati sunder leela.

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 2 года назад

    Dandvat pranam dada
    Jai shree krishna

  • @durgabhave5030
    @durgabhave5030 2 года назад

    Dandawat pranam dada jai shri chakradhar 🙏🏻🙏🏻

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 2 года назад

    ज्यां ऊबंरवटावर डोके ठेवून भटटोबास झोपायचे त्या ऊबंरव प्रसाद आणि माळी तयार केले महानुभाव पंथाच्या अनुयायांना नमस्कार णयासाठी दंडवत प्रणाम👏👏👏👏 🌹🌹🌹🌹

  • @geetapatel9661
    @geetapatel9661 2 года назад

    Dandavt parnam babaji 🌹🙏🌹

  • @durgabhave5030
    @durgabhave5030 2 года назад

    Dandawat pranam dada jai shri chakradhar 🙏🏻🌷khup chan nirupan 🙏🏻🙏🏻bhattobas domegramla swammi cha sannidhani hote tevha umbarota ushashi karuni nijati toch umbarota tyacha paturlya aani patr tyiyr kele. Dandawat pranam 🙏🏻🙏🏻

  • @balasahebkalokhe2107
    @balasahebkalokhe2107 2 года назад

    दंडवत प्रणाम 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷💥💥💥💥💥💥💥

  • @rohidaschaudhari3053
    @rohidaschaudhari3053 8 дней назад

    🙏🙏 प.पू.प.म. दादाजी दंडवत प्रणाम 🌷🌺🌸🌹

  • @jitupathak2336
    @jitupathak2336 2 года назад

    Dandvat..... pranam.... baba.....ji....

  • @drsatishurhe5077
    @drsatishurhe5077 2 года назад

    ।।दंडवत प्रणाम बाबाजी।।
    भट्टोबासांनी डोमेग्राम येथील राजमठाच्या उंबरवटाच्या पात्र व पातुरल्या केल्या.
    चुक भुल क्षमस्व
    ।।दंडवत प्रणाम।।

  • @digambarrade7867
    @digambarrade7867 2 года назад

    Dandavat Pranam Babaji!.

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 2 года назад

    दंडवत प्रणाम👏👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹

  • @nivruttikhade908
    @nivruttikhade908 2 года назад

    🙏🏻🙏🏻🌹दंडवत प्रणाम🙏🙏 जय श्री चक्रधर स्वामी🙏🙏 भट्टोबासांनी स्वामी असताना राजमठातील जो ऊंबरवटा होता तो डोक्याखाली ऊशी म्हणून घ्यायचे व स्वामी पाय देऊन मध्ये यायचे त्या ऊंबरवट्याचे पात्र आणि पातुरल्या केल्या फारच उपयुक्त असे निरूपण झाले🙏🙏 दंडवत प्रणाम🙏🙏 जय श्री कृष्ण 🙏🏻🙏🏻🌹

  • @dewanandgkakade1337
    @dewanandgkakade1337 2 года назад

    दंडवत प्रणाम🙏 🙏बाबा

  • @eknathmali8059
    @eknathmali8059 2 года назад

    Domegram (Kamalpur)Rajmath.
    Dandavat Pranam Babaji 🙏 🙏🙏🙏🙏

  • @padmakardhore9866
    @padmakardhore9866 2 года назад

    🌹🌼🌹🙏🙏 दंडवत प्रणाम

  • @सर्वज्ञ-य2म
    @सर्वज्ञ-य2म 2 года назад

    दंडवत प्रणाम दादाजी 🙏🙏🙏🙏🙏

  • @kamaltonpe9589
    @kamaltonpe9589 2 года назад

    जयश्री कृष्णा दंडवत प्रणाम दादा भटोबा सानी जो उंबरठा काढून त्याचे पार्तुल्या व पात्र केले ते राज मठाचे उंबरठ्याचे होते त्याचे त्यांनी पार्तुल्या व एक मोठे पात्र केले

  • @Marutitamhane2097
    @Marutitamhane2097 2 года назад

    Dandvatpranambaba🙏🙏

  • @shashikalaghogare6980
    @shashikalaghogare6980 2 года назад

    दंडवत प्रणाम दादा अतिशय सुंदर निरूपण

  • @sandhyasuresh4225
    @sandhyasuresh4225 2 года назад

    Dandawat Pranaam Baba 🙏🙏 Bhatobasane Rajmathacha umbarvathacha 2 patrulya ani patra tayar kele.

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 2 года назад

    Domegramacha rajmtacha ubarvatache Dona lahan va aka
    Mote Patra kale
    Dandvat pranam dada
    Jai shree krishna

  • @baburaokale8683
    @baburaokale8683 2 года назад

    Dandvt pranambabaji

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आत्ताच लिळा युक्त स्मृती ऐकायला सुरूवात केली आहे🙏🙏

  • @shrikrushna848
    @shrikrushna848 2 года назад +1

    🙏🙏DANDAVAT PRANAM 🙏🙏

  • @mayuridixit9141
    @mayuridixit9141 2 года назад

    प्रथम बाबा तुम्हाला दंडवत प्रणाम 🙏🏻💐
    भट्टोबासांनी डोमेग्रामला राजमठाच्या उंबरवटाचे एक मोठे पात्र व 2 पातुरल्या बनवून घेतल्या
    🌹🙏🏻जय श्री कृष्ण 🙏🏻🌹

  • @aasthakadam2569
    @aasthakadam2569 2 года назад

    🌺🌺दंडवत प्रणाम 🌺🌺
    भट्टोबासांनी उंबरठा काढून त्याचे पाञ तयार केले तो मठ डोमेग्राम येथील राजमठ होता.
    🌷🌷दंडवत प्रणाम 🌷🌷

  • @kalpanasaurkar6193
    @kalpanasaurkar6193 2 года назад

    Dandvat pranam dada 🙏🏻🙏🏻

  • @jijalipare9765
    @jijalipare9765 2 года назад

    भटोबासांनी डोमेग्राम येथील राजमठाचा उंबरवट काढून त्याचे एक मोठे पात्र आणि दोन लहान पातुरल्या बनवून घेतल्या
    दंडवत प्रणाम 🙏🙏
    जिजा लीपारे

  • @rjpatil2789
    @rjpatil2789 2 года назад

    Ramesh patil surat Gujarat
    Dandvat pranam Babaji

  • @Parbramha_Dnyan
    @Parbramha_Dnyan 2 года назад

    दंडवत प्रणाम🥀🙏

  • @sulbhadeshmukh7490
    @sulbhadeshmukh7490 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏 भट्टोबासांनी डोमेग्रामच्या राजमठाचा उंबरवठा काढून त्याचे मोठे पात्र केले,दोन पातुल्या बनविल्या व उरलेले लाकडाचे मनी बनवून सर्वं मार्गांना नमस करण्यासाठी दिले..हा उंबरठा स्वामींच्या श्री चरणाने पवित्र झाल्या मुळे ते प्रसादवत होते.
    🙏🙏🌹🌺🏵️🌺🌹

  • @damodarauti9572
    @damodarauti9572 2 года назад

    Dandvat pranam dadajl

  • @SaraswatiKale-yl6yg
    @SaraswatiKale-yl6yg 4 месяца назад

    ,🙏🙏💐

  • @latachipde810
    @latachipde810 2 года назад

    🙏🌷आदरणीय बाबांना दंडवत प्रणाम 🌷🙏.
    भटोबासांनी डोमे ग्राम येथील राजमठाचा उंबरवट काढून त्याचे पात्र आणि पातुर ल्या तयार करवून घेतल्या. 🌷🙏

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 8 месяцев назад

    🙏🙏

  • @tinapatil9098
    @tinapatil9098 2 года назад

    🙏🏾🙏🏾

  • @aratikadam8663
    @aratikadam8663 2 года назад +1

    Dandvt pranam🌹🌹🙏🙏

  • @vishwasgore4341
    @vishwasgore4341 2 года назад

    Domegram yethil rajmathacha umbarvatha kadha v patra v patrulays tayar kelya dandawat pranam babaji.

  • @लहुमादगुडे
    @लहुमादगुडे 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबाजी..🙏🙏🙏🙏🙏
    भटोबासांनी डोमेग्रामच्या राजमठाचे उंबरवठ्याचे पात्र बनविले.

    • @tukaramkhansole7464
      @tukaramkhansole7464 2 года назад

      भटोबा सानी राजा मठाच्या उंबर ओट्याचे पात्र आणि पत्रुल्य केल्या केल्या

  • @dnyaneshwarmahajan2517
    @dnyaneshwarmahajan2517 2 года назад

    दंडवत प्रणाम दादाजी. भट्टोबासांनी डोमेग्राम येथील राजमठाचा उंबरवटाच्या दोन पातुरल्या आणि एक पात्र तयार केले.

  • @shaliniraut6282
    @shaliniraut6282 2 года назад

    दंडवत प्रणाम दादा भटोबासानी ऊंबरवट काढून त्याचे ऐक मोठे पात्र केले आणि दोन पत्रालुया केल्या आणि ऊरलेल्याचे काष्टाचे मणी केले आणि ते शेवट पर्यंत नमस्कार करीत होते

  • @santoshraskar2841
    @santoshraskar2841 2 года назад

    🙏🙏दंडवत प्रणाम 🙏🙏
    भट्टोबासांनी डोमेग्राम येथील राजमठाच्या उंबरवठ काढुन एक मोठे पात्र व दोन लहान लहान पातृलिया बनवून घेतल्या.

  • @prakashsathe1238
    @prakashsathe1238 2 года назад

    🙏दंडवत प्रणाम बाबा🙏 भटोभासानी डोमेगाम राज मट उभवटा काढले पाठूलै केले

  • @kavitapatole7931
    @kavitapatole7931 2 года назад +2

    भटोबा सांनी डोमेग्राम येथील राजमाता च्या उंबरठ्याच्या दोन पत्र लिहा आणि पात्र तयार केले दंडवत बाबा जी प्रणाम

  • @neelaghanekar2789
    @neelaghanekar2789 2 года назад

    Dandwat pranam dada !!🙏🙏🙏

  • @sureshkk590
    @sureshkk590 2 года назад

    भटोबासानी डोमेगरामचा राजमठाचा उंबरवट काडून त्याचा पात्र आणी पातुरलया तयार करवून घेतल्या.
    🙏दंडवत प्रणाम 🙏

  • @rajshreevardekar2624
    @rajshreevardekar2624 2 года назад

    Dandwat pranam 🙏🙏 bhatobasni domegram yethil rajmathacha umbarthache Patra va partuli banuna ghetali.

  • @aratikadam8663
    @aratikadam8663 2 года назад

    Dandvt pranam🙏🙏🌹. Bhatobasane sutarala bolvile usikarun zopayche svami paythevayche te umbarvatha mnje Rajmathache hote. Bhatebsani te prasaad mnun namas karayche.

  • @mukeshbhuyar6985
    @mukeshbhuyar6985 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबा जी भतोबा सानी सुताराला बोलावून डोमग्राम येतिल राजमठाचा उंबरवाथा का Kadunन पlत्र तयlर केले dandavat pranaam 🙏🌷🌷🙏

  • @madhuribhople9515
    @madhuribhople9515 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबा🙏🙏
    डोमेग्राम येथील राजमटाचा जो उंबरठा होता
    स्वामी त्या उंबरटा वरून ये जा करत होते.
    भटोबा सांनी तो उंबरटा काढून उशी सारखी
    डोक्याखाली घेऊन झोपत असत. रजमटातील
    उंबरटा काढून त्याचे पात्र आणि मनी तयार केले
    दंडवत प्रणाम🙏🙏

  • @nirmalafirake788
    @nirmalafirake788 2 года назад

    दंडवत प्रणाम दादा भट्टोबासानीं डोमेग्राम (राजमठ) उंबरवट काढला

  • @prabhkarmungal6868
    @prabhkarmungal6868 2 года назад

    स्वामी साच्यावर पाय दिनाचे त्या पवित्र ठिकाणाचे ते पात्र बनवणे

  • @jijabaipable9986
    @jijabaipable9986 2 года назад

    Ok uh L

  • @ruchaugale1531
    @ruchaugale1531 2 года назад

    दंडवत प्रणाम दादा , डोमेग्राम येथील राजमठ च्या लाकडी उंबरवठ्याचे भटोबासांनी पात्र आणि ( दोन छोट्या पात्र )पातूरड्या बनवल्या

  • @rajeshkatkar6674
    @rajeshkatkar6674 2 года назад

    Raj math umbarwat domegram

  • @shamraonarwade4888
    @shamraonarwade4888 2 года назад

    राजमठाचाउंबराहोतातो

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 Год назад

    दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आत्ताच आपले लिळा युक्त निरुपण ऐकायला सुरूवात केली आहे🙏🙏🙏

  • @drsatishurhe5077
    @drsatishurhe5077 2 года назад

    ।।दंडवत प्रणाम बाबाजी।।

  • @sureshtadasshirasgaonband9802
    @sureshtadasshirasgaonband9802 2 года назад

    Dandawat pranam guruji. 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏

  • @sangeetavagurmekar9090
    @sangeetavagurmekar9090 2 года назад

    Dandawat pranam dada 🙏🙏

  • @vinodfasateji7159
    @vinodfasateji7159 2 года назад

    दंडवत प्रणाम दादा🙏🙏🙏🌹

  • @rajshreevardekar2624
    @rajshreevardekar2624 2 года назад

    Dandwat pranam 🙏🙏💐🙏🙏

  • @nirmalajawale6105
    @nirmalajawale6105 2 года назад

    Dandawat pranam Dada

  • @jijalipare9765
    @jijalipare9765 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबा 🌹🙏🙏🌹

  • @mukeshbhuyar6985
    @mukeshbhuyar6985 2 года назад

    दंडवत प्रणाम 🙏🌷🌷🙏

  • @dipachauke8218
    @dipachauke8218 2 года назад

    🙏🙏 ‌दंडवत‌ प्रणाम दादा 🙏🙏

  • @meghnaraut8304
    @meghnaraut8304 2 года назад

    दंडवत प्रणाम

  • @payalmehare3417
    @payalmehare3417 2 года назад

    dandvat pranam dadaji

  • @Nalte24
    @Nalte24 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबाजी 👌👌🙏🙏💐

  • @pradeepkrishnachaudhari5428
    @pradeepkrishnachaudhari5428 Год назад

    दंडवत प्रणाम दादा

  • @rajendradavane9498
    @rajendradavane9498 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🙏🌹🙏

  • @अंकुशचांगभले

    दंडवत प्रणाम

  • @MhyePawar
    @MhyePawar 2 года назад

    🙏दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏

  • @ई.गोविंदराजदादादर्यापुरकर

    दंडवत प्रणाम बाबा

  • @dattakukde7289
    @dattakukde7289 2 года назад

    दंडवत प्रणाम!

  • @surekhapawar8663
    @surekhapawar8663 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏

  • @balnathjagtap7900
    @balnathjagtap7900 Год назад

    दंडवत प्रणाम बाबाजी

  • @pratibhagavali9176
    @pratibhagavali9176 2 года назад

    Dandvat pranam shashri Dada 🙏🙏🙏

  • @meeramahajan2080
    @meeramahajan2080 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏