मला उद्धव ठाकरेंचा भाजप सोबत न जानाच्या निर्णय चुकीचा वाटायचा पण आता समजतंय की उद्धव ठाकरेंमध्ये दम होता अमितशहा स्वतः मातोश्री वर यायचे गोष्टी ठरवायला पण शिंदे दिल्लीला जाता शेपूट हलवत फरक समजतोय का ही ताकत होती आधी महाराष्ट्राची.. आता दिल्ली ठरवणार काय करायचं काय नाही ते शिवसेनेला दिल्लीला जायला लागतंय😅😅😅... कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा... आणि कोणाला वाटत असेल की भाजपच्या जास्त जागा आहे तर बिहार मध्ये का नितीश कुमार cm आहेत मग
2013 पर्यंत मी स्वतः पाहिल आहे त्या काळातले राजकारणी हे मर्यादा जपणारे होते जनतेचे प्रश्न गांभीर्याने घेणारे होते कॉंग्रेस ने देशाला कसे पण चालू द्या पन ते महागाई बेरोजगारी या प्रश्नावर गंभीर होते, पन आत्ता तो काळ गेला जनता खड्ड्यात जाऊ देत आम्हाला सत्ता द्या जनतेने प्रश्न विचारले तर ते विरुद्ध पक्षाचे कार्यकर्ते आहेत असा आरोप लावायचा म्हणजे जनतेने यांना प्रश्न विचारलच नाही पाहिजे
Marathi logo ki kimmat nahi hai delhi me 😂 ek baat batao Jo tumha logo no bola aur Delhi wale man gaye 😂 tum log gujrati society ke watchman ache lagte cm pm nahi 😂
@@LUCIFER-v9c lavdya tumhala sheput halvat mumbai la yayla lagta kama sathi. ani tumcha itihaas ch kay ahe, maharashtra madhe maratha swaraj hota tumchi tar thasun maarli hoti mughal ni. atta pan gujrat madhun hack alele evm hote mhanun bjp seats ale.
पहिली गोष्ट आज या गोष्टी जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही ध्यानी आले असेल हिंदुत्व ही या लोकांसाठी राजकीय पदापर्यंत पोहचण्याची शिडी आहे . सर्वांना फक्त आपली भाकर भाजायची आहे. हे मत कोणाचे आहे.ते लाईक करा
मुख्यमंत्री वरून जो महायुतीती जे चाललं आहे..विशेषतः मोदी अन शहा यांच ..हे जनमताने दिलेल्या चा अपमान आहे... उगाच यांना मतदान केल अशी भावना मतदारा मध्ये झालि आहे....
देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या आधी बोलले होते की शिंदेच मुख्यमंत्री होतील मा आता खोटं,आणि शब्द का फिरवतात bjp खोटं बोलणेच हेच आमचं जुमला आहे असे का?शिंदे साहेबांनी याच्या सोबत का शेटल होवा ...
भाजप हाय कमांड जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल ...शिवसेना पकषप्रमुख प्रमुख एकनाथ शिंदे. .....अरे लाज वाटू द्या बाळासाहेबांचा dhanukushya आणि नाव शहाच्या पायावर घाण ठेवला
महाराष्ट्र विधानसभा चुनाव से जुड़ी हुई हैं और किसी को नहीं समझ पाते तो टांग अड़ाते और आपको क्या करना चाहिए और कांग्रेस गठबंधन जयललिता को सुप्रीम लीडर अयातुल्लाह अली खमेनेई से लेकर लास्ट पार्ट टाइम जॉब करता हुआ दिखाई नहीं देती थी लेकिन दोस्तों एक्टर अक्षय कुमार रवीना टंडन को लेकर लगातार राजनीतिक दलों से लेकर लास्ट डेट कर रहे थे और आप हमारे साथ सरकार बनानी है
मी काय म्हणतो,
याचं ठरत आहे तो पर्यंत
अनिल कपूर ला मुख्यमंत्री करा...
तो तरी चांगलं काम करेल
एक दीन का CM
😂😂😂😂😂😂😂
*"काळजीवाहू"* आता *"काळजीग्रस्त"* झाले!!!!¡
😊
दुष्काळग्र्तां
😂😂😂
😂🤣
🤣🤣🤣
Right
मुख्यमंत्रीच्या गावात नेटवर्क नाही.... कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा
😂😂
😂
😂😂😂😂😂😂😂😂😂
Mi pan yech bolnar hoto 😂😅 paisala lachar aahet he sagale nete loc 😢
Ha na lokana modi vedyat kadto hindu muslim jat aaj paryant aapn baher jato kadhi vichrat nahi ki hindu muslman
एकनाथ शिंदे चां अग्निविर केलाय असच वाटतंय😂😂
😂😂😂
गरज पडली तेव्हा मुख्यमंत्री गरज संपले ...???????
Mag kay ekada mukhyamantri kayamacha mukhyamantri ?
@@chandrashekharrao5774मोदी 3.0 ला खूप खुश झाली होती लोक..मग शिंदे 2.0 का नको???
@@vinodgangurde9953Karan Modi 300 paiki 245 aahe , mhnun tepradhanmantri aahe aani aani bjp pn 132 aahe mhnun te
Are ncp kiva congress magchya 15 varshat sudha 132 nhi aanu shklya
Mhnun bjp cha cm aani tohi keval deva bhau .
@@saak687 2019 मध्ये 105 जागा होत्या भाजपा च्या मग का शिंदे ना मुख्यमंत्री केलं???तेव्हा देवेंद्र ला मुख्यमंत्री का नाही केलं?????
@@vinodgangurde9953 are raja teva jr shinde la kell ast tr shivsena fulti asti , tyana moth kr n garjech hott , teva sudha head office fadnavis sobatch hott , shinde n hath sodun aabhar manave ki tyana CM hota aal aani shinde saheb yanchya sathi man dushit nhi pn jyane 132 aanle are magchya 25-30 varshat koni sadh 100 nhi gathly ti bjp lagatar 100 martiy ticha adhikar aahe bhava jast . Aaj shivsena futli nasti tr shinde kadhich naste zale CM aani ajit dada cha pata sharad nch cut karayla survat keli hoti . Mhnun bjp la cm aani gruhmantri pad bhetlach paheje .
दोन पर्याय - ठाण्यात रिक्षा / दरेत शेती.
लई कमवून ठेवलंय 😅
😂
मला उद्धव ठाकरेंचा भाजप सोबत न जानाच्या निर्णय चुकीचा वाटायचा पण आता समजतंय की उद्धव ठाकरेंमध्ये दम होता अमितशहा स्वतः मातोश्री वर यायचे गोष्टी ठरवायला पण शिंदे दिल्लीला जाता शेपूट हलवत
फरक समजतोय का ही ताकत होती आधी महाराष्ट्राची..
आता दिल्ली ठरवणार काय करायचं काय नाही ते शिवसेनेला दिल्लीला जायला लागतंय😅😅😅... कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा...
आणि कोणाला वाटत असेल की भाजपच्या जास्त जागा आहे तर बिहार मध्ये का नितीश कुमार cm आहेत मग
Nitish Kumar ya veles mukhyamantri aahet ; phudachya veles nasatil.
तिकडे नितीश कुमार मुख्यमंत्री नसता केला तर त्यांनी केंद्रात समर्थन नसतं दिल...
Yes bhai😂
Bhau Usman Thackeray aata delila jato Sonia ji Rahul ji krt😅
काय दिल्ली दिल्ली लावलाय रे bc... दिल्ली राजधानी आहे. 😂
शिंदे+अजित पवार+मविआ -Cm: एकनाथ 😅
उद्धव ठाकरे होऊ देनार का सी एम
कि ठाकरे जाइल BJP Sobt
प्रचंड मत व यश मिळूनही राजनेते का संतुष्ट नाहीत?
अद्याप ही रहस्यात पद आहे🤔
तीन मुख्यमंत्री करावेत आठ आठ आठ तास प्रत्येकाला द्यावेत सहा उपमुख्यमंत्री करावेत सहा गृहमंत्री करावेत..... आणि विषय संपवावा
😂😂😂😂😂😂
मुख्यमंत्री पाहिजे M I DC कामगार नव्हे 😂😂😂
गावी जाण्याचं कारण आहे की सध्या गुवाहाटी येथील सर्व हॉटेल फुल आहेत... 😂😂😂
😂😂😂
काळजीवाहू मुख्यमंत्री काळजीत पडला आहे साहेब
भाजपा ने 35 वर्ष सोबत राहणाऱ्या उद्धव ठाकरेंना सोडले नाही😂 एकनाथ शिंदे तर नवीन मित्र आहेत😂😂 गेम होनारच 😂
2.5 वर्ष दिले ना
😂😂😂
बोटांची शाई मिटून गेली तरी अजून मुख्यमंत्री ठरला नाही 😂
😂😂😂😂
😂😂😂
😂😂😂😂😂
😂😂😂
😂😂😂
Reporter is just ❤😘
Cm करा गावातच शप्पथ घेतील
😂😂
😂😂
evm वरच लक्ष विचलीत करण्यासाठी ही खेळी आहे😅
नितीश कुमार आणि नायडू यांची गरज पडली नसती लोकसभेत मग
अगदी बरोबर
स्वाभिमान नावाची गोष्ट असते..ती मिंधे कडे नाही...
ग्यान चोद्या गप बस😅😅
Uddhav cm post chi bhik magayla delhi la gela hota tya haklun dile 😂😂😂
बरोबर.... फक्त आणि फक्त मुस्लीम हृदय सम्राट उद्धव ठाकरे
एक सांगतो उद्धव ठाकरे ला लोकांनी कितीही टीका केली पण ते मोदी शहाना बिनधास्त न घाबरता टीका करतात
Uddhav Muslimamchya mandivar jatat ..swabalavar ladhle aste tar Kay bighadla asta ka ....congress,shardyachya mandivar basaychi garaj navti
@@mandark8545अंधभक्ता , भाजप मेहबूबा मुक्तीच्या मांडीवर बसणार्यांनी दुसर्यांना शहाणपण शिकवू नये
Bol bhidu Channel Best ahe Khup Lavkar Updates yetat❤❤
शिंदे चा गेम झालाय
Nahi
Game tr shinde karnar IMP khate gheun
जी हिम्मत उद्धव ठाकरे मध्ये ती एकनाथ शिंदे मध्ये नाहीये मोदी शहाना नडायला.
अरे बाबा त्या हिंदुत्वाच काय झाल सत्तेत वाहुन गेल वाटत. हिंदुत्वासाठी भाजपा सोबत गेले होते ना मग आता सत्ता कशाला पाहीजे
Khurchi sathi zendyacha rumaal banvtat he lok.
😂😂😂 इथ खुर्चीसाठी दाऊदमामु, ठाकरेंना सोडायला आणि अजित पवार सोबत जायला तयार झाले, तुझ्या हिंदुत्वाची अगरबत्ती कुठ लावतो😂😂
😂😂😂😂 Ha BJP Bala distay 😂😂😂
शिंदे यांना माहीत आहे भाजप मित्र पक्षांना संपवतो म्हणून.... भाजपला मर्यादित खाते देवुन पॉवर कमी करणे गरजेचे आहे
Jo game bapa sobat kela hota toch game Shinde sobat hoilach . Karma Returns.....😅
He jantech Bahumat nahi, he EVM ch Bahumat ahe
शिंदे साहेब जाउद्या करा अता 5 वर्षा शेती, सोयाबीन, कांडा, कापूस करा चांगला भाव आहे.
गृहमंत्री पद दिलेच पाहिजे, कारण अजित पवारांना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देतायेत
Bhetnar💯💯
Who is rashtrawadi. Original iis shinde.
@@yogeshkinge9316 obviously😇
भाजप कुणाचीच नाही, त्यांना सगळे प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत.
फक्त हिंदुत्व एक हाती सरकार. हिंदू हुकूमशाही.💪🏻
@@SunilRaj.108hindu❌ Bjp hukumdhahi😪
@@SunilRaj.108 हिंदू भाजपसारखा हलकट माजूर्डा नसतो, तो प्रेमळ, सोज्वळ असतो.
आमच्या हिंदू धर्माला भाजपधर्म बनवू नको कुत्र्या.
@@ganeshkadam8887 proud of My Self 💪🏻🔥
@Sports.frenzy11 प्रेमळ होण्याची शिक्षा आम्हाला 800 वर्ष गुलामी करून भेटली आहे. आणि प्रेमळ होण्याचा ठेका आम्ही नाही घेतलो.
हिंदुत्वासाठी भाजपसोबत गेलात तर आता मोठ्या पदाची अपेक्षा कशाला ?🎉🎉
Bjp शिंदे चा game करणार जसा ठाकरेंचा केलता 😊😊
BJP la yachaaa parinaam nkkichh bhogavaa lagnr ahe.
Only Eknath ji shinde saheb🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🚩🚩 MARATHA WARRIOR🚩🚩
2013 पर्यंत मी स्वतः पाहिल आहे त्या काळातले राजकारणी हे मर्यादा जपणारे होते जनतेचे प्रश्न गांभीर्याने घेणारे होते कॉंग्रेस ने देशाला कसे पण चालू द्या पन ते महागाई बेरोजगारी या प्रश्नावर गंभीर होते, पन आत्ता तो काळ गेला जनता खड्ड्यात जाऊ देत आम्हाला सत्ता द्या जनतेने प्रश्न विचारले तर ते विरुद्ध पक्षाचे कार्यकर्ते आहेत असा आरोप लावायचा म्हणजे जनतेने यांना प्रश्न विचारलच नाही पाहिजे
Konte prashn गांभीर्यानं घेतले
50+57+41=148 महविकस आघाडी सरकार. रहा 5/2,5/2 वर्ष मुख्यमंत्री
Nakki kahitari odha taan aahe ... Itka vel lagayla nahi pahije CM final karayala 😮
मुख्यमंत्री दरेगाव ल नाही गेले
मुख्यमंत्री डरे गावला गेले,
आता शिंदे गँग , पण फुटणार
भोग आत्ता कमळीची V षारी फळं.
Use n throw baki khi nhi 😅
Loka nava thevvat aht Eknath ji shinde sahebana pn actually tyani kharach khup kamaaa keli aht.
Maratha samajala khup mothya pramanaat kunbi certificate dili te pn BJP cha virodh astanaa.
BJP ne tyancha jiva vrti amdar nivdun annle aht.Nytr BJP ashe pn amdar zale aht ki sadhe gavche Sarpanch vahichii laykiche nhit.
Wait n watch , everything will be ok ☑️👍
गरज संपल्यावर बाजूला सारले आता तरी शिंदेंना समजायला हवं की भाजप किती स्वार्थी आहे आणि ठाकरेंनी भाजपला का सोडलं
50+57+41=148 महविकस आघाडी सरकार. रहा 5/2,5/2 वर्ष मुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे साहेब.
परत बिजेपी पक्ष फोडेेल
Mg aamhi punha fodu aani as zodu na ki ajit dharnat,shinde auto madhe , uddhav majjid madhe aani pawar narkat distil kalal . Deva bhau kam bolt .
Wa Bhai 👏🤣🤣👏
फोडायला खूप वेळ लागणार नाही 😂
@@saak687व्वा भावा छान धुतला😂😂
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठाच पाहिजे. . नाहीतर ग्रामपंचायत पासून लोकसभे पर्यंत भाजप चा सुपडासाप.
Maratha 😂 jarange sharad pawar la support karto aany maratha pan. Obc mule mahauti jinkli aahe❤
😂205/288 maratha amadar ahe bhau❤@@sp7pawar381
@@sp7pawar381 evm mule jinkli ahe nahitar loksabha la layki dakhvun dili hoti.
@@sp7pawar381 are chongya yektya maratha samajyache 200+ aamdar nivdun aalet 😂🚩tumhi bsa uptit 😂
तुमचा दम दिसला या विधानसभेत😂😂
Ata ghya ratal.
कमी जागा असून बिहार मध्ये नितीश कुमार
मुख्यमंत्री चालतात
कमी जागा असून शिंदे मुख्यमंत्री का चालत नाहीत 🤷🏻♂️
Marathi logo ki kimmat nahi hai delhi me 😂 ek baat batao Jo tumha logo no bola aur Delhi wale man gaye 😂 tum log gujrati society ke watchman ache lagte cm pm nahi 😂
@@LUCIFER-v9cतुम्हारे पपा है मराठी.. समझे क्या 😅
@@LUCIFER-v9c lavdya tumhala sheput halvat mumbai la yayla lagta kama sathi. ani tumcha itihaas ch kay ahe, maharashtra madhe maratha swaraj hota tumchi tar thasun maarli hoti mughal ni. atta pan gujrat madhun hack alele evm hote mhanun bjp seats ale.
@@LUCIFER-v9c 5 saal mai tumhe tumhari aukat pata chalegi
@@LUCIFER-v9c Aag lagane ka kaam tum bahut acchhese kar lete ho.
यांच्या नाराजीशी सामान्य जनतेला काही घेणं देण नाही…. जनतेने तुम्हाला स्पष्ठ बहुमत दिलं आहे तुम्हाला सरकार बनवण्या साठी इतका वेळ कश्या साठी.
145 amdar lagatat
@ ते ईव्हीएम हॅक करून भाजपने मिळवले आहे. आता नाटक कश्या साठी.
Adhunik Maharashtra che shilpakar devendra fadanvis saheb atyant Pramanik abhyasu susansakrut kartutwavan charitrawan netyachya yogyatecha neta aj mitis Maharashtra madhe nahi
@@chetansabe9095 evm hack tr loksabhetch kel ast na, teva jast garaj hoti
Ha jantene dilela kail nahi EVM cha chamatkar ahe he tighe chor ahet Gujarat dharjine
पहिली गोष्ट आज या गोष्टी जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही ध्यानी आले असेल हिंदुत्व ही या लोकांसाठी राजकीय पदापर्यंत पोहचण्याची शिडी आहे .
सर्वांना फक्त आपली भाकर भाजायची आहे.
हे मत कोणाचे आहे.ते लाईक करा
पण लोक BJP लाच हिंदु धर्म मनाया लागले आणि मोदी का रामाचा अवतार अवघड आहे😅,
पहले मुख्यमंत्री होते 😂
आता मूर्ख मंत्री होतील , 😮
2.5 varshat swatachya gavat range tari anaychi hoti
शिंदेसेनेचा लवकर अस्त होईल असे वाटते?
Exactly
शिंद्या ला फक्तं मुख्यमंत्री पद पाहिजे होत.. तेंव्हा पण आणि आता पण 😂😂
😢शिंदे बाहेर पडा, स्वाभिमानी बना, तुमच्या बंडा मुळे हे लोक सत्तेत आले
भाजप ने शिंदे ना गृहमंत्रिपद तरी द्यायलाच पाहिजे..
Ka bjp deserve karte 138 seats aahe tyanchya aani gruhmantri tyanchach rahila aahe aaj paryant .
@@saak687 निघ रे भाजप चा चाटू अंधभक्त 😂😂😂
@@saak687setting karun ka😅
@@Rameshjadhavok panla zulena mhnun palangala dosh den br nhi bhau
@@saak687 palna halala... pan dusryanchyach krupenech bhau...swatchya himtine palang pan halla nasta...
शिंदे +NCP+INDIA = सरकार |
57+41+48= 146 = सरकार
हिंदुत्वासाठी गेलेल्यांना कशाला हवं गृहमंत्री पद
उद्धव ठाकरे सोबत पणं असच काहीतरी घडल होत...
CM शिंदे button ✅
नाही होत शिंदे CM
ज्याने खले मटण तोच CM 😂
😂
बामण किंवा ओबीसी चेहरा घोषित करा पण मराठा नको ते
भाजपला भीती आहे की गृह मंत्रालय जर एकनाथ शिंदे कडे दिले तर तो जरांगे पाटलाला फडणवीस विरुद्ध सपोर्ट करेल
मुख्यमंत्री वरून जो महायुतीती जे चाललं आहे..विशेषतः मोदी अन शहा यांच ..हे जनमताने दिलेल्या चा अपमान आहे... उगाच यांना मतदान केल अशी भावना मतदारा मध्ये झालि आहे....
देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या आधी बोलले होते की शिंदेच मुख्यमंत्री होतील मा आता खोटं,आणि शब्द का फिरवतात bjp खोटं बोलणेच हेच आमचं जुमला आहे असे का?शिंदे साहेबांनी याच्या सोबत का शेटल होवा ...
ठाकरे वेगळं काय बोलत होते मग
Evm ghotala ughad honar mnun he hot ahe
Shide ❤❤❤
भाजपला हा आग्रह आंगलट येऊ शकतो.....
Nhi yet 138 aahe te aai keval 7 lagtil satte sathi , te kadhi pn fodun aanu shkta jr ncp kiva sena maji tri
Cm must shinde
Gavi jaun mast aram kara
Aarti💋
उद्धव ठाकरेंकडे परत जायचे वाटतं 😂
Hometown is Good for new Energy
Navin chehryala sandhi deyala pahije
ED,ED aani ED
Teen Karan 😊
गृह मंत्रालय मध्ये हप्त्याचे पैशे भरपूर आहे म्हणून हे पद महत्वाच आहे
शिंदे साहेब अमावस्या आली की गावाकडे जातात हा काय चमत्कार आहे
काळी जादू 😂
भाजप आणि सेना युती यानेच संपवली.
Bjp ne Home Minester pad.Dyala.pahje
सगळे फक्त सत्तेचे भुकेले आहे बाकी काहीं देणं घेणं नाही यांना
राजकारणाचा संबंध तमाम लोकांशी असतो त्यात नेमके राजकारणी काय गाऊड बंगाल करतात यासंबंधी सत्यता मांडावी.
हे तर होणारच होतं. त्यात काय वेगळ काय झालं? सर्वजण सांगत होते. ऐकल नाही. आता कर्माची फळं!
चोरीचा मामला मामाही थांबला अशी भानगड आहे
अमित शहा = शिंदे हमे अपकी जरुरत नहीं है! आप चाहे तो युती से बाहर जा सकते हो!
- विश्वसनीय सूत्र
फडणवीसने बरोबर शिंदेचा वापर करण्यासाठी फक्त मुख्यमंत्री पद दिले होते ❤ शिंदे साहेबच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते ❤
जैसी करणी वैसी भरणी😂
मागच्या सरकार मध्ये उप मुख्यमंत्री कडे
गृह खाते होते.
आता उप कडे गृहखाते ठेवायला काय अडचण आहे,
सब गोलमाल हे भाई😂सब गोलमाल 😂
Greed never die 😂
शिवसेनेला पुढील पाच वर्षांत संपवणार आणि श्यत प्रतिष्यात भाजप
#आमवस्या #जादु ठोणा, कामख्या देवी, #गाव
भाजप हाय कमांड जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल ...शिवसेना पकषप्रमुख प्रमुख एकनाथ शिंदे. .....अरे लाज वाटू द्या बाळासाहेबांचा dhanukushya आणि नाव शहाच्या पायावर घाण ठेवला
शिंदेचे प्रेशर पोलिटिक्स सुरु आहे
शिंदे साहेबांची applied pressure ची राजनीती काम करत आहे....सत्तेत चांगला वाटा घेवून च गप्प बसणार हा दाढी वाला....❤
आरती तुम्ही छान दिसता ❤
आम्हाला काही वाटत नाही !!
एकच नाथ cm
अमावस्या आहे म्हणून घरी गेले बाकी काही नही
मुबई आणि मराठी माणसासाठी एकनाथ शिंदे च मुख्यमंत्री व्हायला पाहिजे.
जय महाराष्ट्र
आता काहीच नाही
शिंदे साहेबच मुख्यमंत्री झाले पाहिजे
कुणाला कोणत पद द्या पण दीपक केसरकर यांना घेऊ नका मंत्री पदावर लय वाट लावली यान शिक्षण विभागाची
Maratha samajane shinde mule bjp la vote dil Ani tyach mansala he loka bajula kartay
Home minister shivsenechavh honar
महाराष्ट्र विधानसभा चुनाव से जुड़ी हुई हैं और किसी को नहीं समझ पाते तो टांग अड़ाते और आपको क्या करना चाहिए और कांग्रेस गठबंधन जयललिता को सुप्रीम लीडर अयातुल्लाह अली खमेनेई से लेकर लास्ट पार्ट टाइम जॉब करता हुआ दिखाई नहीं देती थी लेकिन दोस्तों एक्टर अक्षय कुमार रवीना टंडन को लेकर लगातार राजनीतिक दलों से लेकर लास्ट डेट कर रहे थे और आप हमारे साथ सरकार बनानी है