🙏🙏नमस्कार गुरुजी 🙏🙏 प्रथमथा धन्यवाद आपले हलगी च्या गाण्यापासून आपल्या गायकीच्या प्रेमात पडलो. तेव्हापासून आपले एकतरी गाणे ऐकल्याशिवाय झोपत नाही. हे गाणे मनाला खूप भावले आहे दिवसातून कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही. आपला माणूस आपला गायक... कडक नं.1....
गायक म्हणून चंदन जी खुप ग्रेट आहे,पन प्लीज इथे कोणी जाती चा उच्चार करून उगाच जातीवाद करू नका, सर्व जातीत खुप छान छान गायक आहेत, कलागुणांना जातीत विभागू नका
शब्द रचनांना खरया अर्थाने न्याय देनारा गायक म्हणजे...चंदनजी काबंळे
वा....क्या बात है. जय भिम ..जय लहुजी
सरजी आपल्या आवाजात जादू आहे. आपल्या वर येडेश्वरी माता ची खूप कृपा व्हावी 🙏
अप्रतिम सुंदर गायन तोडच नाही गायनाला तुमच्या गुरूजी.धन्यवाद
आई राजा ऊदे ऊदे🌺🙏
❤
संगीतातील खर 24कॅरेट सोन... चंदन भाऊ
🙏🙏नमस्कार गुरुजी 🙏🙏
प्रथमथा धन्यवाद आपले हलगी च्या गाण्यापासून आपल्या गायकीच्या प्रेमात पडलो. तेव्हापासून आपले एकतरी गाणे ऐकल्याशिवाय झोपत नाही. हे गाणे मनाला खूप भावले आहे दिवसातून कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही.
आपला माणूस आपला गायक... कडक नं.1....
गायक म्हणून चंदन जी खुप ग्रेट आहे,पन प्लीज इथे कोणी जाती चा उच्चार करून उगाच जातीवाद करू नका, सर्व जातीत खुप छान छान गायक आहेत, कलागुणांना जातीत विभागू नका
Barobar आहे
Yes mam your 100% right 👍
❤❤
💯🎉🎉
हर हर महादेव जय श्री पार्वती आई 🌎❤️🙇🏽♂️
चंदन गुरुजी खरच तुमच्या सारखा आवाज अजून बागितला नाही 👌👌👌👌😍😍😍😍
तुमच्या सारख्या गायक संगीतकारांनी लोकसंगीत जिवंत ठेवले आहे
जय लहुजी वस्ताद जय अण्णा भाऊ साठे जय भीम ❤❤
चंदन sir तुमचा आवाज एकच no आहे
चंदन कांबळे sir खूप सुंदर गावरान आवाजाचा बादशाह,,,, लखाबाई पोतराज आला भेटीला,,होऊन जाऊंद्या ,, साजन बेंद्रे आणि चंदन कांबळे,,दोघे मस्त
चंदन जी कांबळे खूपच सुरेख आवाज
चंदन जी कांबळे यांचा खूप छान आवाज आहे हे गाणं सारखं आयकावे असे वाटते 👌👌👌👌
अप्रतिम बोल यापूर्वी ह्याच मंचावर पोतराज आलाय भेटीला हे खूप मस्त गीत आहे
कया बात हे सर मस्त
आपले मराठी गायक किती छान आहेत
Khup chan.... Mala khup vishesh vatat ahe ..ki evdhe chan music composition kelay .. ani aawaj tr ekdam super duper hit..
अप्रतिम चंदन सर
लय भारी 🤚👌👌👌🌹🌹
अप्रतिम आवाज गुरुजी
महाराष्ट्राचा दमदार खणखणीत आवाज. चंदन गुरुजी 🙏
चंदन गुरुजी मस्त
Har har mahadev
खतरनाक जय लहुजी❤
सर खूप छान शुभेच्छा पुढील उज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा श्री चंदन सर लाखात भारी
चंदन कांबळे जी, व अर्जुन शिंदे जय लहुजी ❤
Hya ganeche jevade kavtuk karava thevde Kamich aahe 💙🙏Jay Bhim jay lahuji Jay shivray 💙🙏
Jay lahuji guruji
अप्रतिम तिथल बस्तान आईचे हाती वा खुपच छान
Ek No Sir Classic 💯
क्या बात है
कांबळे गुरू जी🙏
कांबळे sir कडक जय भीम❤
अप्रतिम दादा
चंदन सर खूप छान शुभेच्छा
maja aai chi yevdi seva ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
1number
¹ NO. आवाज...साहेब...👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏
अप्रतिम सुंदर गायन तोडच नाही
जबरदस्त 👌🏼👌🏼👌🏼अंगावर शहारे आले गाणं ऐकताना 🙏🏼🙏🏼🙏🏼
एकच नंबरकलाकार
कितीही वेळा ऐकलं तरी मन नाही भरत..... खरच अप्रतिम सादरीकरण अप्रतिम आवाज ❤❤❤❤❤
द रियल डायमंड 🎉
10 वेळेस aaikl he song खुपच छान आहे 👌👌
नादच खुळा
काय आवाज आहे. आणि अप्रतिम gayan आहे दादा
Khup ch chhan sir good👍👍👍👌
नाद खुळा
नाद नाही करायचा साहेबांचं
अप्रतिम शब्द रचना साहेब
गुरुवर्य चंदनजी कांबळे "जय लहुजी".
Khup chan song ahi
jabardast
खूपच भारी गांइल.. 👌🏼👌🏼💐💐💐
चंदन सर सॅल्यूट तुमच्या गायकीला ❤️👌🏻
Nice
संगीत नाही जमल सर ओरिजनल ते ओरिजनल नादच खुळा ओरिजनल ने खरंच याड लागलं राव
तुम्हाला गाण्या ची चाल समते का एक no. Song ahe
@@pawantapre3561 मी कोणत्या गाण्याला कमेंट केली ते पहा तुम्हीच दोनही गाणी ऐका आणि ठरवा
कस आहे हे सुद्धा music मॅच झाले आहे गाण्याला
Original te original ❤❤music ny jamla ani tempo pn pakdtana fast pakdla hota
खूप छान👌🌹🙏
जबरदस्त 👍👌👌👌👌
Ek number
अतिशय सुंदर
नाद खुळा
कडक
खरोखर चंदन गुरुजी सारखे होणे नाही
कांबळे साहेब खूपच छान ❤
मला चंदन कांबळे यांचे गाणे खूप खूप ❤❤❤
एक नंबर 👌
1 नंबर चंदन गुरुजी❤❤❤❤
मस्त 🤩🤩
Khup chan dada
कट्टर जय लहुजी...❤
हर हर महादेव कुलदैवत 🙏🚩
खूपच छान...🎉🎉
Guruji jikal tumhi❤
गुरुजी 🥰🥰🥰🥰
दैवी
Khup vela aykl pan ajun aykavsch watta❤❤
Great chandan ji
Khup madhur avaj ahe sir tumchaa
खूप छान वाटले ....
दादा कडक
Khup ch bhari gaylay ho chandan jii ❤❤❤❤
मस्त
अप्रतीम ❤
Superrr sarji ❤😊👌
1 number sir
आहा आवाज ❤
नाद खुळा कडक 🔥🔥🔥
आवाजाचा धनी
जय लहुजी
नादखुळासर
Khup chan
वा दादा ❤
I love you chandan sir❤😊
याला म्हणतात आवाज❤
Kattar jay lahuji 🎉🔥🙏
Very nice song 👌🌹👌🌹👌👌👌
,चंदन दादा 1नं मी येरमाळकर
Great voice ❣️😍💐
Mast