राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हे उमेदवार पराभूत होऊ शकतात | तयार करण्यात आलेली लिस्ट ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 212

  • @raahulthikekar2478
    @raahulthikekar2478 4 дня назад +8

    पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात देखील शरद पवार गटाचे सत्यशील ही परभुत होनार अपक्ष उमेदवार श्री शरद दादा सोणवने हे विजयी होनार

  • @MohanShinde-f3i
    @MohanShinde-f3i 4 дня назад +16

    शरद पवाराची सर्व सीट पडतील असा अंदाज घेऊनच टाका ना कशाला हे करतात

  • @Pppiiii-i4c
    @Pppiiii-i4c 3 дня назад +3

    🛺 शिवनेरी चा शिलेदार 🛺

  • @pravinjore6277
    @pravinjore6277 3 дня назад +3

    जुन्नर शरद दादा भिमाजी सोनवणे रिक्षा

  • @PrafullKulkarni-xr8du
    @PrafullKulkarni-xr8du 4 дня назад +4

    कर्जत. राम शिंदे. कमळ. प्रचंड मताने निवडून येणार महायुती सरकार

    • @vishalpawane2059
      @vishalpawane2059 4 дня назад

      प्रचंड नाही 8 ते 10 हजारणे निवडून येतील तेही जातीभेद यामुळे धनगर आणि इतर ओबीसी समाजाने जातीभेद करून राम शिंदेंना मतदान केले आम्ही मराठ्यांनी जातीभेद केला नाही त्यामुळे Rohit dada padat नसताना पडतो आहे

  • @rajendrapatil1147
    @rajendrapatil1147 4 дня назад +8

    सर्वे एकदम ओक्के आहे. रोहित पवार ना राम शिंदेन कडून पराभव दिसतो. तर हर्षवर्धन इंदापूर मधून येत नाहीत मामा जोरात आहेत.
    👍

  • @LakhanGangode-vj7yr
    @LakhanGangode-vj7yr 3 дня назад +1

    हा बातमी वाला फुल शरद पवार विरोधी आहे

  • @SwarupaPatil-r7m
    @SwarupaPatil-r7m 2 дня назад

    Kamal smarting gadaga

  • @mahadevpawale2425
    @mahadevpawale2425 2 дня назад

    अहमदपूर मध्ये विनायकराव पाटील विजयी होतील

  • @ambadaspatil7003
    @ambadaspatil7003 2 дня назад

    सिन्नर मधून उदय सांगळे पराभूत होणार

  • @BhikajiKale-p9s
    @BhikajiKale-p9s 2 дня назад

    अशोक पवार येणार व बापु पठारे निवडून येणार

  • @sanjaymete774
    @sanjaymete774 3 дня назад

    Wa🎉

  • @rnbmaths
    @rnbmaths 4 дня назад +2

    ,, उत्तमराव जानकर पराभव अशक्य

  • @AmirKazi-rv6xv
    @AmirKazi-rv6xv 2 дня назад

    Malshiras jankar yenar

  • @yashwantbande1096
    @yashwantbande1096 2 дня назад

    सर्व्ह करणारा डोक्यावर पडला आहे

  • @SikandarMulani-ow3dq
    @SikandarMulani-ow3dq 4 дня назад +11

    माळशिरस मध्ये एकतर्फी उत्तमराव जानकर निवडून येणारच

  • @maheshkandekar7962
    @maheshkandekar7962 3 дня назад +1

    नारायण पाटील 10000 मतांनी विजयी होतील

  • @ganeshauti4319
    @ganeshauti4319 4 дня назад +7

    जुन्नर शरद सोनवणे रिक्षा अपक्ष

  • @shantinathsutar31
    @shantinathsutar31 4 дня назад +6

    सोलापूर जिल्यातील करमाळा,सोलापूर,माळशिरस येथील निर्णयात
    १००टक्के बदल करा येथे करमाळा नारायण पाटील येतील,माळशिरस ऊतम जानकर येतील,सोळापूर ऊतर महेश कोठे येतील.

  • @IshwarShinde-ef4wp
    @IshwarShinde-ef4wp 4 дня назад +2

    कर्जत जामखेड मध्ये राम शिंदे निवडून येतील

  • @shantaramwadekar3258
    @shantaramwadekar3258 3 дня назад +1

    भावा मला तर वाटते हा पराभव तुझाच झाला आहे वाटतय

  • @vijaychaudhari3879
    @vijaychaudhari3879 4 дня назад +2

    दिलीप खोडपे सर जामनेर 30 हजार मताने विजयी होतील

  • @kirangade1228
    @kirangade1228 4 дня назад +2

    आंबेगाव दिलीप वळसे पाटील १००% येणार

  • @Krushna1998-m6i
    @Krushna1998-m6i 4 дня назад +1

    बीड जिल्हा मधे शरद पवार चे सर्व उमेदवार सपासप आपटणार एकही निवडणूक येणार नाही

  • @AnshumaanShinde
    @AnshumaanShinde 4 дня назад +2

    विजयी कोण होणार सगळेच पराभव दिसत आहे

  • @rajendrapatil1147
    @rajendrapatil1147 4 дня назад +5

    सध्या तरी पुतण्याने भाकरी फिरवल्याने काका पुरते फसलेले दिसतात. अंतरवालित ला पाठिंबा ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी...

  • @itsants8915
    @itsants8915 4 дня назад +5

    जुन्नर अपक्ष शरद भिमजी सोनवणे विजय..80000+voting घेऊन विजयी

  • @diliplokhande2749
    @diliplokhande2749 3 дня назад +2

    आशोक पवार पडणार निब्बार

  • @DayanandThombare-vy5ef
    @DayanandThombare-vy5ef 4 дня назад +3

    नशा करून हा सर्वे केलेला आहे कारण माळशिरस तालुक्याचा सर्वे पाहून हे लक्षात येते.

  • @Dilip24477
    @Dilip24477 3 дня назад +1

    अरे बाबा सर्व्हे कुठे केला , झाडाखाली बसून का ?

  • @AmirKazi-rv6xv
    @AmirKazi-rv6xv 2 дня назад

    Karmala Narayan patil yenar

  • @AshokKohakade-j8e
    @AshokKohakade-j8e 2 дня назад

    V d o karnya pecha sheti kelyeli bri ok

  • @deepalibajare9554
    @deepalibajare9554 3 дня назад

    झोपेत बोलताय का पराभूत उमेदवार म्हणताय तुम्ही 😢

  • @siddharthvishwanath1678
    @siddharthvishwanath1678 4 дня назад +1

    100%, Udgir-Jalkot only SanjayJi Bansode ✌️

  • @RadhakishanAkat
    @RadhakishanAkat 3 дня назад

    तुमसा सर्वे पूर्ण

  • @shubhamnalawade1612
    @shubhamnalawade1612 3 дня назад

    योगेंद्र पवार येतील

  • @vijaymandlecha8617
    @vijaymandlecha8617 4 дня назад +2

    शरद पवारांच्या सर्वच जागा पराभव होणार आसे सांगून टाका ना

  • @rohidasshirsat5955
    @rohidasshirsat5955 4 дня назад +3

    केज विधानसभा मतदार संघातून पृथ्वीराज साठे यांचा पराभव होण्याची शक्यता आहे,,आणि बीड मतदार संघातून संदीप क्षीरसागर यांचा पराभव होण्याची शक्यता,,

  • @VamanMahagave
    @VamanMahagave 4 дня назад +1

    अहमदपूर आ बाबासाहेब पाटील साहेब भावी आमदार

  • @MangeshKute-g3h
    @MangeshKute-g3h 4 дня назад +4

    जुन्नर मध्ये सत्यशील शेरकर पडणार कारण तिथे शरद दादा सोनवणे जिंकणार

  • @manojbabar3415
    @manojbabar3415 4 дня назад +2

    करमाळा मतदार संघात नारायण पाटील पडणे आशक्य

  • @dadaparkhe7868
    @dadaparkhe7868 3 дня назад +1

    राम शिंदे फिक्स आमदार 💯

  • @vijaykadam7569
    @vijaykadam7569 3 дня назад

    मुक्ताईनगर शिंदे गट येणार... 100%

  • @SachinShinde-c5q
    @SachinShinde-c5q 4 дня назад +2

    तासगाव कवठेमंकाळ रोहित पाटील पराभव होणार

  • @anilgarud9606
    @anilgarud9606 4 дня назад +3

    सगळेच पडतील अस एकदा सांगुन टाक

  • @SunilSabale-lt4zk
    @SunilSabale-lt4zk 4 дня назад +6

    राहुरीत प्रजाक्तदादा हेच विजय होतील

  • @AdibShaikh-ek1ld
    @AdibShaikh-ek1ld 3 дня назад

    केज मध्ये साठे साहेब येणार

  • @satishdhavale1096
    @satishdhavale1096 3 дня назад

    15-20 पेक्षा जास्त येणार नाहीत

  • @sachinpharande7220
    @sachinpharande7220 3 дня назад

    काम धंदा बघा आपल्याला एवढं कळत असेते तर हे करायची वेळ आली असते का

  • @nitinkanade8098
    @nitinkanade8098 2 дня назад

    पत्रकार bjp cha paid aahe

  • @RupeshGade-x1f
    @RupeshGade-x1f 4 дня назад +6

    सर्व सर्व चुकीचा आहे

  • @agatyapenmaster9808
    @agatyapenmaster9808 3 дня назад

    भोसरी विधानसभा मतदारसंघातून श्री अजित गव्हाणे हे निवडून येणारच आहेत. आपल्या सर्वेक्षण चुकीचे ठरेल.

  • @santoshchaudhari7417
    @santoshchaudhari7417 3 дня назад

    करमाळा संजयमामा फिक्स आमदार

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 4 дня назад +1

    पवार साहेब यांनी कीती जागा लढविल्यात सांग बर.

  • @pradeepbabar5465
    @pradeepbabar5465 3 дня назад

    माण मध्ये पण अवघड आहे दोन्ही पैकी एकाच

  • @BabasahebSarawde
    @BabasahebSarawde 4 дня назад +1

    नारायण पाटील आमदार होणार 5000

  • @annasahebshelake1241
    @annasahebshelake1241 4 дня назад +1

    Prajktdadach Honar Amdar

  • @rushikeshkadamd5875
    @rushikeshkadamd5875 3 дня назад

    Koregaon shashikant shinde

  • @sureshtekale3465
    @sureshtekale3465 3 дня назад

    केज मध्ये पृथ्वीराज साठे हे निवडून येतील

  • @shivajikapadi4881
    @shivajikapadi4881 3 дня назад

    मुरबाड विधान सभेचा सुभाष पवार पडणार

  • @chandrasenaware2449
    @chandrasenaware2449 4 дня назад +2

    आपण पराभूत ४३ उमेदवारांची यादी दिलेली आहे.. ८७ ची यादी दिली असती तर तुमचा गाडा अभ्यास दिसुन आला असता.. जरा नीट अभ्यास कर.. समजत नसेल तर सर्व्ह कशाला करतो...😂😅😂

  • @examlogic1309
    @examlogic1309 4 дня назад +16

    कर्जत जामखेड मध्ये मराठा आंदोलन चा फायदा रोहित पवारला होताना स्पष्ट दिसून आला..बीजेपी विरोधात रोहितच मुख्य उमेदवार असल्याने जवळपास 40,000 सुप्त मतदान रोहितला फुकटचे मिळेल असं दिसतय..

    • @salimbagwan4994
      @salimbagwan4994 4 дня назад +1

      रोहित दादा यांचे काम चांगल आहे

    • @SatishChopade-r5r
      @SatishChopade-r5r 4 дня назад

      काय फेक व्हिडिओ बनवतोय करमाळ्यात ऊन नारायण पाटील विजय होणार माळशिरस मधून उत्तम जानकर विजयी होणार लबाड लांडगा असले व्हिडिओ फालतू बनवू नकोस

  • @abhideshmukh3959
    @abhideshmukh3959 3 дня назад

    माजलगाव मध्ये जगताप यांचा पराभव अटल आहे

  • @jyotibarge5078
    @jyotibarge5078 4 дня назад

    कोरेगाव मधून मा शशीकात शिदे पराभूत होतील

  • @AjinkyamahadikMahadik-dc6ki
    @AjinkyamahadikMahadik-dc6ki 3 дня назад

    Narayan patil 🎉

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 4 дня назад +1

    पलार साहेब यांनी कीती जागा लढविल्यात सांग बर.

  • @NageshGaikwad-1999
    @NageshGaikwad-1999 3 дня назад

    Ashok bappu fix mla

  • @AdibShaikh-ek1ld
    @AdibShaikh-ek1ld 3 дня назад

    Kej tutari yenar

  • @PrashantGarje-w4l
    @PrashantGarje-w4l 4 дня назад

    Karet ekdam marmik satya cha exit poll.... Khadak wasla Parvati LA Pan sp chi tutari padnar

  • @AjinkyamahadikMahadik-dc6ki
    @AjinkyamahadikMahadik-dc6ki 3 дня назад

    Mg kiti yetil baba 😂5

  • @RameshArjugade
    @RameshArjugade 2 дня назад

    तू एक काम कर घरी जा वाकळा गाव घे आणि गपचिप दोन दिवस झोप आणि मग निकाल सांगायला ये

  • @ravindragangul4963
    @ravindragangul4963 4 дня назад

    मेंनट आहे शकता आहे

  • @JavedShaikh-di3zx
    @JavedShaikh-di3zx 3 дня назад +1

    रोहित पवार फिक्स आमदार

  • @PramodAdhav-j7w
    @PramodAdhav-j7w 2 дня назад

    कोण आहे हा ...उगाच काहीतरी फेका मारतोय

  • @sanjaynichit8755
    @sanjaynichit8755 4 дня назад +2

    आंबेगाव मध्ये दिलिप राव वळसे पाटील विजयी होतील

  • @arunjadhav5845
    @arunjadhav5845 3 дня назад

    कोण आहे झोप जा लवकर

  • @Saandeepjadhav
    @Saandeepjadhav 4 дня назад

    पाकीट मिळालंय वाटतं 😊

  • @rameshgabhale5920
    @rameshgabhale5920 3 дня назад

    देशाचे राजकरण सद्यातरी कळाले नाही ही सर्व माहिती चुकीची वाटते आपण पुन्हा सर्वे करावा मा. शरदचंद्र पवार साहेबांचे 55 ते 60 लोक निवडून येतील

  • @jedhekaka4061
    @jedhekaka4061 3 дня назад

    तुझा धंदा चांगला चालला दिसतोय

  • @sudhirpawar5126
    @sudhirpawar5126 4 дня назад

    भाजप न केलेला सरवे दिसतो तुमचा . मानाशिंग नाईक भाऊ शिराळया तुन २७००० ते ३०००० मतानी निवडुन येणार आहेत

  • @Niktia-fm1zo
    @Niktia-fm1zo 4 дня назад +12

    शिरूर मधी अशोक पवार विजय होतील

  • @bharatgawande4436
    @bharatgawande4436 3 дня назад

    लयच हुशार दिसतो भावा तू....😅

  • @tusharkare567
    @tusharkare567 4 дня назад +2

    अहो सगळेच पराभव कसे होतील

  • @manikhake1132
    @manikhake1132 3 дня назад

    पिक्स आमदार अहमदपूर मधून गणेश दादा हाके

  • @JyotiNakade-j2m
    @JyotiNakade-j2m 4 дня назад

    Kaka fix amdar aahet

  • @manojbabar3415
    @manojbabar3415 4 дня назад

    उत्तमराव जानकर पडणे अशक्य

  • @vijaymandlecha8617
    @vijaymandlecha8617 4 дня назад

    कोणते उमेदवार निवडून येणार हे नाही सांगितले

  • @DadaKhodade-ln3on
    @DadaKhodade-ln3on 4 дня назад

    पारनेर तालुक्यात निसटता होऊ शकतो

  • @dineshmahalle6092
    @dineshmahalle6092 4 дня назад

    अरे दादा कोणाचा गेम कोण करत हे हया कानाचे त्या कानाला माहीत होत नाही. तुम्ही काय घरात बसून काहीही सांगता

  • @ganeshmore1604
    @ganeshmore1604 3 дня назад

    Are edzhwy ajit ghawane thakre gatacha ahe😂😂

  • @rameshbhamble663
    @rameshbhamble663 4 дня назад

    JINTUR MAHE TUTARI..NIVDUN YENAR AHE✌✌

  • @Gaikwad649
    @Gaikwad649 2 дня назад

    तुमचे अंदाज चुकीचे आहे

  • @parmeshwarCharole-i6p
    @parmeshwarCharole-i6p 3 дня назад

    Pusad madhl parabhav hoto

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 4 дня назад +1

    अरे सर्वे तुझा आणि आमचे मत काय विचारतो बे

  • @vijaymandlecha8617
    @vijaymandlecha8617 4 дня назад

    मग कोणते उमेदवार निवडून येणार आसा तुमचा सर्व्ह सांगतो काय

  • @apasahebmarkad1874
    @apasahebmarkad1874 4 дня назад +3

    अरे बाबा तुझे सगळे सर्व तुझ्या पक्षाची येथील

  • @tryambakborgade9443
    @tryambakborgade9443 4 дня назад +2

    सर्वे चुकीचा वाटतो,,

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 4 дня назад +1

    अरे तुला कीती पैसे मिळाले आहेत

  • @SunilPatil-rw5fe
    @SunilPatil-rw5fe 4 дня назад

    पंढरपूर अनिल सावंत

  • @yogeshjadhav1563
    @yogeshjadhav1563 3 дня назад

    Murbad vidhansabha, ch sanga.