मस्त बोलता आई....तुम्हाला आई बोलले तर चालेल ना...माझी आई दोन वर्षा पूर्वी वारली..तिला खूप मिस करते मी.. तुम्हाला बघितले की तिची आठवण येते.. ती पण सगळे पदार्थ मला अशीच समजावून सांगायची...खूप छान सुगरण होती ती.. महणुन तुम्हाला आई बोलली.. छान प्रेमानी बोलता तुम्ही मी पण तुम्ही दाखवलेले पोळे केले..छान झाले होते...धन्यवाद 🙏
मावशी किती गोड आहात तुम्ही.. शेवटला जे बोललात ना की मला रंजिता सारखा नाही बोलता येत.. तुम्ही स्वतःच बेस्ट आहात आणि फूल कॉन्फिडन्स ने बोलतात ... अश्याच रहा❤️🔥
इतकं छान बोलता आई तुम्ही....अजून कसं बोलायला पाहीजे...तुमच्या बोलण्यातच सहजता आणि सात्विकता आहे...कृत्रिमता नाही म्हणूनच सगळ्यांना आवडता तुम्ही...जेवण अप्रतिम
खूपच छान बोलता.....आम्ही सासरी आहोत...पण तुम्ही बोलायला लागलाय की आईच बाजुला आहे अस वाटत....तुमच्या हसण्याण सगळ्या. मुलींची मन जिंकलोय.रंजिता नशीबवान आहे...अशी सासू मिळाली आहे.....👍👍👍👍 ..
छान असतात तुमच्या रेसिपी आई आणि तुम्ही बोलता सुद्धा छान. किती सोप्प्या रेसिपी असतात तुमच्या आणि पटकन पण होतात मला तुमच्या रेसिपी चे विडिओ बगायला खूप आवडतात.
वाह क्या बात , आजचा एपिसोड आईंनी जिंकला👌👌त्यांचे बोलणे , समजावणे सगळेच एकदम मनाला भिडते, करत रहा पोरीनो नक्की जमेल, असे प्रोत्साहन फार छान वाटते, आता मी पण घरी पोळे नक्की करून बघणार, thank you आई 😍 एक प्रश्न होता, नॉनस्टिक तव्यावर काढता येतील का पोळे ?
काकु तुम्ही खरच छान बोलता आणी तुम्ही आहात पण मस्त ,अगदी सगळ्यांची तुम्ही आई असल्यासारख जाणवते .तुमच्या बोलण्यातून वागण्यातून तुमचा वीडियो बघताना तुम्ही आपलस करून टाकता. रंजिता आणी कल्याणी खुप नशीबवान आहेत कारण तुमच्यासारखी मनमिळावू सासू मिळाली. असेच अतूट नाते तुमच्या सगळ्यांचे राहू दे.👍👍👍
आईंनसाठी फक्त मराठीतच काॅमेंट करणार. रोज सकाळी तुमच्या व्हिडिओची वाट बघत असते... आज तर नाश्ता पण व्हिडिओ आल्यावरच केला. असेच रोज व्हिडिओ टाकत रहा... कारण सवय झाली आहे दररोज सकाळी तुमचे गोड कुटुंब पाहण्याची..❤️❤️❤️🙏
Khupch Chan bolata aai Tumi kharach icha aahe tumchya hatach jevan jevayla yaychi tandalache pole tar apratim banvta tumi jar aluminium tava Ghari nasel tar nonsitk tavyavar hotil ka
खूपच छान.हे असे पारंपरिक आणि मौल्यवान पदार्थ तुम्ही दाखवित आहात. त्या बद्दल धन्यवाद हे सगळे ज्ञान पुढे सरकत राहिले पाहिजे आणि ते तुम्ही करत आहात. धन्यवाद
काकी तुम्ही सर्व पदार्थ अगदी सोप्या पध्दतीने करून दाखवता. मला सर्वच पदार्थ खूप आवडतात. मी तुम्ही शिकवलेले पोळे करून पाहिले खूपच छान झाले होते. खूप खूप धन्यवाद.
आई तुम्ही मला खूप आवडतात. सोप्या पद्धतीने जेवण शिकवतात. मी तुमच्या पद्धतीने डाळ बनवते आता छान होते. थँक्स. प्लीज तुम्ही एकदा पापलेट आणि सुरमई साफ कशी करायची ते दाखवल का. मी फिश फ्राय करताना फिशच्या आत तेल जात नाही ते का होत असेल.
Aai tu premal aahes.Swaipaak sundar karates.Rohan mase masta aanato.Tumhi earthen pot madhe chulivar jevan kelay ka? mala asa tawa aanaychay.sagle coated nirlep aahet mazya kade.
आम्ही पण असेच घोळीचे व दाढ्याचे कालवण तसेच तांदळाचे पोळे करतो व त्यात १ पळी तेल घालतो. तुमच्या व आमच्या जेवण करण्याची पध्दत सारखीच आहे. आम्ही पाचकळशी आहोत.
अहो किती छान बोलता तुम्ही खूप छान सांगता सगळ अगदी काहीही शंका रहात नाही अगदी नीट सांगता सगळं आणि तेही जास्त पाल्हाळ न लागता त्यामुळे आमचा वेळही वाचतो खूप आवडते मला तुमचे बोलणे मनापासून धन्यवाद!
आई आमच्याकडे पोळे कोणी करत नाही मि सांगली ची आहे पण तुमची ही रेसिपी मला आवडली मी एकदा करून बघणार तुम्ही खुप छान समजून सांगता तुमच्या सारखी आई सासू सगळ्या मुलींना भेटावे God bless you
नमस्कार आई तुमची प्रतेक रेसिपी मला खूप खूप आवडते मी तर फिश ्चा रस्सा तुमच्या पद्धतीचा बनविते सगळ्यांना आवडतो तुम्ही खूप खूप छान बोलता सॉरी कशाला म्हणता पोळा पण मी बनविते आता यायला लागला आहे अशाच छान छान रेसिपी दाखवत रहा तुमचा आशिर्वाद आमच्या सोबत असून द्यात ओके बाय
Mi pahilyandach ase kahi lihiley youtuber la Khup chan Mavshi... Mala na khup avdte tumcha recipe pls ranjita majya comments vachun dakhva mavshina ...ranjita you are true soul n bunch of rose heart . Tujhi bolnyachi ji paddat ahe adhi mala khatkaichi ki tu khup muradtes but ata majhi favourite jhaliye .it's suits u. Love u Ranjita Ovie Mavshi n off course last but not least kalyaniiiiiiiii 💗 😘
Hello Aai ,aamhi aaj ratri pole kadhle, agdi tumhi dakhvilya pramanech, first attemptmadhyech zamle , ho fakt v first pola thodsa chatka lagel ki kaay mhanun bhiti- poti nasla, but 2nd nantar sarv pole 👍🏻 & size nakkich tumchya polyanhun thodese lahan , m 😁coz first time lach zamle , agdi tumhi sangitlya pramanech zale ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ thankssssss a lotttttt Aai😁🙏🌹🌹--
तुम्ही ताई खूप खूप छान आहात, छान बोलता. रंजिता खूप खूप लक्की आहे. तुम्हाला रंजिता सारखी सून मिळाली आणि रंजिताला तुमच्यासारखी सासू (आई) मिळाली. तुम्ही दोघी खूप छान आहात. तुम्ही सारखे सारखे बोलता मला रंजितासारखे बोलता येत नाही. पण तुम्ही खूप छान बोलता. तुमचे जेवण अतिशय छान आणि रुचकर असते. तुमचं तर्री वाले जेवण खूप आवडतं. 👍🙏
नमस्कार वहिनी. मी तुमच्यापेक्षा मोठी आहे म्हणून वहिनी म्हंटले. तुमचे पोळे आणि बाकी सर्व मशच्या रेसिपी खूप सोप्या आणि छान वाटतात. आणि सर्वात जास्त तुमच्या घरचे प्रेम बघून छान वाटते. तुम्ही खूप प्रेमाने बोलता. धन्यवाद. असेच तुमचे घर भरलेले राहो.
तुम्ही इतक्या गोड आहात, बोलता पण किती छान...आम्हाला खूप खूप आवडता! आदर्श आई, सासू, आजी हे सर्व आम्ही तुमच्यामध्ये पाहतो,..तुमचा घरगुती रुचकर स्वैपाक बघून तृप्त होतो...सगळ्यात स्कीलफूल तुमचे पोळे,.,हाताने पसरवता..वाह! तुमचे नाव काय आहे ?
मस्त बोलता आई....तुम्हाला आई बोलले तर चालेल ना...माझी आई दोन वर्षा पूर्वी वारली..तिला खूप मिस करते मी..
तुम्हाला बघितले की तिची आठवण येते..
ती पण सगळे पदार्थ मला अशीच समजावून सांगायची...खूप छान सुगरण होती ती..
महणुन तुम्हाला आई बोलली..
छान प्रेमानी बोलता तुम्ही
मी पण तुम्ही दाखवलेले पोळे केले..छान झाले होते...धन्यवाद 🙏
Thank You 🙏🏻❤️
Very nice
काकी तुम्ही सुद्धा रंजीता सारख्याच छान बोलता, तुम्ही बनवलेले सगळे पदार्थ मला खूप आवडतात़़
Palghar Mandi parda gaon kuthe aahe
Palghar mein per gaon kidhar hai
आज ची कमेंट फक्त माझ्या आईन साठी खुप छान माशाचे कालवण आणि तांदळाचे पोळे मस्त आई आम्ही मराठी तुनच कमेंट करु love you आई god blees you
धन्यवाद😍
मावशी किती गोड आहात तुम्ही.. शेवटला जे बोललात ना की मला रंजिता सारखा नाही बोलता येत.. तुम्ही स्वतःच बेस्ट आहात आणि फूल कॉन्फिडन्स ने बोलतात ... अश्याच रहा❤️🔥
धन्यवाद😍
आई साॅरी कशाला....खुप छान बोलताय तुम्ही...खरचं तुम्ही सर्व खुप मस्त आहात...I LOVE U ALL😍🥰😘
हो बरोबर आहे आई तुमच्या रेसिपी छान असतात 👍🙏
धन्यवाद😍
@@CrazyFoodyRanjita o
तुम्ही खूप गोड बोलता आई आणि तुमच्या रेसीपी पण छान असतात. Thank you for sharing recipe. 😊
नमन तुमच्यातल्या अन्नपुर्णेला....साधी राहणी उच्च उच्च विचारसरणी याचे जिवंत उदाहरण आहात तुम्ही 🙏
तुमच्या आई खूपचं प्रेमळ आहेत, तुमची सासू नाही तर आईच आहे असं वाटतं😘😘
मावशी पेशल पोळे ची रेसिपीस दाखवा
धन्यवाद😍
इतकं छान बोलता आई तुम्ही....अजून कसं बोलायला पाहीजे...तुमच्या बोलण्यातच सहजता आणि सात्विकता आहे...कृत्रिमता नाही म्हणूनच सगळ्यांना आवडता तुम्ही...जेवण अप्रतिम
आई, तुम्ही खूप छान बोलता. आम्हाला खूप आवडतात तुम्ही दाखवलेल्या रेसिपी.
खूप छान रेसिपी आहे. तुमच्यामुळे ती सोपी वाटली. पोळे म्हणजे काय हे प्रथमच कळलं. माझा मुलगा म्हणाला ते दोसा सारखे वाटतात. धन्यवाद काकू
Tava survatila fast gasvar nantar midium flamvar thevayacha ka?
आज पुन्हा एकदा comments चा पाऊस पडला😊 आईंकडून सर्वाना खूप खूप धन्यवाद🙏🏻 सर्वच comments ना Reply देता आला नाही त्याबद्दल क्षमस्व🙏🏻
❤️❤️❤️❤️❤️
(₹9
@@jaywantmali3431 खुप छान मी प्रयत्न करेन
Aaprtim recip
खूपच छान बोलता.....आम्ही सासरी आहोत...पण तुम्ही बोलायला लागलाय की आईच बाजुला आहे अस वाटत....तुमच्या हसण्याण सगळ्या. मुलींची मन जिंकलोय.रंजिता नशीबवान आहे...अशी सासू मिळाली आहे.....👍👍👍👍 ..
धन्यवाद😍
छान असतात तुमच्या रेसिपी आई आणि तुम्ही बोलता सुद्धा छान. किती सोप्प्या रेसिपी असतात तुमच्या आणि पटकन पण होतात मला तुमच्या रेसिपी चे विडिओ बगायला खूप आवडतात.
धन्यवाद😍
Which all flours can be given to make pode accept wheat aata ? Any multigrain pohe recipes plz ..
वाह क्या बात , आजचा एपिसोड आईंनी जिंकला👌👌त्यांचे बोलणे , समजावणे सगळेच एकदम मनाला भिडते, करत रहा पोरीनो नक्की जमेल, असे प्रोत्साहन फार छान वाटते, आता मी पण घरी पोळे नक्की करून बघणार, thank you आई 😍 एक प्रश्न होता, नॉनस्टिक तव्यावर काढता येतील का पोळे ?
Aluminium चा तवा हवा, धन्यवाद😍
आई तुम्ही जश्या आहात तश्याच मस्त आहात , नैसर्गिक व वात्स्ल्यपूर्ण नक्कीच
आई तुम्ही खरंच खूपच छान आहात, अशी सासू सर्वांना मिळावी. आणि तुम्हीही छान बोलता काही कमीपणा वाटण्याची गरज नाही.love you आई.
खुप छान .....बनवतात जेवण
धन्यवाद😍
मला पण आई नाही पण तुम्हाला बघून आई आठवते तुम्ही खूप छान बोलता अगदी घरच्या सारख
धन्यवाद😍
काकू तुम्ही खूप कमी साहित्य आणि कमी वेळात होणार रेसिपी दाखवतात.... खूप सुंदर आणि चविष्ट पाककृती असते... आजची रेसपी मस्त...
धन्यवाद😍
काकु तुम्ही खरच छान बोलता आणी तुम्ही आहात पण मस्त ,अगदी सगळ्यांची तुम्ही आई असल्यासारख जाणवते .तुमच्या बोलण्यातून वागण्यातून तुमचा वीडियो बघताना तुम्ही आपलस करून टाकता. रंजिता आणी कल्याणी खुप नशीबवान आहेत कारण तुमच्यासारखी मनमिळावू सासू मिळाली. असेच अतूट नाते तुमच्या सगळ्यांचे राहू दे.👍👍👍
धन्यवाद😍
छान केली भाजी आई
तुम्हाला पण येत बोलता आई आम्ही समजून घेऊ 🥰🥰🥰🥰🥰
Aamhla kalat aani chhan vatt
पोळा खूप छान
आईंनसाठी फक्त मराठीतच काॅमेंट करणार.
रोज सकाळी तुमच्या व्हिडिओची वाट बघत असते...
आज तर नाश्ता पण व्हिडिओ आल्यावरच केला.
असेच रोज व्हिडिओ टाकत रहा... कारण सवय झाली आहे दररोज सकाळी तुमचे गोड कुटुंब पाहण्याची..❤️❤️❤️🙏
धन्यवाद😍
आज कल्याणी चा ड्रेस खुप छान दिसत आहेत तिला. तु आणि ओवी तर मस्तच आईंच्या रेसिपी पोळे अप्रतिम. बाकी आम्ही व्हेजीटेरीयन आहोत
धन्यवाद ताई😍
Hi काकी
Nice
@@shrustidesai3318 arnavi
aarti
आई तुम्ही खूप छान बोलता आणि रेसिपी खूप समजावून सांगितली मला बरं वाटलं असं कोणी समजू कोणी सांगितले नाही
Aai tumhi khupach chan shikavta chan chan👌👌तवा कुठे मिळेल मला विकत घ्यायचा आहे pls. सांगा
काकी तुमचे बोलणे फारच सुंदर आहे तुम्ही फार सुंदर आहात. रेसिपी खुपच यम्मी होती ❤️❤️❤️❤️❤️
Rohan, ur mom is so sweet!!
Liked her Simple soft nature.
Aunty tumcha swabhav n recipe khup avadali..Dhanyavaad!!🙏
धन्यवाद😍
मावशी तुम्हाला खुप छान बोलता येते
तुम्ही खूप गोड आहात.
Totally agree👍
Khupch Chan bolata aai Tumi kharach icha aahe tumchya hatach jevan jevayla yaychi tandalache pole tar apratim banvta tumi jar aluminium tava Ghari nasel tar nonsitk tavyavar hotil ka
नॉनस्टिक वर नाही निघत
Dadha masa konta asto
Ani polyasathi Tava fakt aluminium chach pahije kai
आई साॅरी नका बोलु तुमी कुप छान बोलता मला खुप आवडत
धन्यवाद😍
Ho agdi barobar 👍
तुमच्या बोलण्यात जे आपुलकी प्रेम आहे त्यामुळे तुम्ही आमच्या वाटतं आणि पोळा फिश बघून तोंडाला पाणी सुटले मावशी
धन्यवाद😍
आईचा स्वभाव खुपच छान 🙂
खूपच छान.हे असे पारंपरिक आणि मौल्यवान पदार्थ तुम्ही दाखवित आहात. त्या बद्दल धन्यवाद हे सगळे ज्ञान पुढे सरकत राहिले पाहिजे आणि ते तुम्ही करत आहात. धन्यवाद
खुप छान माहिती . नमस्कार ताई, मला तुमचे आजचे बोलणे खुप आवडले.👍 तुम्ही आहात तशा छान आहात, स्वाभाविक आणि प्रेमळ, कशाला हवी कृत्रिमता.🙏
धन्यवाद😍
मावशी तुम्ही खूप निर्मळ मनाच्या आहेत. तुमचं बोलणं आपुलकी आणि आपले पणाच वाटते😊😊👌👌👌
धन्यवाद😍
काकु 🙏 तुम्ही खुप छान बोलता, मला तुम्हाला भेटायची आणि तुमच्या हातचं जेवायची सुद्धा इच्छा आहे. तुम्ही आणि तुमचा परिवार पण भारी आहे.💐
काकी खुप सुंदर बनवता तुम्ही जेवण
येउ भेटायला एकदा
धन्यवाद😍
माझी सोनुली, गोडगोडूली आई ती 😘😘😘
अशीच रहा आई तू ..... खूप आवडतेस आम्हाला तू 🙏
आई तुम्ही खरोखर छान बोलता,
तुमच्या बोलण्यात नैसर्गीक पणा आहे असेच बोलत रहा.
ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो.
Tava aluminium cha cha pahije ka?
आई साॅरी कशाला बोलता तुम्ही खरंच खुप छान आहात आईने मुलीला साॅरी नाही बोलायच माझ्या आईच्या मैत्रीणी पोळे सेम असेच करुन आणतात जय सद्गुरु
जय सद्गुरू🙏🏻
Hi
I know marathi but can't write
You are best mother. In low .
Looking very tasty fish Curry .
Love from Israel
धन्यवाद😍
आई तुम्ही रंजिता पेक्ष्या छान बोलता..तुमच मच्छीच कालवण खूप मस्त आहे मी आत्ता अशीच मच्छी बनवते...
धन्यवाद😍
आई तुम्ही मस्त बोलता छान समजावून सांगता
मावशी खूप सुंदर पध्दतीने पोळे करायला शिकवल्याबद्दल धन्यवाद. "अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर,आधी चटके हाताला मग मिळते भाकर!"सरावाने जमतील आम्हालाही पोळे.मच्छीचं कालवण खूपच छान बनवता.
मावशी तुम्ही खूप छान बोलता....खूप मस्त आहात तुम्ही....सासू असावी तर अशी....खूप खूप प्रेम तुम्हाला...
धन्यवाद😍
मावशी तुम्ही छान प्रेमाने बोलतात त्यात आपुलकी जाणवते ़
धन्यवाद😍
आई तुमच्या सर्व रेसिपी खुपच छान असतात मी पन पोळा नक्कीच करून बघेल.love you aai .
Dadha masa mhanje nakki konta
काकी तुम्ही सर्व पदार्थ अगदी सोप्या पध्दतीने करून दाखवता. मला सर्वच पदार्थ खूप आवडतात. मी तुम्ही शिकवलेले पोळे करून पाहिले खूपच छान झाले होते. खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद😍
Ranjeeta you are dam lucky to have such a loving kind hearted mother in law👍👍
धन्यवाद😍
आई तुम्ही किती छान समजावून सांगता मच्छी चे कालवण व पोळे छान बनवले आई व रोहण दादा
धन्यवाद😍
आई तूम्ही छानच बोलता.👍👍♥️♥️ तुमच्या दोन्ही सुनाही मस्त 👍👍
धन्यवाद😍
Spoon use karna hai na?
आई तुम्ही मला खूप आवडतात. सोप्या पद्धतीने जेवण शिकवतात. मी तुमच्या पद्धतीने डाळ बनवते आता छान होते. थँक्स. प्लीज तुम्ही एकदा पापलेट आणि सुरमई साफ कशी करायची ते दाखवल का. मी फिश फ्राय करताना फिशच्या आत तेल जात नाही ते का होत असेल.
धन्यवाद😍👍
अग ताई तुला कितीही pimple आले तरी तू गोडच दिसतेस 😘😘😘😘 उलट एक pimple आल्यावर तु 2 पट जास्त सुंदर दिसते 😍😍😍😍
Ho kharch ❤️
❤️❤️
1no.hai aapki saasu maa, lots of love ❤to aai
आई तुम्ही खूप छान रेसिपी बनवता खूप सोपी पद्धत ने सांगता
खूप खूप आभारी आहे🙏🏻
खूप खूप आभारी आहे🙏🏻
Hii आई खुप छान
आई तुमची रेसिपी खूपच चविष्ट असते।मी पण शिकले माशाचे कालवण।तुम्ही खूप प्रेमळ आणि सुगरण आहात आणि तुम्ही बोला तुम्हाला येतंय बोलता।लव यु।
Aai tu premal aahes.Swaipaak sundar karates.Rohan mase masta aanato.Tumhi earthen pot madhe chulivar jevan kelay ka? mala asa tawa aanaychay.sagle coated nirlep aahet mazya kade.
आई पोला तव्या वर टाकताना हाताला चटके लागत नाही का?
Nahi
आई तुम्ही खुप छान बोलता सॉरी म्हणू नका प्लीज ...तुम्ही आम्हाला आमच्या आई सारख्या वाटता .
धन्यवाद😍
आजी plz sry बोलू नका...तुम्ही खूप छान बोलता.
धन्यवाद😍
खूप छान.. तुमचा गोडवा पण तुमचा रेसिपि मध्ये मिक्स होतो.खूप छान बोलता तुम्ही.. खरंच आई
आई.. तुझ्या पोळ्यांच्या रेसिपी साठी खूप आभार.. खुप सुंदर आहेत,सर्वच रेसिपीज..रंजिता खूप गोड आहेस तू
तुम्ही खुप छान व प्रेमळ बोलतां त्यामुळे रंजीता सारखे बोलतां येत नाही असे अजिबात वाटून घेऊ नका
तुमच्या सारखे पोळे जमणे कठीण आहे
Aai no sorry you are speaking excellent
धन्यवाद😍
आम्ही पण असेच घोळीचे व दाढ्याचे कालवण तसेच तांदळाचे पोळे करतो व त्यात १ पळी तेल घालतो.
तुमच्या व आमच्या जेवण करण्याची पध्दत सारखीच आहे.
आम्ही पाचकळशी आहोत.
👍👌
तुमच माहेर कुठलं ताई
Boisar
अहो किती छान बोलता तुम्ही खूप छान सांगता सगळ अगदी काहीही शंका रहात नाही अगदी नीट सांगता सगळं आणि तेही जास्त पाल्हाळ न लागता त्यामुळे आमचा वेळही वाचतो खूप आवडते मला तुमचे बोलणे मनापासून धन्यवाद!
आई तुम्ही छान बोलता,मी पोळे केले सुंदर झाले होते.माझ्या मुलाला खुप आवडले.आजीला धन्यवाद म्हणायला सांगितल आहे.अशाच हसत खेळत रहा.🙏
खुप खुप छान Nice👌👌👌👌👌
आई तुम्ही खुप छान आहात . तुम्ही खुप समजवून सांगता .
धन्यवाद😍
आई आमच्याकडे पोळे कोणी करत नाही मि सांगली ची आहे पण तुमची ही रेसिपी मला आवडली मी एकदा करून बघणार तुम्ही खुप छान समजून सांगता तुमच्या सारखी आई सासू सगळ्या मुलींना भेटावे God bless you
Thank You 🤗
मावशी मी आपला Video आताच पाहिला आणि पोळा केला पहिलाच पोळा खूप सुंदर झाला मला आज कळले की मावशी कशी असते
Thank you मावशी मला मावशी मिळाली 🙏🙏
आई तुम्ही पन खूप छान बोलता मला तुम्ही आवडता तुम्ही बनवलेले जेवन बघूनच खायची ईच्छा होते 👡
काकू तुम्हाला रंजिता ताई सारख नाही आलं म्हणून काय झालं ,ठीक आहे काकू काही problem नाही.आम्हाला समजलं
धन्यवाद😍
Aai is sweet and simple we like her recipes .we are waiting for her next video.Show some breakfast recipes ❤️
धन्यवाद😍
Aai khup chaan lagatat ani kal me try kele pan gas kiti slow deva cha
तुम्ही खूप छान बोलता आई ,मला खूप आवडता तुम्ही आणि तुमच्या रेसिपी, खास तुमच्या साठी मराठीत मासेज केला आहे. धन्यवाद.
He hatanech ghalayche ka..ass kahi pali kiva ajun kahi use krun nahi ka ghalta yet.? Mhnje nvin mulina easy hoil ass..?
हाताने छान निघतात
@@CrazyFoodyRanjita ok
आई तुम्ही खूप छान बोलतात आणि रेसिपी पण खूप छान समजून सांगतात पोळे बनवण्यासाठी नॉन स्टिक डोसाचा पेन चालेल का
नाही
Good morning 🌻😊
खूप छान आई, मी पण मूळची पालघर (सातपाटी, उच्छेलि) ची आहे, आमचं जेवण असच असतं ❤️☺️
माझ्या मामा च गाव सातपाटी😇
ताई तुम्ही खुप छान दाखवत असता रेसिपीज. आणी तुम्ही किती आपुलकीने बोलावता.मी एकदा नक्कीच येईन तुमच्या हातचे जेवायला
धन्यवाद😍
नमस्कार आई तुमची प्रतेक रेसिपी मला खूप खूप आवडते मी तर फिश ्चा रस्सा तुमच्या पद्धतीचा बनविते सगळ्यांना आवडतो तुम्ही खूप खूप छान बोलता सॉरी कशाला म्हणता पोळा पण मी बनविते आता यायला लागला आहे अशाच छान छान रेसिपी दाखवत रहा तुमचा आशिर्वाद आमच्या सोबत असून द्यात ओके बाय
धन्यवाद😍
Moshi Tumi Khub Chand bolata 🌹☺ please sorry bolu Naka we love you💖🙏
धन्यवाद😍
आई तुम्ही खूप खूप गोड आहात. तुमची स्माईल खूपच छान👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप खूप आभारी आहे🙏🏻
@@CrazyFoodyRanjita
मी बोईसर मध्येच राहते
लवकरच तुम्हाला भेटणार आहे.😊👍
In just 20 minutes 1.6k views...........
ताई तुमचा चेहरा पाहून प्रसन्न वाटतं ताई तुम्ही बिंदास बोलत जा तुमचे बोलणे फार गोड वाटते
ताई तुम्ही खूप छान दाखवले दोन्ही पदार्थ, आणि खूप छान आत्मविश्वासाने बोललात.
Mi pahilyandach ase kahi lihiley youtuber la Khup chan Mavshi... Mala na khup avdte tumcha recipe pls ranjita majya comments vachun dakhva mavshina ...ranjita you are true soul n bunch of rose heart . Tujhi bolnyachi ji paddat ahe adhi mala khatkaichi ki tu khup muradtes but ata majhi favourite jhaliye .it's suits u. Love u Ranjita
Ovie Mavshi n off course last but not least kalyaniiiiiiiii 💗 😘
So Sweet Of You ❤️❤️❤️
Mast 😋😋😋
khup chhan recipe sangitali tai.. tumhi khup god ahat.. tumchya pratyek recipe me baghate ani karte suddha. thank you tai...
आई आणि तुम्ही सगळेच खूप छान आहेत ओवीची मम्मी ... खूप छान बोलते आईच्या हातच्या रेसिपी भन्नाट, लाजवाब आणि 1 नंबर आहेत मी करून पण पहाते 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏼🌹🌹
Thank You 🤗
Hello Aai ,aamhi aaj ratri pole kadhle, agdi tumhi dakhvilya pramanech, first attemptmadhyech zamle , ho fakt v first pola thodsa chatka lagel ki kaay mhanun bhiti- poti nasla, but 2nd nantar sarv pole 👍🏻 & size nakkich tumchya polyanhun thodese lahan , m 😁coz first time lach zamle , agdi tumhi sangitlya pramanech zale ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ thankssssss a lotttttt Aai😁🙏🌹🌹--
👍👌
खूप छान रेसिपी बनवलात तूम्ही काकी
सलाम तूमच्या रेसिपीला आणि तूम्हांला सूध्दा .
Aai non stick tawa war ,Banu sakto kai .... Plsss help mam
तुम्ही ताई खूप खूप छान आहात, छान बोलता. रंजिता खूप खूप लक्की आहे. तुम्हाला रंजिता सारखी सून मिळाली आणि रंजिताला तुमच्यासारखी सासू (आई) मिळाली. तुम्ही दोघी खूप छान आहात. तुम्ही सारखे सारखे बोलता मला रंजितासारखे बोलता येत नाही. पण तुम्ही खूप छान बोलता. तुमचे जेवण अतिशय छान आणि रुचकर असते. तुमचं तर्री वाले जेवण खूप आवडतं. 👍🙏
Thanku Aaji Ekdm easy recipe ahe.... Mala tumchya receipe aavdtat.. Tumchya padhhatiche pole Ekdm perfect jmle mla🥰🥰
धन्यवाद😍
नमस्कार वहिनी. मी तुमच्यापेक्षा मोठी आहे म्हणून वहिनी म्हंटले. तुमचे पोळे आणि बाकी सर्व मशच्या रेसिपी खूप सोप्या आणि छान वाटतात. आणि सर्वात जास्त तुमच्या घरचे प्रेम बघून छान वाटते. तुम्ही खूप प्रेमाने बोलता. धन्यवाद. असेच तुमचे घर भरलेले राहो.
Thank You 😍
तुम्ही इतक्या गोड आहात, बोलता पण किती छान...आम्हाला खूप खूप आवडता! आदर्श आई, सासू, आजी हे सर्व आम्ही तुमच्यामध्ये पाहतो,..तुमचा घरगुती रुचकर स्वैपाक बघून तृप्त होतो...सगळ्यात स्कीलफूल तुमचे पोळे,.,हाताने पसरवता..वाह!
तुमचे नाव काय आहे ?