PALKHI NIGHALI AAICHI MAZYA VARSUBAICHI/पालखी निघाली आईची माझ्या वरसूबाईची/VIKRAMKAWATE

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 дек 2024

Комментарии • 47

  • @SangitaTalpe-bl9jo
    @SangitaTalpe-bl9jo 4 дня назад +1

    गायक विक्रम भाऊंचे मनापासून आभार
    खूप छान गाणे
    जय आदिवासी

  • @ushalohakare2023
    @ushalohakare2023 4 дня назад +2

    आदिवासी बांधवांना आपल्या आईच्या गीतातून उत्तम ओळख करून दिली आहे खूप छान पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

  • @SunitaBurud-s8o
    @SunitaBurud-s8o 3 дня назад +2

    खुपचं छान, आदिवासींची कुळसाई मस्त आहे गाणं वरसुबाईच🎉

  • @sakharamkondhawale6668
    @sakharamkondhawale6668 День назад +1

    खूप छान भाउ

  • @nathuadhal6666
    @nathuadhal6666 3 дня назад +1

    गीतकार आणि गायक यांचे मनापासून आभार असे सुंदर आणि श्रवणीय गीत तयार केल्याबद्दल.
    जय वरसुआई❤❤

  • @DattuSarukte
    @DattuSarukte День назад

    खूप छान वरसआईच गाणं 👍💐

  • @DattuBhangale-dk7cl
    @DattuBhangale-dk7cl 3 дня назад +1

    जय आदिवासी🏹🙏 वरसुआई माता की जय कळमजा आई माता की जय🚩🚩🚩

  • @ArchanaDamase
    @ArchanaDamase 4 дня назад +1

    Bhariye❤❤❤❤❤❤

  • @TusharWa
    @TusharWa 4 дня назад +4

    अप्रतिम गाणे भाऊ

  • @raje6788hhhhhhh
    @raje6788hhhhhhh 4 дня назад +1

    वरसुबाई सेवा मंडळ गोरेगाव करांचे मनापासून आभार...खुप छान गान झाल आहे....

  • @balubhandkoli-z4w
    @balubhandkoli-z4w 3 дня назад +1

    खूपच मस्त भाऊ... 👌🙏

  • @shekhargawari4875
    @shekhargawari4875 4 дня назад +1

    Khup chaan ❤❤

  • @ChetanTalpade
    @ChetanTalpade 4 дня назад +1

    ऐक नंबर भाऊ

  • @sitaramnathukamble2185
    @sitaramnathukamble2185 4 дня назад +1

    खूप छान

  • @SANJAY27101981
    @SANJAY27101981 3 дня назад +1

    वरसुबाई सेवा मंडळ, गोरेगांव निर्मित, व मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते आदी. कवी राजेंद्र लाडके आणि गीतकार आदी विक्रम कवटे यांचे मनापासून आभार. खुप छान काव्य रचना आणि अप्रतिम आवाज, खूपच छान मेळ आहे. आई वरसुबाई चे गाणे मंत्रमुग्ध करणारे असून गाण्यातून आईचे साक्षात दर्शन होत आहे. खरंच वरसुबाई सेवा मंडळातील सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार व सलाम त्यांच्या कार्य कीर्तीला. अशीच वाटचाल पुढे भविष्यात प्रगती पथावर रहो आणि सर्व आदिवासी बांधवांना, देवी भक्तांना सुख, समृद्धी, शांती व समाधान लाभो हीच आईच्या चरणी प्रार्थना. जय आदिवासीं.

  • @pramiladhengale1942
    @pramiladhengale1942 4 дня назад +1

    Khup chan ❤

  • @Anilmengal86
    @Anilmengal86 3 дня назад +1

    खूप छान.

  • @ravindraborhade3457
    @ravindraborhade3457 4 дня назад +1

    Khup chan🤩😍💯🙌🌿

  • @pravinpardhi2922
    @pravinpardhi2922 4 дня назад +2

    एक नंबर विक्रम भाऊ आणि टीम

  • @Eknathbagad
    @Eknathbagad 3 дня назад +1

    Bhari game zale

  • @minanathughade8130
    @minanathughade8130 4 дня назад +1

    खूपच छान भाऊ

  • @dattatraygawari4126
    @dattatraygawari4126 4 дня назад +1

    खुप छान गित..
    गितकार राजेंद्र लाडके ,खुप छान गित लिहले आहे.
    तसेच गायक विक्रम कवटे, DJ कार्तिक यांचेही कौतूक करावे तेवढे कमीच. यांची सर्वच गाणी छान आहेत.
    सर्वांना शुभेच्छा.💐💐
    🙏 वरसुबाई माते की जय.

  • @bajiravsuryavanshi6837
    @bajiravsuryavanshi6837 4 дня назад +1

    विक्रम सर आवाजात दंम अहेराव तुमच्या 🙏

  • @EknathMadhe0398
    @EknathMadhe0398 4 дня назад +1

    खुप सुंदर ❤

  • @yogeshbartadyogeshbartad8667
    @yogeshbartadyogeshbartad8667 3 дня назад +1

    जय आदिवासी 🙏

  • @jagankhokale
    @jagankhokale 4 дня назад +1

    मस्त झालंय...

  • @vishalkunde1217
    @vishalkunde1217 4 дня назад +2

    मस्त गीत..❤👌☘️🌱🌿
    जय वरसुआई..❤जय आदिवासी..❤

  • @pramodgode3267
    @pramodgode3267 2 дня назад

    अप्रतिम भाऊ❤

  • @Danganhulya
    @Danganhulya 3 дня назад +1

    जय वरसुआई माता.

  • @GovindBangar-c7k
    @GovindBangar-c7k 3 дня назад +1

    5:46 खुपचं भारी

  • @balubhaleraoofficial3830
    @balubhaleraoofficial3830 4 дня назад +1

    खूप सुंदर गाणं झालं विक्रम भाई चा आवाज म्हणजे एक नंबर पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @TukaramBhalchim
    @TukaramBhalchim 2 дня назад

    खूपच छान आहे गाणं

  • @ganeshmuthe3330
    @ganeshmuthe3330 4 дня назад +1

    👌

  • @balubharmal7923
    @balubharmal7923 4 дня назад +1

    वरसुआई माते की जय 🌿🙏

  • @sanchits_idea1810
    @sanchits_idea1810 3 дня назад +1

    वरसुआई असे पाहिजे होते

  • @sameergabhale6068
    @sameergabhale6068 4 дня назад +2

    Fist likee fist comment ❤❤

  • @SumitLadke
    @SumitLadke 3 дня назад +1

    Jay adiwasi 🇧🇭 ❤

  • @PradipbPardhi-uj3qi
    @PradipbPardhi-uj3qi 4 дня назад +1

    खुप छान गीत

  • @sameergabhale6068
    @sameergabhale6068 4 дня назад +2

    Jay aadivasi

  • @KajalBamble
    @KajalBamble 4 дня назад +1

  • @SingerManojgangurdeofficial73
    @SingerManojgangurdeofficial73 4 дня назад +2

    Very nice

  • @amolrajegawariofficial6605
    @amolrajegawariofficial6605 3 дня назад +1

    ❤❤

  • @sushilakokane5625
    @sushilakokane5625 3 дня назад +1

    ❤️👌🎊🌾☘️🌄🌾👍

  • @somnathbhangare9914
    @somnathbhangare9914 3 дня назад +1

    खूपच छान

  • @chiraggawari5014
    @chiraggawari5014 3 дня назад +1

    खुप छान ❤🙏

  • @yuvrajdadadhengale8158
    @yuvrajdadadhengale8158 3 дня назад +1

    ❤❤❤❤

  • @YTGEMAR741
    @YTGEMAR741 День назад +1

    ❤❤