Jayant Patil यांचं Maha Vikas Aghadi च्या मेळाव्यात तुफान भाषण, ठाकरे, पवारांसमोर बॅटींग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #jayantpatil #uddhavthackeray #sharadpawar
    महाविकास आघाडीच्या पदाधिकारी मेळाव्यात दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे आणि इतर नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना जयंती पाटील यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. त्यात योजना, खर्च होणारा पैसा आणि इतर महत्वाचे विषय होते.
    .............
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 68

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 26 дней назад +32

    जयंतराव,फार अभ्यासू भाषण झालं आपलं.
    शेवटी तालीम दस्तुरखुद्द बारामतीकरांची आहे ना.त्यामुळे जन्म च झालाय आपला अंगाला तेल लाऊन व कोल्हापूरची माती लाऊन!
    त्यामुळेच तुमच्याच कडून महाराष्ट्राच्या खूप अपेक्षा आहेत.

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 25 дней назад +5

    एक नंबर खूपच छान लाजवाब भाषण केले साहेब जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @vishnuwanare8619
    @vishnuwanare8619 26 дней назад +20

    महाविकास आघाडी ❤❤🎉🎉 180 💐💐💐💯💯💗

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 25 дней назад +11

    उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब ♥️💯👍👍💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩💯👍💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @mahadeoshinde5383
    @mahadeoshinde5383 25 дней назад +2

    अभिनंदन जयंत पाटील साहेब 💯

  • @pavannagre4133
    @pavannagre4133 25 дней назад +5

    फक्त😊 महाविका स आघाडी विजय होणार आहे

  • @dattaraypawar3082
    @dattaraypawar3082 25 дней назад +8

    तुम्ही आजच गुलाल घ्या १००टके निवडुन येणार आहे 😊😊

  • @dev3625
    @dev3625 25 дней назад +6

    लोकसभेच्या सांगलीच्या जागे सारखे तेवढं करू नका,एवढीच कृपा करा.

  • @satishpachange3014
    @satishpachange3014 26 дней назад +33

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब

    • @sachinkurhade7696
      @sachinkurhade7696 26 дней назад

      Manoj jarang patil baki कोणी नाही मराठ्यांचा वापर केला यांनी हे सगळे चोर आहेत

  • @purchaserajarambapupatilss4699
    @purchaserajarambapupatilss4699 26 дней назад +5

    Extraordinary speech

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 25 дней назад +5

    आम्ही जनता फक्त विधानसभा निवडणुकीची वाट पाहत आहोत...राज्यात महामारी असताना राज्य कस सांभाळलं ,जनतेची काळजी कोणी घेतली आम्हाला माहित आहे..पक्ष फोड्या 5 वर्ष cm होता..पण त्या काळात साधं सुरक्षित राहा असा संदेश सुद्धा दिला नाही...

  • @user-og5vq6dg4t
    @user-og5vq6dg4t 26 дней назад +11

    Jayant Patil well educated politician .PMO please take action against this . Modiji please check the facts and take action.N khaunga no khenedunga

  • @shreemule396
    @shreemule396 26 дней назад +15

    मराठा आरक्षणावर बोला

  • @rashidshete1353
    @rashidshete1353 26 дней назад +4

    Only MVA Agadi zindabad ❤

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe137 24 дня назад +1

    महाविकास आघाडी सत्ता स्थानी आल्यावर जयंतराव पाटील, उद्ववजी ठाकरे, बाळासाहेब थोरात यापैकी मुख्यमंत्री कोणी झाले तर नवल वाटू नये.

  • @balkrishnashetty15
    @balkrishnashetty15 25 дней назад +1

    We like Jayant Patil sir
    Very clean and sincier polition of Maharastra..

  • @kisanlalbardhiya4051
    @kisanlalbardhiya4051 26 дней назад +2

    Jayant patil ❤

  • @PB-ng7yp
    @PB-ng7yp 21 день назад

    स्वप्न पाहणे चांगले आहे

  • @omsaisawal2075
    @omsaisawal2075 24 дня назад

    Jayant patil saheb jindabad, uddhav balasaheb Thakre jindabad

  • @anilshinde9423
    @anilshinde9423 25 дней назад

    🙏🏻

  • @vijayjadhav7413
    @vijayjadhav7413 25 дней назад

    Maza neta maza abhiman jayentarav

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 26 дней назад +2

    मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला नाही की तुमचे सरकार येणार नाही..

  • @SamrthGalss
    @SamrthGalss 26 дней назад +2

    जयंत मनजे प्रमुख... माकड मानत माझी लाल

  • @mgamers1549
    @mgamers1549 25 дней назад +1

    Wakf bordavar bolnar nahi

  • @sagarrajpure5176
    @sagarrajpure5176 26 дней назад

    Kutumbh pramukh uddhav Balasheb thakre Sheb zindabaad sayteymev jayate

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 26 дней назад +1

    चर्चा नको... चर्चा म्हणजे फुल टाईमपास...सत्ताधारी आणि विरोधक सर्व सीट पाडायच्या ... आरक्षण नाही दिले तर गरजवंत मराठ्यांचे सरकार निवडून येणार..

  • @premkavivishaal402
    @premkavivishaal402 25 дней назад

    Maratha arakshanavr bol re😂😂😂😂😂😂😂

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 26 дней назад +2

    जयंत पाटील देशी आणि विदेशी दारूची दुकाने कीती आहेत याची आकडेवारी शरद पवार यांना दाखवा.

  • @AnilDhebe-qj8mw
    @AnilDhebe-qj8mw 25 дней назад

    Mahavikas aaghadhi 194winiing shot..... 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @ashokthale6675
    @ashokthale6675 26 дней назад +1

    जयंत पाटील साहेब आपण पहिले आरक्षण ओबीसी मधून द्या मग मत मागा

  • @arvindsharma683
    @arvindsharma683 25 дней назад

    M v a only

  • @Rdx19710
    @Rdx19710 25 дней назад

    आणि बॉल कुठे आहेत

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 26 дней назад

    Only MVA zindabad BJP hatav

  • @user-cn1go1md6i
    @user-cn1go1md6i 25 дней назад

    Tutari saheb

  • @rakeshmahajan1314
    @rakeshmahajan1314 25 дней назад

    He konala disat nahi saheb jantechi tijori he lok Khali kartay

  • @kisanlalbardhiya4051
    @kisanlalbardhiya4051 26 дней назад

    Mva

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 26 дней назад +3

    जयंत पाटील यांना देशी आणि विदेशी दारूची दुकाने मोजण्याचे काम दिले पाहिजे.

  • @vilaskadam5769
    @vilaskadam5769 25 дней назад

    Kuthe Gela somya totala

  • @shraddhajadhav8885
    @shraddhajadhav8885 25 дней назад +2

    फक्त जरांगे पाटलांच्या मुळे निवडून आला आहे

  • @subhasht843
    @subhasht843 26 дней назад

    Jant zalela chakiit chendu kartrutv shoon manus

  • @aakashjagtap8313
    @aakashjagtap8313 26 дней назад

    😛😛😛😛😛😛😛😛😛😛😛😛😛😛😛😛

  • @GajananShejul-qb4kn
    @GajananShejul-qb4kn 26 дней назад

    खर की काय 😂😂😂

  • @AshokJaysingpure
    @AshokJaysingpure 25 дней назад

    उध्दव ठाकरे यांनी न्यायालयाचे वाभाडे काढले ते योग्य झाले.न्यायालयाने आपली इज्जत घालवली आहे.पन निवडणूक आयोग यांचे पासुन महाविकास आघाडी ने सावध असावे.पुर्णता शासन धार्जिणा आहे. विकला गेलेला आहे.

  • @shraddhajadhav8885
    @shraddhajadhav8885 25 дней назад +3

    आरक्षणा विषयावर काही बोलु नका फक्त खुर्ची साठी बोला आपणास येणाऱ्या ईलेक्शन मधे घरीच बसणार

  • @vitthaldalimbkar7710
    @vitthaldalimbkar7710 26 дней назад +1

    किती मुर्खपणा आहे कशाचे उदाहरण देतोय चंद्रयान हे एकदाच जाणार परंतू रस्ता वर्षानुवर्ष किती तरी पिढ्या जातात परंतु वापर होत राहतो आणि समोरचे विचार न करता दाद देतात सर्व अजब आहे

    • @PravinPatil-en9fq
      @PravinPatil-en9fq 26 дней назад +3

      अरे बाबा एका किलोमीटर ला 272 कोटी रुपये ,कशाचे रस्ते करणार आहेत नेमके,कशाचे समर्थन करतोस ते तर बघ बाबा

  • @vitthaldalimbkar7710
    @vitthaldalimbkar7710 26 дней назад +2

    ज्या गोष्टीचा भ्रम निर्माण करत आपली राजकिय पोळी शेकून घेतली परंतू मराठा आरक्षण ' संविधान बदलले का, आरक्षण गेले का आता नवीन डाव नवीन खेळ

    • @ajaymulgaonkar9024
      @ajaymulgaonkar9024 26 дней назад +1

      BOGUS JANATA PARTY
      FADATUS 🍉🍉 TADIPAR GANG
      TUMACHYA SARAKHE SAGALECH MAHAFEKU NASATAT..😂😂

  • @TrueLegalQuestions
    @TrueLegalQuestions 26 дней назад

    Te jarange ani muslim vote mule ale 30...ata yet nahit tumhi

  • @shraddhajadhav8885
    @shraddhajadhav8885 25 дней назад +1

    आरक्षण मिळाले तरच ईलेक्शन

  • @NileshShelke-rv7cu
    @NileshShelke-rv7cu 24 дня назад

    मराठा आरझनावर बोला नाहीतर येत नाही

  • @annasopawar7936
    @annasopawar7936 26 дней назад +1

    सांगलीचा वळू.... शेता साठी बोड जाळू नको

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 25 дней назад +1

    आम्ही जनता फक्त विधानसभा निवडणुकीची वाट पाहत आहोत...राज्यात महामारी असताना राज्य कस सांभाळलं ,जनतेची काळजी कोणी घेतली आम्हाला माहित आहे..पक्ष फोड्या 5 वर्ष cm होता..पण त्या काळात साधं सुरक्षित राहा असा संदेश सुद्धा दिला नाही...