मी कट्टर बीजेपी समर्थक व माझ्या परिवारात 94 मतं आहेत पण यावेळेस आम्ही सर्वांनी निश्चय केलाय निवडून द्यायचं ते फक्त महेश दादांना का निवडून द्यायचं त्याचं *कारण सांगतो:* आमच्या गोरपे गावात दोन वर्षांपूर्वी एक व्यक्तीचं घर पूर्ण खालू पडलं होतं,जमीन उध्वस्त झालं होतं तेव्हा महेश शेठ त्या व्यक्तीला मदत करण्यासाठी आले होते व त्या व्यक्तीला 2 लाखाची आर्थिक राशी देऊन घर बांधण्यात हातभार लावलं होतं तेवढं देऊन ते थांबले नाही त्या व्यक्तीचा पूर्ण घर बांधून होईपर्यंत महेश दादा नी पाच ते सहा राऊंड मारले होते जसं का ते घर महेश दादा चा स्वतःचच आहे असं त्यांनी पूर्ण गोरपे वासियांना दाखवलं होतं तेव्हापासून आम्ही ठाम निश्चय केला महेश दादा कुठल्या पण पक्षात उभे राहिले तरी निवडून द्यायचं ते फक्त महेश दादांना अरे यार एवढे कोण करते कोणासाठी त्या व्यक्तीने सांगितले माझे सख्खे भाऊ नाही आले माझ्या मदतीला पण महेश दादा 5-6 वेळा येऊन गेले 2 लाख दिले तर दिलेच व नंतर पण 50,000 देऊन घरांचे खिडकी, दरवाजे व इतर वस्तू दिल्या मित्रांनो यावेळी आपण निश्चय करू या एक सामान्य व्यक्तीला निवडून देऊया लय रॉयल व्यक्ती आहे राव कोणी पण त्यांच्याशी सहज संवाद साधू शकतो मदतीचा हात मागू शकतो म्हणून यावेळी एकच वादा आमचा महेश दादा *जय श्रीराम 🚩 🔱जय महाकाल 🔱*
वाघ असावा तर *महेश दादा* सारखा , कोणताही पाठिंबा नसताना दरारा असा केलंय की विरोधकांचा त्यांचा पराभव दिसून येतोय. म्हणून पराभवाच्या भीतीने राज्याचे उपमुख्यमंत्री यांना खुद्द कल्याण पूर्वेला यावा लागला . *सलाम तुझ्या कार्याला, सेवक असावा फक्त महेश दादा सारखा*
अपक्ष उमेदवार महेश दशरथ गायकवाड हे प्रचंड अभ्यासू आहेत.. मेहनती आहेत.. सच्चे हाडाचे कार्यकर्ते आहेत .. 1 कोटी टक्के आमदारकीचे दावेदार आहेत. निवडून आल्यावर कृपया शिंदे गट आणि भाजपा च्या सोबत जाऊ नये.
मी कट्टर बीजेपी समर्थक व माझ्या परिवारात 94 मतं आहेत पण यावेळेस आम्ही सर्वांनी निश्चय केलाय निवडून द्यायचं ते फक्त महेश दादांना
का निवडून द्यायचं त्याचं
*कारण सांगतो:* आमच्या गोरपे गावात दोन वर्षांपूर्वी एक व्यक्तीचं घर पूर्ण खालू पडलं होतं,जमीन उध्वस्त झालं होतं तेव्हा महेश शेठ त्या व्यक्तीला मदत करण्यासाठी आले होते व त्या व्यक्तीला 2 लाखाची आर्थिक राशी देऊन घर बांधण्यात हातभार लावलं होतं तेवढं देऊन ते थांबले नाही त्या व्यक्तीचा पूर्ण घर बांधून होईपर्यंत महेश दादा नी पाच ते सहा राऊंड मारले होते जसं का ते घर महेश दादा चा स्वतःचच आहे असं त्यांनी पूर्ण गोरपे वासियांना दाखवलं होतं तेव्हापासून आम्ही ठाम निश्चय केला महेश दादा कुठल्या पण पक्षात उभे राहिले तरी निवडून द्यायचं ते फक्त महेश दादांना अरे यार एवढे कोण करते कोणासाठी त्या व्यक्तीने सांगितले माझे सख्खे भाऊ नाही आले माझ्या मदतीला पण महेश दादा 5-6 वेळा येऊन गेले 2 लाख दिले तर दिलेच व नंतर पण 50,000 देऊन घरांचे खिडकी, दरवाजे व इतर वस्तू दिल्या मित्रांनो यावेळी आपण निश्चय करू या एक सामान्य व्यक्तीला निवडून देऊया लय रॉयल व्यक्ती आहे राव कोणी पण त्यांच्याशी सहज संवाद साधू शकतो मदतीचा हात मागू शकतो म्हणून यावेळी एकच वादा आमचा महेश दादा
*जय श्रीराम 🚩 🔱जय महाकाल 🔱*
वाघ असावा तर *महेश दादा* सारखा ,
कोणताही पाठिंबा नसताना दरारा असा केलंय की विरोधकांचा त्यांचा पराभव दिसून येतोय.
म्हणून पराभवाच्या भीतीने राज्याचे उपमुख्यमंत्री यांना खुद्द कल्याण पूर्वेला यावा लागला .
*सलाम तुझ्या कार्याला, सेवक असावा फक्त महेश दादा सारखा*
प्रचार रॅली आहे कि विजयी रॅली🎉🎉 विरोधक बघुन कोमात जातील राव😂😂😂
सशक्त,समर्थ आणि सदृढ कल्याणच्या निर्मितीसाठी राबणारा लोकनेता म्हणजे आपला महेश दादा गायकवाड 💍
महेश दादा वर असलेलं प्रेम कल्याण पूर्वेतील जनतेच हे अतुट नात . आपलं एक मत कल्याण पूर्वेच्या विकासासाठी ✌️💯
एकच वादा महेशदादा❤
महेश दादा गायकवाड जिंदाबाद ❤️🚩
फुल्ल सपोर्ट MG 🔥
सामान्य जनतेच्या मनातील आमदार महेश दादा गायकवाड
अपक्ष उमेदवार महेश दशरथ गायकवाड हे प्रचंड अभ्यासू आहेत.. मेहनती आहेत.. सच्चे हाडाचे कार्यकर्ते आहेत .. 1 कोटी टक्के आमदारकीचे दावेदार आहेत. निवडून आल्यावर कृपया शिंदे गट आणि भाजपा च्या सोबत जाऊ नये.
Ek Numbr jitenge hum mahesh sir
विजयी भव महेश शेठ गायकवाड
Mahesh dada victory ✌🏼 100%🎉🎉🎉🎉✨✨✨✨🙏🏻🙏🏻🙏🏻
Mahesh Dada Gaikwad 💍🔥🔥
विजय भव 👍🏻👍🏻👍🏻
आमदार महेश दादा kingmaker 💍👑🔥❤️
King 👑
King ahe mahesh dada ❤🎉
महेश दशरथ गायकवाड
निशाणी :- अंगठी
बटण क्र :- 14
महेश दादा
🚩🚩🚩🚩विजयी भवं :
Congratulations Mahesh Dada❤ 🎉
100% आमदार होणारच
Maheshdada aagebadh0 ham tumhare sath hai 🎉
👑 महेश दादा 👑 7677 👑 💍 👑
महेश दादा विजयी झाले आहेत.
🎉🎉🎉🎉🎉🎉
याच्या पेक्षा विजयी रॅली खतरनाक असेल आतुरता फक्त महेश दादा च्या विजयी रॅली ची
❤❤one side mahesh dada
MG KING 👑
Amhi purn family' vote for mahesh dada
महेश भाऊ 🙌🙏🎉
Konachyach pracharala yevdi lok ny😊
👍👍👍💪💪💪🙏🙏🙏
Nice 👍🏻
दमदार आमदार 2024 महेश दादा गायकवाड❤👑💪
Fakt Mahesh Dada
शेर एकटा काफी आहे
door to door pan gele paheje mahesh dada ne
Only mg🎉
tuch yenr mahesh dada hya veli🎉🎉
अंगठी 💍💍💍💍💍💍💍💍💍💍💍💍💍💍💍💍💍💍💍💍💍💍💍💍💍💍💍💍💍💍💍💍💍💍💍💍💍💍💍💍💍💍💍
जो गरिबान करीता गोळ्या खाऊ शकतो तर काहीही करू शकतो