Silent Hills Resort Palghar Full Details..🏊.. water park..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • silent hills resort🏊 मी पहिल्यांदाच गेलो होतो पण खूप बर वाटल तिथलं नेचर पाहून मनाला खूप समाधान वाटलं।। आमची मीरा रोड वरून बस होती तिने आम्हाला direct रिसॉर्ट मध्ये नेऊन सोडल।। 1:30 min टोटल time लागला।। तिथे गेल्या गेल्या आम्ही नाष्टा केला।। नंतर आम्ही pool मध्ये गेलो आणि slid enjoy केल्या, rain डान्स केला।। सगळ्यांनी खूप enjoy केला।। दुपारचं जेवण करून आम्ही cricket खेळायला गेलो. जेवणाची चव खूप छान होती।। नंतर आम्ही पुन्हा pool मध्ये गेलो।। संध्याकाळी 4 वाजेपर्यंत enjoy केला।। असा पूर्ण दिवस होता।। हा एक छोटासा प्रयत्न होता video मार्फत तुमच्या पर्यंत रिसॉर्ट ची माहिती पोचवायचा।। video कसा वाटला दोन शब्द लिहायला विसरू नका।। धन्यवाद🙏
    follow on insta
    👇
    www.instagram....
    Follow On Facebook
    👇
    www.facebook.c...
    #waterfall
    #resort
    #silenthillsresort
    #palghar
    #swimming
    #swimmingpool
    ‪@KokankarAvinash‬

Комментарии • 8