कोणताही प्राध्यापक आपल्या personal जीवनातील काही आठवणी,गोष्टीं मुळे वर्गातील विद्यार्थ्यांला त्रास देऊ शकत नाही कॉलेज मध्ये असे चालतच नाही काही दाखवत आहे वर्गाच्या बाहेर काढणे,टाकून बोलणे, विद्यार्थिनी चा सतत अपमान करणे. मी सुद्धा एक प्राध्यापक आहे please serial थांबवा असे दाखवणे हे कितपत योग्य आहे,याचा जरा विचार करावा आपल्या समोर एखादी व्यक्ती येणे आणि ती कुठेतरी आपल्या भूतकाळातील व्यक्ती सारखी असणे हा योगायोग समजावा म्हणून तुम्ही कोणत्याही विद्यार्थ्याला त्रास देऊ शकत नाही किंवा सतत चिडचिड सुध्दा करुं शकत नाही कारण आम्ही रोज कॉलेज चे लाईफ जगतो
ईथे जी नायिका आहे ती प्रोफेसर च्या स्टुडंट सारखीच दिसणारी असल्या मुळे प्रोफेसरला भूतकाळातल्या गोष्टींचा त्रास होतो जो वर्तमानात ही कसा पीडा कारक ठरतो हे खूप व्यवस्थित दाखवलं आहे. छान चालली आहे पुढे मालिका❤❤❤👌👌👌👍💐

Tumhi T Y chya Mulana home work deta ka ho?
Murkh siriel
😅😮8
ईथे जी नायिका आहे ती प्रोफेसर च्या स्टुडंट सारखीच दिसणारी असल्या मुळे प्रोफेसरला भूतकाळातल्या गोष्टींचा त्रास होतो जो वर्तमानात ही कसा पीडा कारक ठरतो हे खूप व्यवस्थित दाखवलं आहे. छान चालली आहे पुढे मालिका❤❤❤👌👌👌👍💐
मस्त एपिसोड प्लिज 36.37.38.39.40 एपिसोड दाखवा प्लिज
Episode number 36 pasun pudhche sagle episodes suddha lavkar post kara 🙏🙏🙏🙏🙏🙏
Thnx very much. Episode 36 plz. And plz one episode each day plz
Thanks episode 36 please ❤❤
कॉलेज मध्ये शाळे सारखे वातावरण नसते.फारच कडक शिस्त दाखवलीय हे. बरोबर वाटत नाही.
36 पासून पुढचे एपिसोड पाठवा 👌
36,37,38,39हे एपिसोड पण दाखवा आम्ही लाइक पण करतो. मग का नाही दाखवत
Aaj tar anagha taicha episode review pan nahi aahe Subodh bhàvenmulech mi hi Malika baghate 😊😊
36.37.38.39.40.41 episode plz
शिक्षक थांबायला सांगतात, विद्यार्थ्यीनी धावत सुटते, शिक्षक तिच्या मागे धावतात, भर कॉलेजमधे हा तमाशा. फारच शिस्तीचं कॉलेज आणी प्रोफेसर.
Khupach vhaan❤❤❤❤❤❤❤❤
36😊😊😊😊❤❤❤❤
एपिसोड 36,37,38,39 ,40 please
36 episode pathva please urgent
शेवटच्या वर्षौ कोण गृहपाठ देतात?
Episode 36 please
36,37 episod pathva please
अरे पुढचे भाग लागोपाठ पाठवा ना please
छान मालिका आहे पुढचा भाग दाखवा
पुढील भाग पाटवा
Episode 36 taka plz plz
Khupch suñdar episode hota abhimanyu sir tikhat modak khatat tenwha baghanyalayak astat abhinay king Subodh bhàve 👍👌💯
मालिका छान आहे, पण दुसऱ्या दिवशी रिपीट करा एकदातरी. रात्री बघता आली नाही तर आम्हाला बघता येईल.😊
Thanks
पुढचे भाग टाका प्लिज
Next episode please
खुपचं छान सर
36वा एपिसोड टाका प्लीज़
Sio cool too good❤😊😊😊
Next एपिसोड लवकर अपलोड करा
Callage आहे की 4th cha class?
Kadus Abhimanyu Sir
36 episod
Pudche bhag dakhva plece
Phakta Subodh Bhave ahet mhanun serial Bagitli tari techi katha ,daylog n patnare .
Pudhe episodes pathva
36,37
36 th episode upload plz
Episode 36 taka plz plz