स्विटी(dog)खेळली आज झोका || मायग्रेनचा त्रास ताईने केला असा कमी || पित्त यावर बाबानी सांगितला उपाय

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 янв 2025

Комментарии • 266

  • @vaishnavideshmukh-me4oj
    @vaishnavideshmukh-me4oj 5 дней назад +132

    सकाळची सगळी कामे आवरून आता झाले. जस्ट आता तुमचा व्हिडिओ आला. आणि तुमच्याच व्हिडिओ नी सुरुवात झाली. मी व्हिडिओ पाहायच्या अगोदर दररोज लाईक करते. असे कोण कोण करते त्यांनी लाईक करा.😊 आजचा व्हिडिओ दररोजच्या प्रमाणे खूप छान असेच दोघी आनंदीत राहावा😊

    • @kavitagarje195
      @kavitagarje195 5 дней назад +1

      ताई कढी मध्ये आंबट होन्या साठी लिबुं सत्व टाका

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 5 дней назад +6

    खूप छान व्हिडिओ 👌♥️
    खूप काही शेयर करतात.छान माहिती मिळते.
    धन्यवाद भारती स्वाती 🙏🌹🙏🌹

  • @SavitaBhosle-ef4uw
    @SavitaBhosle-ef4uw 5 дней назад +8

    स्वाती भारती किती हे प्रेम आपुलकी माया जिव्हाळा ❤ असेच असु द्या. ‌good afternoon 😊

  • @aryapawar7445
    @aryapawar7445 5 дней назад +4

    Kiti chan baslay zokya var. Sweety khup cute aahe.

  • @akankshakhose4980
    @akankshakhose4980 5 дней назад +2

    Thank you so much tai for considering my request and told about migrane.Thank you

  • @aradhanagujarathi5072
    @aradhanagujarathi5072 5 дней назад +7

    ताई खुपच छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई मलापण खुपच पित्ताचा त्रास आहे

    • @TG-RESPECT.97
      @TG-RESPECT.97 5 дней назад

      पित्ताचा त्रास कमी काय कायम स्वरुपी घालवन्या साठी एकमेव उपाय म्हणजे योगा
      कारण मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे

  • @bhavyasonawane4893
    @bhavyasonawane4893 5 дней назад +79

    ताई तुमचे व्हिडिओ मी रोज बघते न चुकता पण कधी जास्त कमेंट करत नाही

    • @VaradChate-g5v
      @VaradChate-g5v 5 дней назад +4

      मी पण बघते रोज पण कमेंट करत नाही

    • @mayuripisereqqqqww6981
      @mayuripisereqqqqww6981 5 дней назад

      Mi pan

    • @chhayachakane1703
      @chhayachakane1703 5 дней назад +1

      मी पण आणि मी मुंबई वरून आहे पण नगर जिल्ह्यातील आहे श्रीगोंदे तालुका आहे

    • @deepaliamberkar1157
      @deepaliamberkar1157 5 дней назад

      मी पण बघते रोज पण कमेंट करत नाही

    • @mangalpandharkar8137
      @mangalpandharkar8137 5 дней назад

      Mi pan

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 5 дней назад +21

    मला स्वाती ताईचे बोलणे खुप आवडते खेळून आली लोळून आली काय थाट आहे मडमचा नंतर चंदन कस्तुरी म्हटलेलं खुप मजेशीर बोलतात त्या भारी वाटते ऐकायला

  • @AshwinDukare-x5z
    @AshwinDukare-x5z 5 дней назад +3

    Super video 🎉

  • @Poojapatil1320
    @Poojapatil1320 5 дней назад +6

    चिंच टाकण्यापेक्षा निंबू सत्व टाका.. म्हणजे आंबट ही होईल आणि रंग पण बदलणार नाही..

  • @ranjanakamble6816
    @ranjanakamble6816 4 дня назад

    किती भारी सनसेट आहे.सुरेख

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 5 дней назад +5

    खुप सुंदर वातावरण आहे अगदी मन प्रसन्न व्हावं असं 😊

  • @vaishaliwani5096
    @vaishaliwani5096 5 дней назад +2

    खुप छान माहिती दिली

  • @vaishalifunde1939
    @vaishalifunde1939 5 дней назад +11

    ताई चंदन कस्तुरीचे अंड्याच काय झाल

  • @SarikaVharkate
    @SarikaVharkate 5 дней назад +2

    मलl. भारती ताई चं बोलणं खुप आवडते आपूल की. आहे. बोल ण्यामदे

  • @Nandini-401
    @Nandini-401 3 дня назад +1

    पित्ता वर आयुर्वेदिक औषद आहे अमोघसिद्धि च पितोहरि चूर्ण

  • @dinkarkedar8879
    @dinkarkedar8879 3 дня назад +1

    Ghari hair spa kasa karaycha video banava

  • @vaishnavishinde1035
    @vaishnavishinde1035 5 дней назад +14

    Hair spa आणि smoothing चा detail video बनवा ताई plz...
    Smoothing ची clip पण add करा..
    आणिजर hair spa केला असेल तर केस धुताना कोणता शाम्पू वापरावा लागतो.....? Smoothing करताना कोणकोणते product वापरले होते....?

  • @juniorcricket8921
    @juniorcricket8921 5 дней назад +16

    कडीपत्ता धुवून घ्या व मिस्कर मध्ये पाने पाणी टाकून बारीक करून गाळणीने गाळून घ्यावे.ते पाणी अनशापोटी घेणे.त्यानंतर एक तास काही घ्यायचे नाही.पित्त होत नाही.सकाळी कडीपत्ता पाने चाऊन खाल्ली तरीही चालते.

    • @SonaliJadhav-b7l
      @SonaliJadhav-b7l 8 часов назад

      Tai majhi aaji khat nhi kadhi patta Tila pitt aahe mhnun ti bolti ajun hoto tras

  • @Deksshaa
    @Deksshaa 5 дней назад +6

    Gharat undir zale ahet tai kya upay asntr plzzz sanga

  • @RupaliKamble-w6x
    @RupaliKamble-w6x 5 дней назад +2

    Tai hair spa केल्यानंतर kesana kay फायदा hoto te pan sanga na

  • @SonalMahajan-v3r
    @SonalMahajan-v3r 5 дней назад +1

    View khupch osm ahe di vila ch❤nice vlog

  • @dharatiDarade
    @dharatiDarade 5 дней назад +2

    खूप सुंदर

  • @sunitapatil4146
    @sunitapatil4146 5 дней назад +2

    Hi mala tumcha jungal vila khup awadato 👍

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 5 дней назад

    मी पण बघते रोज व्हिडिओ खुपच छान असतात ❤

  • @anuradhapharate7582
    @anuradhapharate7582 2 дня назад

    Tai allergy Sardi Var upay Sanga please

  • @shushmatups2697
    @shushmatups2697 5 дней назад +2

    Tai face varil unwanted hair sathi kahitri upay sanga n trimmer sodun dusr kahi upay asl tr sanga n please please please please please please please sanga

  • @kidsfun7735
    @kidsfun7735 5 дней назад

    mla pittacha trass a tr me kadhipatta cha ch upay karte 3_4 diws kel as ki lgech jat pitt.....maza khuuuup anubhav ahe....baba cha upay barobar ahe ekdam....

  • @sangitasonawane5030
    @sangitasonawane5030 5 дней назад +3

    हो ताई मलाही खूप जास्त त्रास होतो मायग्रेनचा
    मलाई डार्क सुगंध सहन नाही होत खूप जास्त प्रकाश पण सहन नाही होत

  • @PramilaPawar-gx3mm
    @PramilaPawar-gx3mm 5 дней назад +1

    ताई केस काळे करण्यासाठी उपाय सांगा

  • @ashwinibawadekar4075
    @ashwinibawadekar4075 5 дней назад +6

    ताई मूळव्याधावर औषध सांगा ना plz

    • @jyotish73
      @jyotish73 5 дней назад +1

      निरंजन फळ खा

    • @ashwinibawadekar4075
      @ashwinibawadekar4075 5 дней назад

      @@jyotish73 kase khayche te sakali k ratri

  • @kanchandhongde8004
    @kanchandhongde8004 5 дней назад +20

    ताई केस गळती वर काही तरी औषध सांगा प्लीज 😊

    • @MeghaPol-ie2dg
      @MeghaPol-ie2dg 5 дней назад +1

      Ho tai plz sanga

    • @kaverikale1172
      @kaverikale1172 5 дней назад +1

      Ho sanga

    • @OP_PRANAY_360
      @OP_PRANAY_360 5 дней назад +1

      व्हाईट केसांवरती पण उपाय सांगा ताई माझे पण केस खूप वाईट झाले आहेत ताई

    • @sayaliambule7269
      @sayaliambule7269 3 дня назад

      Ho tai plz saga maje pn kes galatat khup

    • @sayaliambule7269
      @sayaliambule7269 3 дня назад

      Ho tai plz saga tai mala pn kes khup galatat maje pn

  • @pallavirathod3685
    @pallavirathod3685 5 дней назад +1

    Tai skin problem sathi sanga n please

  • @suvidhachavan9543
    @suvidhachavan9543 4 дня назад +1

    Chyan video ❤

  • @acdsb
    @acdsb 3 дня назад

    Tai nagar mdhe skin che changle dr koni asel tr suggest kra..chehra kharab zala ahe tyasathi

  • @BhartiGokhe-y7c
    @BhartiGokhe-y7c 5 дней назад +2

    Hi tai kashya aahat sagle नेहमी आनंदी राहा म्हणजे आम्ही पण तुम्हाला बघून आनंदी होतो.❤❤❤😊

  • @dilipabhale4459
    @dilipabhale4459 5 дней назад +1

    भारती बेटा स्वाती बेटा मला वरटी गोचा प्रॉब्लेम आहे चक्कर येतात याच्यावर पण काही औषध माहीत असेल तर मला सांगा प्लीज मी रोज व्हिडिओ बघते बघायच्या पहिलीच लाईक करते मायग्रेन बद्दल खूप छान सांगितलं गॉड ब्लेस यु❤❤❤ जानकी ताई कुठे आहे व्हिडिओमध्ये दिसत नाही❤❤❤❤❤

  • @mangalkharat9628
    @mangalkharat9628 5 дней назад +1

    ❤हाय ताई भारती ताई स्वाती मि रोज व्हीडीओ पाहाते आणि कमेंट करत आहे ❤

  • @Geeta-h2b
    @Geeta-h2b 5 дней назад +1

    खूप छान विडीओ ♥️♥️♥️

  • @AnnapurnaBamankar
    @AnnapurnaBamankar 4 дня назад

    हराळी खाल्लं कोथिंबीर याचं मिश्रण अमावस्या पोटी प्यायचा उपयोग गरम करून पेज गाळून तेच

  • @sabainamdar944
    @sabainamdar944 4 дня назад

    Heels repair cream sanga tai

  • @pradipchaugule229
    @pradipchaugule229 5 дней назад

    Ho tumche baba nehami aamchya ghari yayache kharach khup chan swabhav hota
    Khup prakarche Medicine pan mahiti hote tyana

  • @Smitaik-v
    @Smitaik-v 5 дней назад

    Are vaa tai aaj video lavkar aala 😊🥰🥰❤️❤️

  • @UshaDesai-j9j
    @UshaDesai-j9j 5 дней назад

    मला खूप पित्ताचा त्रास आहे पित्ताशय नाही आपरेशन झालं छान माहिती दिली कढित आम्ही भजी टाकत नाही dog 🐶 मस्त झोपाळा बसला

  • @melawanesamarth5047
    @melawanesamarth5047 5 дней назад +4

    पित्तासाठी जेष्ठमध पावडर 50 ग्रॅम, गुळवेल पावडर 50 ग्रॅम दोन्ही मिक्स करावे आणि रोज सकाळी 6 व संध्याकाळी 6 ला एक ग्लास पाण्यात एक चमचा 🥄 घेणे

  • @dadawaghmare5042
    @dadawaghmare5042 5 дней назад

    खुप छान

  • @kidsfun7735
    @kidsfun7735 5 дней назад +2

    maza anubhav ahe mla khup jast pitta hot ata me kahi hi khalla tri pitt nai hot ...zal tri tevdh karaych don diws ...kadhipatta ek don pohe khatcha chamcha ras ghayaycha sakal sakal....krun bgha khup jast farak a ...me kdhich table nai ghet hech krte

  • @KomalShelar-v5q
    @KomalShelar-v5q 5 дней назад +1

    Tai spa Nehmi ओल्या hair madhe karava result Changla yeto

  • @sunita.unable6664
    @sunita.unable6664 5 дней назад +2

    आज मी पण सेम कढी केली 😊

  • @pramilarebello70
    @pramilarebello70 5 дней назад

    खूप छान व्हिडिओ❤ बाबांचा 100 वा वाढदिवस कधी आहे ❤

  • @BhagirathGatir-p8l
    @BhagirathGatir-p8l 5 дней назад +1

    Shubh dupar tai

  • @swatin.5289
    @swatin.5289 5 дней назад

    पित्तासाठी धणे जिरे बडीशेप रात्री पाण्यात भिजवून सकाळी गाळून त्याचे पाणी दिवसभर पिणे. जेवताना कच्चा किंवा थोडासा गरम करून आवळा खाणे. तळकट अणि मसाला पदार्थ कमी खाणे

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 5 дней назад

    Nice video 👌👌👌

  • @jotiramjagadale7873
    @jotiramjagadale7873 5 дней назад +6

    किती कढीपत्ता घ्यायचा पित्ता चया औषधा साठी

  • @manishawalunj7375
    @manishawalunj7375 5 дней назад +2

    शुभ दुपार ताईंना तुम्ही खूप छान उखाणे स्पर्धा ठेवली आहे मी काही उखाण्यांचे व्हिडिओ पाठवले आहेत आणि अजून पण पाठवल. मला खूप उखाणे येतात एक पुस्तक लिहिले तरी कमी पडेल. हे सगळे उखाणे मी यमक जुळून तयार केलेत. माझाही चैनल आहे मनीषा वाळुंज. 🙏🙏

    • @sujatakalange1637
      @sujatakalange1637 5 дней назад

      मला पण खूप उखाणे येतात मी सुद्धा तयार करते उखाणे व्हिडिओ एकच पाठवायचा आहे ना

    • @rgm7383
      @rgm7383 5 дней назад

      Arevva….!! Chhanach 😀👌👌👏👏

  • @SeemaBorade-u2d
    @SeemaBorade-u2d 4 дня назад

    यादमुळीवर उपाय सांगा ताई

  • @Saj67
    @Saj67 5 дней назад +7

    ताई रेगुलर व्हिडिओ आला ना की खूप बरं वाटते😊 प्लीज मध्ये खाढा नका करत जाऊ ना

  • @latagholap1245
    @latagholap1245 5 дней назад

    Sakali sakali durva ardha cup pani ghalun barik karaycha ani nanter te galun pyaycha pittala khup farak padto

  • @anjalipatil6269
    @anjalipatil6269 5 дней назад +2

    Kori , Bina dudhachya chaha ne pittacha tras Kami hoto

  • @RupaliChinchulkar
    @RupaliChinchulkar 5 дней назад

    Thanku tai pitta vr सांगितल्याबद्दल मला पण खूप त्रास आहे . अक्षशः छातीत दुखत y माझ्या पित्ता मुले खूप दवाखाना केला पण काही फरक पडला nhi ata krun बघणार

  • @kartikbagade3268
    @kartikbagade3268 5 дней назад +1

    मायग्रेन साठी exercise सांगा

  • @savitagangawane3958
    @savitagangawane3958 5 дней назад

    Very nice 🌹🌹🥰🥰

  • @YogitaKamthe-hs9zi
    @YogitaKamthe-hs9zi 5 дней назад +3

    ताई कच्ची बडीशेप आणि लवंग रात्री जेवणानंतर घ्यावी त्यानं ही पित्त ला फरक पडतो मी रोज तेच खाते पित्त नाही होत

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 5 дней назад +9

    ताई पित्ताचे औषध सांगितले खुप खुप धन्यवाद मला सुध्दा पित्त आहे अंगावर गांधी उठतात आणि पुर्ण अंगाला खुप खाज येते व आग ही होते हा त्रास शक्यतो उन्हाळ्यात जास्त होतो व वाताचा सुध्दा मला त्रास आहे ताई

    • @Ssssss123Y
      @Ssssss123Y 5 дней назад +2

      ताई तुम्ही काली मीरे असतात न ते बारीक वाटून तुपात मिक्स करुण खाज येते त्या जागी लावा तुम्हाला फर्क वाटेल,...न जास्त च त्रास होत असेल तर avil goli घ्या...

    • @jayshrikhode1479
      @jayshrikhode1479 5 дней назад

      शुध्द तुपात मिरी पावडर व्यवस्थित मिक्स करून ते जिथे गांधी किंवा खाज असेल त्यावर लावायचे,खूप फरक पडतो

  • @anandbhabad2166
    @anandbhabad2166 5 дней назад

    Tai kup chhan video aahait

  • @rupalipatil8765
    @rupalipatil8765 5 дней назад +3

    नमस्कार ताई . केसांमधील कोंड्यावर घरगुती उपाय सांगा ना ताई प्लीज .

    • @jayshrikhode1479
      @jayshrikhode1479 5 дней назад

      कडुलिंबाचा पला वाटून लावून ठेवायचा अर्धा तास,त्यानंतर केस धुवायचे

  • @ashwineeyeole1326
    @ashwineeyeole1326 5 дней назад

    Water gun nalila lavt ja chan spray hoin

  • @neetakamble9594
    @neetakamble9594 5 дней назад +3

    मलाही वाताचा त्रास आहे त्याच्यावर काहीतरी सांगा

  • @yogitapawar-o2z
    @yogitapawar-o2z 5 дней назад

    hii ताई शितपित्त (urticaria) यावर काही उपाय असेल तर सांगा

  • @swatigaikwad378
    @swatigaikwad378 5 дней назад +1

    ताई त्या रूम फ्रेशनर jar कुठून घेतले, सांगा

  • @nandapatil1422
    @nandapatil1422 5 дней назад

    Nice video

  • @SavitaBhosle-ef4uw
    @SavitaBhosle-ef4uw 5 дней назад +4

    Thanks पित्तावर औषध सांगितल्याबद्दल. शुगर चे आयुर्वेदिक औषधी चा कोठे मिळतील ते सांगणार होतात सांग ना गं.

  • @ajinkyakale2814
    @ajinkyakale2814 5 дней назад

    Mala khup trras hota pn sakali chha chya agodar ekhad fruit khav nkki frak pdto 15 20 divsani janvayla lagty

  • @sapanatanvade502
    @sapanatanvade502 5 дней назад

    Baba 😊❤🙏

  • @sunitapatil8257
    @sunitapatil8257 5 дней назад +2

    टेन्शन मुळे मायग्रेन जास्त प्रमाणात होते
    प्राणायाम करायचा आणि पाणी भरपूर प्रमाणात पिणे

  • @jyotibhandare8711
    @jyotibhandare8711 5 дней назад

    मी हे करून बघेल.मला जर पित्त झाले तर मी आवळ्याची पावडर एक चमचा खावून कोमट पाणी पिते.

  • @rajeshdeshmukh9909
    @rajeshdeshmukh9909 5 дней назад +1

    अग ताई मायग्रेन साठी निरंजन फळ रात्री भिजत घालुन सकाळी कुस्करून बी काढुन टाकायचे आणि ते पाणी पिऊन घ्यायचे तीन चार महिने घेऊन बघ खुप फरक पडतो मला पण खुप त्रास होता त्यामुळे कमी झाला मुळव्याध साठी सुद्धा खुप फायदेशीर आहे

    • @KiranBhajipale
      @KiranBhajipale 5 дней назад

      Mla khup trass ahe maigrain cha ,,pn niranjan fruits nahi bgitla me ..

    • @rajeshdeshmukh9909
      @rajeshdeshmukh9909 5 дней назад

      @KiranBhajipale आयुर्वेदिक औषधी दुकानात मिळेल जडीबुटीच्या

  • @gaurijambale3357
    @gaurijambale3357 5 дней назад +1

    बदाम तेलाची बाटली दाखवा ताई please

  • @semamokashi6901
    @semamokashi6901 5 дней назад

    तुमच्या ते तसं आल्यावर तर फारच छान वाटलं चला आपण पण सर घेऊन जाऊया वाटायला लागल्या

  • @patilsona
    @patilsona 5 дней назад

    Tai happy New year Be letet...❤❤❤

  • @amansahurkar8871
    @amansahurkar8871 5 дней назад +2

    Yoga kare
    Anlomvlom prnyam Kara mangran sathi

  • @sakshigawade4792
    @sakshigawade4792 5 дней назад +1

    मला पण पित्ताचा त्रास खुप होता, dr च्या सल्याने मि Himalaya che Himcocid औषध घेतले, अकरा वर्ष झाली मला पित्ताचा त्रास नाही, ते मि कायमस्वरूपी वापरते

  • @vishalshete4930
    @vishalshete4930 5 дней назад +1

    ताई काळू बाळू कधी येणार आहेत तुमच्या घरी

  • @NavnathBhosale-x3m
    @NavnathBhosale-x3m 5 дней назад +1

    Good afternoon tai 😊😊

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 5 дней назад

    Shri swami samarth.

  • @Gavhaneashwini262
    @Gavhaneashwini262 5 дней назад

    ताई शुगर कमी व्हायच्या औषधं कसं करायचं ते सांगा ना उद्याच्या व्हिडिओमध्ये प्लीज ताई🙏🙏

  • @sarikaukey9627
    @sarikaukey9627 5 дней назад

    👌👌

  • @sonalikathawale5862
    @sonalikathawale5862 5 дней назад

    Anjaity var upay sanga

  • @rgm7383
    @rgm7383 5 дней назад +1

    Adhi mohri mag jeere ghalave… mohri futayla vel lagto…
    Migraine sathi Ayurveda madhe atyant surekh upchaar ahet …..

  • @anandbhabad2166
    @anandbhabad2166 5 дней назад

    👌

  • @divyapatil6561
    @divyapatil6561 5 дней назад +1

    Hair spa rs kiti chi ahe bottl

  • @SuryakantMhetre-o3t
    @SuryakantMhetre-o3t 5 дней назад

    ताई पिंता साठी कोरफड चा गर काढून रोज सकाळी उपाशी पोटी त्याची छोटी गोळी करून खायची अनुभव आहे माझा पिंत कमी होते

  • @kamalpatil2171
    @kamalpatil2171 5 дней назад

    👌👌👍

  • @savitanimbalkar7508
    @savitanimbalkar7508 5 дней назад +1

    कढी मध्ये दोनच मिरची टाकतातभारती

  • @madhukarvishnu4018
    @madhukarvishnu4018 5 дней назад

    धणे जिरे एक एक चमचा रात्री भिजून ठेवा सकाळी गाळून पाणी प्या आठ दहा दिवसात पूर्ण पित्त कमी होते माझा अनुभव आहे 100टक्के

  • @avantipatil229
    @avantipatil229 5 дней назад

    शुगर साठी औषध सांगणार होते ते सांगा लवकर

  • @DATTA_SHET_DALVI
    @DATTA_SHET_DALVI 5 дней назад

    गौरी यांच्या बाॅड्यांबद्दल सांग किती फुटांच्या आहे आणि कितीला बसल्या

  • @SC-et7pz
    @SC-et7pz 5 дней назад +2

    कडी आंबट होण्यासाठी थोडी लिंबू सत्व टाकले तरी चालते

  • @rkmedia.
    @rkmedia. 5 дней назад

    Evade sagle kasa maneg karta

  • @semamokashi6901
    @semamokashi6901 5 дней назад

    हाय भारती ताई स्वाती मला स्वातीच्या बोलण्याचं लय हसू येतं खूप छान बोलते काय झाले कंद कस्तुरी चंदन कस्तुरी म्हणते खूप छान वाटतं