पंढरपूर: आषाढी एकादशी: जाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 26

  • @vikasugale
    @vikasugale 6 лет назад

    Amche Jadhav Parivar aahet he
    🙏🌺 जय श्री हरी विठ्ठल 🌺🙏
    🙏🌺जय जय राम कृष्ण हरी🌺🙏

  • @kashinathsalunkhe5950
    @kashinathsalunkhe5950 6 лет назад

    Greet nirnay

  • @ganeshmorepatil2656
    @ganeshmorepatil2656 6 лет назад

    हेच खरे माणकरी आहेत

  • @laxmanpatil9114
    @laxmanpatil9114 6 лет назад

    मुख्यमंत्री हा पण माणूस आहे शेतकरी हा पण माणूस आहे परंतु सामान्य माणसाची भक्ती हि मुख्यमंत्रीच्या पैक्षा श्रेष्ठ आहे कारण तो सामान्य शेतकरी खुप श्रध्देने नामस्मरण करतो.

  • @dnyaneshwarturakane3189
    @dnyaneshwarturakane3189 6 лет назад +4

    वारकरी बिचारा पायी चालत येतो हा मुख्यमंत्री हेलीकॉप्टर मधुन उतरून थेट दर्शन घेतो बिचारा वारकरी दिवसभर दर्शनासाठी रांगेत उभा रहातो खरच खुप आनंद झाला आज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @oviphotography5436
    @oviphotography5436 6 лет назад +13

    आज खूप चांगला वाटलं आमच्या शेतकरी माय बापा नि पूजा केली
    अश्या प्रकारे दरवर्षी शेतकऱयांच्या हातातून पूजा होऊ द्या
    विठ्ठल विठ्ठल

  • @rajughule9688
    @rajughule9688 6 лет назад

    खरच अभिमान आहे ...या भक्ताचा विठ्ठल विठ्ठल

  • @SRcreation812
    @SRcreation812 6 лет назад +7

    Khup chan. Ethun pushe varkryannach pujecha man dila pahije

  • @shubhamrautrao7697
    @shubhamrautrao7697 6 лет назад +4

    असेच शेतकऱ्यांना पुजेचा मान द्यावा

  • @anantpawar7704
    @anantpawar7704 6 лет назад +7

    दरवर्षी शेतकरी पुजेचा मानकरी हवा

  • @punjaramsonne8917
    @punjaramsonne8917 6 лет назад +6

    मराठा मूकमोर्च्या मुले पहिला मान खरया भक्ताला मिळाला

  • @avinashtakale6421
    @avinashtakale6421 6 лет назад +30

    इथुन पुढे मुख्यमंत्राना बोलवूच नये शेतकऱ्यांनाच पुजा करून द्यावी

  • @alliformationallinonechann9188
    @alliformationallinonechann9188 6 лет назад +1

    चांगले झाले एका खरा वारकरी हाताने पुजा झाली
    मुख्यमंत्री पंढरपूरला जाणे येणे खर्च वाचला
    दोन तास लोकचेहऱ्यावर हसु आले जर वर्षीच
    असेच झाले पाहिजे एक मराठा लाख मराठा
    जय जिजाऊ जय शिवराय जय मराठा
    जय महाराष्ट्र राज्य

  • @pune8233
    @pune8233 6 лет назад

    इथुन पुढे कोणत्याही पक्षाच्या मुख्यमंत्र्यांला विठ्ठल रखुमाई आषाढी एकादशीच्या पुजेचा मान देऊं नये.....

  • @ourspace3926
    @ourspace3926 6 лет назад

    Ethun pudhe pujech man ha varkaryanach denyat yava...
    Ani ya sathi marathi media ne pudhakar gheun ....ha nirnay ghenyas sarkarla bhag padhav.

  • @shubhamlandge6179
    @shubhamlandge6179 6 лет назад +3

    ase vichar asave shetkaryanche.....

  • @bholenathpatil4009
    @bholenathpatil4009 6 лет назад

    राजकारणात देवाला नका अणू.. plz .कर्म चांगले करा. पुजेचा मान मुख्यमंत्र्यांनाच द्यायला पाहिजे होता. शेतकरी च नाही दुसरी लोक पण चालत जातात..खर्या भक्ताला मानाची गरज नसते..मनी भाव पाहीजेत.

  • @nileshpatil6553
    @nileshpatil6553 6 лет назад +3

    😍

  • @ganeshdhole8804
    @ganeshdhole8804 6 лет назад +1

    ha man shetkryach asayla pyjen

    • @digambarwarade6019
      @digambarwarade6019 6 лет назад

      Shetkari baliraja ahe tyachya hatatanech puja zali pahije

  • @vilasshirke4013
    @vilasshirke4013 6 лет назад +2

    Maratha khada to devendra se bhi bada.

  • @sharadaghule382
    @sharadaghule382 6 лет назад +1

    सर्वसामान्यांना शासकिय पूजेचा मान मिळाला ही आनंदाची बाब आहे.परन्तु पूर्वीपासुनच चालत आलेल्या परम्परेनुसार पंढरपुरातील विठ्ठलाची पूजा करण्यासाठी मा . मुख्यमंत्र्यांना मुख्य शासकिय पूजेचा मान दिला जातो.पंढरपुरातील विठ्ठल महाराष्ट्राचे कुलदैवत असून राजकारण काहीही असो या कुलदैवताची पूजा महाराष्ट्राचे प्रथम नागरिक म्हणून मा . मुख्यमंत्र्यांनीच करायला हवी, करायला हवी होती.यापूर्वी सुध्दा मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री होवून गेले,त्यांनी मराठा समाजाला आरक्षण का मिळवून दिले नाही ? मराठा समाजाला आरक्षण न दिल्यामुळे त्यांना विठूरायांच्या शासकीय पूजेपासून वंचित का ठेवले गेले नाही ? मा . मुख्यमंत्र्यांना शासकिय पूजेपासून वंचित ठेवून मराठा समाजाने काय साध्य केले ? त्यांना पूजेपासून वंचित ठेवल्यामुळे आता मराठा समाजाला आरक्षण मिळेल का ? आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठीची ही पद्धत व वेळ योग्य चुकीचीच आहे.विठूमाऊलीच्या पूजेपासून मा . मुख्यमंत्र्यांना नाही तर शासकीय पूजेपासून विठूमाउलींनाच वंचित ठेवण्यात आले आहे.पंढरपूरातील विठूमाऊली हे केवळ महाराष्ट्राचेच नाही तर महाराष्ट्रात राहाणाऱ्या मराठ्यांचे सुध्दा कुलदैवत आहे.आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आपल्याच कुलदैवताची अडवणुक करायची का ? समस्त मराठा समाजाने विठूरायांना व मा . मुख्यमंत्र्यांना शासकीय पूजेपासून वंचित ठेवण्याऐवजी आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी विठूरायांना साकडे घालायला हवे होते.

    • @rajughule9688
      @rajughule9688 6 лет назад

      हो भाऊ

    • @bholenathpatil4009
      @bholenathpatil4009 6 лет назад

      राजकारणात देवाला नका अणू.. plz .कर्म चांगले करा. पुजेचा मान मुख्यमंत्र्यांनाच द्यायला पाहिजे होता. शेतकरी च नाही दुसरी लोक पण चालत जातात..खर्या भक्ताला मानाची गरज नसते..मनी भाव पाहीजेत.