Shrimad Bhagwad Geeta Recitation - Chapter 18 || श्रीमद्भगवद्गीता पारायण - अध्याय १८
HTML-код
- Опубликовано: 1 дек 2024
- || श्रीमद्भगवद्गीता ||
व्याकरण नियमानुसार शुद्ध उच्चारण के साथ 18th अध्याय का पारायण
स्वर - डॉ. विजया गोडबोले
बांसुरी - गौरव रतूड़ी
संगीत संयोजन- संदीप सिंह
विडियो संपादन - सारंग गोडबोले एवं स्नेहा गोडबोले
-----------------------------------------------------------
|| Shrimad Bhagwad Geeta ||
Recitation of 18th chapter with authentic pronunciation as per rules of grammar
Recital by - Dr. Vijaya Godbole
Flute - Gaurav Raturi
Music Arrangement - Sandeep Singh
Video Editing - Sarang Godbole and Sneha Godbole
जय श्रीकृष्ण
ताई . . वाणी आणि पाणी भगवंताने
मानवाला दिलेली देणगी आहे
जेव्हा पाणी फुलाफळाच्या झाडाला जाते ते बहरते फुलते आणि फळ फुले
भंगवत चरणी अर्पण करतो
ला प्रमाणे आपल्या
मुखात भगवंत वाणी आली ते वाणी पुष्प झाले आपल्या मधूर वाणी ने आमची भक्ती पुष्प फुलून आले
आम्ही भगवंत चरणी अर्पण करतो
धन्यवांद ताई🙏👍
जय श्रीकृष्ण 🙏
खूपच छान सुरेल आवाजात गीता अध्याय म्हटलेत.
गीता पठन की इच्छा गीता परिवार ने पूरी की. ईश्वर कृपा से शुद्ध उच्चारण के लिए आपका मार्गदर्शन मिला तो अपने को बहुत भाग्यशाली माना. आपने पूरी गीता का सुस्वर पाठ दे कर मानो जीवन भर की धरोहर दे दी. 🙏🙏
आपको धन्यवाद देने के लिए शब्द नहीं है दीदी. बस आपको सादर सस्नेह नमन ही कर सकती हूँ. 🙏🙏🙏
Jai yogeshwar
Congratulations didi 🙏🙏
जय श्रीकृष्ण 🙏
सतत ऐकावेसे वाटते.मधुर आवाज, स्पष्ट उच्चारण,मन आपोआपच एकाग्र होते.प्रयास करावे लागत नाही.गुरु दिदी ना शत शत नमन 🙏🏿🙏🏿🙏🏿 धन्यवाद
विजया ताई यांनी संपूर्ण भगवद्गीता सुस्पष्ट सुमधुर आवाजात सादर केली है प्रति दिन ऐकताना व सोबत म्हणताना मंत्रमुग्ध होऊन जातो.
यासाठी शब्दात नाही सांगता येत, पण ही त्यान्हा GOD GIFT आहे.
त्यांच्यात थोडासुद्धा इगो नाही.
कदाचित यासाठीच त्यांचा जन्म झाला असणार हे आपले पण खूप मोठे भाग्य आहे. गीता परिवारातील प्रत्येक व्यक्तीचे अमूल्य कार्य पाहून माझा नवीनच जन्म झाला असे वाटू लागले.
शतशः आभार व्यक्त करतो.
जय श्रीकृष्ण 🙏
अतिशय गोड आणि स्पष्ट शब्दांत संपूर्ण भगवद्गगीतेचे शिक्षण दिले आहे.
शतशः दंडवत
जय श्रीकृष्ण 🙏
🙏🙏 जय श्री कृष्ण 🌷🌷
विजया ताई, खूपच सुंदर आणि भक्तीपूर्ण सुरेल आवाजात संपूर्ण भगवद्गीतेचे सादरीकरण केलंत. मनःपूर्वक धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏🌷🌷
आता सर्व अध्याय पठण करण्यास खूप सोपे जाईल.,🙏🙏
Jai shree krishna 🙏 so helpful to us to practice gita om namo bhagavate vasudevaya 🙏😊
धन्यवाद, जय श्रीकृष्ण 🙏
Jay shri Krishna. Is ke sath padhkar meri sampuen geeta kar keti hu. Bhot hi achha lagata he.
धन्यवाद, जय श्रीकृष्ण 🙏
खूप छान संपूर्ण भगवद्गगीता सु स्पष्ट सादर केलीस.तुझं खूप खूप अभिनंदन आणि गोड आशीर्वाद. 👌👌👏👏🤚🤚
Waaaa... आवाजा ची धार जबरदस्त
अप्रतिम आणि गोड उच्चार🙏🙏
धन्यवाद, जय श्रीकृष्ण 🙏
सुस्पष्ट उच्चार ,शांत आवाजात ऐकून कान आणि मन तृप होते
🙏🙏
खूपच श्रवणीय आणि स्पष्ट आवाज आहे ताईचा
धन्यवाद, जय श्रीकृष्ण 🙏
Thank you madam 🙏 for your crystal clear recitation of 18th adhyay of Gita in melodious voice.
धन्यवाद 🙏
Aprateem....👌👌 Khup Chan,, Suspatt, Gooood Avaj aahe.. 🙏🙏🙏
धन्यवाद, जय श्रीकृष्ण 🙏
इस चैनल ने जीवन मूल्यों को स्थापित किया और अग्रसर किया।
निश्शब्द हूं, भावों को शब्द नहीं मिल रहे।
प्रतिपाल नमन l
🙏
नमन है l आपके इस महान कार्य को l अमूल्य
नमो भगवते वासुदेवाय हरि ॐ तत्सत्
🙏
खूपच छान आवाजात ताई म्हणतात तुम्ही धन्यवाद.
जय श्रीकृष्ण 🙏
Jai Shree Krishna 🎉🎉
🙏🙏
खूप सुरेख, स्पष्ट आणि सुरेल
🙏
🌸 जय श्रीकृष्ण 🌸
🙏जय श्रीकृष्ण 🙏
Jai shree Krishna
Epic maam🙏
नमस्कार ताई खूप गोड आवाज स्पष्ट उच्चार धन्यवाद ताई
धन्यवाद, जय श्रीकृष्ण 🙏
Didi manav kalyan hetu ATI uttam karya geetajigyasu ke liye uttam margdarshan ...
जय श्रीकृष्ण 🙏
खुप छानच
धन्यवाद 🙏
ताई सतत विडियो ऐकत राहवेसे वाटते.त्यामुळे ह्या महिन्यात गोकुळाष्टमी व आज एकादशी पारायण केले बरोबरीने बोलून 🙏
जय श्रीकृष्ण 🙏
Jai shree Krishna
जय श्रीकृष्ण 🙏
Jay Shri Krishna
🙏🙏
ताई तुम्हचा आवाज ऐकून छान वाटले
धन्यवाद, जय श्रीकृष्ण 🙏
🎉 जय श्री कृष्ण
जय श्रीकृष्ण 🙏
I am listening to your recitation regularly and find your voice and perfect उच्छार very appealing and soothing. 🙏
जय श्रीकृष्ण 🙏
धन्यवाद
आप पर ईश्वर की कृपा है।
जय श्रीकृष्ण 🙏
जय श्रीकृष्ण
जय श्रीकृष्ण 🙏
ताई,खूप सुंदर आवाज व अतिशय स्पष्ट, शुद्ध उच्चार. एवढे दिवस सुवर्णाकाकींचे ऑडिओ ऐकून शिकलो.आता तुमच्या आवाजात व्याकरणाच्या बदललेल्या नियमांनुसार ऐकण्याचा शृंगेरीला जाऊ तेव्हा नक्की च उपयोग होईल
जय श्रीकृष्ण 🙏
धन्यवाद..
🕉️♿️🙏🙏Om sri krishna
जय श्रीकृष्ण 🙏
खूप छान ताई नमस्कार
जय श्रीकृष्ण 🙏
Khupach chhan didi Jai shree krishna 🙏🙏🙏
धन्यवाद, जय श्रीकृष्ण 🙏
हनुमान चालिसा शतकोटी संकल्पात नाव नोंदल्यावर हनुमान चालिसा ताईंच्या आवाजात ऐकताना भगवद्गीता पण आहे का याचा शोध घेताना ताईचे ऑडिओ मिळून खूप आनंद झाला
धन्यवाद 🙏
Mi ek vidyarathini namaskartai
जय श्रीकृष्ण 🙏
Sakali prasanna vatate
जय श्रीकृष्ण 🙏
एवढ्या लांबजाहिराती का?
क्या हम इसे सोशल मीडिया पर शेयर कर सकते हैं?
Ok.. sure....
you can share with the you tube link
सतत ऐकावेसे वाटते.मधुर आवाज, स्पष्ट उच्चारण,मन आपोआपच एकाग्र होते.प्रयास करावे लागत नाही.गुरु दिदी ना शत शत नमन 🙏🏿🙏🏿🙏🏿 धन्यवाद
जय श्रीकृष्ण
जय श्रीकृष्ण 🙏
🙏जय श्रीकृष्ण 🙏
जय श्रीकृष्ण 🙏
🙏जय श्रीकृष्ण 🙏