शामराव ने जालू चा शेत माल चोराला | वेड मराठी भाग - २३ | Ved Marathi Episode - 23

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • शामराव ने जालू चा शेत माल चोराला | वेड मराठी भाग - २३
    वेड लावणारी निखळ मनोरंजनाची नवी मराठी वेब सिरीज वेड मराठी या RUclips चॅनेल वर.
    #vedmarathi
    #वेडमराठी
    #वेडमराठी वेबसिरीज
    #ved
    #वेड
    #viralvideo #viralshorts #ankitsakpal
    #youtube
    #youtuber
    #reel
    #comedy
    #deputi
    #deputy
    #gavrancomedy
    #gavran
    #gavranmeva

Комментарии • 24

  • @jitendrapathare3993
    @jitendrapathare3993 Месяц назад +1

    डेप्युटी तुमची बोली खूप सुंदर आहॆ आणि सिरीयल पण

  • @swanandkanawade3230
    @swanandkanawade3230 2 месяца назад +13

    Khup Chan Shyamrao And Deputy..✌️✌️👍

  • @balajishinde4335
    @balajishinde4335 26 дней назад

    Depoti khup sunder 🎉🎉🎉

  • @kiranahirrao7776
    @kiranahirrao7776 2 месяца назад +1

    डेप्युटी आपले एपिसोड खूप छान असतात परंतु एपिसोड च्या अगोदर जो प्रस्तावना आपल्याला सिद्ध करायचा असतो तो प्रस्तावना प्रथम भागात दाखवणे नंतर नंतर तो प्रस्तावना सिद्ध करणे या कार्यक्रमाला आणखी उत्सव वाडे वडील उदाहरणार्थ श्याम रावणे भेंड्या चोरल्या हे प्रथम नियोजन करून सांगणे कार्यक्रमात दाखवणे नंतर त्याला जाण्याला समजल कळालं का हे बरोबर सिद्ध झालं कार्यक्रमाचा मोह जास्त वाढतो आपल्या शुभेच्छुक

  • @ganeshnagargoje8642
    @ganeshnagargoje8642 2 месяца назад +1

    मित्र असावं असं

  • @akashwalhekar5570
    @akashwalhekar5570 7 дней назад

    मित्र असावे श्यामराव

  • @balasahebpotdar159
    @balasahebpotdar159 2 месяца назад +2

    Mast episode.

  • @mahadevgaikwadmanprasannho9396
    @mahadevgaikwadmanprasannho9396 2 месяца назад +3

    मित्र असावा तर असा खूप छान शामराव जालू

  • @सुखीकुटुंब-ण4ग
    @सुखीकुटुंब-ण4ग 2 месяца назад +5

    सुपर

  • @pratapkale4640
    @pratapkale4640 2 месяца назад +2

    Great ❤❤😢

  • @paragchaware1458
    @paragchaware1458 2 месяца назад +1

    खुप छान शामराव🎉❤
    कानात आणि डोळ्यात चार बोटाचे
    अंतर असते त्यामुळे खात्री करूनच
    दुसऱ्या वर संशय घ्यावा😮😢😮
    डेप्युटी खुप छान दाखविले आहे🎉❤

  • @vijaynavle5837
    @vijaynavle5837 2 месяца назад +1

    मैत्री असावी तर अशी

  • @swanandkanawade3230
    @swanandkanawade3230 2 месяца назад +1

    Trust Is Very Important

  • @kalyanrashinkar
    @kalyanrashinkar 2 месяца назад +1

    सलाम तुमच्या मैत्रीला 🎉❤

  • @RavindraJagdale-xy7ix
    @RavindraJagdale-xy7ix 2 месяца назад +1

    गोटा गॅंग कुठे आहे

  • @qazimohammed5610
    @qazimohammed5610 2 месяца назад +2

    सावधान राहायला पाहिजे. अर्धवट माहिती च्या आधारित संशय घवू नये.

  • @pandharinathmore1366
    @pandharinathmore1366 2 месяца назад +1

    खूप छान शामराव

  • @user-op1hq7bl7n
    @user-op1hq7bl7n 2 месяца назад

    Jay sheer ram

  • @RavindraJagdale-xy7ix
    @RavindraJagdale-xy7ix 2 месяца назад

    😀😀😀

  • @pradipsandbhor1332
    @pradipsandbhor1332 Месяц назад

    Jalya matra total third class

  • @RavindraJagdale-xy7ix
    @RavindraJagdale-xy7ix 2 месяца назад

    😀😀😀