हे ५ व्यवसाय पुढचे १०० वर्ष तरी बंद होणार नाही | Business Ideas In Marathi Language

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 янв 2025

Комментарии • 1,1 тыс.

  • @manishvairagade7003
    @manishvairagade7003 4 года назад +601

    जगामधे रिस्क घेणारे दोनच व्यक्ति
    आहेत ते म्हणजे
    1 शेती करणारा शेतकरी ,
    2 सीमेवर लढणारा जवान
    त्यामुळे हे वाचले तर देश वाचेल.

  • @sarjeraopatil7077
    @sarjeraopatil7077 4 года назад +676

    जो पर्यंत मनुष्यजीवन ह्या पृथ्वीतलावर आहे तोपर्यंत न बंद पडणाऱ्या व्यवसाय शेती आहे

  • @shrikantnandre
    @shrikantnandre 4 года назад +17

    सर, ज्या लोकांकडे शेती नाही त्या लोकांसाठी ही वीडियो खरच योग्य आहे...आणि सर्वच लोक शेती विकत घेऊ शकत नाहीत..पण काही थोड्या पैशाची गुंतवणूक करून मात्र वरील व्यवसाय ते लोक नक्किच करु शकतात..

    • @amolmane7753
      @amolmane7753 3 года назад +1

      अगदी बरोबर

  • @mrsatishcholke9717
    @mrsatishcholke9717 4 года назад +48

    १- शेती
    २- दूध उत्पादन
    ३- शेती साठी खाते व औषधे
    ४- मनुष्य व प्राण्यांची औषधे , मेडिकल सुविधा
    ५- वाहतूक व्यवस्था

  • @vishaljadhav5034
    @vishaljadhav5034 3 года назад +36

    वावर आहे तरच पावर आहे..😀 शेती व्यवसाय कधीच बंद नाही होणार 👍

  • @vilassalunke3443
    @vilassalunke3443 4 года назад +19

    व्यवसायीक शेती आणि दुग्ध व्यवसाय तसेच पादत्राणे आणि हेअर कटींगदाढीचे सुद्धा काम अमर आहे

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 4 года назад +183

    एकमेव व्यवसाय आहे की जो १०० वर्षेच नाही तर जो पर्यंत मानवाचे अस्तित्व असेल तोपर्यत कधीच बंद होणार नाही......फक्त शेती !

    • @ishwarbhandepatil5790
      @ishwarbhandepatil5790 3 года назад +1

      भावा एकदम बरोबर आहे

    • @ashvinianarase7402
      @ashvinianarase7402 3 года назад

      राईट

    • @VishalKale-e5k
      @VishalKale-e5k Год назад +1

      काम करू करू मरून जायचे काम झाले परवडना झाली शेती

  • @Abcdefghijkl532
    @Abcdefghijkl532 3 года назад +5

    शेती हा जगातील एकमेव शाश्वत व्यवसाय आहे!
    शेतीत अन्न उत्पादन झाले नाही तर इतर व्यवसाय करण्यासाठी मानव जिवंत राहणार नाही!
    कधीही मरण नसणारा व्यवसाय म्हणून शेतीचा पहिला क्रमांक होता, आहे आणि कायम राहील!
    शेतकरी कुटुंबातील कृषी पदवीधर असल्याचा मला सार्थ अभिमान आहे❤️
    जय किसान🌻🌾🌱

  • @onkarsarambale3677
    @onkarsarambale3677 4 года назад +17

    सर, Doctor हा ही एक अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय आहे.

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 3 года назад +18

    शेती हाच व्यवसाय अनंत काळा पर्यंत न बंद पडणारा व्यवसाय आहे म्हणून तरुणांनी प्रगत शेती आणि जोड व्यवसायात प्रगती करावी

  • @sandeepjagtap3336
    @sandeepjagtap3336 3 года назад +6

    कोणताही व्यवसाय असु प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शेतीवर अवलंबून असतो.त्यामुळे शेती व्यवसाय एक नंबर आहे.

  • @nitinjadhav7822
    @nitinjadhav7822 4 года назад +86

    तुमचे हे सारे धंदे शेतिवरच आवलंबुण आहेत

  • @pallavisaraf3897
    @pallavisaraf3897 4 года назад +42

    Right Sir, Good Information👌
    जेवणाचा व्यवसाय याच्यातचं शेतीचं महत्त्व सांगितले आहे तुम्ही👍👍, Good.

  • @prakashdahatre2515
    @prakashdahatre2515 4 года назад +462

    सर पहिला नंबर शेतीला द्यायला पाहिजे होता, शेती नाही पिकवली तर जगायचं कस आणि जर जगलेच नाही तर तुम्ही आम्हाला शहाणपण शिकवणार कस.

    • @sarangdhande9107
      @sarangdhande9107 4 года назад +7

      Yes you right brother

    • @27kpk
      @27kpk 4 года назад +6

      Absolutely 💯√ Right 👍

    • @prakashdahatre2515
      @prakashdahatre2515 4 года назад +13

      धन्यवाद भाऊ, अहो शेती हा एक नंबर उद्योग आहे आता हे पहा कोरोनान कस थैमान घातल आपल्याला सहा महिने पुरेल इतका च अन्न साठा आहे महाराष्ट्रात ,शेतकर्‍यांनी शेती नाही पिकवली तर आपण कसे जगणार सांगा.

    • @vijayjadhav4474
      @vijayjadhav4474 4 года назад +1

      Ek no bhau sheti pahile

    • @bapuparde3903
      @bapuparde3903 4 года назад +3

      एक नंबर भावा

  • @realclasses4583
    @realclasses4583 4 года назад +183

    तुम्ही सुचवलेली 5 व्यवसाय कोरोना आल्यास बंद पडतात. फक्त एकच व्यवसाय चालतो तो म्हणजे RUclips वर विडियो बनवणे. हा व्यवसाय कोरोना आल्यावरही बंद पडत नाही.

  • @मुंबईमराठीएकतासंघ

    हे सर्व पारंपरिक व्यवसाय आहेत त्यामुळे इथे कंपेटिशन देखील भरपूर आहे... असे व्यवसाय सांगा जे नवीन आणि नव्या पिढी ला मार्गदर्शक असतील

  • @umeshavasare1968
    @umeshavasare1968 4 года назад +10

    Wah.... Saheb Agdi barobbar sangile ahe apan..... Aple Dhanyavad.
    Jai Shri Ram.

  • @rohitbhosale-patil3638
    @rohitbhosale-patil3638 4 года назад +1

    सर व्हिडीओ छान आहे मनुष्याच्या मुलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा यावरून बनवला आहे पण आता हे सगळे हाताच्या अंतरावरती आहे

  • @vipulkandekar4723
    @vipulkandekar4723 4 года назад +9

    पुस्तकी ज्ञान आहे मार्केटचे परिस्थिती वेगळी आहे.......

  • @kanchanoze
    @kanchanoze 4 года назад

    आता खरा धंदा असेल ज्योतिषी लोकांचा आणि बुवाबाजीचा. संकट काळात यांचीच चलती असते.

  • @akshayhagare6753
    @akshayhagare6753 4 года назад +299

    पण शेती सोडून कोरोना मुळे सगळेच व्यवसाय बंद पडलेत आता

    • @दगडुजाधव-ड7ण
      @दगडुजाधव-ड7ण 4 года назад +5

      😂बरोबर

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 4 года назад +4

      Barobar

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 4 года назад +5

      सर्वांत महत्त्वाचा व्यवसाय आहे.

    • @shantramkolpa3888
      @shantramkolpa3888 4 года назад +1

      बरोबर

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 4 года назад +2

      मोदी सरकार सगळेच उद्योग बंद करत सुटला आहे
      भाजप सरकार काही ही करू शकतात

  • @amolambade5096
    @amolambade5096 4 года назад +1

    Khup chan vichar ahet sir yatale 3 vyavsay ahet maze 1 real estate mahalaxmi developers 2 hotel Kulswamini veg and nonvege 3 mahalaxmi transport

    • @icoNikMarathi
      @icoNikMarathi 4 года назад

      सर फ्रीलांसन्ग बद्दल काय विचार आहे, कोरोना मुळे अनेक बिझनेस बंद पडले आपण फ्रीलान्सर आज पण आरामात घरबसल्या कमावता आहेत.

    • @digitaldiaries9944
      @digitaldiaries9944 2 года назад

      Sir tumche business kashe chalu ahe means kahi negative comments aikle ki he business chalat nahi band hot ahe tumcha mat sanga sir

  • @maheshgangurde9489
    @maheshgangurde9489 4 года назад +10

    शेती हा असा व्यवसाय आहे. तो चंद्र सुर्य आहे.तो पर्यत बंद पड्णार नाही.बकीचे आले.किती आणि केले किती .चला हवा येऊ त्या.

  • @shikanthpatil8621
    @shikanthpatil8621 4 года назад

    आपण सांगितले अगदी बरोबर आहे

  • @ArjunPawar-uo7me
    @ArjunPawar-uo7me Год назад +3

    शेती जर चालली तरच बाकी हे सर्व व्यवसाय चालतील. आणि या व्हिडिओ मध्ये तर तुम्ही कुठेच शेतीचा उल्लेख केला नाही. त्यामुळे असे निदर्शनात येत आहे की तुम्हाला फक्त पोपटपंची नॉलेज आहे.

  • @techwalapradip4988
    @techwalapradip4988 4 года назад

    Jivnatil best Video

  • @pandurangposhat3949
    @pandurangposhat3949 4 года назад +165

    शेतकऱ्यांना आदी प्राधान्य द्यावे
    नंतर बाकिचे धंदे
    शेतकऱ्यांनी शेती करणे सोडली तर सगळे उपाशी पोटी मरतील

    • @vijayjadhav4474
      @vijayjadhav4474 4 года назад +1

      Brobr

    • @vijayjadhav4474
      @vijayjadhav4474 4 года назад

      Kpde kha,vada pav kha mg

    • @vishnupimple1917
      @vishnupimple1917 4 года назад +1

      अगदी बरोबर बोललात

    • @sachinjagdale9274
      @sachinjagdale9274 4 года назад +4

      Pandurang Poshat बरोबरच आहे पण शेतकऱ्यांना भाव नाय मिळाला की तो आत्महत्या करतोय,कोरोना त लोकांना भाजी मिळत नाहीये त्यामुळे भाव वाढलेत आपोआपच शेतकऱ्यांना थोडा जास्त भाव मिळतोय बरोबर का, मी तर म्हणेन 50 टक्के शेतकऱ्यांनी जोड धंदा करावा म्हणजे उरलेले 50 टक्के चांगला नफा कमावतील काय वाटतं तुम्हाला

    • @nitinkadamkadam4674
      @nitinkadamkadam4674 4 года назад

      👍

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 3 года назад +2

    छान माहिती सांगितली आहे.

  • @vijaymandhare1408
    @vijaymandhare1408 4 года назад +3

    मला वाटले शेती पण यामध्ये समाविष्ट असेल पण हा व्हिडिओ निरंतक

  • @suryakantwaingankar1732
    @suryakantwaingankar1732 4 года назад

    , खूप मस्त माहिती

  • @SanjayPatil-yd6ty
    @SanjayPatil-yd6ty 4 года назад +3

    सर्वात महत्त्वाचा व्यवसाय शेती आहे आणि तो जो पर्यंत सजीव ह्या पृथ्वी तलावावर आहे तो पर्यंत चालत राहणार बाकी सर्व व्यवसाय शेतीवर अवलंबून आहेत ... शेतकरी शेती करतोय म्हणून तुमच्या सारखे लोक शहाणपणा करू शकतात नाहीतर सर्वांचा शहाणपणा ठिकाणावर राहून जाईल...

  • @Swanandmedialive
    @Swanandmedialive 4 года назад

    धन्यवाद
    आपली नेहमी चांगली माहिती असते

  • @sachinmahajan1375
    @sachinmahajan1375 4 года назад +38

    अजून फक्त पंधरा वर्ष माझं करा लाखो लोक शेती व्यवसाय सोडत आहे आमच्यासारखे करतच राहतील तेव्हा ते दिवस आमचे राहातील

  • @random-ir9io
    @random-ir9io 4 года назад +3

    तुमची माहिती चांगली दिली. पण क्रम तोडा चुकला असे मला वाटत आहे. आभारी ahe

  • @nivratimaharajhallalikar4453
    @nivratimaharajhallalikar4453 4 года назад

    खुप महत्वाचे मार्गदर्शन

  • @bhimraozalake3984
    @bhimraozalake3984 4 года назад +1

    Thanks. Good suggestion.

    • @icoNikMarathi
      @icoNikMarathi 4 года назад

      सर फ्रीलांसन्ग बद्दल काय विचार आहे, कोरोना मुळे अनेक बिझनेस बंद पडले आपण फ्रीलान्सर आज पण आरामात घरबसल्या कमावता आहेत.

  • @24breakingnewsindia
    @24breakingnewsindia 4 года назад +11

    कोरोना च्या महामारीत सर्व जगात फक्त कम्युनिकेशन सोडलं तर सर्व व्यवसाय ठप्प झालेत. शेती व्यवसाय हा प्रथम व गरजेचा आहे. ह्यात संशय नाही. आज ज्या परिस्थितीतून जग चाललंय त्यात दोन वेळ जेवण मिळणे गरजेचे आहे. माझ्यामते शेती व्यवसायाला ह्या विडीयोत स्थान द्यायला हवे होते.
    आज लाॅक डाऊन सर्व देशात आहे. पण एक व्यवसाय असाही आहे जो बंद नाही तो म्हणजे शेअर बाजार. ह्या व्यवसायाशी संबंधित आपले काम घरबसल्या करत आहेत. मराठी तरुणांनी जरुर ह्या व्यवसायाकडे लक्ष द्यावे.

    • @nasikastrology
      @nasikastrology 4 года назад

      Share market म्हणजे केवळ जुगार

  • @jaljapatil3915
    @jaljapatil3915 4 года назад

    Khup chan mahiti milali dhanyawad

  • @narharirasve6154
    @narharirasve6154 4 года назад +34

    ज्याला आहे शेती त्याला कशाची भिती वावर आहे तर च पावर आहे

  • @pandavbeats8255
    @pandavbeats8255 4 года назад

    खूप छान व्हिडिओ आहे

  • @kamleshjijadhav796
    @kamleshjijadhav796 4 года назад +4

    शेती हा व्यवसाय नाहीच.संपूर्ण जीवाचा तो प्राण आहे,शेतकरी दादाचे मरेपर्यंतचे उपकार आपल्यावर राहतात.पार शेतात जाळेपर्यंत.

  • @mrsatishcholke9717
    @mrsatishcholke9717 4 года назад +2

    जय जवान जय किसान... जय हिंद जय महाराष्ट्र

  • @kuldip2908
    @kuldip2908 4 года назад +171

    आम्ही शेती पिकवली नायतर जगणार कस??जगला तरच हे बिझनेस करणार😎

    • @krishnadevnikam2460
      @krishnadevnikam2460 4 года назад

      F

    • @shamdeshmukh1514
      @shamdeshmukh1514 3 года назад

      आधी आपलंच जगायचं बघा
      उगाच फुशारकी मारु नका 🙏

  • @arunshimpi7080
    @arunshimpi7080 3 года назад

    आपण सांगितले ते खरे आहे

  • @ckolhe7
    @ckolhe7 4 года назад +11

    पहिलाच व्यवसाय चुकला...माझा मित्र कडे १० गाड्या आहेत ...त्यातलया आज ८ ट्रक घरी आहेत दारा समोर..,,😂

  • @sachinmohite8441
    @sachinmohite8441 4 года назад

    अगदी खरं आहे सर

  • @जयकिसान-भ1व
    @जयकिसान-भ1व 4 года назад +560

    घंटा,,,
    आम्ही शेती जर केली नाय ना तर उपाशी मरशाल

  • @शेतकरी-4069
    @शेतकरी-4069 3 года назад

    फोर व्हीलर गॅरेज

  • @vishalneveatmanirbharkrish9868
    @vishalneveatmanirbharkrish9868 4 года назад +45

    सर शेती हा भारताचा एक प्रमुख व्यवसाय आहे युवावर्गाला एक आधुनिक शेती कशी करावी याबद्दल मार्गदर्शन आपण करू शकाल का...

  • @ShyamSonwane-m4d
    @ShyamSonwane-m4d 4 года назад

    खूपच छान

  • @sandipshelar2369
    @sandipshelar2369 4 года назад +19

    ♥ touching speech

    • @asmitamore6461
      @asmitamore6461 Год назад

      😂😂ttt 😂 b😂🎉bh??o ?t😂😂😂😂bb😂🎉 ? ?😂 ? ? 🎉😂🎉 c g😂😂?😂

  • @ad491devakunbi9
    @ad491devakunbi9 4 года назад +15

    रियल इस्टेट मध्ये 5 लाखात तैयार होणार फ्लैट 50 लाखाला विकला जातो तरी बिल्डर बँकेचे कर्ज घेउन बँकेचे पैसे न भरता का बुडवतो याच उत्तर कोणी देइलका

  • @game-changer-brand7252
    @game-changer-brand7252 4 года назад +1

    Winning Team ani Surekha Bhargav yanche videos pan paha !👌👍💰💰💰

  • @premkumarmodani242
    @premkumarmodani242 4 года назад +7

    हे सगळे व्यवसाय हे स्पर्धात्मक आहेत आणि शिवाय भरपूर भांडवल लागणारे व्यवसाय आहेत .

  • @SGN2024
    @SGN2024 4 года назад +17

    महाशय कोरोनाच संकट टळल्यावर कऴेल तुम्हाला शेतीचे भाव कुठे जातायत ते कारण शेती आणि शेतकरी हाच पर्याय असा आहे तो जगतो व दुसर्‍यांना जगवतो आणि शेतकर्‍यांच्या जीवनशैलीमुळे त्यांची प्रतिकारशक्ती तुमच्यापेक्षा दहापट जास्त असते

  • @sachinmohite8441
    @sachinmohite8441 4 года назад +2

    सगळयात पहिला व्यवसाय शेती हा देखील आहे. कारण जर शेतकर्यांनी शेतात काही पिकवीलच नाही तर जगातील सर्व उदयोग धंदे बंद पडतील.

  • @SantoshYadav-jj8im
    @SantoshYadav-jj8im 4 года назад +11

    Hi Sir, I liked all your video's, but this one I didn't like, how come you didn't mentioned about agriculture. I have humble request to you make one video on agricultural business, how important it is. Other than any other business.

  • @sushilwasnik3034
    @sushilwasnik3034 2 года назад

    बहोत बढीया

  • @sachinjagdale9274
    @sachinjagdale9274 4 года назад +3

    व्यावहारिक विचार करा,शेती,मागणी कमी माल जास्त परिणाम भाव 5 रुपये किलो कांदे,मागणी जास्त माल कमी परिणाम कांदे 40 रुपये किलो , सर्व शेतकऱ्यांनी जोडधंदा करावा म्हणजे आपोआपच माल कमी येईल परिणाम भाव जास्त मिळेल,हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर 1000 बिल भरतील लोकं पण भाजी यांना स्वस्तच पाहिजे जगाचा पोशिंदा मेला तरी चालेल

  • @rahulzare7257
    @rahulzare7257 4 года назад

    अगदी बरोबर।।।।

  • @atharv5441
    @atharv5441 4 года назад +3

    सर कोंबडी पालन,मिल्क व्यवसाय,कसकाय करावा त्यात फायदा कसा होईल.

  • @akashmali9897
    @akashmali9897 4 года назад

    सर तुम्ही दिलेली माहिती योग्य आहे

  • @sachinjanjal6594
    @sachinjanjal6594 4 года назад +5

    Share market and farming 🌾 is a best job i like thise 2job

  • @akshaynalavade4393
    @akshaynalavade4393 4 года назад

    अजून दुसरे व्यवसाय सांगा कमी खर्चात चालू करता येणारे, खूप छान माहिती दिली तुमि

  • @vishvrajpandit3080
    @vishvrajpandit3080 4 года назад +50

    ह्या सगळ्या पेक्ष्या शेती असा व्यवसाय आहे की तो100 वर्ष चालेल आपण सर्व बनवू शकतो पण अन्न नाही ते शेतीत मध्ये पिकवावे लागेल

    • @akshayshelar6001
      @akshayshelar6001 4 года назад +1

      १०० नाही १००० वर्षे. शेतीला पर्याय नाही. बाकी सर्व व्यवसाय करून खाणार काय?

    • @umeshbhagat9524
      @umeshbhagat9524 4 года назад

      Zakkass!

    • @milindsatam9058
      @milindsatam9058 4 года назад

      @@umeshbhagat9524 I'm

    • @ajaymunde1367
      @ajaymunde1367 4 года назад

      शेतीला जोड धंदा

    • @ravindrachape4638
      @ravindrachape4638 4 года назад

      बरोबर आहे

  • @ashokbatule5703
    @ashokbatule5703 4 года назад

    छान आहे सर

  • @shyamtalekar5438
    @shyamtalekar5438 4 года назад

    बरोबर आहे

  • @MrRupeshrane
    @MrRupeshrane 4 года назад +3

    Sir he sarv sadhya band aahet.. Ek dhanda kadhich band hot naahi toh mhanje aarogyashi nigadit.. Jasa medical cha dhanda..

  • @dilipchaudhari1622
    @dilipchaudhari1622 3 года назад

    असे नव नवीन विडीओ येऊद्या खरच ऐकुन फार भारी वाटत

  • @mayureshbabrekar6353
    @mayureshbabrekar6353 4 года назад +115

    अजुन एक वेवसाय आहे तो म्हणजे दुधाचा

    • @mr_marathe_0558
      @mr_marathe_0558 4 года назад +3

      Aagdi brobr

    • @shantaramkale6169
      @shantaramkale6169 4 года назад +4

      एखादी रेल्वे किवा महाकाय विमान कुठे मिळेल?विकत घ्यायचा विचार आहे.

    • @aniljadhav2145
      @aniljadhav2145 4 года назад

      @@shantaramkale6169 😋🤩

    • @SS_Nationalist
      @SS_Nationalist 4 года назад

      @@shantaramkale6169 मी बनवून देतो ते पण Advance gheto & 1 divsat banavito

    • @shantaramkale6169
      @shantaramkale6169 4 года назад

      @@SS_Nationalist भारतीय हवाई दलाला फार गरज आहे,काही राफेल सरकारने घेतले फ्रान्सकडून आणखी कमीतकमी शंभर तरी पाहिजे.तुम्ही संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह यांच्याशी संपर्क करा pl,

  • @bharatkatkar3361
    @bharatkatkar3361 4 года назад +7

    सर्व शेतकऱ्यांनी पिकवलेला सर्व शेतीमाल फक्त सहा महिने कोणालाच विकला नाही तर शेती काय चीज आहे हे कळेल. सर्व शेतकर्‍यांनी शेती मालाची किंमत स्वतः ठरवावी.

  • @nileshsardar2851
    @nileshsardar2851 3 года назад

    बर बर ठीक हाय

  • @केशवायमाधवाय
    @केशवायमाधवाय 4 года назад +70

    ट्रान्सपोर्ट व्यवसाय बंद पडायाचा बाकी राहीला
    वाटोळे झाले ट्रक वाल्यांच

  • @nareshpedamkar2318
    @nareshpedamkar2318 4 года назад +1

    मस्त साहेब व्हिडिओ आहे

  • @milindsaner8269
    @milindsaner8269 4 года назад +10

    पण आज कोरोनासारख्या संकटात वरीलपैकी सध्या तरी 4 व्यवसाय बंद आहेत (संवाद वगळता) , शेती व्यवसाय चालू आहे.

  • @sahiltakle5425
    @sahiltakle5425 4 года назад +2

    बोलन आणि करण यात खुप फरक आहे. सगळ्यात सोप लेक्चर देन.

  • @ajaypatil4083
    @ajaypatil4083 4 года назад +14

    फक्त एकच व्यवसायाला मरण नाही (कोरोना काळातसुध्दा) व तो बिनभांडवली आहे तो म्हणजे राजकारण. बाकी सर्व अंधश्रद्धा आहेत.

  • @aparnamehendale7558
    @aparnamehendale7558 Год назад

    1)अन्न, 2)वस्त्र, 3)घर या मुलभूत गरजा. Transport & Communucation वगैरे सर्व पोट भरल्यावर😇

  • @user-rb3lu9qc2v
    @user-rb3lu9qc2v 4 года назад +4

    Thank you for such a knowledgeable video sir...

  • @Atharva_7star
    @Atharva_7star 4 года назад +4

    U r so good plzz give me heart

  • @sopanphatangare4425
    @sopanphatangare4425 4 года назад +2

    यांच्या डोक्यात शेतकरी अजिबात नाही, अरे खायला नसेल तर काय करतील बाकीचा व्यवसाय , म्हणून पाहिले प्राधान्य शेतीला, भाजीपाल्याला , जय जवान जय किसान

  • @RamkumarAhir_online
    @RamkumarAhir_online 4 года назад +10

    शेती म्हणजे उपकार व्यवसाय नव्हे।

  • @manthanbamane6763
    @manthanbamane6763 3 года назад

    Best👍💯

  • @tanajimali5095
    @tanajimali5095 9 дней назад +3

    शेतकरी ने शेती करणे बंद केले तर सगळेबंद

  • @lifeandliving.2849
    @lifeandliving.2849 4 года назад

    Thanks 👍

  • @arunbarve
    @arunbarve 4 года назад +3

    शेती व आरोग्य कोठे गेले ...... ? पाणी वीज ....... ?

  • @milindalhat2189
    @milindalhat2189 4 года назад

    धन्यवाद

  • @surajjogdand1827
    @surajjogdand1827 4 года назад +6

    आपने जो कुछ कहा हो सब सही है

  • @मुकेशभालेराव-ङ9ह

    हा विडीयो मला आवडला

  • @yogeshshinde-1c
    @yogeshshinde-1c 4 года назад +5

    TOUR'S AND TRAVELS vishayi Kay vatat??

  • @balasahebpawar3148
    @balasahebpawar3148 4 года назад

    Very Very Nice

  • @traveldisctravelanddiscove2214
    @traveldisctravelanddiscove2214 4 года назад +11

    #टैलेंट
    एका मोठ्या कंपनीच्या गेट समोर एक प्रसिद्ध समोसे विकणार्‍याचं हाॅटेल होतं, मधल्या सुट्टित कंपनीचे जवळपास सर्व कर्मचारी तीथं जाउन समोसे खात असत!
    एकदिवस कंपनीचा मॅनेजर समोसे खाताखाता चेष्टा करायच्या मुडमध्ये आला !
    मॅनेजर समोसेवाल्याला म्हणाला, "अरे यार गोपाळ, तुझं दुकान तु फार चांगल्या प्रकारे maintain केली आहेस,पण तुला असं वाटत नाही का,तु तुझं टॅलेन्ट आणी वेळ समोसे विकण्यात वाया घालवतोयस?विचार कर तु माझ्यासारखं या कंपनीत काम केला असतास तर तुही माझ्यासारखा मॅनेजर असला असतास!"
    या गोष्टीवर गोपाळने बराच विचार केला, अन् म्हणाला,"सर हे माझं काम तुमच्या कामापेक्षा कधीही चांगलं आहे,१० वर्षापुर्वी मी एका टोपलीत समोसे विकत होतो तेंव्हा तुम्हालाही नौकरी होती तेंव्हा मी महीना हजार रुपये कमवत होतो अन् तुम्हाला पगार होता २० हजार रुपये!
    या दहा वर्षात आपण दोघानी भरपुर मेहनत केली... तुम्हीसुपरवायजरचे मॅनेजर झालात !
    आणि मी टोपली पासुन ते या प्रसिद्ध दुकानापर्यंत!
    आज तुम्ही महीना ४०००० रु.कमवता
    आणि मी ८०००० रु.
    परंतु या गोष्टीमुळे मी माझ्या कामाला तुमच्याहुन श्रेष्ठ म्हणत नाही!
    हे तर मी माझ्या मुलासाठी म्हणतोय!
    जरा विचार करा सर मी तर फार कमी कमाईवर धंदा चालु केला होता,पण माझ्या मुलाला हे सारे कष्ट करावे लागणार नाहीत!
    माझं दुकान माझ्या मुलाला मीळेल ! मी जीवनात जी मेहनत केलीय त्याचा फायदा माझी मुलं घेतील!आणि तुमच्या मेहनतीचा फायदा तुमच्या कंपनीच्या मालकाची मुलं घेतील!
    तुम्ही तुमच्या मुलाला डायरेक्ट तुमच्या पोस्टवर तर बसवु शकत नाही ना....त्याला शुन्यातुन सुरवात करावी लागेल.. आणि कार्यकाळाच्या शेवटी तो तुमच्या पोस्ट पर्यंत पोहचेंल..!
    आणि माझा मुलगा या मोठ्या धंद्यापासुन सुरवात करेल अन् त्याच्या कार्यकाळात फार पुढे गेलेला असेल!
    आता तुम्हीच सांगा ! वेळ आणि टॅलेन्ट कोण वाया घालवतयं!
    मॅनेजर साहेब २ समोस्याचे २० रु. देउन चुपचाप निघुन गेला...!

  • @rupeshbadiwale787
    @rupeshbadiwale787 4 года назад +2

    Sir he tr ata common jhalela pn he sodun ajun kahi idea sangu shakta ka

  • @aR2.730
    @aR2.730 4 года назад +3

    Sir communication skill ks wadhvaych sanga Ki .... Bolta aal payje smart pne smorchashi as kytr sanga ,,,

    • @mumbaikar1234
      @mumbaikar1234 4 года назад

      Sumita Roy यांचे विडियो पहा यू ट्यूबवऱ.
      खूप मदत होईल

    • @ams0106
      @ams0106 4 года назад

      Kuthun bolta. Call kara 9718360737

  • @navanathhonmane2272
    @navanathhonmane2272 4 года назад +1

    Very good 👍

  • @akashgore1239
    @akashgore1239 4 года назад +12

    आज घरच काम स्टार स्पोर्ट जवन कपडे सगळ्या कंपन्या बंद आहे पण एकच चालू आहे ते दूध डेरी मेडिकल आणि भाजीपाला हे करायला सांगा व्यवसाय कधीच बन नाही होनार

  • @premkumardhage9332
    @premkumardhage9332 22 часа назад

    1.Transport sector
    2.Communication Sector
    3.Dinner& Nashta Hotel
    lodge
    4.Garments bussiness
    5.Real estate

  • @testbox4595
    @testbox4595 4 года назад +32

    सर आपण एक- 100 काय कधीही न बंद होणारा व्यावसाय सांगायला विसारले ।।।
    ।।।।।।शेती पूरक व्यावसाय।।।।।।

  • @achyutpuri8123
    @achyutpuri8123 4 года назад +1

    Barobar right SIR JI JAY mauli 👍⚘🌷👌👌✌👏👏

  • @relaxationsleepingmusic8291
    @relaxationsleepingmusic8291 4 года назад +29

    HAIR CUTTING, BEAUTY PARLOR, BEAR SHOPPE, MEDICAL, FOOTWEAR,

    • @rajanchawan6492
      @rajanchawan6492 4 года назад +3

      Opticians

    • @kiransolanki2653
      @kiransolanki2653 4 года назад +2

      Dairy Farming is an most important

    • @vishnupimple1917
      @vishnupimple1917 4 года назад +2

      Footwear नको

    • @icoNikMarathi
      @icoNikMarathi 4 года назад +1

      सर फ्रीलांसन्ग बद्दल काय विचार आहे, कोरोना मुळे अनेक बिझनेस बंद पडले आपण फ्रीलान्सर आज पण आरामात घरबसल्या कमावता आहेत.

    • @nasikastrology
      @nasikastrology 4 года назад

      Hair cutting pan chalay nahi लोकांचे