जिल्हा न्यायालय भरती 2024 | पात्र यादी प्रसिद्ध🎉
HTML-код
- Опубликовано: 10 июл 2024
- जिल्हा न्यायालय भरती 2024 | पात्र यादी प्रसिद्ध🎉
📌 PDF पहा👇
www.majinoukriguru.in
...............................................................................
Follow us on Social media
🛑 टेलीग्राम Join करा👇
t.me/JobGuruMH
🔴 WhatsApp Group जॉइन करा👇
whatsapp.com/channel/0029VaAP...
...............................................................................
Subscribe RUclips channel 👇
/ marathimonitormarathi
.............................................................................
..............................................................................
#JobGuru
Disclaimer -
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.
Disclaimer: This is just a recruitment information video for youth. The name, logo and properties mentioned in the video are proprietary property of the respective government organizations. 'Job Guru' is in no way responsible for any liability arising out of the contents/text of these
इतर जिल्ह्यांना पण प्राधान्य देण्यात यावे सारे ही लिस्ट काय कामाची नाही कारण बऱ्याच जिल्ह्यातील उमेदवारांनी या पदासाठी अर्ज केलेला होता
अन्याय झाला इतर शहारातील उमेदवार वर,
जिथे न्याय मागितला जातो तिथेच अस प्रकार करण्यात आला आहे....जर लातूरचेच मूल घेईची होते तर मग तर from भारताना सांगितला हावं होत यांनी
ही लिस्ट फक्त बनवलेली आहे दुसरा कोणताही जिल्हातील नाव नाही
या लिस्टमध्ये फक्त लातूर जिल्ह्यातील उमेदवार आहेत
पूर्ण पणे सेटिंग आहे वाटत.... कारण इतर कोणत्या ही झील्याचे उमीदवार पात्र नाही आहेत...जाहिरात काढतांना सांगायला होत फक्त लातूर चे उमीदवार पात्र असतील म्हणून...
अल्पसूची कशी तयार केली आहे सर मला तर संशय येतोय 🤔🤔🤔
उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ सफाईगार ची यादी केव्हा लागेल??
Aurangabad खंडपीठ सफाई कामगार लिस्ट कधी लागेल सर या बद्दल सांगा
Titel बघून आधी तर उडालोच 😂😅
किती त्रास सहन करावा लागला अर्ज पाठवायच्या वेळेस त्यात अनुभव सर्टिफिकेट मागितल होत मग फक्त आपला जिल्हा यांना हवा होता तर जाहिरात कशाला केली
को सत्यमेव जयते इसलिए कहते हैं किसी की साथ ना इंसाफी नहीं होती लेकिन आज के जमाने में हुई है सब को बुलाना चाहिए था उन लोगों ने जो कैंडिडेट कुछ काम के लिए पॉसिबल है उन सब लोगों को बुलाना चाहिए था बहुत गलत हुआ है
Akoal kadi
YAVATMAL dist chi yadi ali ka ki fakt latur
Ya list madhe sarv latur chech students ghetle ahet. Baki students la ka nahi ghetle ?
सर तुळजाभवानी संस्थान प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी लिंक उपलब्ध नाही आहे
त्याबद्दल व्हिडिओ बनवुन माहिती द्या
हो ना मी सातारा हुन फॉर्म भरला होता 😢
Sir amhi latur sathi washim madhun apply kela hota amcha nav ka nahi ala ?
mark kiti hote
Forensic dept add cha ata form bhru shkto ka...agodr kela nsel tr..
Reply plz
फक्त लातूर ची च लिस्ट कसी काय लागली सर इतर जिल्ह्याची लिस्ट नाही लागली अजून 😮
Views bhau fact bs
Sanga sir
अमरावती जिल्हा न्यायालय शिपाई पदासाठी सेकंड रिस्पॉन्स शीट अजून आली नाही skill टेस्ट मुलाखत कधी असेल 🙏ते पण सांगा sir 🙏
Sir mumbaiche police bhartich hall ticket kadhi yenar
District court ch kay jhal sir😂😂😂
जिल्हा पाहुनच अर्ज छाननी केली..
Dharashiv clerk kadhi lagel sir
Punyachi list kadhi lagel
Pune kadhi lagel sir hi list
कोल्हापूर कोण नाही
पुणे जिल्ह्याची लिस्ट कधी लागणार
Hi aapli list nahi
Only latur pattern chalu ahe ki kay 😂😅😂😢😢 ye to na inshaf hai, Fixing ahe
फक्त लातुरचेच उमेदवार आहेत..😮
कोणत्या वेबसाईटवर बघायची शॉर्टलिस्ट सांगा ना सर
लातूर जिला न्यायालय डालो एक ऑप्शन आएगा भारती उसके ऊपर क्लिक करो
सोलापूर च काय झालं
Washim district kathi yanar
Tumcha Washim la kontya post sathi form ahe
Sir peon sathi Washim district
sir te he exam TCS wali nahi n
Nahi
Fakt latur
Aurangabad keva lagel
धोखा