मला आजही आठवतं सेहवागचा चाहता म्हणून मी त्याची फलंदाजी वेळी झोपून जायचो आणि उठल्या वर नक्कीच मोठ्या खेळीची बातमी मिळायची केवळ 2011 फायनल वेळी मी त्याची खेळी बघायची हिंमत केली आणि दुसऱ्याच चेंडूवर तो आऊट झाला होता,माझी पहिली बॅट ब्रिटानिया होती आणि त्या नंतर हीरो होंडा...सेहवागच्या मोठ्या खेळी नंतर दुसऱ्या दिवसी त्याचा वरचे लेख वाचायला खूप छान वाटायचं ही माझी सेहवागचा ल घेऊन असलेली आठवण.♥️
विरेंद्र सेहवाग फक्त देशासाठी खेळला बाकी सर्व स्वतःसाठी! १९३२ पासून भारताने कसोटी क्रिकेट खेळायला चालू केले पण एकाही फलंदाजाने त्रिशतक लगावले नव्हते तो चमत्कार विरूने करुन दाखवला तोही षटकार खेचून म्हणजेच यावरून लक्षात येईल की सेहवाग स्वतःसाठी न खेळता शेवटपर्यंत देशासाठी खेळत राहिला.
ते दिवस आणि तो सेहवाग त्याची दहशत ती वेगळीच होती. समोर च्या टीम ला सचिन पेक्षा सेहवाग ची भीती जास्त होती. खरे ते क्रिकेट चे दिवस मी बघितले आणि खूप मज्जा आली आता तो सेहवाग सारखा खेळाडू भेटणे शक्य नाही. Love u Sehwag ❤❤
सेहवाग माझा लहान पणा पासून चा आवडता क्रिकेटर आणि तुमचा विडिओ मुळे बालपण पूर्ण आठवला ।। हा 56 मिनिट चा विडिओ म्हणजे एक पर्वणीच , मला हसवून आणि आनंदाने बालपण आठवुन गेला ।। सर तुमचा खूप खूप आभार या विडिओ साठी ..!!!
लेले साहेब, खूप खूप धन्यवाद, आज तुम्ही माझा गैरसमज दूर केलात, मी समजत होतो की, सेहवाग अन्याय झाला आहे (भारतीय संघात पुनरागमन विषयी) तो गैरसमज दूर झाला.मी सुद्धा सेहवागचा चाहता आहे. व्हिडिओ खूपच रंजक झाला आहे. धन्यवाद 👌👍🙏🙏
शोलेतला विरु आणि क्रिकेटमधला विरु दोघेही सारखेच ! बेडर , आक्रमक , लोकप्रिय ..! Sehwag is our second Sachin असे फलक भारतीय चाहते स्टेडिअम वर मिरवायचे ! दोन वेळा त्रिशतक आणि एकदा नाबाद २८५ ! लई भारी !! 👍👍👍
सुनंदन दादा, अगदी दिलखुलास आठवणी! धन्यवाद! पण तुम्ही वीरूची श्रीलंके विरूद्ध ची Brabourne Stadium वरची २९३ रन्सची इनिंग बद्दल काही बोलले नाही. वीरूनी एका दिवसात २८४ धावा ठोकल्या होत्या, which is third highest score in a day after Bradman and Hammond! India played only 79 overs in the day, not 90. Imagine what would have happened if he got the whole quota of overs that day.
काश ते क्रिकेटर्स परत आले असते....काय मजा यायची प्रत्येक मॅच पाहताना....सेहवाग पहिल्या बॉल पासून फटके बाजी करायचा मग समोर कोणी पण बॉलर असो... प्रत्येक खेळाडू आपली भूमिका वेळ आली की बरोबर निभवायचा...आता खरंच मज्जा नाही येत तेवढी क्रिकेट पाहायला...कोणीच सातत्याने खेळत नाही आता...कोनावरच विश्वास राहिला नाही....कधी हा खेळतो तर कधी तो खेळतो पण तरी मॅच जिंकता येत नाहीत
Sehwag maza all time favourite batsman hota....to असेपर्यंतच मी बॅटिंग बघायचो....तो आऊट झाला तर माझा मॅच बघण्याचा interest निघून जायचा.....❤❤❤❤Love you Sehwag
मी असेही ऐकले आहे की SIS हिंदी माध्यमात वर्ग सुरू करत आहे आणि एक talent कार्यक्रम ज्यामध्ये गरीब पार्श्वभूमीतील हुशार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल | सेहवाग हा केवळ एक चांगला व्यापारी नाही तर एक चांगला माणूस देखील आहे |
A back bencher who was always in the merit list.... Right up there amongst all time greatest opening batters in World Cricket.... He believed, developed, persisted with and mastered his own batting style over the years to manufacture some of the most sensational Indian cricket victories....
विरेंद्र सेहवाग हा एकमेव आणि अद्वितीय होताच ..पण सौरव गांगुली हा असामान्य होता ...त्याच्या सारखा कर्णधार होणे नाही..त्याने जी जिद्द टीम मध्ये निर्माण केली होती ..ती कोणीच करू शकत नाही...आणि सेहवाग सारख्या वाघाला जेरबंद करायची हिंमत कुठल्या ही टीम मध्ये नव्हती..पण त्याच्या सारख्या वाघाला जेरबंद केलं ते आपल्या च टीम चा नवीन आलेल्या तुमच्या साठी महान असलेल्या फिक्सिंग मध्ये सहभागी असून पण नाव समोर न येऊ देणाऱ्या कप्तान धोनी ने.. सेहवाग अजून किती तरी वर्ष खेळू शकला असता ..पण..धोनी ने त्याची कारकीर्द संपवून टाकली..shame on you m s dhoni..
सेहवागची फलंदाजी म्हणजे तडाखेबंद एवढेच वर्णन होईल. काय फलंदाजी करायचा, स्क्वेअर कट,कव्हर्स,मिडविकेटला काय जबरदस्त हाणायचा. फटका मारल्यावर, सीमापार जायची चेंडू ला एवढी घाई असायची, सुसाट सीमापार. आपल्या पिढीने त्याची फलंदाजी पाहिली हे आपले भाग्यच.म्हणजे आक्रमकता त्याची अस्सल होती. मारुनमुटकून तो आरझोड फटकेबाजी करत नसायचा. ठरवून फटकेबाजी हा विषय त्याला माहिती नव्सता. तो अंगभूत गुणच होता.
I remember when I was in hostel from 5-10 class.we were 8 students in one room in the hostel and we used to always even sometimes in mid night debate or even fight 👊👊 for each one's favorite player..Mine was the Fearless Sehwag..those were days ..childhood memories 🤩🔥🔥🔥
Still replacement for Sehwag not found a living legend changed the dynamics of batting in test cricket and his 1 one liners are hilarious complete package 🔥🔥🔥❤️❤️❤️
भारताचे काही खेळाडू टेस्ट परीक्षेत पैकी च्या पैकी गुण मिळवतात आणि बोर्ड परीक्षेत हमखास नापास होतात.. ते खेळाडू म्हणजे.... kl राहुल... सूर्यकुमार.... शर्मा...... अय्यर.... अश्विन...... शमी
सर मध्यंतरी सेहवाग आणि धोनी यांच्या मध्ये काही तरी धुसफूस झाली होती ... थोडी कटु आठवण असेल ती, तरीही येवढ्या सर्व गोड आठवणीत एक कडु आठवण पण ऐकायला आवडली असती.
मला आजही आठवतं सेहवागचा चाहता म्हणून मी त्याची फलंदाजी वेळी झोपून जायचो आणि उठल्या वर नक्कीच मोठ्या खेळीची बातमी मिळायची केवळ 2011 फायनल वेळी मी त्याची खेळी बघायची हिंमत केली आणि दुसऱ्याच चेंडूवर तो आऊट झाला होता,माझी पहिली बॅट ब्रिटानिया होती आणि त्या नंतर हीरो होंडा...सेहवागच्या मोठ्या खेळी नंतर दुसऱ्या दिवसी त्याचा वरचे लेख वाचायला खूप छान वाटायचं ही माझी सेहवागचा ल घेऊन असलेली आठवण.♥️
सेहवाग हा एकमेव मॅच winning बॅटमॅन आहे भारताचा 🥂
वीरेंद्र सेहवाग ने भारतीय क्रिकेटचे विचार करण्याची पद्धत बदलली....
Vichar karnya chi ki vichar na karnya chi 😂😅
@@bandekarameya 😂😂....kharay
@@bandekarameya ❤
खरंच एकमेव अद्वितीय, त्याने भारतीय फलंदाजांचा ऑस्ट्रेलियन आणि इंग्लिश बॉलेरकडे बघायचा दृष्टकोन बदलला. Hats off to Sehwag
विरेंद्र सेहवाग फक्त देशासाठी खेळला बाकी सर्व स्वतःसाठी!
१९३२ पासून भारताने कसोटी क्रिकेट खेळायला चालू केले पण एकाही फलंदाजाने त्रिशतक लगावले नव्हते तो चमत्कार विरूने करुन दाखवला तोही षटकार खेचून म्हणजेच यावरून लक्षात येईल की सेहवाग स्वतःसाठी न खेळता शेवटपर्यंत देशासाठी खेळत राहिला.
सुनंदन सर अप्रतिम विश्लेषण... सेहवाग माझा लहानपणी पासूनचा आवडीचा खेळाडू... त्याच्याबद्दल आज ऐकायला मिळालं खूप आनंद वाटला...
ते दिवस आणि तो सेहवाग त्याची दहशत ती वेगळीच होती. समोर च्या टीम ला सचिन पेक्षा सेहवाग ची भीती जास्त होती. खरे ते क्रिकेट चे दिवस मी बघितले आणि खूप मज्जा आली आता तो सेहवाग सारखा खेळाडू भेटणे शक्य नाही. Love u Sehwag ❤❤
विरु ची batting बघणं म्हणजे एक पर्वणी च असायची❤ ते जग च खूप भारी होत....thank u viru love u ❤❤
सुंदर विवेचन. 💐जसा सेहवाग चा खेळ तसेच सरांचे विवेचन दोन्हीही अप्रतिम 💐💐💐
वीरू पाजी, अद्भभुत अवलिया, मी पण खुप वेडा होतो, त्याची फलंदाजी बघायला
माझा आवडता खेळाडू ❤याची फलंदाजी पाहून.. मला क्रिकेट पहायची आवड निर्माण झाली ❤❤
क्रिकेट या खेळाचा पाहण्याचा संपूर्ण आनंद देणारा दिलखुलास खेळाडू
सेहवाग माझा लहान पणा पासून चा आवडता क्रिकेटर आणि तुमचा विडिओ मुळे बालपण पूर्ण आठवला ।। हा 56 मिनिट चा विडिओ म्हणजे एक पर्वणीच , मला हसवून आणि आनंदाने बालपण आठवुन गेला ।। सर तुमचा खूप खूप आभार या विडिओ साठी ..!!!
लेले साहेब, खूप खूप धन्यवाद, आज तुम्ही माझा गैरसमज दूर केलात, मी समजत होतो की, सेहवाग अन्याय झाला आहे (भारतीय संघात पुनरागमन विषयी) तो गैरसमज दूर झाला.मी सुद्धा सेहवागचा चाहता आहे. व्हिडिओ खूपच रंजक झाला आहे. धन्यवाद 👌👍🙏🙏
Veeru, most underrated cricketer .. he was really massive in terms of impacting the outcome of the match… love and respect Sehwag
भारतीय क्रिकेट आणि विश्व क्रिकेट मधील सुवर्णकाळ 😇
शोलेतला विरु आणि क्रिकेटमधला विरु दोघेही सारखेच ! बेडर , आक्रमक , लोकप्रिय ..! Sehwag is our second Sachin असे फलक भारतीय चाहते स्टेडिअम वर मिरवायचे ! दोन वेळा त्रिशतक आणि एकदा नाबाद २८५ !
लई भारी !! 👍👍👍
Apratim ! Masta majja aali! Lele saheb at his best 🎉
सुनंदन दादा, अगदी दिलखुलास आठवणी! धन्यवाद!
पण तुम्ही वीरूची श्रीलंके विरूद्ध ची Brabourne Stadium वरची २९३ रन्सची इनिंग बद्दल काही बोलले नाही. वीरूनी एका दिवसात २८४ धावा ठोकल्या होत्या, which is third highest score in a day after Bradman and Hammond! India played only 79 overs in the day, not 90. Imagine what would have happened if he got the whole quota of overs that day.
वीरू अद्भुत अविश्वसनीय बॅटिंग करणारा खेळाडू ❤️❤️
लेलेसर क्या बात है.
मुलतानके सुलतानको सलाम.
विरू चा माईंडसेट unbelievable आहे
सुनंदन सर, धन्यवाद, सुंदर video
Self confidence level= Viru
लेले सर अप्रतिम विरू प्रहसन, डाऊनलोड करून ठेवला आहे, खरोखर हा video store करून ठेवल्यासारखं आहे
Still I am missing those days when i was in school. I am just waiting sehwaag batting ..very well said....
Memories 💞
काश ते क्रिकेटर्स परत आले असते....काय मजा यायची प्रत्येक मॅच पाहताना....सेहवाग पहिल्या बॉल पासून फटके बाजी करायचा मग समोर कोणी पण बॉलर असो... प्रत्येक खेळाडू आपली भूमिका वेळ आली की बरोबर निभवायचा...आता खरंच मज्जा नाही येत तेवढी क्रिकेट पाहायला...कोणीच सातत्याने खेळत नाही आता...कोनावरच विश्वास राहिला नाही....कधी हा खेळतो तर कधी तो खेळतो पण तरी मॅच जिंकता येत नाहीत
Sehwag maza all time favourite batsman hota....to असेपर्यंतच मी बॅटिंग बघायचो....तो आऊट झाला तर माझा मॅच बघण्याचा interest निघून जायचा.....❤❤❤❤Love you Sehwag
मी असेही ऐकले आहे की SIS हिंदी माध्यमात वर्ग सुरू करत आहे आणि एक talent कार्यक्रम ज्यामध्ये गरीब पार्श्वभूमीतील हुशार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल | सेहवाग हा केवळ एक चांगला व्यापारी नाही तर एक चांगला माणूस देखील आहे |
Thnaks lele kaka, Khup sunder insights deta tumi.
A back bencher who was always in the merit list.... Right up there amongst all time greatest opening batters in World Cricket.... He believed, developed, persisted with and mastered his own batting style over the years to manufacture some of the most sensational Indian cricket victories....
Man behind today's result oriented test cricket... Mindset Transformer...
धमाल किस्से होते वीरु चे.. जाम मज्जा आली ऐकताना!
सलामीला अतिशय आक्रमक पवित्रा घेऊन गोलंदाजांना घायाळ करुन सोडणारा सलामीवीर पुन्हा होणे नाही
Lele Sir, best storyteller, thank you
A straight forward person on-field & off-field. Even after retirement his humour is still intact 😂
धन्यवाद सर
Ekdum.must.chhan.surekh.
खुप छान सर. अप्रतिम. सेहवाग बद्दल बरिच माहिती मिळाली.
आज पण आवडता खेळाडू विरेंद्र सेहवाग ❤
Thanks S.Lele sir.
Khupach Apratim Video.
सेहवाग आणखी खेळू शकला असता नक्की...
लेले सर तुमचा विडिओ खूप चांगला झाला,सेहेवाग चांगला समजला आम्हाला
Khup Chan Sir. Pan me tumcha motha fan zhaloy tumchya God Vani mule 🙏
Kharach Sehawag ha khup motha player ahe
Sundar mahiti sir 🙏
Khup Chan goshti sangitlya, thank you 😊
Sir Viru is India's greatest test matchwinner 👏
विरेंद्र सेहवाग हा एकमेव आणि अद्वितीय होताच ..पण सौरव गांगुली हा असामान्य होता ...त्याच्या सारखा कर्णधार होणे नाही..त्याने जी जिद्द टीम मध्ये निर्माण केली होती ..ती कोणीच करू शकत नाही...आणि सेहवाग सारख्या वाघाला जेरबंद करायची हिंमत कुठल्या ही टीम मध्ये नव्हती..पण त्याच्या सारख्या वाघाला जेरबंद केलं ते आपल्या च टीम चा नवीन आलेल्या तुमच्या साठी महान असलेल्या फिक्सिंग मध्ये सहभागी असून पण नाव समोर न येऊ देणाऱ्या कप्तान धोनी ने.. सेहवाग अजून किती तरी वर्ष खेळू शकला असता ..पण..धोनी ने त्याची कारकीर्द संपवून टाकली..shame on you m s dhoni..
सेहवागची फलंदाजी म्हणजे तडाखेबंद एवढेच वर्णन होईल. काय फलंदाजी करायचा, स्क्वेअर कट,कव्हर्स,मिडविकेटला काय जबरदस्त हाणायचा. फटका मारल्यावर, सीमापार जायची चेंडू ला एवढी घाई असायची, सुसाट सीमापार. आपल्या पिढीने त्याची फलंदाजी पाहिली हे आपले भाग्यच.म्हणजे आक्रमकता त्याची अस्सल होती. मारुनमुटकून तो आरझोड फटकेबाजी करत नसायचा. ठरवून फटकेबाजी हा विषय त्याला माहिती नव्सता. तो अंगभूत गुणच होता.
माझा पण आवडता खेळाडू आहे सेहवाग
आता तर क्रिकेट बघण्यात इंटरेस्ट येत नाही
धोनी जेव्हा कॅप्टन होता तोपर्यंत भारतीय टीम खरच लढाऊ होती
Thanks for sharing Vegle Vichaar🤣by Sehwag!!
Thanks for superb episode.
Sir apratim visheshan. Khup maja aali. Thank you.
अप्रतिम आणि धमाल मजा आली..😊
I remember when I was in hostel from 5-10 class.we were 8 students in one room in the hostel and we used to always even sometimes in mid night debate or even fight 👊👊 for each one's favorite player..Mine was the Fearless Sehwag..those were days ..childhood memories 🤩🔥🔥🔥
खूप छान मांडणी
Mango 🥭 storytelling really very interesting.
We don't remember Greg Chappell for good reasons but he used to say Sehwag has good captaincy skills.
Still replacement for Sehwag not found a living legend changed the dynamics of batting in test cricket and his 1 one liners are hilarious complete package 🔥🔥🔥❤️❤️❤️
Sehwag ha subject vegla aahe
Love u sehwag❤
❤
माझा सर्वात आवडता खेळाडू .
अगली मॅच में , मैं झिरो से फिर से शुरूवात करनी है.
Super episode lele sir
खूप छान लेले सर
माझं लहान पनापासून आवडता खेळाडू माझं स्वप्न आहे की सेहवागला भेटायचं आहे i love viru
खुप छान
लेले साहेब खूप छान महिती दिली .
चांगलाच आहे.
माझा सर्वात आवडता फलंदाज
Anil kumble and javagal sreenath also best bowlers but sreenath was underrated unfortunately.
Ravi shastri used to describe him as Hard Hitter of the cricket ball in his early days....
Action speaks louder than talking.. that is Sehawag...when Sachin got out... we use to say.. Sehawag hai na?
Khup chann sir aprtim part n yenare divs😢😢😢
भारताचे काही खेळाडू टेस्ट परीक्षेत पैकी च्या पैकी गुण मिळवतात आणि बोर्ड परीक्षेत हमखास नापास होतात.. ते खेळाडू म्हणजे.... kl राहुल... सूर्यकुमार.... शर्मा...... अय्यर.... अश्विन...... शमी
Khup sundar sir
लेले साहेब अप्रतिम... अद्वितीय...
ग्रेट विरू&लेले सर
Khoop masta!!!!
An enigma called Sehwag💥💥
Khrokharch Ekmevadvetiya Veerendra Shehwhag.
Simple playing strategy. Attack is powerful defense..Viru Paaji
Sir zaheer khan bdal koni cha nhe bolt ...tumhi ek separate video bnava..Kiva tumhi ek interview ghya zak sobt
जय वीरु
The UNIVERSEL Boss
Not failure but low aim is crime 👍
King of opening 👍👍
सर मध्यंतरी सेहवाग आणि धोनी यांच्या मध्ये काही तरी धुसफूस झाली होती ... थोडी कटु आठवण असेल ती, तरीही येवढ्या सर्व गोड आठवणीत एक कडु आठवण पण ऐकायला आवडली असती.
एकमेव अद्वितीय एपीसोड ...इसका मजा ही कूछ और है लेले सर !!
❤❤❤❤ viru paji❤
Hello lele sir tumacha big fan aahe sir tumache sakal che lekh vachto dar ravivari aani roj video baghto tumache 🤗🙏
विरेंद्र सेहवाग म्हणजे प्रती सचिन ते दोघेही बॅटिंग करताना कायम कन्फ्युजन व्हायचं की नेमकं कोण कुठे उभे आहे.... मुलतान का सुलतान विरेंद्र सेहवाग.
Lele sir can u share any experience of Amol mazumdar
king hota verendra shewag ⛳⛳
खूप छान किस्से 👌🏻😊
वीरू ला Dhoni ने सडवल
Sehwag was the greatest
2 triple centuries
Out at 293 it wld hv been 3rd
Miss u viru
Great content as always 😊
Lele Sir can you find what happened to a player like karun nair.. he never got much chance to play for Indian team .
Viru Indian Tiger 🎉❤
Salute Lele Sir