धनु राशीवाल्यां सोबतच असं का होतं। मी अपयशी का झालो। धनु राशी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • Join this channel to get access to perks:
    / @astrogurudrjyotijoshi
    ‪@AstroguruDrJyotiJoshi‬ Dhanu rashivalyan sobatch ase ka hote. Mi apayashi ka jhalo. Dhanu rashi
    आजपासून आपण अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरील एक मालिका सुरु करीत आहोत तो विषय म्हणजे मी अपयशी का झालो? किंवा आपण असं हि म्हणू शकतो कि नेहमी माझ्यासोबतच असे का होते? खरं तर हा प्रश्न अगदी सर्वांनाच पडत असतो आणि त्याचं उत्तर शोधण्याचा देखील सर्वजण प्रयत्न करीत असतात. यावरुन विषयाचं गांभीर्य तुमच्या लक्षात आलं असेलच. या विषयाचं आपण राशीनुसार शास्त्रोक्त पद्धतीने विश्लेषण करणार आहोत. त्यानुसार या भागात आपण धनु राशीच्या अपयशाची कारणे समजून घेणार आहोत. तसेच मी अपयशी का झालो? या प्रश्नाचे उत्तर शोधत असतांनाच यशस्वी होण्यासाठी काय करावं लागेल? या प्रश्नाचं उत्तरही आपसुकच मिळतं. जे तुम्हालाही मिळणार आहे. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरु नका. आजच्या आधुनिक काळामध्ये संघर्षासह जगत असतांना अनेक वेळा प्रश्न पडतो की मी अपयशी का झालो? मी असा का घडलो? किंवा मी अशी का घडले? आता मी यश मिळविण्यासाठी काय करायला हवं? अशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला प्राप्त व्हावीत, ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून हा विषय तुम्हाला समजावा, म्हणूनच आपण ही मालिका सुरु केलेली आहे.
    धनु राशीवाले लोक अपयशी का होतात ?
    धनु राशी असणाऱ्या लोकांचे हाता तोंडाशी आलेला घास का हिरावून घेतला जातो ?
    धनु राशीचे वैशिष्ट्ये
    धनु राशीचे रहस्य
    धनु राशि वालों के सबसे बड़े दुश्मन
    Dhanu rashi all details
    Mystery of Sagittarius sign
    Dhanu rashi fal in marathi
    #drjyotijoshi #astrologer #Dhanurashi #धनुरास
    #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.c...
    मराठी
    1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
    २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
    ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
    ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
    ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
    ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
    ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
    ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
    ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
    १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
    ११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
    १२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
    १३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
    १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
    १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
    १६) धनलाभ: • धनलाभ
    १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
    १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
    drjyotijoshi.c...
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Комментарии • 48

  • @manthandhawale9353
    @manthandhawale9353 9 месяцев назад +1

    Too good analysis.

  • @sanjayabhyankar5294
    @sanjayabhyankar5294 8 месяцев назад +1

    जय ज्योतीष

  • @VirShri
    @VirShri 10 месяцев назад +1

    धन्यवाद 🙏

  • @sangitapukale4163
    @sangitapukale4163 3 месяца назад +1

    Maze bhavishya sangal ka please fees kiti mam

  • @soul2687
    @soul2687 10 месяцев назад

    Please make this same video in Hindi

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  10 месяцев назад

      ruclips.net/video/D3qbUv8fICo/видео.htmlsi=GhTu-0DklK8a7e0r

    • @soul2687
      @soul2687 10 месяцев назад +1

      @@AstroguruDrJyotiJoshi thank you 🤍

  • @prk96.
    @prk96. 10 месяцев назад +9

    Mi compitetive exams chi preparation kartoy interview paryant gelo pan nahi zhal...pratek veli 1-2 marks ne rahtay😢

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  9 месяцев назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे.

  • @SatyvanGopale-d5x
    @SatyvanGopale-d5x 10 месяцев назад +3

    मॅडम खुप प्रयत्न केले पण फळ ऊलटी च भेटली आता कंटाळा आलाय

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  10 месяцев назад

      संयम बाळगावा लवकरच हे दिवस बदलतील

  • @hiranmayingale8702
    @hiranmayingale8702 10 месяцев назад +1

    Thank you ma'am 😊

  • @कथा_कादंबरी
    @कथा_कादंबरी 10 месяцев назад +1

    खूप अपयश आहे

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  10 месяцев назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @yogitac1286
    @yogitac1286 10 месяцев назад +3

    U said dhanu rashi che satru smart astat paise Wale astat means what dhanu rashi people can't beat them?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  10 месяцев назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @DattatrayPatil-mx2zc
    @DattatrayPatil-mx2zc 10 месяцев назад +3

    MI student Aahe study madhye laksh nahi lagat khup stress asalyasarakh vatat

  • @priyakulkarni7211
    @priyakulkarni7211 10 месяцев назад +1

    जय ज्योतिष हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष

  • @g_star_traveller
    @g_star_traveller 10 месяцев назад

    Stress , stress , stress 😢

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  10 месяцев назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @akshaydeshmukh760
    @akshaydeshmukh760 10 месяцев назад +6

    धनु रास अपयश कारणे:
    १. ध्येयवादी
    २. वैचारिक गोंधळ.
    ३. मंत्रिमंडळ
    धन - शनी
    परिश्रम: शनी
    सुख: गुरू
    शिक्षण: मंगळ
    लाभ/शत्रू: शुक्र
    बडबड:बुध
    अडथळे: चंद्र
    भाग्य: रवि
    कर्म: बुध
    यशासाठी:
    भावनांवर नियंत्रण
    सुधारणा
    उत्त्मतेची ओढ असावी.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  10 месяцев назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @rohanmalpekar510
    @rohanmalpekar510 10 месяцев назад +1

    Mean rashi cha kadhi yenar video
    Sampat ala dec

  • @JaiShivajiJaiBhavani6
    @JaiShivajiJaiBhavani6 10 месяцев назад +1

    DHANU Raas Dhanu lagna hya mule kay parinam hoto

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  10 месяцев назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

    • @JaiShivajiJaiBhavani6
      @JaiShivajiJaiBhavani6 10 месяцев назад

      @@AstroguruDrJyotiJoshi dhanyavad

  • @virendramane9671
    @virendramane9671 10 месяцев назад +4

    Dhanu rashi struggler rashi pan Yash nahi choti kaam sudha vilambane hotat mhanun nastik zalo aahe karm hi pooja ya niyamane jat aahe

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  10 месяцев назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @prashantdhere9865
    @prashantdhere9865 10 месяцев назад +2

    मेरा कोणासही काम नाही हो रहा है

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  10 месяцев назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @yogeshrajpal5083
    @yogeshrajpal5083 10 месяцев назад +1

    जय ज्योतिष