बोल गौरी गीत आहे पण खूपच छान असेच नवनवीन सॉन्ग येत राहुदे आपल्या आदिवासींचा वारसा आहे गौरी नाच. कांबडी. तारपा असे बरेचसे यांच्या आम्हाला अभिमान आपली संस्कृती परंपरा असेच पुढे मांडत रहा
सुरूवात एवढी छान केल्याबद्दल सर्व टीमचे अभिनंदन. व्हिडिओचे क्रेडिट आणि आभार ही नावे एडिटिंग मध्ये अजून आकर्षक बदल करता आला असता. पूढील व्हिडिओ साठी शुभेच्छा. Best wishes from Nashik
मी जळगाव जिल्ह्यातील आहे आमच्या सातपुडा पर्वतरांगेत पावरा आदीवासी जमात आहे, पावरा संस्कृती आणी वारली संस्कृती सारखी आहे पण भाषा मध्ये खूप फरक आहे मला 3 च आदीवासी गाणे फार आवडतात पहिले पावरा 2 रे भिल्ल आदिवासी समाजाचे भिलाऊ आदिवासी गाणे आणी 3 रे वारली गाणे म्हणजे तारपा
हो खरच, पावरा संस्कृति आणि वारली संस्कृति या मध्ये भाषेचा खुप फरक आहे.आणि दोघांमध्ये फरक हाच समान आहे का दोन्ही भाषा आपली संस्कृति टिकवत आहेत🥰🥰🥰 ♥️धन्यवाद तुम्ही हे गान बघितल्याबद्दल♥️
हिरोईन एकच नंबर आहे ❤
Khup shan gana Rohan Bhai
Nice song.. Kadk lyric.. Khupc mast👌👌
Thanks
खूप छान song आहे भावा#कडक lyrics#acting छान आहे.
नवीन actor आहेत पण भारी वाटलं
आणि गावाचं location खतरनाक आहे❤❤❤❤new गौरी song आवडल
धन्यवाद @ajaynitinmusic
खूप छान❤❤❤❤
बोल गौरी गीत आहे पण खूपच छान
असेच नवनवीन सॉन्ग येत राहुदे आपल्या आदिवासींचा वारसा आहे गौरी नाच. कांबडी. तारपा असे बरेचसे यांच्या आम्हाला अभिमान आपली संस्कृती परंपरा असेच पुढे मांडत रहा
Ho नक्कीच भरत दादा🥰♥️ thankyou🙏🙏
#superdirection actor नवीन आहेत तरी सुद्धा #Greatacting #wowMusic#awesome story#locationकडक#lyricsuperb❤❤❤❤❤❤
Thankyou♥️♥️♥️♥️
ऐक नंबर गौरी गित विडोयो मधे दाखवलेला गांव कुटला
Thanks bhai♥️🥰
वावर ता.जव्हार, पालघर
Nice song rajesh dada❤
मस्त
👍
Nice anu
खूप छान
रोहन भाई.... 💯💫✨✨✨🥰🥰🎉🎊
Thanks nitin bhai
@@rymusic2000 ☺️
❤️❤️👍👍👍👍👍🥰🥰🔥🔥🔥 मस्त लगे रहो दादा
Kdk Rohan Bhai सोंग आहे
Nice song dada ❤❤
Thankyou♥️
❤❤❤super song Bhai ❤❤❤❤
supar song ❤️❤️❤️❤️
❤
Super sog ❤❤❤❤ bro
Thanks bro ♥️
Nice song jay Adhivaahi
Jay johar
Nice song bro
Gangaram,,
सुरूवात एवढी छान केल्याबद्दल सर्व टीमचे अभिनंदन. व्हिडिओचे क्रेडिट आणि आभार ही नावे एडिटिंग मध्ये अजून आकर्षक बदल करता आला असता.
पूढील व्हिडिओ साठी शुभेच्छा.
Best wishes from Nashik
धन्यवाद दादा♥️💕🥰
Ho नक्की पुढच्यावेळी जास्त भर घेऊ
आपली साथ अशीच राहुदया🙏🥰🥰
Nice songs
Nice ❤ song 🎉🎉
Next time editing वर्ती थोड़ा ध्यान दया
Ho नक्की yogesh दादा,
असच मार्गदर्शन करत रहा🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️
Kaddka na bhai
Mast song ahe ❤❤❤
Masata ahe
Nice song
खूपच छान❤❤
Kadak Rohan Bhai acting
Nice song.....👍👍👌👌👍👍
रोहन सुंदर गाना है रे भावा
Thankyou🥰
Superb song 🎵 👌
Mast ❤
KDK SONG 🕺 ✋👌
Khup shan aahe song ❤❤❤❤❤😊😊😊😊😅😅😅😅😅
छान 😊
सुंदर गाण गाहे भावांनो 👌👌👌👌👌👌
खूप मस्त सॉंग आहे ❤️❤️🤘
Song khup Sundar aahe ❤
मस्तआहेत गानएक
Thankyou vesu दादा♥️🥰♥️🥰
super song bhai#majhe chaynla#k s l s kara
सुंदर सोंग आहे दादा सुपर
खूप छान गान आहे
🎉
छान
एक नंबर रोहण,मस्त गाना आहे.❤
Lay bhari song aahe👌👌👌
Very good song 🎵
Nice 😍🙂👍
Nice voice bhava ❤
ATI sundar song zalay bhava acting pan bhari keliy pudachy vat chalice Sathi khup khup subescha
Thankyou anil दादा♥️♥️🥰🥰
खुप छान रोहन भाऊ
सांग चागले आहे
🔥🔥🔥🎵FIRE SONG🎵🔥🔥🔥
khup shan gana aahe
मस्त 👍
Song bhari aahe re🎉🎉bhai
खूप छान गाणं आहे. ❤❤
Hiii
Ek number song ❤️❤️🎉
Far beshak dishat
So nice song ❤❤❤❤😅😅😅
Nice 👍👍👍🙂🙂🙂🙂❤❤❤❤❤
Khup bhari ❤
Kajal Tai amazing Voice 🎤
Videography editing khatranak ❤
Direction mast 👌
Asech song yet rahu dya 🌍👀
धन्यवाद दादा♥️🥰🙏♥️
I hear to new song its best ❤ very good Roshan & anu
🥰Thank you sir🙏🙏
Support असुदया, अशाच प्रकारची नव नवीन song येत राहतील🥰🥰🥰
3:28
सुनील मानवतकर मिस्त्री
Nice song superb 👌❤❤❤❤❤
Pq.
Nice song❤
Hy
खुप छान आहे गान, 👌👌👌
मी जळगाव जिल्ह्यातील आहे आमच्या सातपुडा पर्वतरांगेत पावरा आदीवासी जमात आहे, पावरा संस्कृती आणी वारली संस्कृती सारखी आहे पण भाषा मध्ये खूप फरक आहे
मला 3 च आदीवासी गाणे फार आवडतात पहिले पावरा
2 रे भिल्ल आदिवासी समाजाचे भिलाऊ आदिवासी गाणे
आणी
3 रे वारली गाणे म्हणजे तारपा
हो खरच, पावरा संस्कृति आणि वारली संस्कृति या मध्ये भाषेचा खुप फरक आहे.आणि दोघांमध्ये फरक हाच समान आहे का दोन्ही भाषा आपली संस्कृति टिकवत आहेत🥰🥰🥰
♥️धन्यवाद तुम्ही हे गान बघितल्याबद्दल♥️
Super duper thumbnail, kadak parfomans, song jabardast,all team best work ❤
♥️♥️Thankyou🥰
Budhar campani
Nnice song
Nice songs
Nice song 👌👌👌
खुप छान आहे ❤❤❤
खूप छान गाणा आहे
Good song Tai
nice 🤘
Thanks ✌
Ok
Nice 👍🥰
Thanks 🤗
Nice Song❤❤
Supar bro ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
Nice song
Nice songs
खूप छान गाणा आहे
खुप छान गाणं आहे
Nice song
Good song
Nice song👌👌