Mahayuti मधून Ajit Pawar आणि Eknath Shinde यांची लवकरचं सुट्टी? BJP हायकमांड ४ जूननंतर निर्णय घेणार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 сен 2024
  • #BolBhidu #AjitPawarEknathShinde #DevendraFadnavis
    हट्टाने पालकमंत्रीपद घेतलेले अजित पवार पुण्याच्या अपघात प्रकरणानंतरही पुण्याकडे फिरकलेले नाहीत. स्वत: गृहमंत्र्यानी पोलीस आयुक्तालयात भेट देवून परिस्थिती समजून घेत पत्रकारपरिषद घेतलेली असताना देखील कामांचा माणूस अशी ओळख असणारे व पुण्याचे पालकमंत्री असणारे अजित पवार ना पोलीस आयुक्तांना भेटलेत ना या घटनेवर पत्रकारपरिषद घेवून त्यांनी कोणतं वक्तव्य केलंय. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस जबाबदारी घेत असताना पालकमंत्री म्हणून अजित पवार अलिप्त झालेत. याचसाठी पालकमंत्रीपदाचा हट्ट केला होता का असाही प्रश्न समाजमाध्यमातून आत्ता विचारला जातोय… दूसरीकडे भाजप नेते प्रवीण दरेकरांनी गजानन किर्तीकरांवर आरोप करत मुलांना निवडून आणण्यासाठी गजानन किर्तीकरांनी कट रचला होता त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केलेय. त्यातून शिंदे गट व भाजपमध्ये धुसफूस वाढल्याची चर्चा चालू झालेय…
    पण हे फक्त निमित्त अजून 4 जूनची तारिख उजडायची आहे, तोपूर्वीच शिंदे-भाजप, दादा-भाजप असा सामना सुरू झाल्याचं चित्र आहे. अर्थात संभाव्य पराभवाची ही लक्षणं आहेत का? की विधानसभेच्या निवडणूकीच्या दिशेने वेगवेगळं लढण्यासाठी टाकली जाणारी पावलं आहेत… खरच महायुती फुटीच्या उंबरठ्यावर आहे का समजून घेवूया या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 1,4 тыс.

  • @sachinbhosale8580
    @sachinbhosale8580 4 месяца назад +1389

    शिंदे ला उद्धव ठाकरेंनी परत घेऊन नये आणि अजित दादा ला पवारांनी परत घेऊ नये

    • @abhijitraut9505
      @abhijitraut9505 4 месяца назад +2

      मातोश्री च्या गेट जवळ पण येऊ देणार नाही गदार शिंदे ला😂

    • @rameshrane3396
      @rameshrane3396 4 месяца назад +101

      उद्धव व काकांचा शेवट.

    • @ranjeetchougule8850
      @ranjeetchougule8850 4 месяца назад +20

      Same to you

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 4 месяца назад +45

      Hindutvashi eknishth Shinde, jai Eknath Shinde

    • @Rit799
      @Rit799 4 месяца назад +56

      ​@@rameshrane3396Mumbai madhe full Uddhav Thackeray la vote jhalay baba ..tu 4th June la bagh.

  • @sarangwadkar4514
    @sarangwadkar4514 4 месяца назад +187

    मोरे मॅडम आता तर कुठे पंगत बसायला सुरवात झालीय 4 जून ला भंडारा आहे😂😂😂

  • @gajananapophale2758
    @gajananapophale2758 4 месяца назад +391

    हा फक्त ट्रेलर आहे खरा पिश्चर विधानसभा निवडणुकीत रिलीज होणार आहे

    • @arjunjadhav8586
      @arjunjadhav8586 4 месяца назад +1

      🎉🎉🎉

    • @aumkartarkar2272
      @aumkartarkar2272 4 месяца назад +6

      Udhvast sene ने मुंबई मधे २५ वर्षे सत्ता असून मराठी माणसाला च तडी पार करून टाकला हफ्ता वसुली करून करून परप्रांतियांना मुंबईत वसवले आणि मराठी माणसाला उध्वस्त केले

    • @mohit4902
      @mohit4902 4 месяца назад

      या सर्व राज्याबाहेरील लोकांना मारहाण करणे आवश्यक आहे

  • @sanketalhat2973
    @sanketalhat2973 4 месяца назад +609

    इथ पंतप्रधानाचाच बाजार ऊठायची वेळ आलीय, तुम्ही काय महायुतीच घेउन बसलात 😆😆

  • @PrakashDaradeVlog1993
    @PrakashDaradeVlog1993 4 месяца назад +445

    लोकांच्या मनातून भाजपने आपली जागा स्वत कमी करून घेतली..

    • @vish9272
      @vish9272 4 месяца назад +26

      Bjp ne nahi... hya tarbujya ne kelay saglyat moth nuksaan bjp ch

    • @vijaykumartekawade3374
      @vijaykumartekawade3374 4 месяца назад +18

      👌👌याला कारण फक्त फडणवीस

    • @राष्ट्रप्रथम-ढ4घ
      @राष्ट्रप्रथम-ढ4घ 4 месяца назад +6

      फरक पडला तरी दिल्लीत फक्त मोदी...
      हाथ तिथेच पसरायचे आहेत लक्षात असू दे😂😂

    • @narendra3671
      @narendra3671 4 месяца назад +2

      लोकांच्या मनातील यांना कस कळते उगाच आपल पुढारी पणा करायचा ४ जून ला कळेल मग शब्द मागे घ्यावे

    • @vishwajitenglishmathsclass5475
      @vishwajitenglishmathsclass5475 4 месяца назад +2

      20 diwasapasun ajit pawar disat nahi ekhade dharan bharatay bahutek

  • @kautuksarvankar6078
    @kautuksarvankar6078 4 месяца назад +621

    महायुती सोडा, 4 जून नंतर संपूर्ण भाजपच तुटायला सुरुवात होईल, फक्त ed cbi मुळे सर्व शांत बसूनसर्व सोसत आहेत...

    • @arpitadigitalworld1266
      @arpitadigitalworld1266 4 месяца назад +22

      हे पटलं भो💯

    • @jagdishbharati8661
      @jagdishbharati8661 4 месяца назад +22

      ED,CBI,मुळेच जनता समाधानी तर नेते ,नेत्यांचे चेले चपाटे घुसमटीत

    • @vasantpande6771
      @vasantpande6771 4 месяца назад +16

      🤣🤣🤣🤣🤣 तुम्हाला फारच माहिती आहे बुवा भाजपा बद्दल

    • @RadheshamChawdhari
      @RadheshamChawdhari 4 месяца назад +4

      ​@@vasantpande6771तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे?

    • @arundeshmukh2927
      @arundeshmukh2927 4 месяца назад +5

      फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे येणार मग त्यांचे उमेदवार कोणीही असो 🙏🚩

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 4 месяца назад +875

    *आम्ही मशाली पेटवून तुतारी वाजवलेली आहेत*

    • @arpitadigitalworld1266
      @arpitadigitalworld1266 4 месяца назад +11

      💯

    • @sns3703
      @sns3703 4 месяца назад +18

      Nantar film chi shooting sampli ka...ha 😂🤣🤣😅

    • @vaibhavthigale8896
      @vaibhavthigale8896 4 месяца назад

      😂😂😂😂😂​@@sns3703

    • @rsuryawanshi92
      @rsuryawanshi92 4 месяца назад +3

      Ani yane Maharashtra chi berojgari mitli ka ? Kay dalindar marathi loka ahet mashal nashal karat baslet lokan baddal bolna sodun

    • @राष्ट्रप्रथम-ढ4घ
      @राष्ट्रप्रथम-ढ4घ 4 месяца назад

      हाथ तुमच्या कडून gand धुवून घेणार 😂😂

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 4 месяца назад +70

    अजीत पवार यांचा मूळ पिंड कॉग्रेस चा आहे सत्तर हजार कोटीचा आरोप व संभाव्य होणारी अटक त्यामुळे ते भाजपाच्या संगतीत गेले तेथे मी आणि मला महत्व नाही तेथे करमणे शक्य नाही म्हणून सध्या गप्प गप्प😢😢

    • @Hin832w
      @Hin832w 4 месяца назад +1

      Nice analysis

    • @TTRTKLTNJR
      @TTRTKLTNJR 4 месяца назад +4

      अजित पवार सत्तेविना राहू शकत नाही.आणि हेच सत्य आहे.

  • @dhirajganbote
    @dhirajganbote 4 месяца назад +170

    विधानसभा सुद्धा...महाविकास आघाडी
    लिउन ठेवा...आताच

    • @vijaysakharkar7596
      @vijaysakharkar7596 4 месяца назад +1

      मनसेला होईल

    • @aumkartarkar2272
      @aumkartarkar2272 4 месяца назад

      Udhvast sene ने मुंबई मधे २५ वर्षे सत्ता असून मराठी माणसाला च तडी पार करून टाकला हफ्ता वसुली करून करून परप्रांतियांना मुंबईत वसवले आणि मराठी माणसाला उध्वस्त केले तुम्ही कसले त्या येड्याना मतदान करताय त्यांनी मराठी माणसाला ताडीपार केलाय त्याचा काय? उध्वस्त झात पण सुख सोयी विशेष अधिकार मिळवून दिले नाहीत मराठी माणसाला सर्वात श्रीमंत शहर मुंबई असून पण मराठी माणसाला मान खाली ठेवून हिंदी भाषिक परप्रांतीय लोकांच्या चाकरी करावी लागते ह्याचे कारण आहे उध्वस्त सेनेची सत्ता मुंबई मधे गेली २५ वर्षे आणि महाराष्ट्रातील काँग्रेस ची सत्ता स्वातंत्र्य देश झाल्यापासून मराठी लोकांना फक्त चुना लावलाय परप्रांतियांना मराठी माणसांच्या उरावर आणून बसवलं काहीच कायदे नाही अंधाधून बाहेरच्या राज्यातले माणसे आणून बसवली आता मराठी माणूसच तडीपार होणाच्यी स्थिती आली आहे

    • @shirwalmateen3257
      @shirwalmateen3257 4 месяца назад

      😂😂😂😂​@@vijaysakharkar7596

  • @KiranLondhe-uz4ql
    @KiranLondhe-uz4ql 4 месяца назад +278

    #लोकसभा तो सिर्फ झाकी है,विधानसभा अभी बाकी है !
    ओन्ली इंडिया आघाडी
    #लोकनेते शरदचंद्र पवार साहेब🔥🔥...

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 4 месяца назад +13

      काही नसत होत मोदी सरकार ... अणि महाराष्ट्र ३० -३५ जागा फिक्स 😂

    • @ghanashyamvadnerkar2691
      @ghanashyamvadnerkar2691 4 месяца назад +9

      BJP +NDA=Minimum 410+ or second option 430++ may be +/- 5%.
      Rest show is on 4th.June 2024.

    • @VasantHardikar
      @VasantHardikar 4 месяца назад +1

      नाही तर ई वी म मुर्दाबाद

    • @aumkartarkar2272
      @aumkartarkar2272 4 месяца назад

      ​@MMJotkar Udhvast sene ने मुंबई मधे २५ वर्षे सत्ता असून मराठी माणसाला च तडी पार करून टाकला हफ्ता वसुली करून करून परप्रांतियांना मुंबईत वसवले आणि मराठी माणसाला उध्वस्त केले तुम्ही कसले त्या येड्याना मतदान करताय त्यांनी मराठी माणसाला ताडीपार केलाय त्याचा काय? उध्वस्त झात पण सुख सोयी विशेष अधिकार मिळवून दिले नाहीत मराठी माणसाला सर्वात श्रीमंत शहर मुंबई असून पण मराठी माणसाला मान खाली ठेवून हिंदी भाषिक परप्रांतीय लोकांच्या चाकरी करावी लागते ह्याचे कारण आहे उध्वस्त सेनेची सत्ता मुंबई मधे गेली २५ वर्षे आणि महाराष्ट्रातील काँग्रेस ची सत्ता स्वातंत्र्य देश झाल्यापासून मराठी लोकांना फक्त चुना लावलाय परप्रांतियांना मराठी माणसांच्या उरावर आणून बसवलं काहीच कायदे नाही अंधाधून बाहेरच्या राज्यातले माणसे आणून बसवली आता मराठी माणूसच तडीपार होणाच्यी स्थिती आली आहे

    • @digambaradling8612
      @digambaradling8612 4 месяца назад

      विधानसभेला ठाकरे आणी पवार साहेब हे सांगतील त्यांनाच मतदान होईल. आणि जर लोकसभा नंतर BJP सोबत यातील एक जण जरी गेला तर मात्र यांच काही खर नाही

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 4 месяца назад +517

    भोपळा भेटल्यावर तुटणारच ना 😂😂😂

    • @vaibhavwadyalkar160
      @vaibhavwadyalkar160 4 месяца назад +4

      🤣😂🤣👌

    • @Raghuraam143
      @Raghuraam143 4 месяца назад +1

      😂😂tutnaar pan aani futnaaar pan 🥘🥘

    • @Deepsleep-yb
      @Deepsleep-yb 4 месяца назад +1

      Bol bhidu gem garaty

    • @aumkartarkar2272
      @aumkartarkar2272 4 месяца назад +2

      Udhvast sene ने मुंबई मधे २५ वर्षे सत्ता असून मराठी माणसाला च तडी पार करून टाकला हफ्ता वसुली करून करून परप्रांतियांना मुंबईत वसवले आणि मराठी माणसाला उध्वस्त केले

  • @PrakashDaradeVlog1993
    @PrakashDaradeVlog1993 4 месяца назад +472

    भाजपने आज पर्यत जे पेरल तेच ४ जूनला उगवणार आहे...

    • @arunsj2994
      @arunsj2994 4 месяца назад +25

      350❤❤❤

    • @Hin832w
      @Hin832w 4 месяца назад +20

      काही होणार मित्रा bjp will get 350 seat. You can reply after 4 जून

    • @nikhil-x3n
      @nikhil-x3n 4 месяца назад +5

      @@Hin832w महाराष्ट्र मध्ये 40+🤣🤣

    • @rohanhire4419
      @rohanhire4419 4 месяца назад +3

      ​@@Hin832wओके बघू मग

    • @RahulGirme-hu5tx
      @RahulGirme-hu5tx 4 месяца назад +5

      महायुती 380

  • @Samyak_Meher
    @Samyak_Meher 4 месяца назад +250

    कपटी नवरा आणि त्याच्या पळून आलेल्या दोन दोन बायका (त्याही दुसऱ्यांच्या) याचं कुटुंब कुठे टिकतं असतं का??😂😂
    हवस भागवायची होती फक्त ती भागवली.

    • @aamardalavi191
      @aamardalavi191 4 месяца назад +15

      1 नंबर 🤣🤣🤣

    • @arpitadigitalworld1266
      @arpitadigitalworld1266 4 месяца назад +13

      😂😢हसावं का रडावं अशी परिस्थिती निर्माण होणार आहे आता 4 जून नंतर😂

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 4 месяца назад +4

      कसली सहाभुती शारद्दुद्दीन काकाचं कोण मेलं का उद्धुद्दिणचं मग कसली सहानभूती? येणार तर मोदीच.

    • @Samyak_Meher
      @Samyak_Meher 4 месяца назад +14

      @@sambhajiparale4594 हा मोदीच येणार १०० टक्के.
      पण एक सांग हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या नावासमोर "उद्दिन" लावण्यासारखे काय केले आहे त्यांनी. भलतच काही तरी. मुद्द्याचे बोलणे सुचत नाही म्हण्याल्यावर चला आता या लोकांच्या नावापुढे "उद्दीन" लावा.

    • @RamdasRane-qt7zh
      @RamdasRane-qt7zh 4 месяца назад +1

      😅😅

  • @bidaristanely5826
    @bidaristanely5826 4 месяца назад +117

    शिंदे अजित यांचं use karun झाल्या आता राहिले राज ठाकरे😂

    • @kiranshelke4280
      @kiranshelke4280 4 месяца назад

      Hiv hoyil mag Ani zalyavar Kay hot mahitch ahe na

    • @AnilKakad-q6w
      @AnilKakad-q6w 4 месяца назад +7

      Raj यांचं वापर करावं अस काहीच नाही
      उठ दुपारी घे सुपारी 😂😂

    • @factically4972
      @factically4972 4 месяца назад +1

      ​@@kiranshelke4280 उध्वस्त बकरे swata hiv zalyasarkha disto hijda

    • @trekkingthrills94
      @trekkingthrills94 4 месяца назад

      to asun pn naslya sarkha ahe 😂😂

    • @madsrentertainment8270
      @madsrentertainment8270 4 месяца назад

      त्यांची तर फूल मारणार.😂😂😂

  • @pramodsonawane3614
    @pramodsonawane3614 4 месяца назад +32

    यांना परत घेतल तर ठाकरे आणि पवार जनमत गमवतील व विधानसभेत याचा फायदा bjp la होईल

  • @janardhanshinde6723
    @janardhanshinde6723 4 месяца назад +138

    वाटोळं होवो एकदाच यांच😂😂😂

  • @jda8508
    @jda8508 4 месяца назад +170

    BJP ने 2019 लाच मोठी चूक केली उध्दव ठाकरे यांना cm पद अडीच वर्ष द्यायला पाहिजे होत अस झाल असत तर 2024 लोकसभेला एनसीपी काँगेस यांची परिस्थिती 2019 सारखी असती

    • @sns3703
      @sns3703 4 месяца назад +6

      Arre UBT cha aand bhakt sadme madun baher ye...UBT dukaan jast chalnar nahi...

    • @Rit799
      @Rit799 4 месяца назад +8

      ​@@sns3703Tu Mumbai cha Nikal paha Ani bol...

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 4 месяца назад

      ये तु नको शिकू... तो उद्ध्वस्त ठाकरे जळाऊ मानुस आहे त्याला देवेंद्र फडणविस मुख्यमंत्री होऊ द्यायचे नव्हते... कारण देवेंद्र फडणविस ५+५ असे १० वर्ष मुख्यमंत्री झालं असते अणि महाराश्ट्रात शरद पवार नंतर देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे सर्वे सर्व झालं असते ह्या उद्धवला अणि शरद पवारांना कोण्ही विचारले नसते राज्याचा सर्वात ताकातवर देवेंद्र फडणवीस झालं असते तेच उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना नको होते अणि त्या उद्धव ने तेच केलें.....

    • @arpitadigitalworld1266
      @arpitadigitalworld1266 4 месяца назад +3

      याला अपवाद नाही पण जे होत ते चांगल्यासाठीच 👍

    • @arpitadigitalworld1266
      @arpitadigitalworld1266 4 месяца назад

      ​​@@sns37034 जून ला समजल की उद्धव बाळासाहेब ठाकरे कोण आहे ❤

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 4 месяца назад +84

    बायको पराभुत होतेय या टेंशन मध्ये तर नाहित ना ?

  • @hinduaryan2836
    @hinduaryan2836 4 месяца назад +149

    Ajit Pawar= Nitish Kumar 😂

  • @nitinkadam4444
    @nitinkadam4444 4 месяца назад +50

    शेतमालाचे भाव पाडनार्यंच वाटोळ होवो

  • @Veda_007
    @Veda_007 4 месяца назад +62

    बोल भिडु vale राजकारन राजकारण करुन वेढे झाले आहे. चॅनल कशासाठी चालू केले होते आणि कंटेन्ट कायं चालु आहेत ते तुमच तुम्हाला माहीत आहे का???

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 4 месяца назад +3

      अगदी बरोबर बोललात

  • @Vijay_Borse
    @Vijay_Borse 4 месяца назад +113

    कारण सरकार बदलणार आहे केंद्रात, म्हणून अजित पवार u turn घेणार

    • @rajpattern
      @rajpattern 4 месяца назад

      mgh ek matdaar mhnun yavar tumche vichar kay?

    • @rameshrane3396
      @rameshrane3396 4 месяца назад +5

      दिवास्वप्न

    • @alexpatil9629
      @alexpatil9629 4 месяца назад +3

      स्वप्न छान बघता😂😂😂

    • @manikraokhode7146
      @manikraokhode7146 4 месяца назад

      यांना परत घेऊ नये

    • @manikraokhode7146
      @manikraokhode7146 4 месяца назад +1

      4जून वाट बघा

  • @madhukaravhad-kp1le
    @madhukaravhad-kp1le 4 месяца назад +70

    पालक मंत्री लायक आहे का नाहीतर मूत्रालय साठी नमस्ते

  • @ReukakBandgar
    @ReukakBandgar 4 месяца назад +20

    जे स्वा ताच्या घरचे झाले नाही ते दुसर्यचे काय होणार

  • @dipankarraul8501
    @dipankarraul8501 4 месяца назад +44

    सर्व घरी बसणार

    • @sachinsabale9915
      @sachinsabale9915 4 месяца назад +1

      घरी नाही झेल मध्ये गेले पाहिजेत

    • @aumkartarkar2272
      @aumkartarkar2272 4 месяца назад

      Udhvast sene ने मुंबई मधे २५ वर्षे सत्ता असून मराठी माणसाला च तडी पार करून टाकला हफ्ता वसुली करून करून परप्रांतियांना मुंबईत वसवले आणि मराठी माणसाला उध्वस्त केले तुम्ही कसले त्या येड्याना मतदान करताय त्यांनी मराठी माणसाला ताडीपार केलाय त्याचा काय? उध्वस्त झात पण सुख सोयी विशेष अधिकार मिळवून दिले नाहीत मराठी माणसाला सर्वात श्रीमंत शहर मुंबई असून पण मराठी माणसाला मान खाली ठेवून हिंदी भाषिक परप्रांतीय लोकांच्या चाकरी करावी लागते ह्याचे कारण आहे उध्वस्त सेनेची सत्ता मुंबई मधे गेली २५ वर्षे आणि महाराष्ट्रातील काँग्रेस ची सत्ता स्वातंत्र्य देश झाल्यापासून मराठी लोकांना फक्त चुना लावलाय परप्रांतियांना मराठी माणसांच्या उरावर आणून बसवलं काहीच कायदे नाही अंधाधून बाहेरच्या राज्यातले माणसे आणून बसवली आता मराठी माणूसच तडीपार होणाच्यी स्थिती आली आहे

  • @samadhanwagh7081
    @samadhanwagh7081 4 месяца назад +16

    बोलाचाच भात बोलाचीच कढी
    भारत देश खूप मोठा आहे
    आहे तेच ठिक आहे

  • @dineshlad1403
    @dineshlad1403 4 месяца назад +33

    राज ठाकरे आता सगळ्यांसाठी बेभरवशाचे राहीलेले आहेत.

    • @ashishshinde4416
      @ashishshinde4416 4 месяца назад +1

      कोण कोणासाठी भरवशाचे आहेत ते पण सांगा ?

  • @sachin55924
    @sachin55924 4 месяца назад +12

    भारतीय जनता पार्टीचे एकच काम, सोबत घ्या वापर करा आणि सोडून द्या.
    Use and throw

  • @SubanaBangar
    @SubanaBangar 4 месяца назад +18

    आरती निष्पक्षपाती पुणे बोला सुपारी घेऊन नये हि अपेक्षा

  • @FFLOVER-rn3rz
    @FFLOVER-rn3rz 4 месяца назад +11

    ताई तुम्हाला युती तोडायची फार झाली घाई . तुम्हाला फक्त साहेबा ची फार काळजी

  • @RelatoGram
    @RelatoGram 4 месяца назад +34

    Content मिळत नाहीये म्हणून आता काहीही काल्पनिक 😂😂

    • @omkar1013
      @omkar1013 4 месяца назад +5

      तेच ना... मसाला पाहिजे काहीतरी व्ह्यू मिळण्यासाठी 😂😂😂

    • @ramijmalvi2101
      @ramijmalvi2101 4 месяца назад

      बरोबर 🤣🤣गोबर पुत्रांना मिरची लागले

    • @amitd8423
      @amitd8423 4 месяца назад

      38+ महविकास आघाडी

    • @discostation4539
      @discostation4539 4 месяца назад

      ​@@amitd8423💩💩💩🤡🤡🤡

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 4 месяца назад +16

    जगी जीवनाचे सार घ्यावे जाणुनी सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर

  • @pavansawanekar6455
    @pavansawanekar6455 4 месяца назад +3

    ४ जुन च्या निकालानंतर महाराष्ट्रात विलन म्हणून जो चेहरा समोर येईल तो फडणवीस यांचा असेल.🙏

  • @JagdishJadhav-hr5lc
    @JagdishJadhav-hr5lc 4 месяца назад +5

    ही महायुती नाहीच हे फक्त सत्तेत राहण्याचा मार्ग आहे

  • @jaydip23
    @jaydip23 4 месяца назад

    बोलभीडू खूप लवकर प्रगती झाली तुमची
    …. तुमचे वीडियो विशिष्ट विचारधारा नी राजकीय गटाला समर्थन द्यायला काम करतायत हे न समजायला लोक खुळे नाहित
    महाराष्ट्रातल्या पत्रकारानंतर आता तुमची पण विश्वासार्हता नाही राहिली …..
    पाकीट गैंग चे सदस्य झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन …..🎉

  • @vishalpolofficial
    @vishalpolofficial 4 месяца назад +5

    बोल भिडू ला कोणत्या सूत्राकडून अर्धवट माहिती मिळते हेच कळत नाही

    • @amitd8423
      @amitd8423 4 месяца назад

      4 june la दिसेल

    • @vishalpolofficial
      @vishalpolofficial 4 месяца назад

      @@amitd8423 "L" कळेल काय?? 😂

  • @arjunnarwade1461
    @arjunnarwade1461 4 месяца назад +5

    मनसे विस आमदार निवडून येतात हे किती केविलवाणा विचार मांडले

  • @dardbharegeet5014
    @dardbharegeet5014 4 месяца назад +12

    भाजप शिंदे आणि अजित पवार ला पूर्ण बिनकामी करून सोडणार आहे.

    • @mangeshmore9029
      @mangeshmore9029 4 месяца назад

      शिंदे नाही संपणार अजित पवार शरद पवार यांचं खेळणं आहे चावी शरद पवार आहेत

  • @AKSHAY_UPRIKAR
    @AKSHAY_UPRIKAR 4 месяца назад +14

    करायला पाहिजे कारण ज्या साठी त्यांना सोबत घेतले होते ते काम त्यांनी केलेच नहीं

  • @NANASAHEBKATKAR-j2j
    @NANASAHEBKATKAR-j2j 4 месяца назад +8

    आपण महाविकास आघाडीचे काम करायला घेतलं असं वाटतं

  • @rahul007353
    @rahul007353 4 месяца назад +2

    सुप्रिया ताई आणि सगळ्यात मोठे नेते पवार साहेब सुद्धा काहीच बोलले नाहीत ह्या accident प्रकरणावर.

    • @LAXMANPADMERE-tm7zn
      @LAXMANPADMERE-tm7zn 4 месяца назад

      ही जबादारी शिंदे फडणवीस व अजित पवारांची आहे.

  • @hinduaryan2836
    @hinduaryan2836 4 месяца назад +14

    BJP dar veli June-july madhe game karte 2022,2023...athva😂😂😂😂😂

    • @nikhil-x3n
      @nikhil-x3n 4 месяца назад +1

      पुन्हा होणार आहे 4 जून नंतर 🤣🤣

    • @Hin832w
      @Hin832w 4 месяца назад

      Game होणार आहे भविष्या च्या गर्भात हेच आहे टेन्शन घेऊ नका

  • @krishnabhilare5370
    @krishnabhilare5370 4 месяца назад +2

    असं नॉटी संजय २०२२ पासून बोलत आहे 😂
    तुम्ही पण त्याचे चेले झाले का ? 😂

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 4 месяца назад +4

    कल्पना विस्तार मात्र आपण खूपच छान करता बरं का ताई .....!!

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan 4 месяца назад +2

    Bjp नी स्वतंत्र निवडणूक लढवावी

  • @ajaychavanpatil16
    @ajaychavanpatil16 4 месяца назад +2

    महाराष्ट्र लोकसभा 2024
    BJP -15
    UBT-16
    NCP-07
    CONG-09
    OTHER -01 💯👍

    • @abhijitraut9505
      @abhijitraut9505 4 месяца назад +1

      शिवसेना ठाकरे 18 च्या वर खासदार येणार

    • @ajaychavanpatil16
      @ajaychavanpatil16 4 месяца назад

      @@abhijitraut9505 18 च्या वर नाही जात

    • @abhijitraut9505
      @abhijitraut9505 4 месяца назад

      @@ajaychavanpatil16 .. भाऊ.... 18 .. येणार च.. कल्याण आणि जळगाव मध्ये थोडे कठीण आहे

    • @ajaychavanpatil16
      @ajaychavanpatil16 4 месяца назад

      @@abhijitraut9505 ha right 👍.. है दोन खूप मुश्कील आहेत येणं .. रत्नागिरी ची काय वाटते तुला ?

    • @abhijitraut9505
      @abhijitraut9505 4 месяца назад

      @@ajaychavanpatil16 .. विनायक राऊत येणार...

  • @avinashinvestmentacademy9228
    @avinashinvestmentacademy9228 4 месяца назад +17

    टरबूज कधी जबाबदारी घेतो

  • @thecrush...360
    @thecrush...360 4 месяца назад +1

    माझे मत नेहमी BJP ला असायचे, पण ह्या वेळी अजित नावाचा झेंडू BJP सोबत आहे म्हणून ह्या वेळी BJP ला मत नाही दिले.

  • @akashkitekar3200
    @akashkitekar3200 4 месяца назад +2

    हे भारी आहे बोल भिडू च ज्या ज्या गोष्टी दोन्ही बाजूकडून घडू शकतात निकालानंतर त्या सर्वांवर व्हिडिओ बनवता म्हणजे यापैकी एकादी तर खर होईलच😂

  • @rameshjadhav5377
    @rameshjadhav5377 4 месяца назад +4

    नागोबा कुठल्या बिळात लपुन बसला आहे ?

  • @digvijaypatil9036
    @digvijaypatil9036 4 месяца назад +11

    Mast

  • @pawarshivaji7983
    @pawarshivaji7983 4 месяца назад +1

    ही भाजप हटावची नादी आहे असं वाटतंय! महाराष्ट्रातील जनतेला भाजप नको आहे हे शंभर टक्के!(जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🙏

  • @PrakashDaradeVlog1993
    @PrakashDaradeVlog1993 4 месяца назад +14

    महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सगळ्यात मोठे नेते होऊन पुढे येतील ४ जून नंतर...

  • @sagarkhot3455
    @sagarkhot3455 4 месяца назад +1

    आमचे पोलीस srpf चे 3 जवान शाहिद झाले बचाव कार्य करताना त्याबद्दल विडिओ बनवा लोकांना त्याचं कार्य समजलं पाहिजे

  • @nitapathare9928
    @nitapathare9928 4 месяца назад +3

    Perfect hota vishleshan..Ani Sixer marala last ball var.. MNS ch ganit sangun

  • @swapnilpatil3480
    @swapnilpatil3480 4 месяца назад +1

    मॅडम तुमच्या बातम्या ऐकून असे वाटते की तीन पत्ती खेळायाला गँग बसली आहे

  • @thedriverslife
    @thedriverslife 4 месяца назад +5

    दम काढा बोल भिडू ...तुमचा निव्वळ अंदाज असतो आणि आता पर्यंत तुमचे सर्व अंदाज फेल गेले आहेत

  • @amarsinghrajedhokale1470
    @amarsinghrajedhokale1470 4 месяца назад +1

    आरोपी, आणि ज्यांच्यावर अन्याय झालाय, ज्या वरिष्ठानी हे प्रकरण दाबण्याचा प्रकार केलाय हे सगळेच परप्रांतीय म्हणजे कायदा धाब्यावर बसवणारे

  • @sushilkadam603
    @sushilkadam603 4 месяца назад +1

    उद्धव ठाकरे महाराष्ट्रच्या राजकारणातुन संपले आहे.

  • @ajayrane4539
    @ajayrane4539 4 месяца назад

    एक मुद्दा राहिलाच:- ज्याच्या वर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच जवळ करुन निवडणूक लढवली हे महाराष्ट्राच्या जनतेला अजिबात आवडले नाही….म्हणून मतदार दूर गेले……

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 4 месяца назад +3

    bol bhudu mhanje kuthlehi logic naslele vislation

  • @GaurishekharRakshasbhuwankar
    @GaurishekharRakshasbhuwankar 4 месяца назад +1

    आम्ही सुद्धा बीजेपी चे होतो परंतु फडणवीस ने शिवसेना फोडून सत्ता आणली होती. ठीक आहे पण अजित पवार ला सोबत घेऊन बरोबर नाही केल.
    आम्ही लोकसभेला बीजेपी विरोधात मतदान केले.

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 4 месяца назад +5

    वाटतं नाही असं होईल काही

    • @amitd8423
      @amitd8423 4 месяца назад

      4 June la दिसेल

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 4 месяца назад

    ही युती तुटली तर परत जे जे सोडून गेले त्यांना परत पूर्वी च्या गटात/पक्षात च घेऊ नये😡😡

  • @VijayJadhav-rw6yy
    @VijayJadhav-rw6yy 4 месяца назад +4

    दादा दादा आहेत, नाद करायचा नाय, कोणी कोणाला खाद्यावर घेवून मारली हे बघा.

  • @Sudampare
    @Sudampare 4 месяца назад

    जर ,शिंदेला ठाकरेने अन अजितला शरदचंद्र पवारसाहेब यांनी परत पक्षात घेतलं तर त्यांना स्बत: मी त्यांना माफ करणार नाही

  • @vishakhasawake
    @vishakhasawake 4 месяца назад +4

    406 Par only one development and sahi vijan jay shree Ram

  • @GY67PN
    @GY67PN 4 месяца назад

    काही तुटत नाही. सर्वाना मर्यादा ठाउक आहेत. भाजप 106 आमदार असून पण 9 मंत्री व उपमुख्यमंत्री पदावर बसले आहे. सत्तेचा मोठा भाग इतर दोघांना दिलेला आहे .

  • @surajsangolkar8793
    @surajsangolkar8793 4 месяца назад +2

    कॉंग्रेस तर कुटे माशाल चे काम केल

  • @arvindmondkarsindhudurga
    @arvindmondkarsindhudurga 4 месяца назад

    अगदी बरोबर विश्लेषण... 👍

  • @mmp7027
    @mmp7027 4 месяца назад +7

    काही बदलणार नाही. केंद्रात भाजपा राहणार आणि रीतसर महारष्ट्र मध्ये ऑक्टोबर मध्ये निवडणुका

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 4 месяца назад

    महाराष्ट्रात देवेंद्र एकटे भारी पडतील सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये देवेंद्र साहेब सगळ्यांना भारी पडतील जय जय श्रीराम

  • @marathmolatechie
    @marathmolatechie 4 месяца назад +6

    Bolbhidu ne Sharad Pawar gata shi yuti keliye vatata.... Purna Election season madhe ekda pan BJP chya favour madhe bolale nai

    • @omkaryadav1623
      @omkaryadav1623 4 месяца назад

      का बोलावं??

    • @Hin832w
      @Hin832w 4 месяца назад

      Channel च शरद पवार चे आहे

    • @omkaryadav1623
      @omkaryadav1623 4 месяца назад

      @@Hin832w गोदी Media तर रोजच बोलतो तिथं तोंड शिवलेल असत का तुमचं???

    • @marathmolatechie
      @marathmolatechie 4 месяца назад

      @@omkaryadav1623 4th June la kalel tula, Ka bolava ? 😂😂

    • @omkaryadav1623
      @omkaryadav1623 4 месяца назад

      @@marathmolatechie तुमच्यासारखे गुजरातचे लाचार असताना का नाही 🤣🤣

  • @GaneshPawar-fv3wr
    @GaneshPawar-fv3wr 4 месяца назад +3

    महाविकास आघाडी बोल भिडू चॅनल

  • @anamik3267
    @anamik3267 4 месяца назад +1

    कमेंट करणा-या ना वाटते त्या सारखे घडत असते तर 2014 ,2019ला वेगळे घडले असते.3जून पर्यंत कल्पनेचा आनंद घ्यायला काहीच हरकत नाही.

  • @sudhirlogade
    @sudhirlogade 4 месяца назад +1

    Hi team,
    You guys are creating good and informative content. I really appreciate it and thank you for sharing information.
    Can you please add background music to the videos, so it will be more attentive to listen. It's just my opinion. Thank you again😄

  • @omkarmohite5721
    @omkarmohite5721 4 месяца назад +2

    कुटुंबातील 4 लोकांच कधी एक मत नस्त,हित तर सगळेच वेगळे आहेत तर आस होणारच त्यात काय नावीन्य नाही.

  • @shivramjankar1349
    @shivramjankar1349 4 месяца назад

    मूठभर वगळता मूळ शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते श्री उध्दव ठाकरे यांच्या बरोबर आहेत यांचे प्रात्यक्षिक निवडणूक प्रचारात दिसून आले.

  • @jitu99dio79
    @jitu99dio79 4 месяца назад

    आरती काय सांगू 09 मिनिटे 17 सेकंद कसे गेले माहित नाही padl 🇼 🇴 𝚠 राजकारण काही पण असुदे तुमचा आवाज ऐकून बर वाटलं 🤩♥️

  • @pradeepkumbhar4573
    @pradeepkumbhar4573 4 месяца назад

    अजीत पवार ला अध्यक्ष पद कधीच मिळु शकत नाही हे कळुन चुकलय म्हणून पक्ष सोडून गेले

  • @Yekulta1
    @Yekulta1 4 месяца назад

    काहीही झालं तरी पुन्हा येऊ देणार नाही म्हणजे नाहीच BJP महाराष्ट्रात नाहीच

  • @kiranhemade4801
    @kiranhemade4801 4 месяца назад

    पुणेचा हा विषय धंगेकर आणि मीडिया यांनी पुढे घेऊन आले❤

  • @dhanajibutere
    @dhanajibutere 4 месяца назад

    कधीच तुटणार नाही.कारण दोघे ही आजाद नाही.लगेच आत जातील.

  • @rajeshwarsirsat7931
    @rajeshwarsirsat7931 4 месяца назад +1

    महायुतीत फूट निश्चितच पडेल व शिंदे आणी अजीत पवार संपणार

  • @YashasviAdeChannel8127
    @YashasviAdeChannel8127 4 месяца назад +1

    फक्त मंत्री, चंद्रपूर पण असेच वेगळे 🙏🏻💐

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 4 месяца назад +1

    शिंदे गट आणि अजित पवार गतला भाजपने चार जूनआधी ताबडतोब आपल्या पक्षात विलीन करून घेतलेच पाहीजे नाहीतर विधानसभेला डोकेदूखी वाढेल हेलक्षात घेतले पाहिजे।

  • @amolshelake7309
    @amolshelake7309 4 месяца назад

    आम्हाला असं वाटतय कि महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर आम्ही फार श्रीमंत होणार 😂😂😂

  • @nileshkhandagale24khandagale
    @nileshkhandagale24khandagale 4 месяца назад

    महाराष्ट्र ची जनता समझदार आहे.....ग़द्दार पक्षाला योग्य जागा दाखवली जाईल हे निश्चित आहे...."जे पेरलं तेच उगवेल..हा सृष्टीचा नियम आहे "

  • @dilipmudholkar-n6k
    @dilipmudholkar-n6k 4 месяца назад +1

    फोडाफोडी आधी झालेली आहे, त्याला मुसद्देगिरी म्हटले गेले , आता वेगळी भाषा का?
    महायुती एकत्र राहील

  • @mohitpatki888
    @mohitpatki888 4 месяца назад

    You are absolutely right 👍

  • @indrajeetpaygude8730
    @indrajeetpaygude8730 4 месяца назад

    काय चाललय या महाराष्ट्राच्या राजकारणात

  • @RahulGirme-hu5tx
    @RahulGirme-hu5tx 4 месяца назад

    आज मी कॉमेंट्स वाचत असताना जो सायलेड वोटर बाहेर आला असे वाटते

  • @bhushankadam6782
    @bhushankadam6782 4 месяца назад

    लोका नो सर्व लक्षात असू देया.... जागा धकवून देया 😊

  • @nilkanthnikumbh4315
    @nilkanthnikumbh4315 4 месяца назад

    ऊध्दव साहेब म्हणजे देव माणूस जनताजनार्दन समझे!!.

  • @worldayurvedaguruteacher9708
    @worldayurvedaguruteacher9708 4 месяца назад

    योग्य विश्लेषण

  • @ankushtaware4071
    @ankushtaware4071 4 месяца назад

    खुप चांगली माहिती दिली

  • @RajmudraEnterprises
    @RajmudraEnterprises 4 месяца назад

    Ekdam perfect judgment 👌👌👌👌

  • @mahadevbangar3863
    @mahadevbangar3863 4 месяца назад

    फक्त चार जून पर्यंत सुरक्षित ठेवा EVm

  • @arjunpalve3917
    @arjunpalve3917 4 месяца назад +1

    परत शिवसेना एकत्र येणार . NCP पण एकत्र येणार. बीजेपी एकटी एकाकी पडणार.

    • @factically4972
      @factically4972 4 месяца назад +1

      Tas zal tr bjp lach fayda hoil 😂

  • @harshadgalande
    @harshadgalande 4 месяца назад

    महायुती असो किंवा महविकासआघाडी .. चर्चेत तर आमचं इंदापूर विधानसभा कायम असत ❤😅