उंच तुझा झोका ग कोमल. म्हणजे असाच तुझ्या आयुष्याचा झोका उंच उंच राहू दे. अशीच तू नेहमी आनंदाने झोके घेऊ देत. तिन्ही स्त्रियांना माझा नमस्कार. पहिली तुझी आई जीने खूप चांगले संस्कार मुलीवर केले आणि 4 दिवस ठेऊन लगेच तुला सासरी पाठवले. उगाच मायेचा अतिरेक केला नाही. दुसरी तुझी सासू, जी खूप मोठ्या मनाची. मुलगा सुन आपल्या कडे न येता, pahile तिकडे जातात . तरीही तिच्या मानत काहीच कटुता येत नाही. तीसरी तू कोमल. माहेर सासर दोन्ही ठिकाणी तेवढीच प्रेम करणारी. नातं/relationship म्हणजे हेच तर आहे. सामंजस्य. कुठेच कोणीच possessive नाही. आम्हा मुंबई , उच्च शिक्षित लोकांना(असा आमचा भ्रम)पण तुमच्या कडून शिकण्यासारखे. Hatts off
सेम हाच प्रश्न मला ही यायचा किंबहुना येतो मी अगदी सहमत आहे या विचारांशी दोन्ही आई खूप ग्रेट आहे पाहिले माहेरी जाते म्हणून सासूबाई कधी रुसत नाही आणि आई पण मुलीच्या सासरचा विचार करते की सासरी ही सगळे तुमची वाट पाहत आहे याचा
कोमल आई आणि सासूबाई दोघींना ही एकत्र एका ठिकाणी पहायची इच्छा आहे आमची बघ posible झाले तर खरंच दोघी ही मायेचा ओलावा भरपूर असलेल्या आहे कुठेही दोघी मध्ये गर्व नाही .दोन्ही आई ना माझा साष्टांग नमस्कार
खुप दिवसानंतर आई दिसल्या छान वाटले ❤ छान स्वागत केले आईने. मी माझ्या लाईफ मध्ये पहिल्या अशा सासुबाई बघितल्या की ज्यांनी मुलाच्या आधी सुनेला मिठी त घेतले ❤🤗🤗
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुला म्हणतात बघून खूप छान वाटतंय आपल्या फॅमिलीला एकत्र बघून खूप छान माझ्या दोन्ही राज्यांना मामांना परिमेला काका काकांना..तुला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही माझी फॅमिली हात म्हणून मी माझं माझं घर ते..खरंच माऊ तुला आनंदात बोल खूप छान वाटते..हे नवीन वर्षात तुझ्यासाठी खूप छानाऊ दे आणि तू खूप तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला या सगळ्या इच्छा पूर्णूर्ण करायला स्वामींनी श्री स्वामी समर्थ आणि माझ्या लाडक्या परीआणि माझ्या लाडक्या परिवहनांना च्या आयुष्यामध्ये ते खूप एक कामांमध्ये यशस्वी होशील तू नवीन वर्षाच्या परत एकदा खूप खूप
India मधला सर्वात सर्वात सुंदर आणि अप्रतिम व्हिडिओ आहे❤ मी खूप हॅप्पी झाले तुमच्या सासूबाईला बघून आज त्या खूप सुंदर दिसत आहेत आणि घराचा लूक तर पूर्णपणे चेंज केला आहे खरंच खूप सुंदर दिसत आहे घर💒 आणि तुमच्या सासूबाई तुम्ही सगळे खूप खुश आहात आम्हाला पण आनंद वाटला असंच 🤩मजेत रहा बस एवढेच की यावेळेस तुमच्या नणंदा आल्या नाहीत ❤नाहीतर अजून सुंदर वाटले असते. नाईस व्हिडिओ वंडरफुल व्हिडिओ super ❤🎉
कोमल खुप छान तु दोन्ही बाजु खुप छान सांभाळते मनोज दादा जेव्हा आईला भेटला तेव्हा मला पण खूप रडायला आले खरच दादा फार समजदार आहे आणि तुम्ही सर्व जण आपल्या मायदेशी आलात खुप छान आता मनसोक्तपणे आनंद घे म्हणजे तुला परत जाताना आठवणी जपता येतील
Hi komal🤗किती छान स्वागत केल मावशींनी त्यांच्या चेहऱ्यावरच आनंदच सगळ सांगून जातोय किती प्रेम माया दिसतेय प्रसन्न वाटल एकदम बघून मावशी नमस्कार तुम्ही दिसल्यावर भारी वाटत ❤किती खुश झाल्या परी बेला नाशिकच्या आईला भेटून खूप गोड आजी नातींच प्रेम ❤कोमल तू सुन वाटतच नाहीस मुलगीच वाटतेस इतक घट्ट नात आहे सासू सुनेच मी तर म्हणेन आई मुलीच😍मनोज जिजू तर लकी आहेतच त्यांच्या मावशी आई आहेत आणि जिजू इतके भारी आहेत की मावशींना किती अभिमान वाटत असेल त्यांचा ते डोळ्यात दिसत मावशींच्या❤❤❤जेवणाचा किती छान बेत केलाय मावशींनी 👌❤ बेला किती काळजी घेतेय आईची झोका घेताना आजी आणि नात किती गोड दिसताहेत❤परी बेला जिजू कोमल मावशी मस्त Enjoy करा family time❤❤❤प्रेमाने भरलेला vlog❤lots of love to our wonderful family❤love u pari bela❤😘🍫
Hii, Komaltai ❤️❤️, meeting mother-in-law and lunch 🍽️ routine 👌👌😋🤤👍, Happy New year donhi family la aamchya kadun navvarshachya khup khup shubhechha 🎊🥳🎊🙏🙏🙏🙏🙏...., mummy na baghun khup chaan vaatl🤗🤗🙏🙏,kitti chaan Komaltai aaj tu mahervarun sasri aalis aani aapli nati kashi japli pahije he tu aamhala shikvun gelis ya video 📷📸 madhye 👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️👍👍👍, mast mummy ne sarvanche aukshan kele 👌👌👌👌🤗🤗🤗🤗,kitti chaan mummy kitti khush zalya sun,mulga,natina baghun😍🥰❤️❤️❤️❤️❤️,kitti te prem,mayecha zara👌👌👌👌🤗🤗🤗❤️❤️❤️, Pari tar khupch khush mummy la baghun🤗🤗, Manoj dada aani mummy chi bhet baghun tar khup chaan vaatl❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌,kharch nati japavi tar ashi💯💯💯💯💯💯👌👌👌👌👌, swaypaak khup chaan banvla mummy ne gilkyachi bhaji Manoj dadachi fevourite 😋🤤😋🤤👌👌👌👌,aai hi aaich aste aaplya mulanchya aavdi nivdi tila khup mahiti astaat💯💯💯💯💯👍👍👍👍, Pari, Bela aajisobat zoke ghet aahet👌👌👌😃🤗🤗🤗🤗🤗😍🥰🌹🍫❤️💋💋💋💋💋💋,kharch khup chaan vaatl🤗🤗🤗🤗🤗,aani tu suddha mummyla khup chaan prem detes❤️❤️❤️❤️, tyamule ekmekanche bonding khupch chaan aahe😍🥰👌👌👌👌🌹🌹🍫🍫❤️❤️🤗🤗🤗🤗,sasu sun vaattch nahi agdi mai lekisarkhe rahta❤️❤️❤️❤️👌👌👌🤗🤗🤗, Komaltai tu zoka ghetana baghun mala pan zokyat basu vaatle😍🥰👌👌👌🤗🌹🍫❤️💋💋💋💋💋💋..aajcha video 📷📸 khup chaan, mast, sundarch aani aajchya videosathi majhya kadun👌👌👌👌👌🤗🤗🤗🤗🤗😍🥰🌹🍫❤️💋😃💯🤤😋🍽️🙏🎊🎉😋.....
Happy new year dear 🎉💐🎉 Mummy na bghun khup chan vatle 😊 Anandmai vatavaran bghun man presene jhale 🎉🎉🎉🎉 Mummy cha anand gaganat mavat nvhta tumhala saglya a bghun. BELA visrli nahi mummy na Holi dya hi te 😄shane baal ahe babu 🥰😘🥰 Mummy ne ghar cha look ekdam changtk kela 👌👌👌👌 Aaji n naat jhopalyavr mst enjoy krtayet 😄 Manoj da tyanchya maheri yeun khup happy 😄😊😄 Tu n mummy khup happy ahat kiti chan vatatay sarve bghun.
Foodia company cha chaha try kar di tyamdhe pn gulacha chaha coffee yete tyamdhe add chaha powder ani coffee aste 1cup chaha sathi 1 spoon add karych khup testy lagte
Good morning Tai saaheb.. Happy new year... 💐🎉🎊... Tai chya saasu bai tar khup ch chaan aahet 🤗.. Khup chaan swagat zal सासरी पण.. ताई dada. Pari Bela ch.. 🤗 Aai ni chaan renovation kela ghar...pari bela छान enjoy karat आहे झोका वर aai sobat 🥰.. Bela mothi hot chalaliye.. 😃.. किती छोटी असताना paasun पाहतोय आम्ही 🤗.. Khup chan luxumburge language bolte Bela 😇. Jevna cha menu pan khup chaan बनवलाय 😍... Tai माझ्या comments vaach na last 2-3 vlogs chya.. 😍.. Khup divsaani comments kartoy last 3-4 vlog paasun.. छान vatatay.. गेल्या काही डेज paasun Tai che viewers khup कमी झाले होते. आता पुन्हा vadhat आहेत खूप छान Vatatay.. 😍😍.. Ajun ajun chaan chaan vlogs येणार यात शंका Ch नाही 😇
कोमल. दुधामध्ये गूळ नाही टाकत असे मी ऐकलं होतं चहा करताना आपण अगोदर दूध किंवा पाणी उकळून घेतो नंतर साखर चहा मसाला आलं टाकून उकळून गाळून देतो त्यामुळे नवीन पद्धत वापरली आहे नवीन receipe बघायला मिळाली छान मम्मी हौशी मजबूत आहेत योरोप ला पण किती बिधास्त होत्या आई ने पण युरोप बघायला मिळेल इंडिया पेक्षा खूप वेगळे वातावरण असतें युरोप ला कोमल आणि मनोज साखी सून मुलागा आहे मग काय कमी
Komal very nice video .. tu sasar ani maher khup chan sambhaltes and for I really admire you , you are always positive, Pari Bella pan khup khush hotya, khup enjoy kar .. Happy New year to all ..
उंच तुझा झोका ग कोमल. म्हणजे असाच तुझ्या आयुष्याचा झोका उंच उंच राहू दे. अशीच तू नेहमी आनंदाने झोके घेऊ देत. तिन्ही स्त्रियांना माझा नमस्कार. पहिली तुझी आई जीने खूप चांगले संस्कार मुलीवर केले आणि 4 दिवस ठेऊन लगेच तुला सासरी पाठवले. उगाच मायेचा अतिरेक केला नाही. दुसरी तुझी सासू, जी खूप मोठ्या मनाची. मुलगा सुन आपल्या कडे न येता, pahile तिकडे जातात . तरीही तिच्या मानत काहीच कटुता येत नाही. तीसरी तू कोमल. माहेर सासर दोन्ही ठिकाणी तेवढीच प्रेम करणारी.
नातं/relationship म्हणजे हेच तर आहे. सामंजस्य. कुठेच कोणीच possessive नाही. आम्हा मुंबई , उच्च शिक्षित लोकांना(असा आमचा भ्रम)पण तुमच्या कडून शिकण्यासारखे. Hatts off
सेम हाच प्रश्न मला ही यायचा किंबहुना येतो मी अगदी सहमत आहे या विचारांशी दोन्ही आई खूप ग्रेट आहे पाहिले माहेरी जाते म्हणून सासूबाई कधी रुसत नाही आणि आई पण मुलीच्या सासरचा विचार करते की सासरी ही सगळे तुमची वाट पाहत आहे याचा
कोमल आई आणि सासूबाई दोघींना ही एकत्र एका ठिकाणी पहायची इच्छा आहे आमची बघ posible झाले तर खरंच दोघी ही मायेचा ओलावा भरपूर असलेल्या आहे कुठेही दोघी मध्ये गर्व नाही .दोन्ही आई ना माझा साष्टांग नमस्कार
तुझ्या सासूबाई बद्दल तर काय बोलू कोमल त्या तुझी आई ही आहेतच सासूबाई पेक्षा
तुझं आणि सासूबाई च नात मला मैत्रिणी सारखंच वाटत
खूप jolly आहेत सासूबाई नातींबरोबर तर किती छान मुलींना ही किती ओढ आहे दोन्ही आजींची
Aaj tr khup vaat pahat hoti mi tuzya video chi.karan tuzi sasu khup Chan ahe. Ashi sasu saglyana bheto. Shri Swami Samarth.
Happy new year aai na pahun bar Sanvtle aai Kiti khush aahe aai mulgi sarkhi miti marli
Mala pan sasarche video avadatat❤
Happy New year to all of you ❤❤🎉🎉God bless you all 😊❤ Very nice vlog 👌😊
@@truptikudkar7268a
खुप दिवसानंतर आई दिसल्या छान वाटले ❤ छान स्वागत केले आईने. मी माझ्या लाईफ मध्ये पहिल्या अशा सासुबाई बघितल्या की ज्यांनी मुलाच्या आधी सुनेला मिठी त घेतले ❤🤗🤗
खूप महिन्यांनी मम्मीला बघून खूपच छान वाटले आहे❤❤❤❤❤
ताई तुला खूपच प्रेमळ सासर मिळाले आहे.
❤❤❤❤❤❤
ताई तू खूप भाग्यवान आहे
किती खुश झाल्या सासूबाई आनंदाला पारावार उरला नाही त्यांच्या काय करू आणि काय नको असं झालेलं त्यांना लाड तर नातीचे किती केले खूप छान वाटले ❤❤❤❤
आई सर्वांत आधी कोमल ताई व मुलींना भेटल्या. यावरूनच दोघीच bonding किती strong आहे ते कळते. Nice welcome/ nice food / nice video.
नुतनवर्ष अभिनंदन. नवीन वर्ष भारतात सेलिब्रेट करण्याचाआनंद वेगळाच. कोमल खुप आनंद दिसतोय तुझ्या चेहर्यावर. तु हेच मीस करत होतीस तिथे.
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुला म्हणतात बघून खूप छान वाटतंय आपल्या फॅमिलीला एकत्र बघून खूप छान माझ्या दोन्ही राज्यांना मामांना परिमेला काका काकांना..तुला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही माझी फॅमिली हात म्हणून मी माझं माझं घर ते..खरंच माऊ तुला आनंदात बोल खूप छान वाटते..हे नवीन वर्षात तुझ्यासाठी खूप छानाऊ दे आणि तू खूप तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला या सगळ्या इच्छा पूर्णूर्ण करायला स्वामींनी श्री स्वामी समर्थ आणि माझ्या लाडक्या परीआणि माझ्या लाडक्या परिवहनांना च्या आयुष्यामध्ये ते खूप एक कामांमध्ये यशस्वी होशील तू नवीन वर्षाच्या परत एकदा खूप खूप
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा कोमल - मनोज, परी - बेला त्यांच्या दोन्ही आज्जी आणि दोन्ही आज्जींचे परिवार यांना ! असेच कायम आनंदी राहा
नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा कोमल मनोज परि बेला ताई ❤🎉
खुप दिवस नी आई दिसल्या मस्त वाटले बेला किती काळजी घेत होतीना मुलांना आज्या खुप आवडतात बाकी सर्व छान नवीन वर्षाच्या शुभेच्छा सर्व ना🎉🎉🎉🎉🎉
India मधला सर्वात सर्वात सुंदर आणि अप्रतिम व्हिडिओ आहे❤ मी खूप हॅप्पी झाले तुमच्या सासूबाईला बघून आज त्या खूप सुंदर दिसत आहेत आणि घराचा लूक तर पूर्णपणे चेंज केला आहे खरंच खूप सुंदर दिसत आहे घर💒 आणि तुमच्या सासूबाई तुम्ही सगळे खूप खुश आहात आम्हाला पण आनंद वाटला असंच 🤩मजेत रहा बस एवढेच की यावेळेस तुमच्या नणंदा आल्या नाहीत ❤नाहीतर अजून सुंदर वाटले असते. नाईस व्हिडिओ वंडरफुल व्हिडिओ super ❤🎉
कोमल खुप छान तु दोन्ही बाजु खुप छान सांभाळते मनोज दादा जेव्हा आईला भेटला तेव्हा मला पण खूप रडायला आले खरच दादा फार समजदार आहे आणि तुम्ही सर्व जण आपल्या मायदेशी आलात खुप छान आता मनसोक्तपणे आनंद घे म्हणजे तुला परत जाताना आठवणी जपता येतील
Happy New year 🎊 आज आई दिसल्या खुप दिवसानंतर खुप खुष दिसत आहेत सगळे आजचा व्हिडिओ खुप मस्त ❤❤
👍👌👌👌
आईची एनर्जी बघून खूप छान वाटले
Hi komal🤗किती छान स्वागत केल मावशींनी त्यांच्या चेहऱ्यावरच आनंदच सगळ सांगून जातोय किती प्रेम माया दिसतेय प्रसन्न वाटल एकदम बघून मावशी नमस्कार तुम्ही दिसल्यावर भारी वाटत ❤किती खुश झाल्या परी बेला नाशिकच्या आईला भेटून खूप गोड आजी नातींच प्रेम ❤कोमल तू सुन वाटतच नाहीस मुलगीच वाटतेस इतक घट्ट नात आहे सासू सुनेच मी तर म्हणेन आई मुलीच😍मनोज जिजू तर लकी आहेतच त्यांच्या मावशी आई आहेत आणि जिजू इतके भारी आहेत की मावशींना किती अभिमान वाटत असेल त्यांचा ते डोळ्यात दिसत मावशींच्या❤❤❤जेवणाचा किती छान बेत केलाय मावशींनी 👌❤ बेला किती काळजी घेतेय आईची झोका घेताना आजी आणि नात किती गोड दिसताहेत❤परी बेला जिजू कोमल मावशी मस्त Enjoy करा family time❤❤❤प्रेमाने भरलेला vlog❤lots of love to our wonderful family❤love u pari bela❤😘🍫
काकूंचा काय बिझनेस आहे प्लिज सांगा 🙏😊
नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा तुला कोमल परी बेला मनोज हे नवीन वर्ष सुखाच समाधानाच आनंदाचं जावो हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏🙏🌹🍫🥰🥰🥰
Mummy khup khush zalya sglyana bhetun ❤ coincidencely sglyanch matching zal aaj 😊❤ Aajji nati mst swing karat hotya nivant ❤ Komal tuzya sasubai khup haushi ahet...tyana ghar renovate karayla khupch avdt...plants khup chhan ahet ❤ ladka lek ala tr mummy ne lgech gilkyachi bhaji banavli lekachya avdichi 😊 Manojjinchi mjja ahe...sasri lad maheri pn lad 😅
या झोक्या प्रमाणे तूझी प्रगती होऊ दे ही स्वामीं चरणी प्रार्थना, श्री स्वामी समर्थ🙏
Aaj tr khup vaat pahat hoti mi tuzya video chi Karan tuzi sasu khup Chan ahe ashi sasu saglyana bheto shree Swami Samarth Tai and your family 👏😄❤️💖💕🥰
किती स्वच्छता आहे मम्मीची छान खूपच भारी
खूपच छान मी कोल्हापूरी आहे काळया दिडगे आम्हाला खूप आवडतात आमच्याकडे शेतात भरपूर होतात आम्ही मुंबईला घेऊन येतो
आई ला बघून खुप खुप खुप खुप भारी वाटलं❤🥰
खरंच बेला परी खूप छान आहेत आणि खूप मोठ्यांची केअर करतात
खूपच छान वाटते तुम्हीं सर्व मजा करा सासू खूपच छान आहे बेटा कोमल 🎉🎉🎉🎉❤
Hii Komal खुप छान आई किती आतूरतेने वाट बघत होती . आणि किती खुष झाली .. छान enjoy कर ईथे सर्वा सोबत..❤❤
कोमल Happy New year आई खूप खुश दिसत आहे नातवंडे भेटली म्हणून असेच आनंदी राहा मस्त रहा मज्जा करा
Khup lucky astat kahi lok jyanna aai aani sasuch prem milat,pan pharach kami lokat ase vatavaran rahate nahitar sagale hakkach gajvat rahtat
आईला आज व्हिडिओ मध्ये बघून खूप छान वाटले परी बेला आजी सोबत छान झोका खेळत आहेत आजचा पण व्हिडिओ छान होत
Vidio khup chan jhala tai.. खरच तुम्ही सुट्ट्या छान enjoy करत आहात ताई.. आणि तुमच्या आईनं घर खूप छान ठेवलाय.. बाहेर प्लांटस वैगरे मस्त वाटत होते.. 👍
Khup Chan vatle mummy la bagun tumi sagle bhetlyavar ❤❤❤❤
Sasu bai na baghun chan vatatl kiti mst vichar aahet sune la muli sarkha bghtat aani khup energetic women khup ch chan
Komal kiti sundar hot sarv .. kiti chan gappa,welcome , jevan ..khup mast
tu Idol and all rounder ahes
परी खूप मायाळू आहे 🥰😍😘
कोमल लवकर व्हिडिओ टाकत जा मी खूप वाट बघते खूप छान आहे तुझी फीमेल सासर आणि माहेरचे लोक
Sasu bai pn ghar kitichan thevtat ektya asun khup chan fresh watte❤
दोघी घरी तुमचं स्वागत छान झाल ताई तुम्ही फार lucky आहात तुम्हाला दोघे फॅमिली मस्त मिळाली
Khupp Chan Blog
Mast Enjoy Kara
Ghar Khuppppppp Bhari Mast Aai Na Namste
बेला बहुतेक डॉक्टर होणार.नाती दोघीही आजीवर खूप प्रेम करतात.बर वाटल पाहून.
Komal tumche he ghar khuuuuup chhan aahe. baba disle nahi kothe?khuuuuup chhan video zala.
Tuza Sasu aai tula mulgi sarkhi mithi marli aai ktit khush aahe
Kharch khup bharii yrr dii tuzi sasu kiti premal he
Mammi khupach activ aahet masta . khup chhan video
Mast video..bela aaji la chan tablets 💊 dete..te doctor 👩⚕️ honar nakki 👌👍😘
शुभेच्छा नवीन वर्षाच्या तुझे भारतामध्ये स्वागत आहे❤❤❤❤🎉🎉
Khup divasani aai la बघून kup chan vatl tai
Aaj cha video khupach chhan hota. Specially mummy na baghun khupach chhan vatal. Ata mummy n barobar pan khup enjoy Kara.. 😊❤
आईचा आणि मुलाचा भेटीचा क्षण पाहून माझ्या डोळ्यात पण अश्रू आले कारण माझा मुलगा पण युकेमध्ये आहे
Aaji kiti chan🙏🙏😍 Khoop kawyuk karte naatinch 👍👍😍😍
Aai na baghun khup chhan vatl.... Family complete
Happy new year khup chhan video bela pari khup chhan aaji pan mast
Happy new year
Kharch kiti chan ahet sasu aai tumchya..... ❤
Ashi sasu saglyana bhetli pahije khup mast bond ahe tai 😊 tumcha khup mast vatat ahe vlog baghun
आई आणि मनोज Matching Matching ☺️
Hii, Komaltai ❤️❤️, meeting mother-in-law and lunch 🍽️ routine 👌👌😋🤤👍, Happy New year donhi family la aamchya kadun navvarshachya khup khup shubhechha 🎊🥳🎊🙏🙏🙏🙏🙏...., mummy na baghun khup chaan vaatl🤗🤗🙏🙏,kitti chaan Komaltai aaj tu mahervarun sasri aalis aani aapli nati kashi japli pahije he tu aamhala shikvun gelis ya video 📷📸 madhye 👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️👍👍👍, mast mummy ne sarvanche aukshan kele 👌👌👌👌🤗🤗🤗🤗,kitti chaan mummy kitti khush zalya sun,mulga,natina baghun😍🥰❤️❤️❤️❤️❤️,kitti te prem,mayecha zara👌👌👌👌🤗🤗🤗❤️❤️❤️, Pari tar khupch khush mummy la baghun🤗🤗, Manoj dada aani mummy chi bhet baghun tar khup chaan vaatl❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌,kharch nati japavi tar ashi💯💯💯💯💯💯👌👌👌👌👌, swaypaak khup chaan banvla mummy ne gilkyachi bhaji Manoj dadachi fevourite 😋🤤😋🤤👌👌👌👌,aai hi aaich aste aaplya mulanchya aavdi nivdi tila khup mahiti astaat💯💯💯💯💯👍👍👍👍, Pari, Bela aajisobat zoke ghet aahet👌👌👌😃🤗🤗🤗🤗🤗😍🥰🌹🍫❤️💋💋💋💋💋💋,kharch khup chaan vaatl🤗🤗🤗🤗🤗,aani tu suddha mummyla khup chaan prem detes❤️❤️❤️❤️, tyamule ekmekanche bonding khupch chaan aahe😍🥰👌👌👌👌🌹🌹🍫🍫❤️❤️🤗🤗🤗🤗,sasu sun vaattch nahi agdi mai lekisarkhe rahta❤️❤️❤️❤️👌👌👌🤗🤗🤗, Komaltai tu zoka ghetana baghun mala pan zokyat basu vaatle😍🥰👌👌👌🤗🌹🍫❤️💋💋💋💋💋💋..aajcha video 📷📸 khup chaan, mast, sundarch aani aajchya videosathi majhya kadun👌👌👌👌👌🤗🤗🤗🤗🤗😍🥰🌹🍫❤️💋😃💯🤤😋🍽️🙏🎊🎉😋.....
Happy new year dear 🎉💐🎉
Mummy na bghun khup chan vatle 😊
Anandmai vatavaran bghun man presene jhale 🎉🎉🎉🎉
Mummy cha anand gaganat mavat nvhta tumhala saglya a bghun.
BELA visrli nahi mummy na Holi dya hi te 😄shane baal ahe babu 🥰😘🥰
Mummy ne ghar cha look ekdam changtk kela 👌👌👌👌
Aaji n naat jhopalyavr mst enjoy krtayet 😄
Manoj da tyanchya maheri yeun khup happy 😄😊😄
Tu n mummy khup happy ahat kiti chan vatatay sarve bghun.
कोमल तुझं इंडिया तले नाशिकचे घर छान आहे
Khup mast video❤ pari bela khup khush aahe aaji la bhetun.......❤❤❤❤mastch video❤❤
गिलक्याच्या भाजीची रेसिपी दे लवकरात लवकर
माझी पण नात बेला एवढीच आहे ती पण मला अश्यच गोळ्या देते😊बेला चे ह्या आज्जी बरोबर जास्त bondding आहे आणि परी ची इगतपुरी वाली आज्जी
परी आजी सारखीच दिसते
Pari ani Bella khupgoad ahet Kiti chan kheltat ajjibarobar ❤❤❤😍🥰🥰
नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना
Pari khup samjutdar ahe khup bhari keep growing maushi ❤🎉
Khup mast vlog kaki na bhaghun fresh vatal mast 👌👍
कोमल नवीन वर्षाच्या तुझ्या सर्व परिवाराला खूप खूप शुभेच्छा
हॅपी न्यू इयर खूप दिवसानी ताई दिसल्या छान वाटलं खूप एन्जॉय करा आराम करा मस्त वाटेल ❤❤🎉🎉
Foodia company cha chaha try kar di tyamdhe pn gulacha chaha coffee yete tyamdhe add chaha powder ani coffee aste 1cup chaha sathi 1 spoon add karych khup testy lagte
Aaji ni khub kautik kela Pari n Bela che khub chan❤
Jagatil vishvatil best sasu suna jodi. गिनीज book mdhe nav ala pahije yancha❤. Kay bhari ahe kiti premal
इकडेच रहा ताई तू भारतात❤❤❤
खूप छान व्हिडिओ..😍
तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy new year आई खुप दिवसांनी दिसली आहे....कोमल ताई.... छान वाटत आहे....👌👌
Komal ,devacha devara ghara baher ka thvla ahe.
Confuse ch hote me ya sasubai ahyet ka aai ahet pan kharch sasu pan aai ch aste me pan atta ch sasu zhdle ahye me pan ashich sasu honar
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
How sweet komal tu kiti sasu la love karte...saglyana he sukh nay milat g
Good morning Tai saaheb.. Happy new year... 💐🎉🎊... Tai chya saasu bai tar khup ch chaan aahet 🤗.. Khup chaan swagat zal सासरी पण.. ताई dada. Pari Bela ch.. 🤗 Aai ni chaan renovation kela ghar...pari bela छान enjoy karat आहे झोका वर aai sobat 🥰.. Bela mothi hot chalaliye.. 😃.. किती छोटी असताना paasun पाहतोय आम्ही 🤗.. Khup chan luxumburge language bolte Bela 😇. Jevna cha menu pan khup chaan बनवलाय 😍... Tai माझ्या comments vaach na last 2-3 vlogs chya.. 😍.. Khup divsaani comments kartoy last 3-4 vlog paasun.. छान vatatay.. गेल्या काही डेज paasun Tai che viewers khup कमी झाले होते. आता पुन्हा vadhat आहेत खूप छान Vatatay.. 😍😍.. Ajun ajun chaan chaan vlogs येणार यात शंका Ch नाही 😇
Aaj mummy Khup khush aastil 🎉🎉❤❤❤mulga sunbai nati kharch🎉🎉🎉❤❤❤❤😊😊br jal 😘😘😘😘😘
हो ना अगदी खरं आहे ❤😊
Komal tujhe sasrche Ghar khup sundar aahe aani jevanahi khup testi banavalele disat aahe mast
नव्या वर्षाची नवी सुरुवात भारतात
Khup chan vatal aai la bagun
Very nice video 👌🏻👌🏻 ani khupch bhari vatay tumha दोघींचं bondding pahun 😊😊 Happy New year 🥳🥳
कोमल.
दुधामध्ये गूळ नाही टाकत असे मी ऐकलं होतं
चहा करताना आपण अगोदर दूध किंवा पाणी उकळून घेतो
नंतर साखर चहा मसाला आलं टाकून उकळून गाळून देतो
त्यामुळे नवीन पद्धत वापरली आहे
नवीन receipe बघायला मिळाली
छान मम्मी हौशी मजबूत आहेत
योरोप ला पण किती बिधास्त होत्या
आई ने पण युरोप बघायला मिळेल
इंडिया पेक्षा खूप वेगळे वातावरण असतें युरोप ला
कोमल आणि मनोज साखी सून मुलागा आहे
मग काय कमी
Komal tuzi dada vahini nai aaly ka भेटण्यासाठी
कसली bhaji mla samjl nahi g proper dakhv recipe..mi koknasth aahe tyamule navin vatll nav pn banvayla aavdel mla.
Manoj chya aai ne ghar khup chan kela
Khup mast video hota komal di Mummy tar khup mast ahe mazya sasubai pan mummy sarkhyach ahe khup jiv lavtat ❤❤ enjoy kar di Happy New year 2024
Komal very nice video .. tu sasar ani maher khup chan sambhaltes and for I really admire you , you are always positive, Pari Bella pan khup khush hotya, khup enjoy kar ..
Happy New year to all ..
Manish and Darshana
Good afternoon tai dada mummy pari Bale Jay sadguru very nice video very nice family so cute pari Bale
कोमल तूझ्या सासूबाई खूप छान 🏠 सजवल
Happy new year...Aaj cha vedio khupch mast aahe..khup divsani aai disalya..komal tu khup lucky aahes tula Ashi sasu chya rupat aai bhetali aahe..tine maraleli mithi khup kahi sangun jate khup bhavuk Shan hota..mala tar tumhi saglech khup aavdtat
व्हिडिओ खूप छान बनवला
Kitihi ky kara pn mulana aicha maherchakade odh aste
Tai tumhi nashik made kuthe rahata ...?
Tai tumhi nashik madhe kuthe alya please add saga na bhetaichi khup echa ahe tumhala
Komal tuzya sasubai ni ghar khup nit aani Sundar theval aahe 👍👌