आदरणीय मनोज जंरागे पाटील यांनी बार्शी तालुक्याचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण द्यावे असे जाहीर भूमिका घेतली आहे यासाठी विधानसभेत एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलवा या मागणीसाठी बार्शी येथील शिवसृष्टी समोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे महाराष्ट्र राज्यातील 288 पैकी एकमेव आमदार राजाभाऊ राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करावे म्हणून आता मनोज जंरागे पाटील यांनी उर्वरित 287 आमदारांना आपली आपली भुमिका स्पष्ट करण्यासाठी आवाहन केले पाहिजे जो आमदार भुमिका स्पष्ट करीत नाही त्या आमदारांचे मुख्यमंत्री, मंत्री सहित सर्वाची नांवे घेऊन पाडायचे नाहीतर 288 उमेदवार उभे करून सत्ता स्थापन करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समावेश करून हा विषय मिटवून टाकावा यासाठी सरकार व विरोधी पक्ष दोघांवर दबाव आणला पाहिजे उपोषण करण्यापेक्षा सरळ जे आमदार दोन तीन दिवसांत प्रतिसाद देत नाही त्यांना पाडायचे ते देखील नांव घेऊन
😊😊😊 comment करायच्या अगोदर राऊत साहेब कोणत्या पक्षाचे आहेत हे तरी खात्री करुन comment करावी. सरकार मध्ये असते तर जरांगेबरोबर मराठा आंदोलनात सहभागी झालेच नसते.

राऊत हे जारांगे नि विचारायला हवे ओबीसी तुन कोण देणार हे जारांगे विचारात नसेल तर जारांगेला समाजाने विचारावे तू आम्हाला पवार साहेबाच्या घरी पाणी का भरायचं सांगतो
मास्तर - प्राधध्यापक - प्रिन्सीपल- आमदार - खासदार - यांच्या पगारी सर्वसामान्याच्या उत्पन्ना च्या बरोबरीत आणा आणि पेन्सन बंद करा कारण बाजार पेठेतील व्यापारी व पेठेतील खाजगी कर्मचारीच खरी देशाची व देश वासीयांची सेवा करतात हे वास्तव व याचे भान भविष्यात शासनाने करावा!!!
तुम्ही उपोषण करत आहे असं नाही वाटत आहे तुमच्या चेहऱ्यावर दिसुन येत नाही मनोज दादा चे उपोषण बघा तिनं दिवस झाले आहे त्याच्या प्रकृतीत आणि तुमच्या प्रकृती त जमीन असमान फरक दिसत आहे भाऊ
याअगोदर विशेष अधिवेशन घेतले होते तेव्हा तुम्ही काय झोपा काढत होता का.. तेव्हा का बोलले नाहीत साहेब उगाचच समाजाला मुर्खात काढून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहात
राज्या राऊत खरा मराठा असेल तर अन्न पाण्याचा त्याग करून उपोशन करावे नसता स्वार्था साठी बडबड करू नेये आपल्याला कोणी किमत देणार नाही खरा आमचा नेता मनोज जरागे पाटील शिवाय दूसरे कोणी नाही एकच वाघ मनोज जरागे पाटील🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सरकार प्रणित बार्शितील आमदार राजेंद्र राऊत यांचे आंदोलन किंवा सरकार पाठीशी असलेले राजश्री उमरे-राठोड-नाईक यांचे छत्रपती संभाजीनगर मधील आंदोलन हे मराठा समाजासाठी होते. तरीही एकाही राजकीय ओबीसी नेत्याने विरोधात ब्र काढला नाही. मग जरांगे पाटलांनाच विरोध का? मतलब तिर सही निशानेपे है!
आदरणीय मनोज जंरागे पाटील यांनी बार्शी तालुक्याचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण द्यावे असे जाहीर भूमिका घेतली आहे यासाठी विधानसभेत एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलवा या मागणीसाठी बार्शी येथील शिवसृष्टी समोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे महाराष्ट्र राज्यातील 288 पैकी एकमेव आमदार राजाभाऊ राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करावे म्हणून आता मनोज जंरागे पाटील यांनी उर्वरित 287 आमदारांना आपली आपली भुमिका स्पष्ट करण्यासाठी आवाहन केले पाहिजे जो आमदार भुमिका स्पष्ट करीत नाही त्या आमदारांचे मुख्यमंत्री, मंत्री सहित सर्वाची नांवे घेऊन पाडायचे नाहीतर 288 उमेदवार उभे करून सत्ता स्थापन करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समावेश करून हा विषय मिटवून टाकावा यासाठी सरकार व विरोधी पक्ष दोघांवर दबाव आणला पाहिजे उपोषण करण्यापेक्षा सरळ जे आमदार दोन तीन दिवसांत प्रतिसाद देत नाही त्यांना पाडायचे ते देखील नांव घेऊन
या राजकीय पुढार्यांना ना जात ना धर्म ना देव ना देश यांचा एकच भेश गोरं गरीबांच्या मतदान घेने व भ्रष्टाचार करुन देश लुटुन आपली सत्ता कायम ठेवने आसे सर्व राजकीय पक्षांना भावपूर्ण श्रद्धांजली
तुम्ही आमदार आहात जाणप्रतिनिधी म्हणून कार्य करणे तुमचे कर्तव्य आहेत, मग फक्त मराठयानाच आरक्षण कां? इतर जातींचे मुलं पुढारलेले आहेत काय? याचं खुलासा करून सांगावं.
राऊत सरकारची एम्प्लॉईज युनियन आहे कारण जरागेपाटिल सरकारच ऐकत नाहि मॅनेज होत नाहि मग आरक्षणाच श्रेय जरागेपाटिल यांना द्यायच नाहि म्हणुन हि एम्प्लॉईज युनियन सरकारची आहे
गरजवंत मराठ्यांचा नेता संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा
मराठा आमदार सर्व एकाच माळेचे मणी आहेत त्यांची जागा २०२४ मध्ये कळेल। जय भवानी जय शिवाजी।
एक मराठा एक कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे पाटील झिंदाबाद
आम्ही फक्त मनोज दादांशीच एकनिष्ठ ✌️✌️🚩🚩
❤जय हो जेरांगे पाटील❤सर्व मराठा समाज जारांगेये सोबत❤
राजेंद्र राऊत साहेब आपण आमरण उपोषणाला बसाच नुसतं मोकळं बोलून उपोषणाची किंमत कळत नाही कृपया समाजात संभ्रम निर्माण करु नका
ओकातीत बोल
जरागे बेवडा समाजाला वेडेत काढतोय
@@YASH769-e2vतूजी काय औकात आहे
आदरणीय मनोज जंरागे पाटील यांनी बार्शी तालुक्याचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण द्यावे असे जाहीर भूमिका घेतली आहे यासाठी विधानसभेत एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलवा या मागणीसाठी बार्शी येथील शिवसृष्टी समोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे महाराष्ट्र राज्यातील 288 पैकी एकमेव आमदार राजाभाऊ राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करावे म्हणून आता मनोज जंरागे पाटील यांनी उर्वरित 287 आमदारांना आपली आपली भुमिका स्पष्ट करण्यासाठी आवाहन केले पाहिजे जो आमदार भुमिका स्पष्ट करीत नाही त्या आमदारांचे मुख्यमंत्री, मंत्री सहित सर्वाची नांवे घेऊन पाडायचे
नाहीतर 288 उमेदवार उभे करून सत्ता स्थापन करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समावेश करून हा विषय मिटवून टाकावा यासाठी सरकार व विरोधी पक्ष दोघांवर दबाव आणला पाहिजे
उपोषण करण्यापेक्षा सरळ जे आमदार दोन तीन दिवसांत प्रतिसाद देत नाही त्यांना पाडायचे ते देखील नांव घेऊन
@@parkashkakade3365 सुनील राऊत ची औकात फक्त राज्या ची सतरंजी उचलणे आहे 😆
उपोषणाचा काळ चालू आहे तरी आवाज चांगला येतोय
फक्त राजाभाऊ
साहेबांना आता लोक प्रतिनिधी आठवायला लागला. इतक्या दिवस कुठे होतात.
नेमके हेच चालले आहे प्रस्थापित विरूद्ध विस्थापित
आमदार गांदू आहे
सरकार स्वतःचे आहे, सरकारला विचारा
आ प क्ष आमदार आहेत
😊😊😊 comment करायच्या अगोदर राऊत साहेब कोणत्या पक्षाचे आहेत हे तरी खात्री करुन comment करावी. सरकार मध्ये असते तर जरांगेबरोबर मराठा आंदोलनात सहभागी झालेच नसते.
लाचार आमदार भापाचा राजया
❤❤❤❤❤
*हाके आंदोलन ❌ पंढरपुर आंदोलन✅*
राऊत साहेबाना एक विनंती कि तुम्ही अगोदर अधिवेशन बोलवा मग बोलू
आदरणीय मनोज जंरागे पाटील यांनी बार्शी तालुक्याचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण द्यावे असे जाहीर भूमिका घेतली आहे यासाठी विधानसभेत एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलवा या मागणीसाठी बार्शी येथील शिवसृष्टी समोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे महाराष्ट्र राज्यातील 288 पैकी एकमेव आमदार राजाभाऊ राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करावे म्हणून आता मनोज जंरागे पाटील यांनी उर्वरित 287 आमदारांना आपली आपली भुमिका स्पष्ट करण्यासाठी आवाहन केले पाहिजे जो आमदार भुमिका स्पष्ट करीत नाही त्या आमदारांचे मुख्यमंत्री, मंत्री सहित सर्वाची नांवे घेऊन पाडायचे
नाहीतर 288 उमेदवार उभे करून सत्ता स्थापन करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समावेश करून हा विषय मिटवून टाकावा यासाठी सरकार व विरोधी पक्ष दोघांवर दबाव आणला पाहिजे
उपोषण करण्यापेक्षा सरळ जे आमदार दोन तीन दिवसांत प्रतिसाद देत नाही त्यांना पाडायचे ते देखील नांव घेऊन
Ek Martha lakh Maratha
मटन खाऊन उपोषण करणारा गांङो? राउत 😊

उपोषण करा राऊत. साहेब उग बसून काय होईना .
आरक्षणासाठी नाही भूमिका फक्त मतदानासाठी भूमिका आहे याची
बार्शीत येऊन तू उभार निवडणुकीत
मग तुझी लायकी कळेल
ओन्ली जंरागे पाटील
ओन्ली आमदार राऊत
Gawti mitun 90 king Jay dharasiv
@@YASH769-e2vखंडोजी खोपडे ची औलाद
@@dayananadughade4250तू गदार शिंदे ची औलाद आहे का
खरच बोलत आहेत शिक्षण सर्वाना मोफत मीळाले पाहीजे सर्व जातीचा शिक्षण फुकट च झाल पाहीजे .
.. दूध भाकर तर खाली नाही ना
राजेंद्र राऊत तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🙏🙏🚩🚩🚩🚩
एकदा अमरण उपोषण करून दाखवा 😊😊
केंद्र फक्त आंतरवेली सराटी माननीय संघर्ष योद्धा मनोज दादा
एक मराठा लाख मराठा
अरे विशेष अधिवेशन घेऊन उपयोग काय निर्णय घेणार नसतील तर
राऊत हे जारांगे नि विचारायला हवे ओबीसी तुन कोण देणार
हे जारांगे विचारात नसेल तर
जारांगेला समाजाने विचारावे तू आम्हाला पवार साहेबाच्या घरी पाणी का भरायचं सांगतो
आम्ही पाडणारच
आमदार राजाभाऊ राऊत याची एकच मागणी विशेष अधिवेशन बोलवावे एक मराठा लाख मराठा 🚩🚩
राजाभाऊ म्हणजे खरं मराठा
काहीही झाले तरी आमदार होणार नाहीस.
Raut saheb Now you right stay with maratha jarage is pure you should be pure
जरागे.पाटील जिंदाबाद ❤❤❤❤❤पाटील ❤❤❤❤❤जरागे.पाटील ❤❤❤❤❤❤❤पाटील ❤❤❤❤❤❤जरागे.पाटील ❤❤❤❤❤❤❤❤पाटील ❤❤❤❤❤❤जरागे.पाटील 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉पाटील
याचं असं झालंय दोनहाना आणि नेता म्हणा 😅😅
एक वर्ष झाले आंदोलनाला तुम्ही काय......करत होते का.
मास्तर - प्राधध्यापक - प्रिन्सीपल- आमदार - खासदार - यांच्या पगारी सर्वसामान्याच्या उत्पन्ना च्या बरोबरीत आणा आणि पेन्सन बंद करा कारण बाजार पेठेतील व्यापारी व पेठेतील खाजगी कर्मचारीच खरी देशाची व देश वासीयांची सेवा करतात हे वास्तव व याचे भान भविष्यात शासनाने करावा!!!
सर्व आमदारांना आता डोहाळे लागले आहेत सत्तेचे आता कस जरागे पाटील मनतील तस आता कोनत्या ही पक्षाचा नेत्यांचा विश्वास ठेऊ नका हे सर्व राजकीय नेते हटवावे
राजारामचा धिकार असो जा जरांगे पाटील जिंदाबाद
Paid मुलाखत आहे 100%
केंद्रबिंदू कायम aantrvali
जरांगे पाटलांनी उपोषण करा मग कळेल तुम्हाला
Only manoj jarahahe Dada Patil boos🎉🎉🎉
Only jarange patil❤⛳
इतकी दिवस कुठे गेलो होतो साहेब
आताच जाग आली का
आमदार कीचा, राजीनामा दया
बरं तूच शहाणा
Aamaran uposhan kara raja bhau
चाळसोडली तर बाहे बाहेर एऊन बघन कळल आमचे मुनोज जरांगे
आरक्षणाचे केंद्रबिंदू बार्शी नाही
राजा राऊत यांच्या बद्दल ओबीसी नेता काहीही बोलला नाही. त्याचे कारण काय?
फक्त जरांगे पाटिल बाकी सगळे लाचार
तुम्ही उपोषण करत आहे असं नाही वाटत आहे तुमच्या चेहऱ्यावर दिसुन येत नाही मनोज दादा चे उपोषण बघा तिनं दिवस झाले आहे त्याच्या प्रकृतीत आणि तुमच्या प्रकृती त जमीन असमान फरक दिसत आहे भाऊ
याअगोदर विशेष अधिवेशन घेतले होते तेव्हा तुम्ही काय झोपा काढत होता का.. तेव्हा का बोलले नाहीत साहेब उगाचच समाजाला मुर्खात काढून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहात
लई हुशार आमदार? 🚩
ईतक्या दिवस काय करत होता झोपला होता का हे सगळं पुरस्कृत अंदोलन आहे
Manoj jarange patil tum age badho hum tumhare sath hai
राऊत लाव ताकत जंरागे पाटील नाहीत वाकत
😂😂😂😂 राजा 10/20 बाटगे जमा करून बसलाय 😂😂😂
सगळे भाजप चे होते भेटुन गेलेले आणि हे भेटुन आले आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना
राज्या राऊत खरा मराठा असेल तर अन्न पाण्याचा त्याग करून उपोशन करावे नसता स्वार्था साठी बडबड करू नेये आपल्याला कोणी किमत देणार नाही खरा आमचा नेता मनोज जरागे पाटील शिवाय दूसरे कोणी नाही एकच वाघ मनोज जरागे पाटील🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सुर्याजी पिसाळ.
आरक्षण आर्थीक नीकशावर दील पाहीजे जात पात मानु नये समान कायदा झाला पाहीजे
दारू विकरीच केंद्र आहे
आम्ही फक्त जरांगे पाटील यांच्या सोबत
बोल बच्चन आहात राऊत
आता तर भाजप ला नकिच पाडणार
जेव्हा मागणी केली होती तेव्हा कुठे होता बाबा आता जागा झाला आहेस , काही करा या वर्षी तुम्ही कायम चे माजी होणार आहात
राजीनामा देऊन बस
मनोज दादा ❤
उपोषण कर पाटला सारखं उपोषण कर
बसा उग ती ED लागणे म्हणून आहे हे
सरकार प्रणित बार्शितील आमदार राजेंद्र राऊत यांचे आंदोलन किंवा सरकार पाठीशी असलेले राजश्री उमरे-राठोड-नाईक यांचे छत्रपती संभाजीनगर मधील आंदोलन हे मराठा समाजासाठी होते.
तरीही एकाही राजकीय ओबीसी नेत्याने विरोधात ब्र काढला नाही.
मग जरांगे पाटलांनाच विरोध का?
मतलब तिर सही निशानेपे है!
Only jarage dada
राजेंद्र राऊत तुम्ही दोन टाईम मटन खाऊन उपोषणाला बसा आणि तेही म्हसोबाच्या समोर बसा
Only MLA राऊत
केंद्रबिंदू 😂😂😂😂
राजाभाऊ तुमचं वागणं चांगलं नाही राजू भाऊ तुम्ही आधीच चार वर्षे काय केले राजूभाऊ सगळा समाज तुम्हाला गाडीवर दुखतोय
माझा पाठिंबा
Rajabhau tumacha sagala amhala kalal kadhi jya divashi chandrakant dada va naredra Patil barshila aale aani tumchya pratikriya dilya
५० १०० पत्रावळी, सतरंजी उचले जमा करून उपोषण होत नसते बाबा, त्याला समाजात मान लागतो, आणि तो पाटलांनी मिळवला आहे.
तुझा करेक्ट कार्यक्रम होणार बाळा😅😅
नरेंद्र पाटील फडणवीस यांचा पाळीव प्राणी आहे.त्याने वारसा घालवला आहे. आता मराठा समाज वास्तव काय चालू आहे हे सगळे जाणून आहे.
एकच वादा मनोज दादा.
अरे राजीनामा देऊन उपोषणाला बसावे मग कळेल
Aamaran-uposhan-kara
खासदारकीचा रिजल्ट बघून 55000 चा लीड barshitun गेल्यामुळे हा पाळायला लागला आहे बाकी नाटके आहेत sagli
हम सब जरांगे
आदरणीय मनोज जंरागे पाटील यांनी बार्शी तालुक्याचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण द्यावे असे जाहीर भूमिका घेतली आहे यासाठी विधानसभेत एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलवा या मागणीसाठी बार्शी येथील शिवसृष्टी समोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे महाराष्ट्र राज्यातील 288 पैकी एकमेव आमदार राजाभाऊ राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करावे म्हणून आता मनोज जंरागे पाटील यांनी उर्वरित 287 आमदारांना आपली आपली भुमिका स्पष्ट करण्यासाठी आवाहन केले पाहिजे जो आमदार भुमिका स्पष्ट करीत नाही त्या आमदारांचे मुख्यमंत्री, मंत्री सहित सर्वाची नांवे घेऊन पाडायचे
नाहीतर 288 उमेदवार उभे करून सत्ता स्थापन करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समावेश करून हा विषय मिटवून टाकावा यासाठी सरकार व विरोधी पक्ष दोघांवर दबाव आणला पाहिजे
उपोषण करण्यापेक्षा सरळ जे आमदार दोन तीन दिवसांत प्रतिसाद देत नाही त्यांना पाडायचे ते देखील नांव घेऊन
टायमिंग बदलला की विषय बदलणार असा आमदार
❤ उच्च जर
या राजकीय पुढार्यांना ना जात ना धर्म ना देव ना देश यांचा एकच भेश गोरं गरीबांच्या मतदान घेने व भ्रष्टाचार करुन देश लुटुन आपली सत्ता कायम ठेवने आसे सर्व राजकीय पक्षांना भावपूर्ण श्रद्धांजली
सुपारी भादर केंद्रबिंदू होऊ शकत नाहीत मीडिया बांधव जरा व्यवस्थित बोला
उपोषण कर
अहो राऊत 16 वर्षापासून आरक्षणात तुम्ही लढत आहे एवढे दिवस काय केलं
Gharbhedei manus
तुम्ही आमदार आहात जाणप्रतिनिधी म्हणून कार्य करणे तुमचे कर्तव्य आहेत, मग फक्त मराठयानाच आरक्षण कां? इतर जातींचे मुलं पुढारलेले आहेत काय? याचं खुलासा करून सांगावं.
राऊत सरकारची एम्प्लॉईज युनियन आहे कारण जरागेपाटिल सरकारच ऐकत नाहि मॅनेज होत नाहि मग आरक्षणाच श्रेय जरागेपाटिल यांना द्यायच नाहि म्हणुन हि एम्प्लॉईज युनियन सरकारची आहे
बाहेर पडा तुमच्या पक्षात तुमची काही किंमत नाही.
Raja bhau tumi uposhan Kara Ani Don divas uposhan Kara
Raajinama deun basa... Sarv property,,, deposit samaja chya naave kara.. 😅
एकटा मराठा आमदार खंबीरपणे आपली भुमिका मांडली बाकीचे आमदार आपली भुमिका का मांडत नाही राजाभाऊ कट्टर मराठा महासंघाचा कार्य कर्ता
आमदार साहेबांच्या पाठीमागे सर्व मराठा समाजानं उभे राहिले पाहिजे. अधिवेशनाची मागणी करणारे एकमेव आमदार