“आजोबांच्या धाकामुळे शेणाने जमीन सारवली” माधुरी यांनी सांगितल्या कोकणातल्या आठवणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 дек 2023
  • Subscribe to this channel and stay tuned:
    bit.ly/SubscribeToRajshriMarathi
    Follow Us On Instagram:
    / rajshrimarathi
    Regular Facebook Updates:
    / rajshrimarathi
    Join Us On Twitter:
    / rajshrimarathi
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 1,2 тыс.

  • @NoneOfTheAbove123
    @NoneOfTheAbove123 6 месяцев назад +4743

    माधुरी कटाक्षाने मराठी बोलत आहेत याचा अभिमान वाटला, नाहीतर आजकालचे शेळीब्रिटी इंग्रजी शिवाय एक शब्द बोलत नाहीत.

    • @m13anohar
      @m13anohar 6 месяцев назад +94

      Sheribrity...that's the right word.

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 6 месяцев назад +56

      लिवायला शिक रे साधं मराठी,बैला ,,,,,सेलीब्रीटी

    • @krishnadeshmukh52
      @krishnadeshmukh52 6 месяцев назад +35

      Are wedya tine kenva Marathi industry la pathimba dila kenva kam kela carrier smplywar mathari jhalyawar kam kela

    • @rajeshrane4880
      @rajeshrane4880 6 месяцев назад +28

      Aaj athavali marathi hila

    • @subhashmestry5275
      @subhashmestry5275 6 месяцев назад

      Livayla nahi Lihayla gadva

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 6 месяцев назад +1700

    माधुरी दिक्षीत यांचे शुद्ध मराठी ऐकून छान वाटले. तसेच कोकणा मधील त्यांच्या घराच्या आठवणी त्यांचा बालपणीची ऐकून फार बरे वाटले.

    • @kiranbarve1061
      @kiranbarve1061 6 месяцев назад +7

      शुद्ध मराठी ? उगीच आपलं कौतुक करायचं म्हणुन करायचं काय ?

    • @VamanAvhad
      @VamanAvhad 5 месяцев назад +4

      Marathi ch aahe tee ult teeni hindi madhe kam keli aahe he vait

    • @SanG-tc3gb
      @SanG-tc3gb 5 месяцев назад +3

      Ti kay foreigner ahe kay..

    • @SagarPatil-rp8bf
      @SagarPatil-rp8bf 4 месяца назад +3

      Brahman aahe ti.. बोलणारच

    • @SanG-tc3gb
      @SanG-tc3gb 4 месяца назад

      Mahastrachi ahe mhanje bolnarach marathi....

  • @jagadishpatil4399
    @jagadishpatil4399 6 месяцев назад +1881

    मातृभाषा जपली तुम्ही ❤..इतर कलाकारांनी आदर्श घ्यावा

    • @aparichit07
      @aparichit07 6 месяцев назад +11

      हो जपली पण मराठी चित्रपट फक्त एक केला. 😮😢

    • @nileshb-ij1rg
      @nileshb-ij1rg 6 месяцев назад +6

      nahi. itki chaan swachh nahiye marathi. dikshit-nene pun English bolat asnar ghari. khup kathin hotay tila marathi bolayla

    • @jagadishpatil4399
      @jagadishpatil4399 6 месяцев назад +1

      @@nileshb-ij1rg ते पण खर आहे

    • @sangramthakur2792
      @sangramthakur2792 5 месяцев назад +4

      काय घंटा जपलिय

    • @jagadishpatil4399
      @jagadishpatil4399 5 месяцев назад

      @@sangramthakur2792 😂🙏

  • @sunandajadhav2473
    @sunandajadhav2473 6 месяцев назад +583

    माधुरी खुप स्वाभिमान वाटला मराठी एकदम सुटसुटीत स्पष्ट बोलली आणि खरंतर जुन्या आठवणी आल्या अगी आमच्याकडे ही हेच होत लयी भारी वाटलं वा वा जीतकी सुंदर दीसते तीतकच संस्कृती जपते भाषाशैली अप्रतिम कलाकारी तर तोडच नाही खुप अभिमान आहे तुझा आम्हाला ❤😂😅🎉🎉

    • @charusheelasawant1933
      @charusheelasawant1933 6 месяцев назад

      Tumhi ajun thode spast bhashet lihu shakla asta tar vachayla majja aali asti.

    • @vilasraje4621
      @vilasraje4621 6 месяцев назад

      आठ नऊ वर्षांची अशी पोळ .👌

    • @shaloopadwe9517
      @shaloopadwe9517 Месяц назад

      Ekhi shabd English n vaprta askhlit marathit bollya❤ jai marathi abhimaan ahe marathicha

  • @poonamrawool34
    @poonamrawool34 6 месяцев назад +1580

    सुंदर वाटत मराठी बोलता 😊 अभिमान आहे आपण मराठी बोललात

    • @thetiger247
      @thetiger247 6 месяцев назад +5

      Marathi navra kela tine

    • @B-xe7cj
      @B-xe7cj 6 месяцев назад +5

      आता मराठी आठवली हिंदी सिनेमात काम करत असताना,कधी मराठी नाही आठवली.

    • @satyavachan7099
      @satyavachan7099 6 месяцев назад +1

      Abhiman? Marathi people speaking in Marathi is something to be proud of? Bolayalach pahije Marathi. Tyat kay?

    • @anannya6806
      @anannya6806 6 месяцев назад

      ​@@satyavachan7099 हे मराठीत लिहिलं असतंत तर आणखी छान वाटलं असतं😀😀

    • @s.w.editing7643
      @s.w.editing7643 6 месяцев назад +2

      Matathich ahet tya

  • @dipakvetal4201
    @dipakvetal4201 6 месяцев назад +132

    माधुरी मॅडम, रितेश देशमुख सर, श्रेयस तळपदे असे बरेच कलाकार आहेत ज्यांनी अजून पण माझ्या माय मराठी आणि महाराष्ट्राची संस्कृती आणि अस्मिता जपून ठेवली आहे.

    • @sangitadhadge5674
      @sangitadhadge5674 7 дней назад +1

      मराठी भाषा ही जपलीस पाहिजे आपली माय संस्कृती आहे काही काही और कॉम्प्लेक्स वाले नाही बोलत मराठी त्यांना भरलं पाहीजेन

    • @sonamnagare
      @sonamnagare 4 дня назад

      पन शासनाला मराठी भाषा जपायची नाही .. जिथे तिथे इंग्रजीला प्राधान्य दिले जाते त्यामुळे मायमराठी मागे पडत चालली आहे

    • @rituj-ln8sw
      @rituj-ln8sw 4 часа назад

      ​@@sonamnagare हा.ना आणि अस बोलणारे आणि त्यांची मुले English medium मध्येच शिकत असतात...राथे राथे

  • @umeshkadu8228
    @umeshkadu8228 3 месяца назад +31

    वास्तविकता मांडताना माधुरी दीक्षित यांचं मन किती सोज्वळ आहे याची कल्पना करता येईल.निसर्गाने दिलेलं सौंदर्य सोबतच अंगी आत्मसात केलेलं कौशल्य अप्रतिम आहे.नवऱ्यासोबत संसारात रममान असताना परदेशातही भारतीय संस्कृती जपताना दिसणारी माधुरी समस्त भारतीय कलाकारासाठी उत्तम उदाहरणं आहे.कुठलाही आवाजावा न दाखविता सहजतेने प्रेक्षकासमोर आलेली माधुरी सर्वांची लाडकी अभिनेत्री आहे.....आदरणीय माधुरी दिक्षित यांना निरोगी आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @teravya1301
    @teravya1301 6 месяцев назад +128

    माधुरी, तुझ्या मराठीचा दर्जा खरंच चांगला आहे .जर मराठी या दर्जाचे, सौंदर्य तेच आकर्षक मग तुला खरं चॅलेंज - चांगल्या निर्देशक सोबत एक मराठी नाटक करून दाखव , नक्कीच सुपर डूपर ठरेल ! तेव्हा म्हणू तुला सोनं शंभर नंबरी!!!
    अर्थात ही सेवा असणार मातृभाषा मराठी रंगभूमी ची .
    नायतर कोणाचे आहे बजेट माधुरीला घेऊन मराठी नाटक करायला. कस मात्र लागेल तुझ्या टॅलेन्ट चा, नक्की. तुकड्या तुकड्यात केलेला अभिनय आणि खऱ्या कलाकाराला खरी जिवंत दाद हा फरक फक्त नाटकच देईल.

  • @mohinikashid471
    @mohinikashid471 6 месяцев назад +474

    माधुरी मॅम ❤आमची मराठी मुलगी 😘😘👑

  • @arachana8719
    @arachana8719 6 месяцев назад +411

    माधुरी दीक्षित किती छान मराठी बोलता ❤

    • @ajaykandekar1563
      @ajaykandekar1563 6 месяцев назад +7

      Are baba ti Marathi ch ahe na😂

    • @MahendraB-pu7ek
      @MahendraB-pu7ek Месяц назад

      अरे बापरे तुम्ही तर छान मराठी लिहू शकता...!!!

    • @krishnayandole6283
      @krishnayandole6283 Час назад

      त्यात काय नवीन आहे

  • @ajitbhale8211
    @ajitbhale8211 6 месяцев назад +82

    माधुरीच्या स्वभावातील गोडव्याचे कारण आज कळाले..ती कोकणातील आहे
    What a pleasant surprise🎉🎉

  • @rekharasal4360
    @rekharasal4360 6 месяцев назад +144

    वंदना गुप्तेंची आठवण आली. त्यांचा आणि माधुरीच्या बोलण्याचा लहेजा सारखाच आहे. गोड वाटलं ऐकायला.

    • @mahendradhakpade9189
      @mahendradhakpade9189 5 месяцев назад +6

      खरच

    • @kundlikjadhav1397
      @kundlikjadhav1397 5 месяцев назад +6

      अगदी खर

    • @ranjitjadhav688
      @ranjitjadhav688 4 месяца назад +6

      अगदी बरोबर बोलण्याचा लहेजा अगदीच वंदना गुप्ते त्यांच्यासारखाच

    • @santoshdada9148
      @santoshdada9148 2 месяца назад +2

      बरोब्बर

    • @RajshriAwasthi-jl7gb
      @RajshriAwasthi-jl7gb 13 дней назад

      अगदी बरोबर 👍​@@ranjitjadhav688

  • @kirtimahagaonkar2350
    @kirtimahagaonkar2350 6 месяцев назад +270

    खूप आवडतेस मला तू माधुरी तुझं मराठीत काय छान आहे सार्थ अभिमान आहे

  • @santoshkotnis7639
    @santoshkotnis7639 6 месяцев назад +114

    माधुरी जी ,
    खूपच छान आणि सुंदर मराठी बोललात.आपलेपणाने.
    आज मलाही माझे गावचे घर आठवले. मातीचे घर होते.छान दिवस होते.डोळ्यासमोर माझेही गावातील घर उभे राहिले.

  • @mohinigite7479
    @mohinigite7479 6 месяцев назад +34

    अगदी जवळच कोकणातील असून कधी ओळख दाखवली नव्हती. आज खऱ्या अर्थाने शब्द गोड वाटले ऐकायला.. ❤️❤️❤️

  • @prasadgadhe1585
    @prasadgadhe1585 6 месяцев назад +23

    मराठी असल्याचा सार्थ अभिमान आहे! हिंदी सिनेसृष्टीत एवढे नाव कमावल्यावर सुध्दा मराठी विषयी जोडलेली नाळ कायम आहे. 👌👌👌👌

  • @prakashgamare8878
    @prakashgamare8878 6 месяцев назад +216

    जबरदस्त
    पाय जमीनीवर आहेत...
    म्हणून तुम्ही एव्हढ्या उंचीवर आहात मॅडम
    जबरदस्त

  • @artikumbhar9801
    @artikumbhar9801 6 месяцев назад +95

    कालपरत्वे माणसाला बदलत रहावे लागते. माधुरी सतत व्यस्त असते .तिचे बरोब्बर आहे.👌👌

  • @mohinigite7479
    @mohinigite7479 6 месяцев назад +37

    माधुरी दीदी.. तुम्ही खुप छान मराठी बोलता. अभिमान वाटतो.. कीं कोकण सारखा स्वर्गसुखं सगळ्यांच्या नशिबात नसत.. मला अभिमान आहे. मी कोकणातील रत्नागिरी मधील आहे, खुप छान बोलता... ❤️❤️❤️❤️

    • @chaturgaragewala855
      @chaturgaragewala855 6 месяцев назад +1

      खूप छान आहे चतुर गॅरेजवाला टेंभुर्णी से

    • @pradeepjadhav5629
      @pradeepjadhav5629 Месяц назад

      शॉर्ट dyavan बग

  • @tanvirandive653
    @tanvirandive653 6 месяцев назад +18

    किती fluantly मराठी बोलताय❤❤

    • @doc11sadhana
      @doc11sadhana 28 дней назад

      अस्खलित म्हणतात

  • @vishalhambarde8191
    @vishalhambarde8191 6 месяцев назад +249

    किती छान मराठी बलताय 👌👌

    • @user-rh1vv3ss8t
      @user-rh1vv3ss8t 6 месяцев назад +15

      पण तू वाट लावलीस😂😂

    • @CryptoMitra2
      @CryptoMitra2 6 месяцев назад

      ​@@user-rh1vv3ss8t😂😂 बरोबर

    • @arjundevkate2838
      @arjundevkate2838 6 месяцев назад

      ​@@user-rh1vv3ss8t😢😢😢

    • @_Sunny_17
      @_Sunny_17 6 месяцев назад

      Tumhi pan shika mag tichya kadun

    • @Khushi-ep5kf
      @Khushi-ep5kf 6 месяцев назад

      😅😂😂😂​@@user-rh1vv3ss8t

  • @sachitchatne1688
    @sachitchatne1688 6 месяцев назад +30

    खुप छान माधुरी जी तुमची वाणी खुप गोड आहे.❤❤

  • @swatidalvi6191
    @swatidalvi6191 6 месяцев назад +13

    माधुरीचे आजोळ आमच्या शाळेच्या पाठीमागे रत्नागिरीत लिमयेवाडीत आहे.एकदा त्या आजोळी आल्या होत्या पूर्ण शाळेत कळाले सगळे शिक्षक, सर्व विद्यार्थी माधुरीला बघायला तिच्या आजोळच्या घरी गेले.😅😅

  • @neelamentertainmentofficial
    @neelamentertainmentofficial 2 месяца назад +4

    मला महाराष्ट्रीयन होण्याचा खूप अभिमान वाटतो... माधुरी दीक्षित माझी फेवरेट हीरोइन आहे .. या दोघांची जोडी नेहमी अशीच आनंदी राहावे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sanjuduttfans5402
    @sanjuduttfans5402 6 месяцев назад +24

    बालपणीच्या भुतकाळातल्या आठवणी खुपच आनंददायी असतात कोकणातील एका छोट्याश्या खेड्यातुन कष्टाने सुरू झालेल्या जिवन प्रवासातुन एक हिंदी सिनेसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्री अनेक पुरस्कार प्राप्त माधुरी दीक्षित यांनी जुन्या आठवणींना दिलेला उजाळा अतिशय छान उत्तम मराठी संवाद गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी लहानपण देगा देवा कोकणकन्या ते महान अभिनेत्री माधुरी दीक्षित जीवन प्रवास

  • @user-zc6mm6ty9l
    @user-zc6mm6ty9l 6 месяцев назад +23

    खूप छान मराठी बोलता ❤

  • @AkshayPatill-if9kb
    @AkshayPatill-if9kb 20 дней назад +1

    Madhuri dixit queen of hindustan. Always no. 1 actress❤

  • @bhausahebshinde8490
    @bhausahebshinde8490 6 месяцев назад +16

    खुप छान मराठी बेलताना ऐकुन आनंद झाला❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊

  • @reshmanikam5992
    @reshmanikam5992 6 месяцев назад +13

    ❤Madhuri is all rounder acting dancing. Beauty and Evergreen 😍

  • @ManishaMahale-ny6zt
    @ManishaMahale-ny6zt 6 месяцев назад +18

    khup Chan vatal marathi boltana
    majhi aavdti madhuri mam ❤😘👌

  • @akshaysagade6517
    @akshaysagade6517 6 месяцев назад +10

    माधुरी सगळ्यात एक नंबर अभिनेत्री आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @yatrapremi9316
    @yatrapremi9316 7 дней назад +1

    आंबवण हा शब्द तर आजकाल कोणाला माहीत नाही माधुरी जी तुम्ही खरचं मनापासून प्रेम करत आहात मराठी वर ❤..

  • @dhirajsatone4154
    @dhirajsatone4154 6 месяцев назад +9

    अप्रतिम मराठी बोलतात superb. ......

  • @sanjaytotre6691
    @sanjaytotre6691 6 месяцев назад +8

    Khupch sundar Marathi bolatat Madhuri ❤

  • @NayanaGrow
    @NayanaGrow Месяц назад +1

    आम्ही सगळे धावायचीव नुसते... छान अशा मराठी सोबत एक कोकणी शब्द सुद्धा तुम्ही बोललात सुरेख❤❤❤ माझी आवडती नटी माधुरी दीक्षित आम्ही कोकणकर

  • @SV-rd1do
    @SV-rd1do 2 месяца назад +2

    खूप छान वाटले The माधुरी दिक्षित कडून आपली मातृभाषा ऐकताना ❤

  • @amitasule9995
    @amitasule9995 6 месяцев назад +39

    माधुरी किती छान मराठी बोलतेस नाहीतर हिंदीची सवय झाल्यावर मराठी लोकांनाही मराठी बोलणं कठीण जातं.

  • @Vaishali-ru4sb
    @Vaishali-ru4sb 6 месяцев назад +4

    Khup chan Marathi bolat madhuriji🎉🎉🎉

  • @prashantsawant9255
    @prashantsawant9255 6 месяцев назад +1

    म्हशीच्या खाद्याला आंबवान म्हणतात हे कदाचित बऱ्याच जणांना माहिती नसेल! माधुरी ताईंनी अगदी लक्षात ठेवून सांगितले! खूपच छान! आम्ही कोकणी असल्याचा अभिमान वाटतो! 🙏

  • @swapnalikamblekamble
    @swapnalikamblekamble 2 месяца назад +3

    Madhuri mam ......
    Aamchi marathi mulgi 😊😊

  • @gamingwithsohamgamer6139
    @gamingwithsohamgamer6139 6 месяцев назад +4

    Ati Sunder mam

  • @ratnaprabhapalshetkar6490
    @ratnaprabhapalshetkar6490 6 месяцев назад +49

    खरच कोकणातलं मराठी भाषा बोलत आहे .. धावत असायचो ऐवजी "धावयचीव" म्हणत आहे.

    • @santoshparab3500
      @santoshparab3500 6 месяцев назад +6

      dhavay chiv tya bolnarch nahi tya kay kunbi nahi braman aahet.

    • @namaste.indo_pak
      @namaste.indo_pak 6 месяцев назад

      ​@@santoshparab3500dhavaychiv ratnagiri madhe nahi bolat khed chiplun aani sangmeshwar la boli jate

    • @santoshparab3500
      @santoshparab3500 4 месяца назад

      @@namaste.indo_pak mi pan ratnagiri badal bolata ch nahi

  • @anitagodase5263
    @anitagodase5263 6 месяцев назад +2

    अरे व्वा चक्क मराठीतून🎉🎉🎉🎉डोळ्यावर विश्वास च बसत नव्हता🎉 या माधुरी दीक्षित आहेत त्या, 🎉🎉खूप छान वाटले, ❤आणि अभिमान ही वाटला❤मी मराठी असल्याचा ❤

  • @prashantlokaluche4311
    @prashantlokaluche4311 5 дней назад +1

    भारतीय हिंदी सृष्टीमधील महानायीका सर्वात मोठी सुपरस्टार खरोखर सुदंर👌

  • @myheart2039
    @myheart2039 6 месяцев назад +44

    खूपच छान मराठी बोलली g . Fluent Marathi

    • @gold4992
      @gold4992 12 дней назад

      @ my heart.. माधुरीचं मराठी बोलल्या बद्दल कौतुक केल्यावर स्वतः का इंग्लीश शब्द वापरले??

    • @myheart2039
      @myheart2039 12 дней назад

      @@gold4992 मी tich कौतुक केलं माझं नाही सांगितलं

  • @sandym.2056
    @sandym.2056 6 месяцев назад +3

    Kasal bhari Marathi ahe....superb mam❤

  • @prashantlokaluche4311
    @prashantlokaluche4311 5 дней назад +1

    Bollywood Mega Superstar Madhuri Dixit Very Nice👌👌👌👍🙏

  • @manishazukale4224
    @manishazukale4224 6 месяцев назад +4

    वाटल नाही कधी माधुरी ची एवढी perfect मराठी आहे ते❤

  • @meeradarade3962
    @meeradarade3962 6 месяцев назад +3

    होबरोबर खूप छान अठवनी सुंदर शुभेच्छा नमस्ते ❤❤

  • @sampatpatil7945
    @sampatpatil7945 6 месяцев назад +5

    गुड मॉर्निंग. सार्थ अभिमान आहे. आमची महाराष्ट्रीयन ड्रीम गर्ल फ्रेंड

  • @anupriyasalvi6091
    @anupriyasalvi6091 6 месяцев назад +2

    Madhuri marathi boltana khup bhari vatal khup Chan no 1 abhinetri👌🏻

  • @ravidhande5817
    @ravidhande5817 6 месяцев назад +2

    Good mam very nice khup br vatl tumhi khup changle Marathi bolotat mala pn maja gavachi aathwan yet aahe

  • @vishalshinde1965
    @vishalshinde1965 6 месяцев назад +3

    Khup Sunder

  • @aratikarkhanis8456
    @aratikarkhanis8456 6 месяцев назад +4

    Madhuri your saree is soooooo cute & ofcourse it's suits on you very much ❤

  • @user-ic7kb5ou3z
    @user-ic7kb5ou3z 6 месяцев назад +2

    माधुरी दीक्षित किती छान मराठी बोलता ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @saraswatikathe1675
    @saraswatikathe1675 4 месяца назад +1

    खुप छान Madhuri जी नेने, आता एकदा रत्नागिरी घरी जाऊन या नेणे Sir Na घेऊन आणि एक shoot Kara ❤❤

  • @mansishelke6592
    @mansishelke6592 6 месяцев назад +4

    khup Chan.majja Ali

  • @moondreemz1
    @moondreemz1 6 месяцев назад +3

    घरातल्या मोठया मंडळींचा सल्ला ऐकून
    डॉ. श्रीराम नेने यांच्याशी विवाह केला..
    आणि आज त्याचा चांगला परिणाम म्हणूनच
    आपण एका सुसंस्कृत मराठी अभिनेत्रीला
    अभिमानाने पाहात आहोत!
    🙏🌿

  • @machhindradhole2815
    @machhindradhole2815 6 месяцев назад +1

    खूप छान बोलता मराठी माधुरीताई तुमचा तेजाब सिनेमा 25 वेळा बघितला मी राजस्थान चित्र मंदीर संगमनेर जि.अहमदनगर

  • @maheshnambissan
    @maheshnambissan 6 месяцев назад +1

    So Simple and Down to Earth Person 😊😊

  • @rahulpatil-fh6hb
    @rahulpatil-fh6hb 6 месяцев назад +114

    माधुरी दिक्षित ज्या वेळी यशाच्या शिखरावर होती त्यावेळी सर्व हिंदी चित्रपट केले ऐक ही मराठी चित्रपट करावा असा वाठला नाही आता कोण विचारात नाही म्हणून हे सर्व चालू आहे

    • @ashwinimujumale2054
      @ashwinimujumale2054 6 месяцев назад +12

      Ti ajunahi all India la awadate, so tumhi mhanatay asa kahi nahi

    • @rupeshg.3327
      @rupeshg.3327 6 месяцев назад +80

      हिंदीमध्ये शिखरावर असताना मराठी picture करणे योग्य नाहीच.. त्यावेळी धड story नसायची धड गाणी नसायची धड बजेट नसायचे, मग काय एखादा star कसा करेल मराठी चित्रपट.. तिला शोभेल असा नायक तरी मराठीत होता का त्यावेळी... मंद्बुद्धी कमेन्ट करू नका

    • @shivaughade9602
      @shivaughade9602 6 месяцев назад +15

      Kunakadech himmat navyi Tila cast karayala Marathi madhe tyaveli ...na story na dhad gani

    • @kirandhandrut7212
      @kirandhandrut7212 6 месяцев назад +4

      अगदी बरोबर बोललास भावा

    • @user-vl2cv8jc4z
      @user-vl2cv8jc4z 6 месяцев назад +11

      हिच्या आधी मराठीत ज्या मोठमोठ्या कलाकारांनी कामे केली ती कामे नव्हती तर गोट्या खेळल्या. आत्ता सुधारलं मराठी आधी काय होतं ते ऐकलय.

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 6 месяцев назад +3

    मी मराठी असल्याचा अभिमान आहे..
    माधुरी जी....❤❤

  • @chhayakhade1597
    @chhayakhade1597 6 месяцев назад +1

    माधुरी सारखीच आम्ही पण धम्माल केली आहे लहानपणी .खूप छान वाटलं. अगदी बालपणात गेल्यासारखं .त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला पण चित्र तसंच डोळ्यासमोर उभा राहिल❤❤❤❤❤❤

  • @alfredfernandes5594
    @alfredfernandes5594 6 месяцев назад +1

    शेणाच्या जमिनीचे Feel आजकालच्या कुठल्याही महागड्या Tiles ने येणार नाही हे खरं.. आंम्ही गावचे घर अजून तसेच natural ठेवले आहे मुद्दाम

  • @mydevice-bz6ju
    @mydevice-bz6ju 6 месяцев назад +4

    नवरा महाराष्ट्रीयन मराठी केला माधुरी ने ❤❤

  • @AK-ie9xb
    @AK-ie9xb 6 месяцев назад +12

    इथं कंमेंट्स बॉक्स मध्ये मराठी हिंदी करण्यापेक्षा
    मराठी चित्रपट बघत जा

  • @deepakshinde6580
    @deepakshinde6580 5 месяцев назад +1

    👌👌 मराठी एकुण छान वाटले... Great 👍

  • @jayashreehiremath5954
    @jayashreehiremath5954 2 месяца назад

    किती छान मराठी बोलता आणि गोड आठवणी.. मस्त.. अगदी माझी सख्खी मैत्रीण बोलतेय असा भास होतोय...द माधुरी दीक्षित बिलकुल वाटत नाही ♥️♥️

  • @nandamohare3795
    @nandamohare3795 6 месяцев назад +6

    यशाच्या शिखरावर असताना एखादा मराठी चित्रपट करावासा नाही वाटला

    • @pravinhowale4845
      @pravinhowale4845 6 месяцев назад

      Kelay tine search kara samjel

    • @sharadgangdhar8267
      @sharadgangdhar8267 2 месяца назад

      आता kon विचारत nahi mhanun marathi आठवली वाटत

  • @hiteshchandanshive2669
    @hiteshchandanshive2669 6 месяцев назад +43

    हिंदी बॉलिवूड मध्ये आता कोण भाव देत नाही
    मग आता मराठी बोलणारच

    • @madhuripatil2323
      @madhuripatil2323 6 месяцев назад +1

      खरयं

    • @ashwinimujumale2054
      @ashwinimujumale2054 6 месяцев назад +8

      Ajunahi tichi craze all India madhe ahe... Tumhi mhanatay asa kahi nahi

    • @hiteshchandanshive2669
      @hiteshchandanshive2669 6 месяцев назад

      @@ashwinimujumale2054 मराठी मध्ये एक तरी चांगला सिनेमा करून दाखवावा
      तुमच्या माहितीसाठी सामना,सिंहासन या सारखे सिनेमे यायला पाहिजे तेव्हाच सिनेमा मोठा होतो आपण प्रेक्षक आहोत

    • @sharvariswar7797
      @sharvariswar7797 6 месяцев назад +8

      अस् काही नाही,अजूनही ती तीच माधुरी दीक्षित आहे जी पूर्वी होती,तिची craze कमी नाही झाली,काही पण बोलतात,तिच्या वयाला शोभेल असच काम करते ती,आता ती काय झाड़ा मागे पळत नाही

    • @rohinihire9796
      @rohinihire9796 6 месяцев назад +2

      Tila kouni bhav denachi garaj nahi

  • @minakshideshmukh6049
    @minakshideshmukh6049 6 месяцев назад +2

    खूप खूप छान वाटते आस बोले की आपली .मानस.वाटतात .छान माधुरी दीदी मस्तच❤❤

  • @msuratne
    @msuratne 6 месяцев назад +1

    खूप सुंदर

  • @unpredictable4060
    @unpredictable4060 6 месяцев назад +7

    माधुरीची पहिली फिल्म 1985 आली. आणि माधुरीची पहिली मराठी फिल्म 2018 ला आली... का???
    मला ही गोष्ट समजण्या आधी माधुरीचा अभिमान वाटायचा. पण आता द्वेष वाटू लागला आहे. एकीकडे साऊथ वाले आजही बॉलवूड मध्ये काम नाही करणार म्हणतात. आणि आम्ही हिंदी ला घरात घालून मराठीला घराबाहेर काहलवून दिलंय.

  • @deepaksane3934
    @deepaksane3934 6 месяцев назад +3

    सौ माधुरी नेने गळ्यात मंगळसूत्र व कपाळाला कुंकू लावा तुमचे आजोबा असते तर तुम्हाला हेच सांगितले असते 😮

  • @dhirajadhikari3853
    @dhirajadhikari3853 6 месяцев назад +1

    खूप सुंदर कोकणी व्यक्तीमत्व

  • @meeradarade3962
    @meeradarade3962 11 дней назад

    खूप छान सुंदर आठवणी ❤😊

  • @rekhakashid4171
    @rekhakashid4171 6 месяцев назад +4

    खूप ओव्हर एक्टिग करायची गरज लागली नाही.
    मग आताच का ओव्हर एक्टिग!❤कधी आजोबा स्ट्रीक
    कधी म्हणे माझे वडिल स्ट्रीक,त्यांचा विरोध होता म्हणे फ्लिमसिटी साठी.खुप पकवते.आता दिसला मराठी माणूस.😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @prasad13mane
      @prasad13mane 6 месяцев назад +1

      Ratnagiri madhye vadhleli muli la aata kasa marathi disnar? Fakt marathi chitrapat karunach manus marathi hoto ka? Tyanchya mulakhati Loksatta, Maharashtra Times madhye hamkhas yaychya.. jaago jaagi marathi interviews vhayche.. fakt tyaveli televised interview nasayche mhanun tumhala te disale nahit.. 7 chya baatmya baghitlya astya kadhi Doordarshan var tar disla asta.. pan nahi.. marathi mansala dusra marathi manus pudhe gela ki problem hotoch

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 6 месяцев назад +2

    👌👌 माधुरी म्हटलं की एक आपले पणा वाटतो..
    ती रत्नागिरीची आहे म्हणून आणखीन छान वाटते..
    ती गावात जाऊन राहायची हे ऐकून खूपच बरं वाटलं..
    पण आता ती खुप मोठी झाली आहे...
    लग्ना नंतर वेळ काढून एकदा तरी गावाला गेली आहे का.??
    नाही तर मोठं झाल्या वर खुप लोकं आपला गाव विसरतात..

    • @secretsociety2163
      @secretsociety2163 4 месяца назад

      आज गेली तर खूप गर्दी, धक्का बुक्की होईल तिला पहायला म्हणुन कदाचीत जात नसेल.

  • @user-pi7nf1kg7d
    @user-pi7nf1kg7d 9 дней назад

    I ❤ u madhuriji Tumi आमच्या कोकणातल्या आहेत आणि सगळ तुम्ही लक्षात ठेवलं

  • @snehalsawant6807
    @snehalsawant6807 6 месяцев назад +3

    बालपन देगा देवा

  • @-tadka
    @-tadka 6 месяцев назад +3

    तिचा नवरा का हसतोय त्याला काय समजत असेल मराठी 😂😂😂

    • @santoshanvekar2575
      @santoshanvekar2575 6 месяцев назад +3

      Ticha navra pan marathich aahe.. Ani marathi samazta pan ani nit bolta sudha yeta... Ulat sangaycha tar tyala hindi nit nahi bolta yet..

    • @sumedhd90
      @sumedhd90 2 месяца назад

      अरे बाबा, वर संपूर्ण मुलाखतीची लिंक दिली आहे. ती क्लिक केली असतीस तर तुला कळलं असतं की डॉ. नेने सुद्धा मराठीतच बोलतायत (although with an accent, which is understandable).

    • @user-uy2kl9gj9c
      @user-uy2kl9gj9c 2 месяца назад

      are to pan marathi ch ahe😂

  • @vanitatewari390
    @vanitatewari390 6 месяцев назад +1

    याच संस्कारांच्या richness ने तुम्हाला इथपर्यंत आणले व हा diehard attitude दिला. डाॅ नेने पण गर्वाने बायकोकडे बघताहेत. प्रत्येक व्यक्तिच्या मोठ्या होण्यामागे किंवा त्याच्या व्यक्तित्वा मागे त्याचे बालपण असते.

  • @tanishkad.380
    @tanishkad.380 6 месяцев назад

    Thank you sir.. all concepts clear

  • @advrupalikhare5618
    @advrupalikhare5618 6 месяцев назад +2

    सर्वांना कैतूक वाटतं आहे की माधुरी इतकं चांगलं मराठी बोलतेय त्याचे. अहो ती कोकणस्थ ब्राह्मण आहे देवधर. आमची भाषा शुद्धच असते आणि घरात लहानपणी जे बोलतो ते माणूस कसे विसरेल. घरात तर मराठीच बोलणार ना सगळे. ती खर्च साधी आहे. गर्विष्ट नाहीये. हेमा Malini नंतर कोण तर फक्त माधुरी.. ❤️

  • @smitapathak2416
    @smitapathak2416 6 месяцев назад +1

    मराठी किती छान बोलता माधुरी ताई 👍

  • @santoshjadhav4054
    @santoshjadhav4054 6 месяцев назад

    खुप धन्यवाद महीती दिल्या बदल 👌

  • @queenofheart-ji3ll
    @queenofheart-ji3ll 6 дней назад

    Maine ye manifest kiya tha thanku so so much sir thanku universe❤😊

  • @pramoddhangar5855
    @pramoddhangar5855 5 дней назад

    छान वाटले माधुरी जी तुमाला ग्रामीण जीवनाचा आहे शेणाने सरवायचं अनुभव म्हशी चे खाणे मस्त.

  • @user-vs5db5el1g
    @user-vs5db5el1g 19 дней назад

    Really ma'am you told very true about konkan. And your clear marathi. And shen saravney And all really remembered our Baalpan.

  • @growwithrst
    @growwithrst 6 месяцев назад +1

    माधुरी I love u so much ❤❤❤❤❤❤

  • @sulbhamohite5937
    @sulbhamohite5937 6 месяцев назад +1

    हे माथुरीजी जे सांगतात ते आजच्या पिढीने जगायला पाहिजे खूप मज्जा यायची 👍👍

  • @lahusurwase7219
    @lahusurwase7219 6 месяцев назад +1

    खूप छान बोलता❤

  • @atulanghosh3275
    @atulanghosh3275 5 месяцев назад

    Pride of Maharashtra ahe tumi Madhuri maam❤❤

  • @chandrakantjoshi6261
    @chandrakantjoshi6261 6 месяцев назад

    अप्रतिम आठवणी

  • @dattachavan6878
    @dattachavan6878 4 месяца назад

    माधुरीजी मी पन तुमचा चाहता होतो आणि अजून आहे मी जसं गावचं जीवन माझ्या आजोळी अनुभवलं जेव्हा मी गावी उन्हाळ्याची सुट्टी पडली की हे सर्व अनुभवलं आहे जसं माझ्या बहिणीना सांगितलं जायचं जमीन सारवायला आणि मी आणि माझ्या मामाचा मुलगा आम्ही गुरांना कोयत्याने कडबा तोडून चारा म्हणून घालत असे कधी नदीवर गुरांना पाण्यासाठी घेऊन जातं असे आणि त्या पाण्यात गुरांना आम्ही धुवत असे आणि मनसोक्त पोहण्याचा आनंद घेत असे इतक्या लहानपणाच्या आठवणी माधुरीजी किती छानपने सांगितल्या आणि मी सुद्दा त्या अनुभवल्या आहेत.

  • @muskanshaikh9365
    @muskanshaikh9365 6 месяцев назад +1

    नेने साहेबान्ना काय समजल काय महिती😂😂😂😂😂😂

  • @mamtakhirade5111
    @mamtakhirade5111 17 дней назад

    Wow mast Madhuri Tai

  • @swapnalikamblekamble
    @swapnalikamblekamble 2 месяца назад +1

    Khup bhari marathi bolta madhru dikshit 😊😊

  • @jyotijadhav457
    @jyotijadhav457 4 дня назад

    खूप खूप छान 💖💖

  • @jayshrikagane318
    @jayshrikagane318 9 дней назад

    माधुरी कटाक्षाने मराठी बोलत आहेत याचा अभिमान वाटला,नाहीतर आजकालचे ❤❤❤