“आजोबांच्या धाकामुळे शेणाने जमीन सारवली” माधुरी यांनी सांगितल्या कोकणातल्या आठवणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • Subscribe to this channel and stay tuned:
    bit.ly/Subscrib...
    Follow Us On Instagram:
    / rajshrimarathi
    Regular Facebook Updates:
    / rajshrimarathi
    Join Us On Twitter:
    / rajshrimarathi

Комментарии • 1,3 тыс.

  • @dipakvetal4201
    @dipakvetal4201 9 месяцев назад +371

    माधुरी मॅडम, रितेश देशमुख सर, श्रेयस तळपदे असे बरेच कलाकार आहेत ज्यांनी अजून पण माझ्या माय मराठी आणि महाराष्ट्राची संस्कृती आणि अस्मिता जपून ठेवली आहे.

    • @sangitadhadge5674
      @sangitadhadge5674 3 месяца назад +4

      मराठी भाषा ही जपलीस पाहिजे आपली माय संस्कृती आहे काही काही और कॉम्प्लेक्स वाले नाही बोलत मराठी त्यांना भरलं पाहीजेन

    • @sonamnagare
      @sonamnagare 3 месяца назад +1

      पन शासनाला मराठी भाषा जपायची नाही .. जिथे तिथे इंग्रजीला प्राधान्य दिले जाते त्यामुळे मायमराठी मागे पडत चालली आहे

    • @rituj-ln8sw
      @rituj-ln8sw 3 месяца назад +1

      ​@@sonamnagare हा.ना आणि अस बोलणारे आणि त्यांची मुले English medium मध्येच शिकत असतात...राथे राथे

    • @pravinbankar8003
      @pravinbankar8003 Месяц назад

      माधुरीला पहिल्यांदाच माराठी बोलताना पाहिले...
      खुप छान वाटले...😊

  • @umeshkadu8228
    @umeshkadu8228 6 месяцев назад +96

    वास्तविकता मांडताना माधुरी दीक्षित यांचं मन किती सोज्वळ आहे याची कल्पना करता येईल.निसर्गाने दिलेलं सौंदर्य सोबतच अंगी आत्मसात केलेलं कौशल्य अप्रतिम आहे.नवऱ्यासोबत संसारात रममान असताना परदेशातही भारतीय संस्कृती जपताना दिसणारी माधुरी समस्त भारतीय कलाकारासाठी उत्तम उदाहरणं आहे.कुठलाही आवाजावा न दाखविता सहजतेने प्रेक्षकासमोर आलेली माधुरी सर्वांची लाडकी अभिनेत्री आहे.....आदरणीय माधुरी दिक्षित यांना निरोगी आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा.

    • @kiranbarve1061
      @kiranbarve1061 3 месяца назад +1

      काही सोज्वळ बिज्वळ नैये ती, वारं बघुन पाठ फिरवणारी आहे

  • @NoneOfTheAbove123
    @NoneOfTheAbove123 9 месяцев назад +5088

    माधुरी कटाक्षाने मराठी बोलत आहेत याचा अभिमान वाटला, नाहीतर आजकालचे शेळीब्रिटी इंग्रजी शिवाय एक शब्द बोलत नाहीत.

    • @m13anohar
      @m13anohar 9 месяцев назад +105

      Sheribrity...that's the right word.

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 9 месяцев назад +61

      लिवायला शिक रे साधं मराठी,बैला ,,,,,सेलीब्रीटी

    • @krishnadeshmukh52
      @krishnadeshmukh52 9 месяцев назад +41

      Are wedya tine kenva Marathi industry la pathimba dila kenva kam kela carrier smplywar mathari jhalyawar kam kela

    • @rajeshrane4880
      @rajeshrane4880 9 месяцев назад +32

      Aaj athavali marathi hila

    • @subhashmestry5275
      @subhashmestry5275 9 месяцев назад

      Livayla nahi Lihayla gadva

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 9 месяцев назад +2099

    माधुरी दिक्षीत यांचे शुद्ध मराठी ऐकून छान वाटले. तसेच कोकणा मधील त्यांच्या घराच्या आठवणी त्यांचा बालपणीची ऐकून फार बरे वाटले.

    • @kiranbarve1061
      @kiranbarve1061 9 месяцев назад +9

      शुद्ध मराठी ? उगीच आपलं कौतुक करायचं म्हणुन करायचं काय ?

    • @VamanAvhad
      @VamanAvhad 9 месяцев назад +6

      Marathi ch aahe tee ult teeni hindi madhe kam keli aahe he vait

    • @SanG-tc3gb
      @SanG-tc3gb 9 месяцев назад +5

      Ti kay foreigner ahe kay..

    • @SagarPatil-rp8bf
      @SagarPatil-rp8bf 7 месяцев назад +6

      Brahman aahe ti.. बोलणारच

    • @SanG-tc3gb
      @SanG-tc3gb 7 месяцев назад +2

      Mahastrachi ahe mhanje bolnarach marathi....

  • @poonamrawool34
    @poonamrawool34 9 месяцев назад +1678

    सुंदर वाटत मराठी बोलता 😊 अभिमान आहे आपण मराठी बोललात

    • @thetiger247
      @thetiger247 9 месяцев назад +7

      Marathi navra kela tine

    • @B-xe7cj
      @B-xe7cj 9 месяцев назад +6

      आता मराठी आठवली हिंदी सिनेमात काम करत असताना,कधी मराठी नाही आठवली.

    • @satyavachan7099
      @satyavachan7099 9 месяцев назад +2

      Abhiman? Marathi people speaking in Marathi is something to be proud of? Bolayalach pahije Marathi. Tyat kay?

    • @anannya6806
      @anannya6806 9 месяцев назад

      ​@@satyavachan7099 हे मराठीत लिहिलं असतंत तर आणखी छान वाटलं असतं😀😀

    • @s.w.editing7643
      @s.w.editing7643 9 месяцев назад +3

      Matathich ahet tya

  • @balasaheb455
    @balasaheb455 Месяц назад +9

    ताई म्हशीला अंबवण द्यायचे, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे हे आश्चर्यकारक आहे. अशा वातावरणातून तुम्ही बॉलिवूड मध्ये प्रवेश केला आणि जो काही राडा घातला बॉलिवूड मध्ये आणि तुम्ही एकछत्री राज्य केले बॉलिवूड वर आणि जो अभिनय तुम्ही जगाला दाखवला हे फार मोठे godgift आहे तुम्हाला.❤❤❤❤❤

  • @sunandajadhav2473
    @sunandajadhav2473 9 месяцев назад +637

    माधुरी खुप स्वाभिमान वाटला मराठी एकदम सुटसुटीत स्पष्ट बोलली आणि खरंतर जुन्या आठवणी आल्या अगी आमच्याकडे ही हेच होत लयी भारी वाटलं वा वा जीतकी सुंदर दीसते तीतकच संस्कृती जपते भाषाशैली अप्रतिम कलाकारी तर तोडच नाही खुप अभिमान आहे तुझा आम्हाला ❤😂😅🎉🎉

    • @charusheelasawant1933
      @charusheelasawant1933 9 месяцев назад +1

      Tumhi ajun thode spast bhashet lihu shakla asta tar vachayla majja aali asti.

    • @vilasraje4621
      @vilasraje4621 9 месяцев назад +1

      आठ नऊ वर्षांची अशी पोळ .👌

    • @shaloopadwe9517
      @shaloopadwe9517 4 месяца назад

      Ekhi shabd English n vaprta askhlit marathit bollya❤ jai marathi abhimaan ahe marathicha

  • @rekharasal4360
    @rekharasal4360 9 месяцев назад +179

    वंदना गुप्तेंची आठवण आली. त्यांचा आणि माधुरीच्या बोलण्याचा लहेजा सारखाच आहे. गोड वाटलं ऐकायला.

    • @mahendradhakpade9189
      @mahendradhakpade9189 8 месяцев назад +8

      खरच

    • @kundlikjadhav6826
      @kundlikjadhav6826 8 месяцев назад +8

      अगदी खर

    • @ranjitjadhav688
      @ranjitjadhav688 7 месяцев назад +9

      अगदी बरोबर बोलण्याचा लहेजा अगदीच वंदना गुप्ते त्यांच्यासारखाच

    • @santoshdada9148
      @santoshdada9148 5 месяцев назад +4

      बरोब्बर

    • @RajshriAwasthi-jl7gb
      @RajshriAwasthi-jl7gb 3 месяца назад

      अगदी बरोबर 👍​@@ranjitjadhav688

  • @jagadishpatil4399
    @jagadishpatil4399 9 месяцев назад +1961

    मातृभाषा जपली तुम्ही ❤..इतर कलाकारांनी आदर्श घ्यावा

    • @aparichit07
      @aparichit07 9 месяцев назад +12

      हो जपली पण मराठी चित्रपट फक्त एक केला. 😮😢

    • @nileshb-ij1rg
      @nileshb-ij1rg 9 месяцев назад +8

      nahi. itki chaan swachh nahiye marathi. dikshit-nene pun English bolat asnar ghari. khup kathin hotay tila marathi bolayla

    • @jagadishpatil4399
      @jagadishpatil4399 9 месяцев назад +1

      @@nileshb-ij1rg ते पण खर आहे

    • @sangramthakur2792
      @sangramthakur2792 9 месяцев назад +4

      काय घंटा जपलिय

    • @jagadishpatil4399
      @jagadishpatil4399 9 месяцев назад

      @@sangramthakur2792 😂🙏

  • @teravya1301
    @teravya1301 9 месяцев назад +140

    माधुरी, तुझ्या मराठीचा दर्जा खरंच चांगला आहे .जर मराठी या दर्जाचे, सौंदर्य तेच आकर्षक मग तुला खरं चॅलेंज - चांगल्या निर्देशक सोबत एक मराठी नाटक करून दाखव , नक्कीच सुपर डूपर ठरेल ! तेव्हा म्हणू तुला सोनं शंभर नंबरी!!!
    अर्थात ही सेवा असणार मातृभाषा मराठी रंगभूमी ची .
    नायतर कोणाचे आहे बजेट माधुरीला घेऊन मराठी नाटक करायला. कस मात्र लागेल तुझ्या टॅलेन्ट चा, नक्की. तुकड्या तुकड्यात केलेला अभिनय आणि खऱ्या कलाकाराला खरी जिवंत दाद हा फरक फक्त नाटकच देईल.

  • @mohinikashid471
    @mohinikashid471 9 месяцев назад +486

    माधुरी मॅम ❤आमची मराठी मुलगी 😘😘👑

  • @mohinigite7479
    @mohinigite7479 9 месяцев назад +41

    अगदी जवळच कोकणातील असून कधी ओळख दाखवली नव्हती. आज खऱ्या अर्थाने शब्द गोड वाटले ऐकायला.. ❤️❤️❤️

  • @kirtimahagaonkar2350
    @kirtimahagaonkar2350 9 месяцев назад +275

    खूप आवडतेस मला तू माधुरी तुझं मराठीत काय छान आहे सार्थ अभिमान आहे

  • @swatidalvi6191
    @swatidalvi6191 9 месяцев назад +17

    माधुरीचे आजोळ आमच्या शाळेच्या पाठीमागे रत्नागिरीत लिमयेवाडीत आहे.एकदा त्या आजोळी आल्या होत्या पूर्ण शाळेत कळाले सगळे शिक्षक, सर्व विद्यार्थी माधुरीला बघायला तिच्या आजोळच्या घरी गेले.😅😅

  • @arachana8719
    @arachana8719 9 месяцев назад +433

    माधुरी दीक्षित किती छान मराठी बोलता ❤

    • @ajaykandekar1563
      @ajaykandekar1563 9 месяцев назад +7

      Are baba ti Marathi ch ahe na😂

    • @MahendraB-pu7ek
      @MahendraB-pu7ek 4 месяца назад

      अरे बापरे तुम्ही तर छान मराठी लिहू शकता...!!!

    • @krishnayandole6283
      @krishnayandole6283 3 месяца назад

      त्यात काय नवीन आहे

  • @prashantsawant9255
    @prashantsawant9255 9 месяцев назад +8

    म्हशीच्या खाद्याला आंबवान म्हणतात हे कदाचित बऱ्याच जणांना माहिती नसेल! माधुरी ताईंनी अगदी लक्षात ठेवून सांगितले! खूपच छान! आम्ही कोकणी असल्याचा अभिमान वाटतो! 🙏

  • @santoshkotnis7639
    @santoshkotnis7639 9 месяцев назад +118

    माधुरी जी ,
    खूपच छान आणि सुंदर मराठी बोललात.आपलेपणाने.
    आज मलाही माझे गावचे घर आठवले. मातीचे घर होते.छान दिवस होते.डोळ्यासमोर माझेही गावातील घर उभे राहिले.

  • @ajitbhale8211
    @ajitbhale8211 9 месяцев назад +93

    माधुरीच्या स्वभावातील गोडव्याचे कारण आज कळाले..ती कोकणातील आहे
    What a pleasant surprise🎉🎉

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 3 месяца назад +1

      तिचे गाव पडेल आणि ते देवगड तालुक्या मद्दे येते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील.अजुनही तिचे इतर कुटुंब या पडेल गावात रहातात.आमच्या गावापासून १०/ किलोमीटर अंतरावर आहे.

    • @kiranbarve1061
      @kiranbarve1061 3 месяца назад

      डोंबंल !!!!!!

  • @prakashgamare8878
    @prakashgamare8878 9 месяцев назад +219

    जबरदस्त
    पाय जमीनीवर आहेत...
    म्हणून तुम्ही एव्हढ्या उंचीवर आहात मॅडम
    जबरदस्त

  • @yatrapremi9316
    @yatrapremi9316 3 месяца назад +7

    आंबवण हा शब्द तर आजकाल कोणाला माहीत नाही माधुरी जी तुम्ही खरचं मनापासून प्रेम करत आहात मराठी वर ❤..

  • @tanvirandive653
    @tanvirandive653 9 месяцев назад +20

    किती fluantly मराठी बोलताय❤❤

    • @doc11sadhana
      @doc11sadhana 4 месяца назад

      अस्खलित म्हणतात

  • @mohinigite7479
    @mohinigite7479 9 месяцев назад +39

    माधुरी दीदी.. तुम्ही खुप छान मराठी बोलता. अभिमान वाटतो.. कीं कोकण सारखा स्वर्गसुखं सगळ्यांच्या नशिबात नसत.. मला अभिमान आहे. मी कोकणातील रत्नागिरी मधील आहे, खुप छान बोलता... ❤️❤️❤️❤️

    • @chaturgaragewala855
      @chaturgaragewala855 9 месяцев назад +1

      खूप छान आहे चतुर गॅरेजवाला टेंभुर्णी से

    • @pradeepjadhav5629
      @pradeepjadhav5629 5 месяцев назад

      शॉर्ट dyavan बग

  • @artikumbhar9801
    @artikumbhar9801 9 месяцев назад +95

    कालपरत्वे माणसाला बदलत रहावे लागते. माधुरी सतत व्यस्त असते .तिचे बरोब्बर आहे.👌👌

  • @sanjuduttfans5402
    @sanjuduttfans5402 9 месяцев назад +26

    बालपणीच्या भुतकाळातल्या आठवणी खुपच आनंददायी असतात कोकणातील एका छोट्याश्या खेड्यातुन कष्टाने सुरू झालेल्या जिवन प्रवासातुन एक हिंदी सिनेसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्री अनेक पुरस्कार प्राप्त माधुरी दीक्षित यांनी जुन्या आठवणींना दिलेला उजाळा अतिशय छान उत्तम मराठी संवाद गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी लहानपण देगा देवा कोकणकन्या ते महान अभिनेत्री माधुरी दीक्षित जीवन प्रवास

  • @sachitchatne1688
    @sachitchatne1688 9 месяцев назад +31

    खुप छान माधुरी जी तुमची वाणी खुप गोड आहे.❤❤

  • @neelamentertainmentofficial
    @neelamentertainmentofficial 5 месяцев назад +9

    मला महाराष्ट्रीयन होण्याचा खूप अभिमान वाटतो... माधुरी दीक्षित माझी फेवरेट हीरोइन आहे .. या दोघांची जोडी नेहमी अशीच आनंदी राहावे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @moondreemz1
    @moondreemz1 9 месяцев назад +7

    घरातल्या मोठया मंडळींचा सल्ला ऐकून
    डॉ. श्रीराम नेने यांच्याशी विवाह केला..
    आणि आज त्याचा चांगला परिणाम म्हणूनच
    आपण एका सुसंस्कृत मराठी अभिनेत्रीला
    अभिमानाने पाहात आहोत!
    🙏🌿

  • @prasadgadhe1585
    @prasadgadhe1585 9 месяцев назад +23

    मराठी असल्याचा सार्थ अभिमान आहे! हिंदी सिनेसृष्टीत एवढे नाव कमावल्यावर सुध्दा मराठी विषयी जोडलेली नाळ कायम आहे. 👌👌👌👌

  • @vishalhambarde8191
    @vishalhambarde8191 9 месяцев назад +248

    किती छान मराठी बलताय 👌👌

    • @जयमहाकाल-ध1झ
      @जयमहाकाल-ध1झ 9 месяцев назад +16

      पण तू वाट लावलीस😂😂

    • @CryptoMitra2
      @CryptoMitra2 9 месяцев назад

      ​@@जयमहाकाल-ध1झ😂😂 बरोबर

    • @arjundevkate2838
      @arjundevkate2838 9 месяцев назад

      ​@@जयमहाकाल-ध1झ😢😢😢

    • @_Sunny_17
      @_Sunny_17 9 месяцев назад

      Tumhi pan shika mag tichya kadun

    • @Khushi-ep5kf
      @Khushi-ep5kf 9 месяцев назад

      😅😂😂😂​@@जयमहाकाल-ध1झ

  • @Vaishali-ru4sb
    @Vaishali-ru4sb 9 месяцев назад +4

    Khup chan Marathi bolat madhuriji🎉🎉🎉

  • @swapnalikamblekamble
    @swapnalikamblekamble 6 месяцев назад +4

    Madhuri mam ......
    Aamchi marathi mulgi 😊😊

  • @SV-rd1do
    @SV-rd1do 5 месяцев назад +3

    खूप छान वाटले The माधुरी दिक्षित कडून आपली मातृभाषा ऐकताना ❤

  • @reshmanikam5992
    @reshmanikam5992 9 месяцев назад +13

    ❤Madhuri is all rounder acting dancing. Beauty and Evergreen 😍

  • @gamingwithsohamgamer6139
    @gamingwithsohamgamer6139 9 месяцев назад +4

    Ati Sunder mam

  • @ManishaMahale-ny6zt
    @ManishaMahale-ny6zt 9 месяцев назад +19

    khup Chan vatal marathi boltana
    majhi aavdti madhuri mam ❤😘👌

  • @dhirajsatone4154
    @dhirajsatone4154 9 месяцев назад +9

    अप्रतिम मराठी बोलतात superb. ......

  • @akshaysagade6517
    @akshaysagade6517 9 месяцев назад +11

    माधुरी सगळ्यात एक नंबर अभिनेत्री आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @geetamalvankar
    @geetamalvankar 23 дня назад

    Same here Ajoba

  • @bhausahebshinde8490
    @bhausahebshinde8490 9 месяцев назад +15

    खुप छान मराठी बेलताना ऐकुन आनंद झाला❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊

  • @DipikaTeli-b3e
    @DipikaTeli-b3e 9 месяцев назад +23

    खूप छान मराठी बोलता ❤

  • @saraswatikathe1675
    @saraswatikathe1675 7 месяцев назад +2

    खुप छान Madhuri जी नेने, आता एकदा रत्नागिरी घरी जाऊन या नेणे Sir Na घेऊन आणि एक shoot Kara ❤❤

  • @sanjaytotre6691
    @sanjaytotre6691 9 месяцев назад +8

    Khupch sundar Marathi bolatat Madhuri ❤

  • @queenofheart-ji3ll
    @queenofheart-ji3ll 3 месяца назад

    Maine ye manifest kiya tha thanku so so much sir thanku universe❤😊

  • @myheart2039
    @myheart2039 9 месяцев назад +44

    खूपच छान मराठी बोलली g . Fluent Marathi

    • @gold4992
      @gold4992 3 месяца назад

      @ my heart.. माधुरीचं मराठी बोलल्या बद्दल कौतुक केल्यावर स्वतः का इंग्लीश शब्द वापरले??

    • @myheart2039
      @myheart2039 3 месяца назад

      @@gold4992 मी tich कौतुक केलं माझं नाही सांगितलं

  • @marutitalekar7719
    @marutitalekar7719 Месяц назад

    धन्यवाद

  • @sampatpatil7945
    @sampatpatil7945 9 месяцев назад +5

    गुड मॉर्निंग. सार्थ अभिमान आहे. आमची महाराष्ट्रीयन ड्रीम गर्ल फ्रेंड

  • @niceonegaykivgg171
    @niceonegaykivgg171 2 месяца назад

    Khup Chan video mast Marathi boltayt ❤❤❤❤❤❤

  • @sandym.2056
    @sandym.2056 9 месяцев назад +3

    Kasal bhari Marathi ahe....superb mam❤

  • @manishpatil575
    @manishpatil575 7 дней назад

    ❤️Nice speech mam 😍

  • @mansishelke6592
    @mansishelke6592 9 месяцев назад +4

    khup Chan.majja Ali

  • @meeradarade3962
    @meeradarade3962 3 месяца назад

    खूप छान सुंदर आठवणी ❤😊

  • @amitasule9995
    @amitasule9995 9 месяцев назад +41

    माधुरी किती छान मराठी बोलतेस नाहीतर हिंदीची सवय झाल्यावर मराठी लोकांनाही मराठी बोलणं कठीण जातं.

  • @msuratne
    @msuratne 9 месяцев назад +1

    खूप सुंदर

  • @aratikarkhanis8456
    @aratikarkhanis8456 9 месяцев назад +4

    Madhuri your saree is soooooo cute & ofcourse it's suits on you very much ❤

  • @anitagodase5263
    @anitagodase5263 9 месяцев назад +2

    अरे व्वा चक्क मराठीतून🎉🎉🎉🎉डोळ्यावर विश्वास च बसत नव्हता🎉 या माधुरी दीक्षित आहेत त्या, 🎉🎉खूप छान वाटले, ❤आणि अभिमान ही वाटला❤मी मराठी असल्याचा ❤

  • @ratnaprabhapalshetkar6490
    @ratnaprabhapalshetkar6490 9 месяцев назад +51

    खरच कोकणातलं मराठी भाषा बोलत आहे .. धावत असायचो ऐवजी "धावयचीव" म्हणत आहे.

    • @santoshparab3500
      @santoshparab3500 9 месяцев назад +6

      dhavay chiv tya bolnarch nahi tya kay kunbi nahi braman aahet.

    • @namaste.indo_pak
      @namaste.indo_pak 9 месяцев назад

      ​@@santoshparab3500dhavaychiv ratnagiri madhe nahi bolat khed chiplun aani sangmeshwar la boli jate

    • @santoshparab3500
      @santoshparab3500 7 месяцев назад

      @@namaste.indo_pak mi pan ratnagiri badal bolata ch nahi

  • @bharatdhamanse9557
    @bharatdhamanse9557 2 месяца назад

    खुप भाग्यवान आहोत तुम्ही कि हे सर्व कामे केलीत आणि आज तुम्ही एवढ्या मोठ्या आहात आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.

  • @manishazukale4224
    @manishazukale4224 9 месяцев назад +4

    वाटल नाही कधी माधुरी ची एवढी perfect मराठी आहे ते❤

  • @amolrajguru9952
    @amolrajguru9952 9 месяцев назад

    छान

  • @unpredictable4060
    @unpredictable4060 9 месяцев назад +7

    माधुरीची पहिली फिल्म 1985 आली. आणि माधुरीची पहिली मराठी फिल्म 2018 ला आली... का???
    मला ही गोष्ट समजण्या आधी माधुरीचा अभिमान वाटायचा. पण आता द्वेष वाटू लागला आहे. एकीकडे साऊथ वाले आजही बॉलवूड मध्ये काम नाही करणार म्हणतात. आणि आम्ही हिंदी ला घरात घालून मराठीला घराबाहेर काहलवून दिलंय.

  • @mamtakhirade5111
    @mamtakhirade5111 3 месяца назад

    Wow mast Madhuri Tai

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 9 месяцев назад +4

    मी मराठी असल्याचा अभिमान आहे..
    माधुरी जी....❤❤

  • @santoshjadhav4054
    @santoshjadhav4054 9 месяцев назад

    खुप धन्यवाद महीती दिल्या बदल 👌

  • @AK-ie9xb
    @AK-ie9xb 9 месяцев назад +12

    इथं कंमेंट्स बॉक्स मध्ये मराठी हिंदी करण्यापेक्षा
    मराठी चित्रपट बघत जा

  • @chhayakhade1597
    @chhayakhade1597 9 месяцев назад +1

    माधुरी सारखीच आम्ही पण धम्माल केली आहे लहानपणी .खूप छान वाटलं. अगदी बालपणात गेल्यासारखं .त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला पण चित्र तसंच डोळ्यासमोर उभा राहिल❤❤❤❤❤❤

  • @mydevice-bz6ju
    @mydevice-bz6ju 9 месяцев назад +4

    नवरा महाराष्ट्रीयन मराठी केला माधुरी ने ❤❤

  • @jyotijadhav457
    @jyotijadhav457 3 месяца назад

    खूप खूप छान 💖💖

  • @nandamohare3795
    @nandamohare3795 9 месяцев назад +6

    यशाच्या शिखरावर असताना एखादा मराठी चित्रपट करावासा नाही वाटला

    • @pravinhowale2527
      @pravinhowale2527 9 месяцев назад

      Kelay tine search kara samjel

    • @sharadgangdhar8267
      @sharadgangdhar8267 5 месяцев назад

      आता kon विचारत nahi mhanun marathi आठवली वाटत

  • @Jeniferstella-l8d
    @Jeniferstella-l8d 3 месяца назад

    Really ma'am you told very true about konkan. And your clear marathi. And shen saravney And all really remembered our Baalpan.

  • @hiteshchandanshive2669
    @hiteshchandanshive2669 9 месяцев назад +43

    हिंदी बॉलिवूड मध्ये आता कोण भाव देत नाही
    मग आता मराठी बोलणारच

    • @madhuripatil2323
      @madhuripatil2323 9 месяцев назад +1

      खरयं

    • @ashwinimujumale2054
      @ashwinimujumale2054 9 месяцев назад +8

      Ajunahi tichi craze all India madhe ahe... Tumhi mhanatay asa kahi nahi

    • @hiteshchandanshive2669
      @hiteshchandanshive2669 9 месяцев назад

      @@ashwinimujumale2054 मराठी मध्ये एक तरी चांगला सिनेमा करून दाखवावा
      तुमच्या माहितीसाठी सामना,सिंहासन या सारखे सिनेमे यायला पाहिजे तेव्हाच सिनेमा मोठा होतो आपण प्रेक्षक आहोत

    • @sharvariswar7797
      @sharvariswar7797 9 месяцев назад +8

      अस् काही नाही,अजूनही ती तीच माधुरी दीक्षित आहे जी पूर्वी होती,तिची craze कमी नाही झाली,काही पण बोलतात,तिच्या वयाला शोभेल असच काम करते ती,आता ती काय झाड़ा मागे पळत नाही

    • @rohinihire9796
      @rohinihire9796 9 месяцев назад +2

      Tila kouni bhav denachi garaj nahi

  • @Cutietrisha551
    @Cutietrisha551 4 месяца назад

    Khup chan ❤❤❤❤❤

  • @deepaksane3934
    @deepaksane3934 9 месяцев назад +4

    सौ माधुरी नेने गळ्यात मंगळसूत्र व कपाळाला कुंकू लावा तुमचे आजोबा असते तर तुम्हाला हेच सांगितले असते 😮

  • @rekhakashid4171
    @rekhakashid4171 9 месяцев назад +4

    खूप ओव्हर एक्टिग करायची गरज लागली नाही.
    मग आताच का ओव्हर एक्टिग!❤कधी आजोबा स्ट्रीक
    कधी म्हणे माझे वडिल स्ट्रीक,त्यांचा विरोध होता म्हणे फ्लिमसिटी साठी.खुप पकवते.आता दिसला मराठी माणूस.😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @prasad13mane
      @prasad13mane 9 месяцев назад +1

      Ratnagiri madhye vadhleli muli la aata kasa marathi disnar? Fakt marathi chitrapat karunach manus marathi hoto ka? Tyanchya mulakhati Loksatta, Maharashtra Times madhye hamkhas yaychya.. jaago jaagi marathi interviews vhayche.. fakt tyaveli televised interview nasayche mhanun tumhala te disale nahit.. 7 chya baatmya baghitlya astya kadhi Doordarshan var tar disla asta.. pan nahi.. marathi mansala dusra marathi manus pudhe gela ki problem hotoch

  • @sonalimalode5584
    @sonalimalode5584 8 месяцев назад

    Khupach sundar 👌👌🤗

  • @saritakadam7287
    @saritakadam7287 5 месяцев назад

    ❤mastch

  • @santoshgaikwad5854
    @santoshgaikwad5854 9 месяцев назад

    खूपच छान सुंदर 👌🏻🌹🌹🌹

  • @ravindrawalimbe1241
    @ravindrawalimbe1241 6 месяцев назад

    छान आठवणी आहेत

  • @khushinade1981
    @khushinade1981 8 месяцев назад

    Khupch Bhari

  • @venkaalful
    @venkaalful 5 месяцев назад

    काय ते सौंदर्य !! God bless you

  • @NayanaGrow
    @NayanaGrow 4 месяца назад +1

    आम्ही सगळे धावायचीव नुसते... छान अशा मराठी सोबत एक कोकणी शब्द सुद्धा तुम्ही बोललात सुरेख❤❤❤ माझी आवडती नटी माधुरी दीक्षित आम्ही कोकणकर

  • @shubhamkaradbhajne8303
    @shubhamkaradbhajne8303 5 месяцев назад

    So beautiful video for 😊❤❤❤❤

  • @abhijitlohar5891
    @abhijitlohar5891 9 месяцев назад

    Khup chan 💖💖💖💖💖💖💖

  • @sangitajagtap3609
    @sangitajagtap3609 4 месяца назад

    Khup chan

  • @ujwalak4204
    @ujwalak4204 5 месяцев назад

    Kiti sunder aathwani❤ pranam 🙏🌞🙏

  • @SwatisRecipeandBeauty
    @SwatisRecipeandBeauty 9 месяцев назад

    Madhuri my fav😍 always, ति कोकणा तालि so i m happy too❤

  • @priyankadhekle5655
    @priyankadhekle5655 2 месяца назад

    किती छान वाटतेय तुम्ही पण आमच्या सारखे साधे आणि सरळ राहताय ते खेळ त्या आठवणी किती गोड मराठी भाषा बोलताय ❤❤❤

  • @ravidhande5817
    @ravidhande5817 9 месяцев назад +2

    Good mam very nice khup br vatl tumhi khup changle Marathi bolotat mala pn maja gavachi aathwan yet aahe

  • @chandrakantjoshi6261
    @chandrakantjoshi6261 9 месяцев назад

    अप्रतिम आठवणी

  • @khushikhushi2654
    @khushikhushi2654 9 месяцев назад

    Khup chhan ❤

  • @tanishkad.380
    @tanishkad.380 9 месяцев назад

    Thank you sir.. all concepts clear

  • @RAJPUT-w8z3f
    @RAJPUT-w8z3f 9 месяцев назад

    खुप सुंदर 😊

  • @susmita____
    @susmita____ 9 месяцев назад

    मस्त

  • @surekhanarkar-cf3yv
    @surekhanarkar-cf3yv 5 месяцев назад

    Very nice interview. My favourite actress❤.I am also from Ratnagiri.I love Ratnagiri ❤.

  • @sangitanarayankar
    @sangitanarayankar 9 месяцев назад

    ❤❤ सुंदर.वाटले.मराठी.ऐकून.खूप.छान.❤❤आति.सुंदर.❤❤

  • @prashantlokaluche4311
    @prashantlokaluche4311 3 месяца назад +1

    Bollywood Mega Superstar Madhuri Dixit Very Nice👌👌👌👍🙏

  • @pinkypanchal4873
    @pinkypanchal4873 7 месяцев назад

    खुप खुप सुंदर आठवणी आहेत माधुरीच्या .बालपण खूपच छान गेलं तुमचं ❤❤❤

  • @deepalis1412
    @deepalis1412 8 месяцев назад

    Khup chan bolata Madhuri Mam tumhi ❤❤❤

  • @jaganbhoye4553
    @jaganbhoye4553 19 дней назад

    Mam thank you aapalya my marathi sathi❤❤❤❤❤❤

  • @chand2324
    @chand2324 9 месяцев назад +1

    🥰🥰🥰

  • @sangeetakamble1378
    @sangeetakamble1378 9 месяцев назад

    जय हो