Bacchu Kadu यांचा सभागृहातच शिंदे-भाजप सरकारला सवाल, मतं कशाला मागता?| Vidhan Sabha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #bacchukadu #vidhansabha #girishmahajan
    बच्चू कडूंचा सरकारलाच सवाल, मतं मागताना लाज वाटत नाही का?
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 115

  • @RS-wp5di
    @RS-wp5di Год назад +76

    महाराष्ट्राचा इतिहास आहे
    महाराष्ट्र लढण्यार्याची साथ देतो
    पळणार्‍याची नाही
    #गद्दारांना माफी नाही

  • @shankarpatil9756
    @shankarpatil9756 Год назад +44

    हां! पहिला रवोके घेणारा त्यांचाच माणूस। मंत्री पदासाठी जरा विरुद्ध बोलतो।। राणा दांपत्याना घाबरणारा ।।
    जय शिवसेना🚩🚩

  • @abhijitdahibhat7223
    @abhijitdahibhat7223 Год назад +28

    प्रश्न मांडायचा रक्कम घ्यायची आमदार खुश..... जनता खुश आपला प्रश्न मांडला भाऊंनी...

  • @rameshthakre4294
    @rameshthakre4294 Год назад +40

    चांगले चांगले तोपदार चोपदार भालदार भाजप ने दावणीला बांधले? त्यापैकी एक?

    • @paritosh_financial_literacy
      @paritosh_financial_literacy Год назад +2

      शाळा जशा कायम विना अनुदानित असतात तशा प्रमाणे हा बचचु कडू कायम गददार असणार

  • @pavansawanekar6455
    @pavansawanekar6455 Год назад +73

    बच्चु कडु जरी बरोबर बोलत असले तरी अवस्था ही तळ्यात की मळ्यात अशी झाली.

    • @jitendratarmale6310
      @jitendratarmale6310 Год назад +7

      Kay nay sagl tharavun aahe yanch,me khote khote maren tu khote khote radaych

    • @vasantakamble6223
      @vasantakamble6223 Год назад +3

      खूप चांगले बोलता भाऊ पण कर्तव्य मात्र शून्य . आता जळफळाट नको .आता त्याचा काही फायदा होणार नाही.जे करायचं तर ते जनताच तुमचा गेम करणार आहे

  • @sunilmali4527
    @sunilmali4527 Год назад +20

    मंत्री पदासाठी भुकेले आहे

  • @babasahebshelke5562
    @babasahebshelke5562 Год назад +16

    50 हजार कशाला कडू साहेब पन्नास खोके तुम्ही देखील ओके

  • @hanmanthb3106
    @hanmanthb3106 Год назад +42

    बरोबर आहे हे खोके घेऊन गुवाहाटीला गेले ना आत्ता ओरडुन काय मिळणार बच्चु भाऊ लाज तुम्हाला वाटलं पाहिजे जनता केला तुम्हाला मतदान पण शेवटी गदारोळ निघाली तुम्ही

  • @rajendra2862
    @rajendra2862 Год назад +27

    खोके घेताना पण लाज वाटली पाहिजे

    • @vinodpawar6870
      @vinodpawar6870 Год назад

      Kai pan

    • @rajendra2862
      @rajendra2862 Год назад

      @@vinodpawar6870 लोक बोलतात मिडीया बोलते ते खोटं आहे का मग नको विनोद करू

  • @narayanpawar7606
    @narayanpawar7606 Год назад +19

    आमदार याना, विधानसभा, विधानपरिषद चे रूल,रेगुलेशन चे प्रशिक्षण देने गरजेचे आहे

  • @pavansawanekar6455
    @pavansawanekar6455 Год назад +20

    तिथल्या खासदारांना भोंगे लावायला सांगा 🙏

  • @tushar_21
    @tushar_21 Год назад +18

    कडु साहेब मनातून उतरले आता

  • @patilmanaklal4473
    @patilmanaklal4473 Год назад +23

    बिचारा !बच्चु जाला दिला डच्चु.म्हणुन झालाय खट्टु.दयनिय अवस्था।

  • @chandrahasbhabal2621
    @chandrahasbhabal2621 Год назад +7

    बच्चु कडुचे मनावर घेण्यासारखे आता राहिलेले नाही हा निवळ्ळ नौटंकी माणुस असल्षाचे आम्ही जनतेने मागच्या प्रकरणात पाहिले आहे

  • @bhauravsonawane9985
    @bhauravsonawane9985 Год назад +8

    बच्चू कडू साहेब तुम्ही सगळं खरं बोलतात केंद्रात सरकार भाजपचं राज्यात भाजपचं तुम्ही तर बाविसावी आर्टसांगितलीच नाही ग्रामीण भागात स्वतःच्या शेतामध्ये घरकुल बांधावा लागतो घरकुल अशा माणसाला मिळतं का तो भूमीन आहे त्याला घरकुल मिळून फायदा नाही कारण त्याला स्वतःची जमीनच नाही

  • @jitumore8323
    @jitumore8323 Год назад +2

    मा.बच्चु कडू साहेब आज आपण हिवाळी अधिवेशना मध्ये तळागाळातील जनतेचे प्रश्न मांडलेत त्या बद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद साहेब

  • @shivambadave1419
    @shivambadave1419 Год назад +1

    Thanks nmo budhay Jay savidhan Jay Maharashtra India.

  • @makrandsomwanshi4043
    @makrandsomwanshi4043 Год назад +1

    फार आदर इज्जत होती बच्चू कडू तुमच्या बद्दल पण आता मात्र मुळीच विश्वास वाटत नाहीं त्याला तुम्हीच जवाबदार आहात

  • @chhatarptijoshi6492
    @chhatarptijoshi6492 Год назад +1

    बच्चु कडु खरे कैवारी आहात आपण गरीबांचे अभिनंदन आपले!

  • @aishwaryabhande7088
    @aishwaryabhande7088 Год назад +2

    बेघर लोकांना अजूनही घर नाहीत, उघड्यावर आहे, दादा धन्यवाद,

  • @user-vz6ob6kw7d
    @user-vz6ob6kw7d Год назад +1

    महाराष्ट्रात शेतकरी गोरगरीब जनतेचा एक इमानदार आमदार यांना मानत होतो पण खोक्या पुढे यांचेही इमानी अबाधित राहिली नाही... बाकी प्रश्न आणि तळतळ भारी पोटतीडकिने मांडायची ॲक्टिंग करता 🙌🙌🙌🙌🙌🙏

  • @santoshahwad5056
    @santoshahwad5056 Год назад

    साहेब.🙏🌹🙏 बरोबर

  • @SatishSutar-wu7ke
    @SatishSutar-wu7ke 11 месяцев назад

    बरोबर भाऊ असंच म्हणतात

  • @gajanangurav5786
    @gajanangurav5786 Год назад +1

    भाऊ माफ करा मला पण तुम्ही सूरत ला नाही गेलं पाहिजे होत आज तुमच्या माथी गद्दार हा बट्टा लागला

  • @paragbokil1469
    @paragbokil1469 Год назад +5

    Bacchu : Tu 50 khokyala vikala gelela aahes . Tuzha tomy kela aahe yani 😂😂😂😂

  • @balajimadavi6979
    @balajimadavi6979 Год назад +1

    कडु साहेब सरकारच घर बांधून कर्जबाजारी होण्यापेक्षा गरीबाची झोपडीच बरी.

    • @devidasmahajan9432
      @devidasmahajan9432 Год назад

      भाऊ या गद्दरांचा पायी आपण बदनाम झालो ह्यांना लाथ मारा परत या आमदार रहा मंत्री पद गेलं चुलीत आम्हाला आमदार चालतील ही सर्व चाल भ ज पा आहे जय प्रहार जनशक्ती पक्ष

  • @darshanpise4744
    @darshanpise4744 Год назад +1

    बच्चू भाऊ 🔥🔥

  • @muralidhartopale7835
    @muralidhartopale7835 Год назад +2

    Barobar

  • @shrikanthulyalkar7555
    @shrikanthulyalkar7555 Год назад +4

    कडू बरोबर बोलत आहेत

  • @dineshchavhan9838
    @dineshchavhan9838 Год назад

    1no bachhu Bhau

  • @sudhirpatil6159
    @sudhirpatil6159 Год назад +3

    कोणाला भोंगे. कोण हनुमान चालीसा कोण हिजाप कोण खोके. यातच रमले आहेत ज्या गोष्टीची कल्पना आपल्या स्वतःला समजल तेच ठाऊक आहे मुद्दा कसा तयार करायचा हेच चालू आहे ज्या गोष्टीचा विचार झालं पाहीजे बचू कडू साहेबांनी मांडणी केली आहे त्याच विचार केला पाहीजे

  • @vevibes6279
    @vevibes6279 Год назад

    मंत्रिपद नाही दिलं म्हणून,काही नागरिकाचा कळवळा वगेरे नाही...

  • @milindmohurle8168
    @milindmohurle8168 Год назад +1

    Ek no bhau 👍

  • @subhashthorat1979
    @subhashthorat1979 Год назад +5

    50खोके

  • @sanjaywalimbe9070
    @sanjaywalimbe9070 Год назад +3

    Leaders hv raised Voice of poor peoples, Farmers etc etc. Now one should raised Voice for middle class and are tax payers.

  • @amolbhuwad9629
    @amolbhuwad9629 Год назад +2

    शिंदे-फडणवीस be like "देतो देतो मंत्रिपद थोडी सबुर"

  • @cd1048
    @cd1048 Год назад +1

    Mahandul सारखं बोलण चालू आहे गुवतीला मध खला अनी अता इथ मताची लाज कशाला कडता जेंव्हा तुम्हीं घुवतीला घेला तेंव्हा लाज वाटली नाही का

  • @govindkounsalye8954
    @govindkounsalye8954 Год назад +11

    तुम्ही काही बोलू नका मंत्री पद मिळत नाही म्हणून बोलत आहात

  • @TOP5BESTPERFORMANCES
    @TOP5BESTPERFORMANCES Год назад +3

    Layaki kadhun ghetalelaaaa netAaa

  • @santoshkadam8885
    @santoshkadam8885 Год назад +4

    🥕🥕🥕🥕🍌🍌🍌🍌🥕🥕🥕🥕🍌🍌🍌🍌🥕🥕🥕🍌🍌🍌🍌🥕🥕🥕

  • @shahirbharatmunje2755
    @shahirbharatmunje2755 Год назад

    सत्य परिस्थिती मंडळी भाऊ

  • @mahendras..7466
    @mahendras..7466 Год назад +3

    भूमिहीन विषयी घ्या की

  • @agricoss268
    @agricoss268 Год назад +1

    Abe अटी पाहिजेतच n m ky श्रीमंतांना घरकुल देतो ka ज्यांना गरज आहे त्यांनाच मिळते

  • @prathameshkadam9702
    @prathameshkadam9702 Год назад +2

    Bacchu kadu la aata khup dukh hotay Shinde faction join karun, Mantri post pan geli ani koni jhat bhav pan nahi dett ahey varun izzat geli te vegli bacchu chi. aakal asel tar parat ye Uddhav saheb barobar nahi tar carrier sampel political ani Job karayla lagel BJP office madhe zadu maraycha.

  • @shivajithorat1070
    @shivajithorat1070 Год назад +3

    फालतू पणा बंद करा .....kdu

  • @balupatil6910
    @balupatil6910 Год назад +4

    लबाड

  • @swapnilpatil5073
    @swapnilpatil5073 Год назад +1

    भाऊ तुम्ही चांगले. होता पण भाजप च्या बाजुने गेले

  • @pandharigurav3543
    @pandharigurav3543 Год назад

    लाय भारी सत्य घटना खरं बोलतो

  • @chankya4890
    @chankya4890 Год назад +2

    Oo oo aaa o.m prakash 😃😃😃

  • @gajananghuge1024
    @gajananghuge1024 Год назад

    ग्रामीण भागात साहेब १२००००रूपये आहेत

  • @aaabhishekgamer4905
    @aaabhishekgamer4905 Год назад +1

    आता तुम्हाला एक मिनिट महंत बसावं लागलं

  • @bindaspatil6072
    @bindaspatil6072 Год назад

    Bachhu bhau nA mantripad Nahi denar aata 😂

  • @Ovee-Purvee
    @Ovee-Purvee Год назад

    Aata tumchyavar bharosa sampla bhau...
    Hi apeksha navti tumchyakadun

  • @ravindrawaghmode8748
    @ravindrawaghmode8748 Год назад +1

    Mantri pad mil paryant kalkal dakhavnar..

  • @maheshpatil3591
    @maheshpatil3591 Год назад

    आता तर मंत्री पद गेलं

  • @sujitghorpade1
    @sujitghorpade1 Год назад

    सरकार पाडलाय तुम्ही च ना साहेब

  • @vithobaghadigaonkar9049
    @vithobaghadigaonkar9049 Год назад

    बच्चू कडू छान बोलतात तुम्ही मुख्यमंत्री झाला तर काय कराल आपण बोलतो पण त्यांचं काय असेल काय प्रत्येक शेतकरी माणूस राग काढत असतो i प्रत्येक नेत्याचा काय असतं काय समजत नाही आपण न रागवणे हे उत्तम वेदिका घाडीगावकर

  • @sdyadavgh
    @sdyadavgh Год назад

    Kadu

  • @vinodlondhe5032
    @vinodlondhe5032 Год назад

    Bacchu Kadu is great warrior

  • @nileshkatkade7401
    @nileshkatkade7401 Год назад

    आता काहीच फायदा नाही....खोके घेऊन गेलात आणि मंत्रिपद मिळाले नाही म्हणून सर्व आगपाघड आहे ही तुमची.....

  • @prashantdhobale9923
    @prashantdhobale9923 Год назад +1

    Gele vaya SGD bhau ata tumch

  • @RaviKumar-lu1ct
    @RaviKumar-lu1ct Год назад

    Borobar aahe bhau

  • @marathaektakranti5109
    @marathaektakranti5109 Год назад +2

    कोणत्या जिल्ह्यात किती मराठा ?
    ruclips.net/video/cK4XSBgKymk/видео.html

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 Год назад

    मंत्री पदासाठी लाचार

  • @bindaspatil6072
    @bindaspatil6072 Год назад

    50 ;50 ;50 ;50 ;50

  • @sachin3e
    @sachin3e Год назад

    50. Khoke ghen pot bharle nahi aata ajjun pahijee hote aata aajun khoki pahijee

  • @ganeshshinde9641
    @ganeshshinde9641 Год назад +1

    खोके वाला..

  • @swapnilnarode7700
    @swapnilnarode7700 Год назад

    एक सुद्धा गद्दार आमदार निवडून नाही आला

    • @swapnilnarode7700
      @swapnilnarode7700 Год назад

      पाहिजे

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 Год назад

      उद्धव ठाकरे चे शेमडे लोक निवडून यावे काय तुम्ही लोक

  • @yashrajpatil3596
    @yashrajpatil3596 Год назад

    khoka kami padlai manun neat sang ki. davandar dotai.

  • @atulgaikwad7500
    @atulgaikwad7500 Год назад

    50 खोके

  • @anupkhapale9413
    @anupkhapale9413 Год назад

    Kon eikanar nahi Bhau? Ghya uravar ajun

  • @rohangharat7817
    @rohangharat7817 Год назад

    Apan ky kele guwahati la palun gele ...kahi bhetla nahi ata bombalto

  • @santoshkadam1017
    @santoshkadam1017 Год назад

    Super ? Surat la ka gela

  • @chandrakanttarate7939
    @chandrakanttarate7939 Год назад +1

    महा विकास आघाडी सरकार मध्ये तुला मंत्रीपद दिले तेंव्हा तुला लाज वाटली नाही का ❓

  • @pradnyaghayal3469
    @pradnyaghayal3469 Год назад

    Bacchu bhau tumhi manatun utarle... 50 khoke ghya ghari basa

  • @sandipbhamare6635
    @sandipbhamare6635 Год назад

    Gaddar LA Mafhi Nahi

  • @gajananborkar8047
    @gajananborkar8047 Год назад +4

    महाराष्ट्रातील सर्वात लाचार माणूस म्हणजे बच्चु कडु

  • @shubhamingale7680
    @shubhamingale7680 Год назад

    Bachu kadu tumchy matdarsagha til road bagha adhi

  • @sanjaybenke8336
    @sanjaybenke8336 Год назад

    Aamravati jilla rana vs kadu. Khara samaj sevak ??? kon???, khari gom ithe aahe. Swabhimani??? Rana family??? Ki kadu??? Praharwale???

  • @user-fw7ch2lp9v
    @user-fw7ch2lp9v Год назад

    Hyala mantripad fekun mara

  • @mahendranawghare2257
    @mahendranawghare2257 Год назад

    Ghen dabun

  • @sureshbhendarkar6565
    @sureshbhendarkar6565 Год назад

    Tumche pot bharat nahi
    Tr jantela ghar denar.

  • @amolkarale2379
    @amolkarale2379 Год назад

    Yala punha 🥕🥕🥕🥕dya re

  • @sunitasaste4842
    @sunitasaste4842 Год назад

    girish mahajan.
    Bogas

  • @nileshpatale9661
    @nileshpatale9661 Год назад

    Nautanki baaj

  • @nm107
    @nm107 Год назад

    देऊन टाका मंग एखांदा मंतरीपोद😆😆